Тёмный

परिस्थिती - प्रेम - संबंध 💕 Aathvi-A (आठवी-अ) Episode 24 | Itsmajja Original Web Series  

Majja
Подписаться 1,3 млн
Просмотров 2,2 млн
50% 1

शाळेचे दिवस अविस्मरणीय असतात, जिवाभावाच्या मित्रांसोबतच काळजीवाहू शिक्षक असतात, जे स्वतःच्या मुलांसारखेच विद्यार्थ्यांवर प्रेम करतात.. मुलांच्या आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगांना बाप होऊन साथ देतात.. असेच अनेक प्रसंग 'आठवी अ'च्या विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांच्याही जीवनात येणार आहेत.. या प्रसंगांना सर्व कसे सामोरे जातात हे बघण्यासाठी हा एपिसोड आला आहे..
whatsapp.com/c...
या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील
वेब सीरिज तुम्हाला कशी वाटत आहे याबद्दल आम्हाला नक्की कळवत राहा..
वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर गुरुवार itsmajja या युट्युब चॅनेलवर दुपारी ठीक १:३० वाजता अपलोड केले जातात त्यासाठी आजच सबस्क्राईब करा..
"असं म्हणतात शाळेसारखं निरागस काहीच नसतं, मग ते शिक्षण असो वा प्रेम..!"
#AathviA #आठवी-अ #itsmajja #itsmajjaoriginalseries #aathviawebseries #koripatiproduction #newwebseries #marathiwebseries #आठवीअ #aathaviaitsmajjawebseries #school #schoollife #schoolfriends #friends #shala #शाळा #schooldays #episode24 #itsmajja #friendship #मित्र #schooltime
Media One Solutions Presents
An Itsmajja Original Series
Produced By : Sourin Dutta
Project Head : Jaymin Shigavan | Anant Shrivastava
Creative Head : Ankita Lokhande
Finance : Vishal Menaria
Kori Pati Production
Story | Director : Nitin Pawar
Co-Director - Nitin Wadewale
DOP : Yash Bhagare | Swapnil Pol | Amit Chavan
Editor : Jay Lore
Creative Director : Hrishikesh Pawar
Screenplay : Nitin Wadewale | Nitin Pawar
Dialogue : Nitin Pawar
Music : Mandar Patil
Art Director : Sonali Ghadage
Production Head : Vinit Pawar
Sound : Rajeshwari Pawar
Social Media : Sourabh Jadhav
Poster Design : Bhavesh Bane | Mohit Bhoir
Star Cast
Abhya : Atharva Adhate
Kevda : Srushti Danane
Madya : Om Panaskar
Kiran : Shreyash Katake
Sagar : Satyajit Homkar
Vikya : Rudra Inamdar
Reshma : Sanyogita choudhari
Pallavi : Sandhya Pawar
Principle : Sandeep Jangam
Abhya Mother : Archana Mahadev
Kurkute Sir : K.T. Pawar
Kamble Sir : Omkar Karale
Patil Madam : Rashmi Salavi
Abhya Brother : Vinit Pawar
marathi web series
web series
shala
school life
marathi comedy
entertainment
new web series
latest web series
latest news
Original Series
shala movie
friendship
friends
episode 24
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja​​​​​​​​​
/ its.majja
marathi.itsmaj...

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4,2 тыс.   
