Тёмный

परळीतील Dhananjay Munde समर्थक सरपंच Bapu Andhale यांची Baban Gitte यांच्याकडून हत्या, प्रकरण काय ? 

BolBhidu
Подписаться 2 млн
Просмотров 146 тыс.
50% 1

#BolBhidu #BabanGitteParaliFiring #BapuAndhaleParali
१८ ऑगस्ट २०२३ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी बीड जिल्ह्यात सभा घेतली. या सभेवेळी परळीतल्या एका नेत्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तब्बल ७०० गाड्यांच्या ताफ्यासह या नेत्यानं शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर काहीच दिवसांत शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करत पवारांनी त्या नेत्याला बळ दिलं. त्या नेत्याचं नाव बबन गिते. याच बबन गितेंवर आता परळीत एका सरपंचाची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ जूनच्या रात्री परळीतल्या बँक कॉलनीत मरळवाडी गावचे सरपंच बापूराव आंधळे यांच्यावर बबन गिते यांनी गोळ्या झाडल्याचे आरोप होत आहेत.
या गोळीबारात बापूराव आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला आणि परळीसह संपूर्ण बीड जिल्हा हादरला. पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पण ज्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या ते बापूराव आंधळे हे धनंजय मुंडे समर्थक असल्यामुळं या हत्येमागं राजकीय वॉर असल्याचे आरोप होत आहेत. नक्की हे प्रकरण आहे काय, बबन गिते यांचा आजवरचा इतिहास काय? या घटनेनंतर काय आरोप होत आहेत ? हेच या व्हिडिओमधून जाणून घेऊया
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

30 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 279   
@maheshkendre2080
@maheshkendre2080 2 дня назад
बबन चा दोष नसता तर तो पळून गेलाच नसता
@AudumbarKute
@AudumbarKute 2 дня назад
फरार आहे टोळी
@user-gg7px3ki9i
@user-gg7px3ki9i День назад
Br
@padmasinh6229
@padmasinh6229 День назад
Valu mafa baban gite
@masteraaryarajesharadgarud4026
खोटे गुन्हे टाकून अटक करतात हे चांगले आहे का??
@maheshkendre2080
@maheshkendre2080 День назад
@@masteraaryarajesharadgarud4026 मेलेला माणूस नकली होता का
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 2 дня назад
महाराष्ट्र मध्ये काय चाललंय समजत नाही.. कधी आमदार गोळीबार करतो, कधी बैलगाडा शर्यती मधील एकावर गोळीबार होतो आणि आता ही घटना महाराष्ट्र चा बिहार करून टाकला
@Satya29Nov85
@Satya29Nov85 День назад
नाही, महाराष्ट्राचं बिहार नाही झालाय. आम्ही आणि आमच्या कुटुंबातील मित्र परिवारातील महिला सुरक्षित आहोत, गेल्या दोन वर्षात जे काही गोळीबार किंवा हल्ले झालेत ते त्यांचे त्यांचे वैयक्तिक भांडण होते. बिहार सारखं महाराष्ट्र केव्हा होतं जेव्हा महावसुलीची सत्ता होती. 2014 पूर्वी खानग्रेसची सत्ता असताना आमच्या शहरात अतिरेकी घुसून सतत बॉम्बस्फोट आणि गोळीबार करायचे, मोठ्या प्रमाणात धर्माच्या नावावर दंगे व्हायचे. त्यावेळी काय परिस्थिती होती ते माहीत नसेल तर वडिलांना किंवा आजोबांना विचार बाळा!
