Тёмный

Ranjit Nimbalkar हत्येमागे असलेल्या Gautam Kakde यांचा राजकीय इतिहास काय ? Pawar घराण्याशी वैर का ? 

BolBhidu
Подписаться 2 млн
Просмотров 271 тыс.
50% 1

#BolBhidu #GautamKakde #RanjitNimbalkar
एका बैलाच्या व्यवहारावरून झालेला वाद आणि त्यातून एका शिक्षकाची झालेली हत्या यामुळं बारामतीतल्या निंबूतमधलं गोळीबार प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. रणजीत निंबाळकर यांनी बैलगाडा शर्यतीत पळणारा 'सुंदर' नावाचा बैल गौतम काकडे यांना ३७ लाखांना विकला होता. यासाठी काकडे यांनी ५ लाख रुपये इसार देत हा बैल आपल्या घरी आणला. पण उरलेले ३२ लाख देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. काकडे यांनी सगळे पैसे देण्याआधीच रणजीत निंबाळकर यांना स्टॅम्प पेपरवर सही करण्याचा घाट घातला.
पण आधी सगळे पैसे द्या, मगंच सही करतो. तुम्हाला व्यवहार पूर्ण करायचा नसेल तर, तुमचे पाच लाख परत देतो. मला माझा बैल परत द्या, असं रणजीत निंबाळकर यांनी म्हटलं. यातून टोकाचा वाद झाला आणि गौतम काकडेचा भाऊ गौरव काकडे यानं निंबाळकर यांच्यावर गोळी झाडली. पण हा गौतम काकडे नक्की आहे कोण? तो बैलगाडा शर्यतीत कधीपासून आला? बैलाच्या नादातून एका हत्येपर्यंत हे प्रकरण कसं पोहोचलं? पाहुयात या व्हिडीओतून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

1 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 280   
@prashant__1997
@prashant__1997 3 дня назад
गौत्या ला शिक्षा झालीच पाहिजे सरांच्या जीव घेतला त्याने 🥺💔
@exploreplaceswithdeepani
@exploreplaceswithdeepani 3 дня назад
बिचार्या निरागस बैलाना त्रास आणि बाकीकरताये माज, रणजीत सराना न्याय मिळायलाच हवा
@sankukawale5288
@sankukawale5288 3 дня назад
अरे दादा त्याचा इतिहास सांगण्यापेक्षा त्याला कोणती शिक्षा होईल ते सांग आता ते महत्त्वाचं आहे कारण नाहीतर लोकांचा कायद्यावरून विश्वास उडून जाईल आणि बैलगाडी क्षेत्र हे कायमचं बंद राहील 💯 नाहीतर पोर्च कारवाल्यासारखा हा सुटून जाईल
@pranavpawar952
@pranavpawar952 3 дня назад
शर्यत बंद व्हायचा काय संबंध😮 बैल विकान घेणं हे काय पर्सनल विषय आहे
@skbailgadasharyat9274
@skbailgadasharyat9274 3 дня назад
Barobar ahe​@@pranavpawar952
@sankukawale5288
@sankukawale5288 2 дня назад
@@pranavpawar952 नक्कीच भावा याचा संबंध जरूर आहे कारण असे गुन्हे कायम घडत राहतील मागे गुन्हा झाला आणि आता परत त्याची पुनरावृत्ती झाली त्यामुळे कुठेतरी याला बैलगाडी क्षेत्राला गुंफले जाईल त्याचाच परिणाम म्हणून बैलगाडी क्षेत्र बंद होईल
@SHAKTIMAN1122
@SHAKTIMAN1122 3 дня назад
व्यापारी गवत्या व गौवऱ्या काकडी भावपूर्ण श्रद्धांजली
@bharatgavali5042
@bharatgavali5042 3 дня назад
एवढं मोठं राजकारणी घराणं, एवढी मोठी संपत्ती, मग त्या बिचाऱ्याचे पैसे कशासाठी ठेवले होते देऊन टाकायचे लगेच सर्व रोख,
@user-cl2gs5og5m
@user-cl2gs5og5m 2 дня назад
मोठं तेव्हड खोटं असत भाऊ
@vishalchavan1591
@vishalchavan1591 3 дня назад
राहुल भाई ला मानलं पाहिजे राव मित्र असावा राहुल भाई सारखा ❤❤❤
@omkarumarane4841
@omkarumarane4841 3 дня назад
बैलगाडा शर्यतीला लागलेली वाळवी आहे गौतम काकडे.... एक नंबर कपटी माणूस...