@ItsMajja
@ItsMajja 3 месяца назад
शाळेमध्ये असताना तुम्हालाही कोणी आवडतं होते का? तुमची स्टोरी आम्हाला कमेंटमध्ये सांगा.. आणि तुम्ही कुठून पाहत आहेत ते कळवा.. लावा ताकद 💕
@ganeshaahire7743
@ganeshaahire7743 3 месяца назад
Nashik
@dhanu__07________
@dhanu__07________ 3 месяца назад
तुमची story kharch khup chagli आहे ❤❤❤❤❤
@सदानंदबिरुपुजारीपुजारीमोठे
25वा भाग पाठवा
@dhanu__07________
@dhanu__07________ 3 месяца назад
Jalgon ❤
@ArjunGadade-hi1rt
@ArjunGadade-hi1rt 3 месяца назад
Pandharpur
@VishalTikhole
@VishalTikhole 3 месяца назад
कांबळे सर खूप चांगले आहेत त्यांच्यासाठी एक लाईक❤❤
@ytsgamer283
@ytsgamer283 3 месяца назад
Real life mandhe kay mahit😢😌
@DattaSutar-re3zp
@DattaSutar-re3zp 3 месяца назад
छान आहे व्हिडिओ
@pramodshelke6374
@pramodshelke6374 3 месяца назад
❤❤❤❤❤❤
@ImranShaikh-xf6qi
@ImranShaikh-xf6qi 3 месяца назад
❤❤❤
@sachinpatil5246
@sachinpatil5246 3 месяца назад
❤❤
@official_shankar_1999
@official_shankar_1999 3 месяца назад
कांबळे सरांना गरिबीची 😢 जाणीव आहे, सर खूप समजदार आणि चांगले आहेत कांबळे सरांसाठी एक लाईक.......❤👍🏻
@manojvasave6120
@manojvasave6120 3 месяца назад
प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी सर असतो जो मुलाना समजुन घेतो जसे की कांबळे सर❤️☺️
@rohitsatpute6371
@rohitsatpute6371 3 месяца назад
खरंच कांबळे सर छान आहेत
@SARTHAK_DHAKNE
@SARTHAK_DHAKNE 3 месяца назад
Kharch kamble sir khup chan aahe
@babasahebkhamkar4410
@babasahebkhamkar4410 3 месяца назад
❤❤ट
@amolsonkamble5724
@amolsonkamble5724 2 месяца назад
Kharch kamblesir khup chhan ahe
@Dnyanesh-Raj
@Dnyanesh-Raj 3 месяца назад
खुप इमोशनल केलं राव, एवढा मोठा ट्वीस्ट येईल या वेबसिरीजमध्ये अस वाटल नव्हतं. आधी रेश्मा साठी मग अभ्याच्या भावासाठी आणि आता कांबळे सरांसाठी खूप वाईट वाटतं. या सीरिजच यश दिवसेंदिवस वाढत चालले आहे आणि यापुढेही असेच वाढत राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना ❤❤
@raginigamane760
@raginigamane760 3 месяца назад
मला तर धक्काच बसला . सर खूप हुशार आहेत . त्यांना चाहत्यांच्या हृदयात हात घालण्याचे कसब अवगत आहे .
@Dnyanesh-Raj
@Dnyanesh-Raj 3 месяца назад
@@raginigamane760 होय खरंय ते, खुप छान अभिनय केला
@VishnuMahulkar
@VishnuMahulkar 3 месяца назад
@ankush1882
@ankush1882 3 месяца назад
मधुकरच्या घरचा सीन पाहताना कोणा कोणाच्या डोळ्यात पाणी आलं 🥺💯
@VijayakumarSawant
@VijayakumarSawant 2 месяца назад
Mi tara pakk radlo
@jamirmulla471
@jamirmulla471 2 месяца назад
Majy pan khupch manala lagal😢
@vekarankush1356
@vekarankush1356 24 дня назад
😢❤
@dnyaneshwarmahanvar1547
@dnyaneshwarmahanvar1547 3 месяца назад
कांबळे सरांसाठी हजारो तोफेची सलामी
@YuvrajHaramalkar-ur6gc
@YuvrajHaramalkar-ur6gc 3 месяца назад
कांबळे सर तुमच्या सारखे शिक्षक जो पर्यंत असतील गरीबाची मुल ही कधीच उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही असे शिक्षक प्रत्येक गरिबाला लाभो 🙏🙏🙏🙏🙏
@yuvrajshinde920
@yuvrajshinde920 3 месяца назад
कोन कोणाला हा एपिसोड बगुन डोळ्यात पाणी आलं त्याने like kara🥺
@yuvrajshinde920
@yuvrajshinde920 3 месяца назад
Girls insta id menshion kra
@ajaysuryawanshi2622
@ajaysuryawanshi2622 3 месяца назад
Aare mala tar jastch vait vatal 😢
@rahulmore4234
@rahulmore4234 3 месяца назад
Maza😢
@ganeshahire8165
@ganeshahire8165 3 месяца назад
😢
@ganeshahire8165
@ganeshahire8165 3 месяца назад
Khup wait jhala sir na sobat navta hoyala pahijel hota as 😢
@nkstatus3583
@nkstatus3583 3 месяца назад
कांबळे सर एकच मन आहे आमच्याकडे तेही किती वेळा जिंकाल..... आणि मी जालन्यावरून बघतोय 😍😘
@santoshlad1016
@santoshlad1016 3 месяца назад
सर डोळ्यातून पाणी पडलं.हो......तुमचे प्रेमळ बोलणे चालणे विद्यार्थ्यांना जीव लावणे एवठे प्रेम देणे सर ही.वेब शिरीज..पाहून....अतिशय चांगले वाटते...सलाम तुमच्या कर्याला. .. असंच चालू द्या....आणी एपिसोड 500..च्या वर घाला.....❤😢
@rahuldesai7764
@rahuldesai7764 3 месяца назад
खरं आहे
@BharatMohite....