@user-di3ti5ho3x
@user-di3ti5ho3x День назад
💯💯
@LORDUTJSNS
@LORDUTJSNS День назад
सर्व गुन्हेगार लोकांसमोर असूनही लोक म्हणतात हा गुन्हा करूच शकत नाही दुर्दैव आहे.......🙏
@uddhavsangle2219
@uddhavsangle2219 10 часов назад
😂 gya chorachya ultya bomba
@atullahane3636
@atullahane3636 День назад
ह्या मुंडे कुटुंबाने पार वाटोळं करून टाकलंय बीड जिल्ह्याचं. गेल्या ४० वर्षांपासून सत्तेच्या केंद्रस्थानी असतात पण जिल्ह्याला जातीवादाव्यतीरीक्त काहीही दिलं नाही. पिंकीताई सारखा धनंजय हाश्मी एकदा हद्दपार झाला पाहीजे.
@AaBb-in4my
@AaBb-in4my День назад
Tuza jaraghe kivva tuach bap ala tari hot nastay...
@potemaheshkumar2371
@potemaheshkumar2371 День назад
मुख्य सूत्राधार वाकड्या तोंडाचा आहे
@Adiyogi6935
@Adiyogi6935 День назад
😂😂😂😂😅
@Adiyogi6935
@Adiyogi6935 День назад
तुम्ही वंजारीच आहेत का ❓
@namisal679
@namisal679 День назад
Sherad pawar sahebansathi aase bolatal ka
@Kbhft
@Kbhft 2 дня назад
बबन गिते मुळाशी पॅटर्न सारख राक्षीस झाला आहे. आज एक कुटंब उध्वस्त केल त्यानी
@indiandhamaka1726
@indiandhamaka1726 День назад
Dhanu ne game keli ahe ajit dada la sobat gheun ani tya sathi fukat bali dila swatachya karyakartyacha .........ajun kara munde munde
@shaikhsadek2836
@shaikhsadek2836 День назад
Wamik karad nahi ka 😢
@maheshtidke9
@maheshtidke9 День назад
@@shaikhsadek2836 नाही रे तालिबान्या
@shaikhsadek2836
@shaikhsadek2836 День назад
@@maheshtidke9 tujhi mummy aahe ka 🤡
@maheshtidke9
@maheshtidke9 День назад
@@shaikhsadek2836 तुझी अम्मी आहे कटव्या
@Jeetkiore
@Jeetkiore День назад
चिनू तर ग्रेट आहेच पण सगळ्यांना संधी हवी ना..हा पण. चांगलाच आहे
@tirupathi8852
@tirupathi8852 День назад
चिन्मय हवा होता अशा कहानी साठी
@sandyshort5156
@sandyshort5156 День назад
हा त्याची बोलण्याची शैली चांगली आहे
@sachwagh7829
@sachwagh7829 16 часов назад
​@@sandyshort5156 Batami bagha ki, ata kay karta chinmay cha
@MDK1313
@MDK1313 День назад
तुम्ही बीड ची स्टोरी सांगता.. पण ऐकून असं वाटत कि बिहार ची स्टोरी आहे
@suyashmahajan4153
@suyashmahajan4153 2 дня назад
चिन्मय कुठे गेला ❓
@abhijeetdholepatil4005
@abhijeetdholepatil4005 День назад
मराठवाड्यातील बीड जिल्हा गुन्हेगारी क्षेत्र मध्ये नंबर 1 ल आल्या मुळे अभिनंदन.