@HarishJashav-zt4ze
@HarishJashav-zt4ze 3 дня назад
सरांचा घात केला शिक्षा झालीच पाहिजे यांना मिस यु सर😢
@somasonawane2551
@somasonawane2551 3 дня назад
सर्जा आणि सुंदर च्याच पाया खाली द्या.....काकडे ला
@saurabhbibe6142
@saurabhbibe6142 3 дня назад
एका गोष्टिचे मात्र खूपच आश्चर्य वाटते की निंबूतचे काकडे यांचे घराने राजकारणात उत्तम संघटक होते, येवढ्याशा कारणावरून येवढे टोकाचे पाऊल उचलून स्वताच्याच साम्राज्याला सुरूंग लावतील आसे वाटले नव्हते,
@nitinbondre805
@nitinbondre805 День назад
विनाशकाली विपरीत बुद्धी .
@saniparekar2692
@saniparekar2692 3 дня назад
गौतम चा गंभीर अंत होणार 💯
@BITS93598
@BITS93598 3 дня назад
सर्व आरोपी ला कठोर कारवाई झाली पाहिजे
@sachinjadhav6749
@sachinjadhav6749 3 дня назад
कुणा कुणाचे पैसे गवत्याने बुडवले आहे त्यांनी गवत्या वर तक्रार केली पाहिजे
@shubhamshelake7735
@shubhamshelake7735 3 дня назад
गौत्या भावपूर्ण श्रद्धांजली तुला
@sachinvichare1871
@sachinvichare1871 3 дня назад
बंदीच बरी होती खेळ शेतकऱ्याचा पण खेतायत हे पैसे वाले
@RamKumar-bw7gt
@RamKumar-bw7gt День назад
Salam tuzya comments la 🙏🙏🙏🙏
@bskgroups3184
@bskgroups3184 3 дня назад
गवत्या ला shiksha hot nhi Topryant ha विषय Trending la ch pahije
@surajpatil8104
@surajpatil8104 2 дня назад
या सर्व गोष्टी पाहता मला असे वाटतं की भविष्यात या सुंदर बैलावर एक मराठी सिनेमा तयार होईल आणि शेवटी सिनेमा मध्ये जसा व्हिलन चा अंत होतंय तसं गौतम काकडे चा अंत होईल
@siddharthgade01
@siddharthgade01 3 дня назад
जीवावर बेतणारा खेळ नकोच. राज्य व केंद्र सरकारने बैलगाडा शर्यतींवर पूर्णतः बंदी घालावी.💯 जय भीम 🙏
@ashoksable6676
@ashoksable6676 3 дня назад
तुम्हाला बैल कापून ख़यले बरे वाटते का
@aniketdidwagh6747
@aniketdidwagh6747 3 дня назад
Bandi Anna Ani tu kha hatya karun bichara bailacha 😢😢😢
@Bailgada__sharyat.
@Bailgada__sharyat. 3 дня назад
कत्तल कारखाने बंद करायला नाय पुढाकार घेणार मादरचोत तु ,इथ बैलगाड्यामुळ शेतकर्यांच ,गरिबांच चांगल होतय ते नाय देखवत का तुम्हाला
@kushaq1173
@kushaq1173 3 дня назад
😂😂 nastik dukkar
@siddharthgade01
@siddharthgade01 3 дня назад
@@aniketdidwagh6747 दादा मला एवढंच म्हणायचंय की निष्पाप लोकांचा जीव जाऊ नये.
@jaganpatil2415
@jaganpatil2415 3 дня назад
हि पहीली घटना नसेल या पुर्वी आशा घटना घडल्या असतील. गरीब कुटुंबातील शेतकरी यांची लूटमार झाली असावी
@avishkardeshmukh9247
@avishkardeshmukh9247 3 дня назад
माहिती चांगली सांगितली पण तो आमच्यासाठी आरोपी आणि मादरचोत माणूस राहणार .सरांना न्याय मिळावा एवढीच रोज प्रार्थना करतोय देवाला .