@BharatMohite.... 3 месяца назад
Hoy ka😮😮😮
@harishchabukswar2240
@harishchabukswar2240 3 месяца назад
ही वेबसिरीज पाहिल्यावर कोणा कोणाला शाळेचे जुने दिवस आठवतात... 😢❤
@tusharff5838
@tusharff5838 3 месяца назад
Bhau mi tr aajun shalet ch aahe 😅😅
@Satyam999R
@Satyam999R 3 месяца назад
मला तर माझे शाळेचॆ300 वर्षा पूर्वी चे दिवस आठवले 😢😢
@AbhimanMarkad
@AbhimanMarkad 3 месяца назад
Kay seth amhla pan athvle ki rav
@harishchabukswar2240
@harishchabukswar2240 3 месяца назад
​@@tusharff5838 भाऊ शाळेचे दिवस आयुष्यातले सर्वात अनमोल दिवस असतात.. एकदम मनमोकळे पणाने जगून घे..हे दिवस एकदा निघून गेले की परत कधीच येत नाहीत😢 फक्त आठवणी सोबत राहतात..❤❤
@harishchabukswar2240
@harishchabukswar2240 3 месяца назад
​@@Satyam999Rभाऊ 300 नाही 30 असेल😅
@CrusherExperiment
@CrusherExperiment 3 месяца назад
प्लीज मी तुम्हा सर्व टीम ला एकच विन्नती करतो की ही सीरीज अशीच चालू ठेवा कधीच बंद करू नका. खुप भारी वाटत बघितली की ❤️🥺🥺
@pantherrajupaikrao1395
@pantherrajupaikrao1395 3 месяца назад
💯
@Just_chill_me
@Just_chill_me 3 месяца назад
Shet vatat bhari 💀
@a2arvindarora.279
@a2arvindarora.279 3 месяца назад
​@@Just_chill_megendu generation 💀
@nageshdevkar4868
@nageshdevkar4868 3 месяца назад
कांबळे सर यांनी खूप विश्वास होता पाटील मॅडम वर पण मॅडम दुसऱ्या बरोबर लग्न करून घेतली पण त्या मॅडमची पण चुकी नव्हती कारण घरच्या मुळे मॅडमला दुसऱ्या बरोबर लग्न करावं लागलं याच्यामुळे खरं प्रेम तुटतं म्हणून सांगतो भावा कोणावर विश्वास ठेवू नका कारण हे प्रेम हे आंधळ असतं असं कोणाकोणाचे मत आहे त्याने लाईक करा माझ्यासंग असंच घडलंय म्हणून सांगतो भावा कांबळे सर ला पाहून मी पण लढलो एक लायक होऊ द्या कांबळे सर साठी आपली आवडती रेशमा तिच्यासाठी एक लाईक होऊ द्या❤
@vikasmaratha635
@vikasmaratha635 2 месяца назад
Hich story maghi pan aahai sar
@govindphad5250
@govindphad5250 3 месяца назад
देवदूत म्हणजे कांबळे सर अभिनय हुबेहुब जबरदस्त शब्द अपुरे कांबळे सरांसाठी 🚩❤️❤️
@aratipatil2935
@aratipatil2935 3 месяца назад
वेळ निघून गेल्यावर कोणत्याच गोष्टीला किंमत नसते हे बरोबर आहे सुविचार ❤
@rohitnagarkar5931
@rohitnagarkar5931 3 месяца назад
👍🏻
@amoldhotre2948
@amoldhotre2948 3 месяца назад
किंमत असते मॅडम ती वेळ ते क्षण आयुष्यभर आठवणीत राहतात नाही विसरता येत त्या कितीही प्रयत्न केला तरी
@maheshdaphal353
@maheshdaphal353 3 месяца назад
किंमत असते ओ फक्त आपल्याला काळजात ती गोष्ट जपता आली पाहिजे
@rushiotari9402
@rushiotari9402 3 месяца назад
खरंच आहे हे
@sushilhiwarale3445
@sushilhiwarale3445 3 месяца назад
शेवटी कांबळे सरांच्या आणि पाटील मॅडमच्या प्रेमामध्ये जात मध्ये आलीच
@DhanrajChoughue
@DhanrajChoughue 3 месяца назад
😢
@sureshbhosale739