@Adiyogi6935
@Adiyogi6935 День назад
😂😂😂😂😂😅
@anilphad3492
@anilphad3492 День назад
वाटल नव्हत माझ्या गावची बातमी अशी येईल म्हणून😢😢
@vaibhavichche8603
@vaibhavichche8603 День назад
भाऊ चुक कुणाची आहे
@gk_gutte143
@gk_gutte143 День назад
मी कासारवाडी तु मरळवाडी चा आहे का
@suraj_more_online
@suraj_more_online День назад
Mi morewadi cha ahe
@aniruddhadeshmukh3571
@aniruddhadeshmukh3571 День назад
Tumchya sathi sahjil ahe re golibaar he
@anilphad3492
@anilphad3492 День назад
@@vaibhavichche8603 kahi mahiti nahi bhava
@commenterop
@commenterop 2 дня назад
आंधळे आणि गीते दोघे पण उसतोडी 😂
@swapnilghule6595
@swapnilghule6595 2 дня назад
Tujhi aai aamchya khali 😂😂
@HemantChaudhari-ru2sw
@HemantChaudhari-ru2sw 2 дня назад
Mugalput tumchya bayka baga bhudhwar peth madhe...gelo hoto teva tumchya hotya...ussatli paydass😂​@@swapnilghule6595
@thedarkknight9959
@thedarkknight9959 2 дня назад
ज्यांची पूर्ण जिंदगी Max चालवण्यात गेली 😂😂😂 ते दुसऱ्यांना नावं ठेवतात 😂😂😂
@nanasahebmundhe6498
@nanasahebmundhe6498 2 дня назад
अन जमिनविके लोकांनी बोलाव का अस
@Dadabhau914
@Dadabhau914 2 дня назад
​@@swapnilghule6595 तुझी सारी खानदान आमच्याखाली😂😂😂
@sanjayjagtap1515
@sanjayjagtap1515 День назад
महाशक्ती कडून सुरू झालेला सुडाचा प्रवास बीड पर्यंत आला अजून कुठे कुठे पसरतो ते पाहत राहायचं.
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 День назад
धनजंय मुंडे ला पडायची भीती आहे म्हणून गित्ते ला अडकवत आहे 😂
@sanketavhad6632
@sanketavhad6632 2 дня назад
बोल भिडू टीम खूप मेहनत घेतेय .... अभिनंदन
@Bhim-shkti9539
@Bhim-shkti9539 2 дня назад
गीत्ते नाही गीते आहे पत्रकार मराठी चांगले शिका शब्दाचे अनर्थ होत आहे😂😂
@vishalatpadkar2921
@vishalatpadkar2921 2 дня назад
गित्ते च आहे त्याबजुला
@vishnuhgitte4171
@vishnuhgitte4171 День назад
बरोबर आहे गित्ते च आहे
@maheshtidke9
@maheshtidke9 День назад
आमच्या इकडं गित्ते च असतात
@mayurgite4050
@mayurgite4050 День назад
Irritate zal गित्ते गित्ते... गिते आहे
@maheshtidke9
@maheshtidke9 День назад
@@mayurgite4050 अरे भवड्या तुम्ही बाहेरचे लोकं तुमच्या कड गीते असतो आमच्या परळी भागात गित्ते असतात.. तुमच्या कड मुंढे असतात तर आमच्यात मुंडे असतात तुमच्या कड गुठ्ठे असतात ते आमच्याकडं गुट्टे असतात हे वंजारी आडनाव आहेत जर आमच्याकडं कुणी गीते असेल तर तो वंजारी नसून मराठा किंवा इतर असतो.. तू कुठला आहेस हे माहीत नाही पण मी परळीचा आहे वाटल्यास शशिकांत गित्ते हे फेसबुक पेज सर्च कर ते बबन गित्ते च आहे. आणि आपलीच तरकटी करू नका
@joy-ht9xb
@joy-ht9xb День назад
चिन्मय भाऊ लां भिडू डावलतो 😅😅😅😅 चिन्मय वर बोल भिडू मध्ये sideline केलं जातं आहे😅😅 क्राईम स्टोरी हा विषय चिन्मय भाऊ मस्त बोलतो, पण कला असून वजन कमी केलं जातं, भाऊ नी पार्टी बदलावी आणि अन्याय झाला अस सांगावे😅😅😅😅🎉
@rajukulkarni3368
@rajukulkarni3368 День назад
याला आपण ( जनता ) जबाबदार आहे , जी चांगल्या नेत्याच्या मागे उभे राहण्या ऐवजी जाती पातीचा विचार करून नेत्यांना मोठे करते ...जे पेराल ...तेच उगवेल ...
@Adiyogi6935
@Adiyogi6935 День назад
100% बरोबर आहे.