@user-ti6dj4wx4j
@user-ti6dj4wx4j 3 дня назад
बैलगाडी शर्यतीपेक्षा कुस्तीचे मैदान बरी
@munnagole3101
@munnagole3101 3 дня назад
हो गल्ली बोल केसरी settlement karun पैसे कमवायचे धंदे नुर्रा पैलवणाचा सुळसुळाट
@amitkamble6433
@amitkamble6433 2 дня назад
काकडे परिवार भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@AvinashGhotmukle
@AvinashGhotmukle 3 дня назад
@bol bhidu तुम्ही खूप छान explain करता त्यात जर animated visual दाखवता आली तर खूप छान होईल❤❤❤❤
@abhijeetmane4657
@abhijeetmane4657 3 дня назад
नवीन उपडेट सांगा
@user-hn9ry1fp4k
@user-hn9ry1fp4k 3 дня назад
सर्व काकडे बंधूंना सजा सुनावली जावी
@shrikantkakade1116
@shrikantkakade1116 2 дня назад
😂😂😂
@mohannaikwade3309
@mohannaikwade3309 3 дня назад
या सही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे
@deveshmore6974
@deveshmore6974 3 дня назад
भावा तू गौतम काकडे यांची बायोग्राफी का सांगत आहेस 🤦‍♂️
@sushilbhandari5397
@sushilbhandari5397 3 дня назад
विशालगढ war vdo कधी बनवणारे भाऊ? किती kai चाललंय लवकर बनव भाऊ 😮 जय शिवराय 🚩
@sushantpawar9696
@sushantpawar9696 3 дня назад
🚩
@user-hn9pf3tg8g
@user-hn9pf3tg8g 3 дня назад
Miss u sir
@rsgharge338
@rsgharge338 3 дня назад
महाराष्ट्र राजकारण व समाजकारणातून बिहारच्या पुढे जाणार. गुजरात मात्र विकासकामातून महाराष्ट्र राज्याच्या पुढे जाणार, हे नक्की..
@vishvajeetjagadale4589
@vishvajeetjagadale4589 3 дня назад
बैलगाडी संघटना यांनी आता यांची बैल पळून नाही दीली पाहीजेत
@sagarbornarepatil373
@sagarbornarepatil373 2 дня назад
हा व्हिडीओ बघून गौतम काकडे व्यापारी माणूस आहे हे समजत सुंदर बैलाची खरेदी करण्याची त्याची औकात नव्हती,, त्याने हा खून जाणून बुजून केलाय,,,
@TP4338e
@TP4338e 3 дня назад
Rajkiya parshwabhumi aslyamule Aani Ajit Pawar chya javalcha aslyamule police vr dabaw aahe Kathor shiksha zali pahije
@sachinsapkalll4510
@sachinsapkalll4510 3 дня назад
जेवढ कमवलं तेवढं घालवलं.....याला शिक्षा दया
@bantymane4975
@bantymane4975 2 дня назад
तुम्ही विठ्ठल नाना ची मुलाखत घ्या .त्यांची काय अवस्था झाली आहे ते बघा . विठ्ठल नाना वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांचं काय म्हणनं आहे ते जाणून घ्या .नानांना पण बरीच माहिती आहे त्यांची मुलाखत घ्या
@sports.7977
@sports.7977 3 дня назад
त्याचं पूर्ण आज पर्यंत व्यवहार काय आहे ते सांग
@akshayshelar8153
@akshayshelar8153 День назад
Gautam Bhaiya 1 no माणूस
@DhaneAtul
@DhaneAtul 3 дня назад
झालेली घटना हि, बैलाच्या खरेदी विक्री व्यवहारा मध्ये झाली आहे. शर्यतीवर शेवटी घेतलेले स्टेटमेंट चुकीचे आहे. यामध्ये समस्त बैलगाडा शर्यती भरवण्यात येणाऱ्या यंत्रणेचा काय दोष आहे.?
@harishlakhe2671
@harishlakhe2671 3 дня назад
विषय चांगला आहे पण चिन्मय दादा असता तर व्हिडिओ पूर्ण बागितला असता
@vivekkunte8538
@vivekkunte8538 3 дня назад
शेपटी वर करुन बैल धावतो काकडे नाही
@dipeshgaonkar9091
@dipeshgaonkar9091 3 дня назад
बैला गाडा क्षेत्र अतिशय हिंसक होत चलाय, निरागस अजून एका निबाळकराचा बळीजाण्या अगोदर बैलगाडी क्षेत्रावर बंदी आणली पाहिजे
@vishwajitsuryawanshi7685
@vishwajitsuryawanshi7685 3 дня назад
Bail gadi band karun kay karaych
@rupeshnevasr8042
@rupeshnevasr8042 2 дня назад
आपली कुत्र पाळण्याची तरी ...... आहे का चालला शर्यत बंद करायला
@user-ep8kw3ng4c
@user-ep8kw3ng4c 2 дня назад
तुला घरच भांडण मिटतय का . बैलगाडी शर्यत क्षेत्रामुळे किती तरी कुटुंब जगत आहेत . तुझ्या दारात शेपुट तरी आहे का? असल्या कमेंटमुळ तुला लोक आमदारच करतील 😂
@manoharmetkari7091
@manoharmetkari7091 2 дня назад
गौत्या ला शिक्षा झालीच पाहिजे सराचा जीव घेतला त्याने चागंला हाणा त्याला
@pranav_2310
@pranav_2310 2 дня назад
पहिलीच कमेंट करतोय रणजित निंबाळकर सर यांच्यावर झालेला हल्ला कोणत्याही व्यक्तीला न बघण्यासारखा होता पण आता जाहीर निषेध आहे की जोपर्यंत गौतम काकडेला अटक व योग्य ती शिक्षा होत नाही तोपर्यंत बैलगाडी संघटनेनी ही कोणतीही मैदान भरवायचे नाही बघूया मग आता काय होतंय😞🙏🙏
@NOBODY08989
@NOBODY08989 3 дня назад
गौतम काकडे ने २० वर्षांची कारकीर्द संपवली एका चुकी मुळे त्यांचा इतिहास काही असो पण त्यांचा वर्तमान आणि भविष्य हे दोस्तांच्या पाठीवर वर करणारा गद्दार म्हणूनच होणार ❤सर तुम्ही जिथे असाल तिथे खुश रहा या मतलबी दुनियेत एकमेव दिलदार राजा होता तुम्ही लव्ह यू सर miss यू ❤😭😭
@Ankit-pq2cd
@Ankit-pq2cd 3 дня назад
Ek chuki ny Lavdyache adhi pn Hotya garibana fasvaycha pn tyacha rup garib manus samor kadta ny al
@Shivanshkenjale9
@Shivanshkenjale9 3 дня назад
kiti lokana lutale ahe te sang
@akshaysutar9085
@akshaysutar9085 2 дня назад
सगळ्याना एक तरी राहुल दादा सारखा मित्र पाहिजेच ,
@sagarkhot3455
@sagarkhot3455 3 дня назад
शर्यत बंद कराव्यात मनोरंजनासाठी अनेक खेळ आहेत स्वतःच्या हिमतीवर
@akshayshelar8153
@akshayshelar8153 День назад
Gautam Bhaiya ❤
@nileshzende7779
@nileshzende7779 3 дня назад
लागला मोक्का.. आता होणार करेक्ट कार्यक्रम
@sagarkhot3455
@sagarkhot3455 3 дня назад
दुनिया चाँद तारे यांचा अब्यास करत आहे आणि आपण मुक्या जनावरांच्या मागे लागलोय
@sumit06lad
@sumit06lad День назад
35, 37, 61 लाख? काय ह्या किमत्ती? कुठून आले एवढे पैसे? इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे कुठं? सामन्याला लगेच धरून न्हेले असते 😢
@vk9399
@vk9399 3 дня назад
Tyachi olakh kai jau garib shetkaryana vichar yevdi jamin kashi malakiche ahe hyacha abhyas kara... Bail tar choti goshta ahe hyani lokanchya jamani hadap kelyat.. Hyanchi hi purani aadat ahe
@omkardalvi9327
@omkardalvi9327 3 дня назад
Rahul Patil King 🤴
@shreedharkachare8592
@shreedharkachare8592 3 дня назад
त्याचं गुणगान गाऊ नको
@ankushtalwar3428
@ankushtalwar3428 День назад
असे निष्पाप बळी जाणार असतील तर बैलगाडा शर्यत हा विषय थांबवलेला कधीही चांगला
@sagarbornarepatil373
@sagarbornarepatil373 2 дня назад