@vishwarajdeshmukh4741
@vishwarajdeshmukh4741 День назад
बीड म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राचा जिल्हा नसुन बिहारी जिल्हा आहे ह्याला कारण ही तिथले नेते आणि प्रशासकीय अधिकारीच आहेत , गृहमंत्री लक्ष देत नसल्याचा परिणाम
@upsc_preparation
@upsc_preparation 2 дня назад
बबन गीते भावी आमदार परळी विधानसभा.. फिक्स होणार.. धनु भाऊ आणि करुणा शर्मा सुखी कुटुंब एकत्रित राहणार
@saffronarmy1578
@saffronarmy1578 2 дня назад
Tuja maila zavto dm
@-hindu-392
@-hindu-392 2 дня назад
@@saffronarmy1578 संदीप भैय्या ने गांदीत गोळी घातली धन्याचा
@bharat_vijay
@bharat_vijay 2 дня назад
Bhikari maratha id lapvun comment kartoy
@rahulchate6410
@rahulchate6410 День назад
तु.बहीण. बुधवार पेटेत.काय.करते.​@@-hindu-392
@57kmph
@57kmph День назад
He bhari aa 😅😅😅
@girishmahadik3793
@girishmahadik3793 День назад
खर तर बीड ची वाट ही मुंडे भाऊ बहिणीने लावली आहे 😠😠😠😠💯
@Samc957
@Samc957 День назад
2 खून केला याने तर 😮😮
@-hindu-392
@-hindu-392 2 дня назад
धनु ला भीती होती विधानसभेची, म्हणून फसवला त्याने बबन गीते ला. करुणा ला पण असच फसवल होता गाडीत पिस्तूल ठेवून.
@saffronarmy1578
@saffronarmy1578 2 дня назад
Jaramgya ahe yacha mage
@-hindu-392
@-hindu-392 2 дня назад
@@saffronarmy1578 चिक्कीला आणि स्त्रीलंपट धन्या ला पराभव सहन होत नाही म्हणून करत आहे हे सगळं
@onlybg2247
@onlybg2247 2 дня назад
​@@-hindu-392तुझ्या माई बहिणीला असेच बोलतो का
@RameshwarMaind-nc5hv
@RameshwarMaind-nc5hv День назад
Tujya gharatlyalA maralyas asch mnl astat ka
@manojreddy6487
@manojreddy6487 День назад
Are yala goli ghalun htyaa karayela koni parwangi dili. Gunehgar koni hi aso tyacha gotya awal lyaa pahije janmthep nahitar phashichi siksha zali pahije.
@SachinJadhav-zy8tn
@SachinJadhav-zy8tn День назад
बहीन भावाचीई कारसथानयत गीतेला आडकवन्याचीई
@raps9858
@raps9858 День назад
मला वाटलेच होते हा इम्रान हाश्मी काहीही करून बबनराव गिते यांना अडकवणार.... बबनराव गिते हा एकमेव माणूस आहे जो धन्याला मातीत गाडू शकतो
@balajipatil9180
@balajipatil9180 День назад
फक्त फडणवीस कारणीभूत
@shreepawar134
@shreepawar134 День назад
Dhanjay Munde padanar mahun tayla police la pakun ugach nav takal ahe
@dattatraysolanke7775
@dattatraysolanke7775 День назад
काही का असेना पण राजकीय नेते सुरक्षित असतात...😀😀
@ghanshyamkurhade4915
@ghanshyamkurhade4915 День назад
किशोर फड ची स्टोरी पण रंजक आहे एक एपिसोड यायला हवा त्यावर पण
@57kmph
@57kmph День назад
प्रवेश 700 गाड्यांना घेऊन नव्हे, तर 5000+ गाड्यांना घेऊन होता. Only baban bhau 👑💯
@umesh5469
@umesh5469 День назад
😂
@sharadkarande5746
@sharadkarande5746 2 дня назад
अरे शार्दूल ला राजकीय मांडणी छान जमते...ह्या विषयाची मांडणी चिन्मय छान करतो...कुठे गेला चिन्मय,,,.....