ही माहीती सांगून काही फायदा नाही.... सरांच्या पत्नी ला व अंकुरण बाळाला न्याय मिळवून द्या,,,,
@dipakpapal6394
@dipakpapal6394 День назад
एका आरोपी विषय तुम्ही चांगली माहिती देत आहे त्या पेक्षा सरांना न्याय कसा भेटेल हे बघा
@akilshaikh7663
@akilshaikh7663 2 дня назад
Shame on कोर्ट 4 5 दिवस ची पोलीस कोठाडी, mhnun म्हणतोय कायदा कडक लोक घाबरत नाहीत
@aniketmore2138
@aniketmore2138 3 дня назад
जय महाराष्ट्र
@lahukamble2662
@lahukamble2662 3 дня назад
अरे मला एक समजत नाही त्याने खून केला आहे आणि हा त्याचा उदो उदो करतोय नक्की ह्याला काही भेटल आहे का
@kushaq1173
@kushaq1173 3 дня назад
Kkakde obc ahe ka?. Karan he obc bhidu aahet. 6gn chi funding aahe hyana
@anamikasunshine779
@anamikasunshine779 3 дня назад
​@@kushaq1173 Kakde deshmukh ani Nimbalkar doghehi maratha ahet ani tyanche kautumbik sambadh pan hote.
@mydevice-bz6ju
@mydevice-bz6ju 3 дня назад
​@@kushaq1173kahihi jhala ki tumhala phakt 6gn ch athavto ka 😂😂
@shubhamdukare8809
@shubhamdukare8809 2 дня назад
😂😂😂
@parasharampatil9255
@parasharampatil9255 2 дня назад
कुठं नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा महाराष्ट्राचा युपी बिहार केलाय #महाराष्ट्राचायुपीबिहारकेलाय
@user-cl2gs5og5m
@user-cl2gs5og5m 2 дня назад
जोपर्यंत सरांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शर्यत बंद ठेवा आणि
@PrakashKamble-y5g
@PrakashKamble-y5g 2 дня назад
कर्म तसे फळ
@PrakashKamble-y5g
@PrakashKamble-y5g 2 дня назад
कर्म तसे फळं
@ShubhamSutar-hb7tj
@ShubhamSutar-hb7tj 3 дня назад
Saheb kon ahe samjl tyala
@ONENONLYMARATHA
@ONENONLYMARATHA 3 дня назад
Kakde cha dokya varti khup mota hat ahe thode divas rahil jail la part yeil baher
@hemantlakade7830
@hemantlakade7830 3 дня назад
बैलगाडा शर्यत चालू पाहिजे
@EnglishSpeakingSk
@EnglishSpeakingSk 3 дня назад
He sagale fakt ya vishayacha fayda gheun aple khise Bharat ahet Tya gautyachi mahiti deun kay fayda
@bajrangnivdekar
@bajrangnivdekar 2 дня назад
Jio ने वाढवले ल्या किंमती वर सुद्धा बोळा
@HemantKadam-g8z
@HemantKadam-g8z 2 дня назад
65 lakha rupaye cha ghetla hota darjaa Mag te sutar king hota mag te 37 lakhala kase detil Kay pan bolu naka
@swapnilgawade6093
@swapnilgawade6093 3 дня назад
Bailgada sharyatit srushtipriya g kakde name distakama nate. @bailgadaSamiti 😢
@user-fh3qr7bu7k
@user-fh3qr7bu7k 3 дня назад
मी फुकट बैल दिला आहे नाद 🙏🙏🙏🙏
@user-mangesh123
@user-mangesh123 3 дня назад
त्याचा इतिहास सांगाय लागलाय तुम्ही.आम्ही काय शाळेत बसलोय का .जे सांगायचं ते सांगा
@sachingajre5069
@sachingajre5069 3 дня назад
बैलगाडा शर्यती मुळे खुप गोळीबार होतोय आणि जीव जाताय त्यापेक्शा ही शर्यत बंद केलेली बरी
@vinayachandanshive5658
@vinayachandanshive5658 3 дня назад
शार्दूल छान अँकर आहे
@gulabjadhav2308
@gulabjadhav2308 2 дня назад
❤ बैलगाडा शर्यती बंद करा
@ravindrajadhav9962
@ravindrajadhav9962 2 дня назад
Are mrkhpana ahe rao bhidu wale nimbalkar vishyi sangital asar rap
@user-dp3ej7sf5u
@user-dp3ej7sf5u 2 дня назад
बैलगाडा शर्यत बंद करावी.