@venkatesh_ghule
@venkatesh_ghule 2 дня назад
KISHOR PHAD BAAP HOTA MISS YOU KP BOSS
@uddhavsangle2219
@uddhavsangle2219 10 часов назад
आता वंजाऱ्यांना वंजाऱ्यांच्या विरोधात वापरून वंजारी राजकारणी संपवण्याचा डाव आहे . सावध रहा .
@ajinkya3993
@ajinkya3993 2 дня назад
This video should have covered by Chinmay
@sandeepsawant6864
@sandeepsawant6864 2 дня назад
🙏🌹
@user-wp1bo4uw7x
@user-wp1bo4uw7x 2 часа назад
बबन भाऊ गित्ते ची का हीच चूक नाही
@rahulwable6924
@rahulwable6924 2 дня назад
आजकाल काही होतंय राव 😮
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 День назад
धन्या बंदूक घेऊन फिरतो त्याला कधी अटक करणारं😂
@girishmanmode4775
@girishmanmode4775 День назад
जीव नाही घेतला कोणाचा भाई
@RSB9460
@RSB9460 День назад
हे प्रकरण खूप गंभीर आहे मुंडे घराण्यांना बीडचा बिहार केला आहे इतकी दादागिरी इतकी गुंडशाही झुंडशाही हे जनतेला पटलं नाही मला तर वाटतं धन्या मुंडे मुख्य सूत्रधार आहे ह्याच्या मध्ये सत्य परेशान हो सकता है पराजित नही
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 День назад
मरणारा आंधळे मारणारा गिते यात तुम्हाला मुंडे कुठे दिसले
@mobileapp2635
@mobileapp2635 День назад
बबन गित्ते त्याला फसवल , 2 मुंडे पेक्ष्या चांगला माणूस आहे
@nilesh.j935
@nilesh.j935 День назад
गिते चा गेम झाला धनु भाऊ ची आता लाट
@sanketbadepatil
@sanketbadepatil День назад
बबन गितेंना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न केला जातं आहे.
@mohittaur3735
@mohittaur3735 День назад
कोर्टाच्या आधी तुम्ही निकाल लावला की राव , सलाम तुमच्या विकाऊ वृत्तीला .
@user-qz4lm1el6s
@user-qz4lm1el6s День назад
मुंडे साहेबा नंतर काय अवस्था केली बीड ची
@RajeshGaikwad-zd6kf
@RajeshGaikwad-zd6kf День назад
Bihar kelyabaddal.. congratulations Marathi Manus
@Rahulshirsat1966
@Rahulshirsat1966 День назад
senior thakare and pawar has criminalised Maharashtra politics 😡
@vaibhavtonde4237
@vaibhavtonde4237 День назад
गित्ते नाही बाबा गिते अस असत
@MFORMPSC1
@MFORMPSC1 День назад
बर ते ठीक आहे चिन्मय चा शर्ट का घातले तुम्ही
@user-xu1yc4gt7c
@user-xu1yc4gt7c 2 дня назад
Mast
@SagarYadav-kj7mn
@SagarYadav-kj7mn День назад
खून करून सुद्धा पक्ष उघडपने पाठिंबा देत असतील तर काय होणार अजून,असेच खून होत राहणार
@akshaygajbhiye6449
@akshaygajbhiye6449 День назад
बोल भिडू वाले एकदा व्हिडिओ दीक्षाभूमी नागपूर underground पार्किंग वर पण बनवा
@SeemaDherange-gh4xf
@SeemaDherange-gh4xf День назад
Gitena adakavanyacha प्रसन्न Aahe,kahihi jhale tari धनंजय mundencha parabhav vidhansabhela honar ही nakki.