@chandrabhushanjaiswal6348
@chandrabhushanjaiswal6348 День назад
बैलगाडा शर्यत शासनाने बंद करावी
@rajendrahindule503
@rajendrahindule503 3 дня назад
Palane bailache kam navhe, shetat kam karane he tyache kam tyamule race ban karavi
@munnagole3101
@munnagole3101 3 дня назад
गाई बैल कापून खायची गोष्ट नाही आधी कत्तल खाणे बंद कर मग हिकडं अक्कल पाजलं
@mithilnalawade2781
@mithilnalawade2781 3 дня назад
एकीकडे अवकाळीमुळे शेतीचे नुकसान, शेतमालाला भाव नाही अशी परिस्थिती असताना इथे बैलांचा भाव करुन पैसे काय कमवतात, बैलगाडा शर्यत काय करतात...😊
@TrueLegalQuestions
@TrueLegalQuestions День назад
काय चालूं आहे बारामती मध्ये ? बारामती चा बिहार झाला काय सध्या अस वाटायला लागलय
@user-cc9wh6qr9w
@user-cc9wh6qr9w 3 дня назад
Asya राजघराण्याच्या पैश्याची मस्ती असणाऱ्यांना आजन्म शिक्षा व्हायला phije जेणेकरून पुढील सात जन्मात हिंसा कधी घडणार नाही 😢
@Dnyashewar..5556..
@Dnyashewar..5556.. 3 дня назад
Natayk aahe gavte tela fashi dye ...9 महिनेची पोरगी पोरकी केली
@user-bb5gj5wg6u
@user-bb5gj5wg6u 2 дня назад
सर गेलं आता तुम्ही काय विडिओ टाकू नको कारणअजितदादा आहित पाठीशी त्यामुळे आपण काय बोलून पाहिद नाही भाई
@digvijaychavan8980
@digvijaychavan8980 3 дня назад
म्हणजे हे सुटणार म्हणा आत्ता😢
@amarpawar7176
@amarpawar7176 3 дня назад
हा सुटणार नाही दादा विषयच भारी चॅनल वर सांगितलंय सगळं.
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 3 дня назад
भावा कायद्यात खूप पळवाटा आहेत. पण हा वाद वेगळाच आहे लवकरच सगळं बाहेर येईल थांबा.. अजून पण वैभव, पिंटू, संतोष तोडकर ह्यांची जबानी, कोर्टात साक्ष हे सगळं झालं की कळेल😮😮😮😮😮
@JAIDEEPAKSHAY
@JAIDEEPAKSHAY 3 дня назад
@@Mynameislakhan123 vishay nakki vegala aahe ,,bailacha vyawahaar he fakt distay pan atmadhe kahitari vegalach aahe matter
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 3 дня назад
@@JAIDEEPAKSHAY बैलाचे पैसे हा वाद निव्वळ असता तर गोष्ट इथ पर्यंत गेली नसती. काय असेल ते आता ह्या ९-१० जणांना आणि सरांना च माहित
@user-km1th1bi6h
@user-km1th1bi6h 2 дня назад
किती मोठं बोलताय
@kirankamble7570
@kirankamble7570 3 дня назад
बैल गाडा शर्यत बंद झाली पाहिजे
@geetatambde3582
@geetatambde3582 3 дня назад
Peise navte tr kahalaata vikt ghyaych hot sundar la
@Onthemiasion
@Onthemiasion 2 дня назад
बैल गाडा शर्यत बंद केली पाहिजे...