@rimjha2574
@rimjha2574 2 дня назад
🎉
@laxmanphad8421
@laxmanphad8421 2 дня назад
भावा ही न्यूझ कधी पासून चेक करत होतो खूप लेट करतोस भावा तू
@user-nq2kc3xf5l
@user-nq2kc3xf5l 2 дня назад
मि पन
@status_king63
@status_king63 День назад
07:53
@ramumisal9994
@ramumisal9994 День назад
चिन्मय भाऊ सुट्टी वर आहे का
@azizshaikh2458
@azizshaikh2458 2 дня назад
गित्ते नाही रे भाऊ, गिते, गिते.
@surajdumne1244
@surajdumne1244 19 часов назад
😊
@chaitanyaranade4549
@chaitanyaranade4549 2 дня назад
Ata lokshahi dhokyat nahi vatte sharad rao
@govind_phad
@govind_phad День назад
परळी च्या बापाचं नाव वर आलय किशोर भाऊ फड आत्ता पद्धतशीर कार्यक्रम होणार
@RamdasMisal-pz7lb
@RamdasMisal-pz7lb Час назад
बबन गीते आता तुझी पायली भरून आली आहे.आती तेथे माती.
@rameshwarkawale2746
@rameshwarkawale2746 День назад
King of parali baban gitte
@user-bd5kv4ui3s
@user-bd5kv4ui3s День назад
तुम्ही म्हणता शरद पावराने परळीत मुंडे विरुद्ध मोहरा शोधला आणि काल शरद म्हणतो कोण बबन गित्ते मला माहीत नाही.... वारे पलटूराम 😂😂😂
@uddhavsangle2219
@uddhavsangle2219 10 часов назад
वजाऱ्यानो जागे व्हा . हे शरद पवारने वंजाऱ्यांना काय बोलले ते विसरू नका .
@somnathvaidya1771
@somnathvaidya1771 День назад
Jar 10/15 jan tumala banduk gheun marayla alyavr tumi ky krsal? Tyani je kel te action chi reaction hoti.
@user-su2fg7kt3g
@user-su2fg7kt3g День назад
Ayy baba lay irritate zal gitte gitte aikt .Gite ahe dada te
@ajjjjiiiittt
@ajjjjiiiittt 9 часов назад
शरद नी आमचं बीड नासवल 😢
@arjunugale6740
@arjunugale6740 День назад
भावी आमदार
@ishwarchavan299
@ishwarchavan299 День назад
महाराष्ट्राचा गृहमंत्री झोपलाय काय
@vishalkharat150
@vishalkharat150 День назад
जय श्री राम
@prem-9637
@prem-9637 День назад
रोहित बाबा ल पण धरा पोलिस टीम
@krushnagadekar8417
@krushnagadekar8417 2 дня назад
बबन गिते भावी आमदार परळी मराठा फॅक्टर
@saffronarmy1578
@saffronarmy1578 2 дня назад
Bulla fhe
@ajinkya.j7
@ajinkya.j7 2 дня назад
Tith only vanjari factor aasto m factor cha vaaaas pn yet nahi
@bharat_vijay
@bharat_vijay 2 дня назад
Bhikari chapti jarange
@maheshtidke9
@maheshtidke9 День назад
गित्ते वंजारी आहे रे लवड्या
@bhargavirudra4223
@bhargavirudra4223 День назад
रोहित पवार व जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रातील सर्व गावातील राजकारण माहित आसते
@Adiyogi6935
@Adiyogi6935 День назад
ए ताई माझी तु नकोस पडू याच्यात
@prash_youtube
@prash_youtube День назад
Crime special only चिन्मय भाऊ
@santoshghuge2663
@santoshghuge2663 2 дня назад
Baban cha sambandh ahe
@ajitdadadevkate9263
@ajitdadadevkate9263 День назад
आस झाले आहे हे तुम्हाला कसे माहित झाले
@angrymp40
@angrymp40 День назад
Sapan padl asan 🤣
@akashnagre6553
@akashnagre6553 2 дня назад
यात कसल राजकारण हे राईट फवर पण काही बोलतंय
@PrashThings
@PrashThings 21 час назад