@vinayaksalunke9324
@vinayaksalunke9324 3 дня назад
ऐक बोलू हे क्षेत्रं च बंद केलं पाहिजे
@sg_gaming128
@sg_gaming128 2 дня назад
गौतम काकडे व्यापारी आणि चोरे बातम्या देण्याची त्याच्या गुन्हे दाखल करा आणि जुने किसी बाहेर काढा त्याच्या व त्याला सजा लावा मीडिया वाल्यानी सगळ्या जुन्या गोष्टी बाहेर काढा
@Mhatresaniya
@Mhatresaniya 3 дня назад
जोपर्यंत गौतम भैया काकडे यांची बाजू समोर येत नाही तोपर्यंत नक्की त्या रात्री काय झाले माहिती पडणार नाही
@sonu7951
@sonu7951 3 дня назад
अजून विश्वास आहे तर काकडे वर तुझा,,
@ShrikantThopate-wn2py
@ShrikantThopate-wn2py 3 дня назад
​@@sonu7951are ha mulga aahe koni ,ithe ekach jiv gelay aani yala goutam chi baju bghuachi aahe murkhla
@sonu7951
@sonu7951 3 дня назад
@@ShrikantThopate-wn2py हो भाऊ हा असंच पोरी च्या नावाखाली सर्व चॅनेल वर असंच काहीतरी चुतियागिरी बडबडत असतो आणि stc live च्या चाट मध्ये तर नुसती घाण असते ह्याची. जेव्हा ह्याच कोण जाईल नां असं बेवक्त तेव्हा कळेल आपण लोकांना किती नावं ठेवली ते
@funnyaaru4264
@funnyaaru4264 3 дня назад
Dokyavar padlay ka ha Bayko samor goli ghatil tari tula ajun tya goutya chi baju pahijel ka kay zhal hoat.to 1 no cha bhikar ahe
@shivajishinde8986
@shivajishinde8986 3 дня назад
Gotamcha gu khanara asel hà murkha kutra
@surajjadhav3280
@surajjadhav3280 3 дня назад
शर्यत बंद झाली पाहिजे 🎉
@DTamerika
@DTamerika 3 дня назад
शर्यत वर किती जणांची घर चालतात बघा, नाहीतर खिल्लार गाई ला लोकं पाळत नाही कारण तिची दूध देण्याची क्षमता कमी असते, उगीच एका घटनेने शर्यत बंद करणे चुकीचे आहे
@apasahebkolekar
@apasahebkolekar 3 дня назад
काय पण बोलू नको बैलावर अन्याय नाय केला
@Rohitshirtode-pg8ij
@Rohitshirtode-pg8ij 3 дня назад
करा बंद आमच्या खिल्लार गाई बैल देतो तुला संभाळायला , घरी शेपुट आहे आपल्या
@Mhatresaniya
@Mhatresaniya 3 дня назад
शर्यती चा आणि ह्या दोघांचा काय संबंध
@alaukikg
@alaukikg 2 дня назад
Kahi kela nahi tr .. ajun hatya hotil.. kayda .. kanun la pn ghabrat nastil loka.. tr Saudi aribia Ani Dubai sarkhe kadak kayda kara.. tithtlya tithe lokkanna nyaay milala pahije..
@geetasonawane4676
@geetasonawane4676 День назад
Kharach bailgada sharyat band jhali pahije. Navin pidhila yacha kahi fayda nahi.
@Bailmaharastrachishan.125
@Bailmaharastrachishan.125 3 дня назад
काही पण झालं तर गौतम भैया chagla माणूस आहे पण हा एक accidant होता त्यात सर वरले
@JAIDEEPAKSHAY
@JAIDEEPAKSHAY 3 дня назад
tithe nakki kay zale gautam bhaiya swata sanagat nahi toprynat nahi samjnaar
@shreedharkachare8592
@shreedharkachare8592 3 дня назад
तुला कोणी सांगितले ते जेवढे माहिती
@dhanashri.29
@dhanashri.29 2 дня назад
बैल सव्वा कोटी रुपये ला विकलेला ना ........
@avinashbawaskar5794
@avinashbawaskar5794 2 дня назад
Kakade la kathor shiksha zali pahije
Далее