Beed district very dangerous now previously its Sant Bhumi
@Trending4Comments
@Trending4Comments День назад
गित्ते आणि गित्ते आंधळे हे नेमके कोण हेच कळेना
@angrymp40
@angrymp40 День назад
🤣🤣✅
@akshaypote2158
@akshaypote2158 День назад
Bhavdya Gitte nahire fakt Gite🙏🙏
@maheshtidke9
@maheshtidke9 День назад
गित्ते आहे रे तो गीते मराठा असतात
@Udtatir-xh8xc
@Udtatir-xh8xc День назад
Shardulla hech tr krat alay itke varsha 😊
@bahumankomal
@bahumankomal День назад
Konta गित्ते कुठला ग्रूप cha कळणा
@Hindustani...108
@Hindustani...108 День назад
खूनाचे कारण पैसा किंवा अनीतीक संबदाततून होतात.....most of the cases
@VaibhavMisalkar-me1wx
@VaibhavMisalkar-me1wx День назад
ha hursha sai kon ahe. yacchi mahiti dya
@user-nw8ho3my9n
@user-nw8ho3my9n День назад
बोलताना नीट बोलत जा बीड जिल्हा कोणाचा नाही मराठ्याच आहे एक मराठा कोटी मराठा
@sachingutte8204
@sachingutte8204 4 часа назад
Tuzya maychya navrycha ahe ...
@balajidhotre9733
@balajidhotre9733 День назад
आधी हला आंधळे समर्थ यांनी केला
@SachinPhad-f1c
@SachinPhad-f1c День назад
तुझ्या बहिणी वर का
@vijayborde9994
@vijayborde9994 День назад
बबन गित्ते ... झाला कारेक्रम आता ..
@vishaljadhav2391
@vishaljadhav2391 День назад
बोल भिडू तिथे गेले होते का?
@prashanwagh8230
@prashanwagh8230 День назад
Maharashtra cha Bihar zala aahe. Nakartya gruha mantri mule aani khokya valya mukhya mantramule
@pro.ramdashonde9067
@pro.ramdashonde9067 День назад
गित्ते नाही रे बाबा गीते .
@maheshtidke9
@maheshtidke9 День назад
गित्ते च आहे रे परळीत गित्ते च म्हणतात बाहेर गीते असतील कोणी
@dcbijnessmotivation5402
@dcbijnessmotivation5402 День назад
Chinmay kuth gela
@ajinathshinde5562
@ajinathshinde5562 16 часов назад
गीते आहे गित्ते नाही
@gsp2042
@gsp2042 2 дня назад
Machi kya kapal mat asnar, gap bason baghat rahayca!
@vinodsakat5626
@vinodsakat5626 День назад
गित्ते नाही रे गीते
@ShrishaShrisha-v3f
@ShrishaShrisha-v3f День назад
खर महित नही तुम्हाला परळी कराना महिती सर्व जे प्लान करुण गेले होते खू...न करायचा टेच मेला
@hanumantjadhwar3860
@hanumantjadhwar3860 День назад
रोहित पवार चा अस्तित्व काय
@Interindia
@Interindia День назад
Sharad Pawar hatav, maharshtra bachav. Sharad pawar is behind all this maratha vs obc.
@raginpatel9647
@raginpatel9647 День назад
Good job maharshtra on Right way 👍
@ShrishaShrisha-v3f
@ShrishaShrisha-v3f День назад
खर महित नही तुम्हाला परळी कराना महिती सर्व जे प्लान करुण गेले होते तोच गेला
@sachinsangle3055
@sachinsangle3055 19 часов назад
जित्याला काय कळते
@nitinagau9452
@nitinagau9452 День назад
बबन ला आतमध्ये सडूदया ऐक कुटुंब उघड्यावर आणणाऱ्या व्यक्तीबद्दल सहानभूती दाखवायची गरज नाही
@AgricultureEducation
@AgricultureEducation День назад
kuch to gadbad हे...बबन गीतेला अडकवण्याचा प्रयत्न दिसतोय
Далее