@sureshbhosale739 3 месяца назад
का आली हे नाही दाखवलं
@AmitbhorkadeHA
@AmitbhorkadeHA 3 месяца назад
पाटील mdm च्या नवऱ्याची acting जोरात सर्व कलाकार मस्त काम करत आहे 👌👌
@AnitaNagmode-vx2nq
@AnitaNagmode-vx2nq 3 месяца назад
भारी🎉
@bhushanwankhede9933
@bhushanwankhede9933 2 месяца назад
Hoy ki 😅
@harishchabukswar2240
@harishchabukswar2240 3 месяца назад
कोणा कोणाला मधुकर च करेक्टर आवडत❤😅😅
@mayurGavali-sagar
@mayurGavali-sagar 3 месяца назад
Mala
@Swapnil__Kamble
@Swapnil__Kamble 3 месяца назад
King bolte King 👑🥂❤😂
@laxmangaikwad9015
@laxmangaikwad9015 3 месяца назад
मला
@SavitaShinde-k7y
@SavitaShinde-k7y 3 месяца назад
Mala tr kaup avdat 😂
@Ayushbbekare27
@Ayushbbekare27 3 месяца назад
Dialog ekdm bap bolte 😎
@pravinraut3540
@pravinraut3540 3 месяца назад
कांबळे सर साठी एक like तर बनतोच यार ♥️
@subhashbhise
@subhashbhise 3 месяца назад
@PavanAthavale-tu5pk
@PavanAthavale-tu5pk 3 месяца назад
❤❤❤
@ravisirsath789
@ravisirsath789 3 месяца назад
धन्यवाद त्या नितीन पवार साहेबांचे.. खरंच तुम्ही ग्रेट आहात सर.. कसकाय जमत हो तुम्हाला. हे सर्व पाहून डोळ्यात पाणी आलं..
@nandkishorekulkarni2417
@nandkishorekulkarni2417 3 месяца назад
श्री.कांबळे सर, आजच्या युगात तुमच्या सारखे शिक्षक मिळणे अवघडच. हा भाग शिक्षकांनी पहायला हवा .असा आदर्श. प्रेम करण गुन्हा नाही.अजून लोक जातपात करतात. त्याचे परिणाम प्रेम करणाऱ्यांवर होतात. आता प्रश्न पडतो चुकत कोणाच? भाग सुंदर....
@nileshchoramale2030
@nileshchoramale2030 Месяц назад
Aho aahe ki ase shikshak aajun
@akshaymore7775
@akshaymore7775 3 месяца назад
या एपिसोडमध्ये आपल्या समाजाची सर्वात मोठी उणीव जशास तशी उमटवली आहे.....ही व्यवस्था बदलणं मानवी जातीसाठी खूप महत्त्वाचा विषय असेल..😊
@VijayMotirave.
@VijayMotirave. 3 месяца назад
अगदी बरोबर सर ❤🙏
@kiransonkamble7575
@kiransonkamble7575 3 месяца назад
100% खर आहे बघा सर
@ramdasjagadale2466
@ramdasjagadale2466 3 месяца назад
जातीवाद बंद झाला पाहिजे, माणूस हि एकच जात जिवंत पाहिजे
@ravirajkothawale5766
@ravirajkothawale5766 3 месяца назад
💯💯
@sunilgaikwad2435
@sunilgaikwad2435 2 месяца назад
Ekdam barobar
@dattatrayapandhare5166
@dattatrayapandhare5166 3 месяца назад
सगळ्यांशी चांगले वागणारे कांबळे सर यांच्या वाट्याला हे नको होत पाणी आल बघून 😢😢
@zinnatmulla5935
@zinnatmulla5935 3 месяца назад
बरोबर
@oldmoment2720
@oldmoment2720 3 месяца назад
कोण कोणाला रेश्मा आवडते त्यांनी लाईक करा❤️‍🩹
@yashrajwadar2424
@yashrajwadar2424 3 месяца назад
Bhava Kevda pan vait nahi 😢❤️‍🩹
@official_Abhishek_jain
@official_Abhishek_jain 3 месяца назад
Mla awdti bhau ❤
@official_Abhishek_jain
@official_Abhishek_jain 3 месяца назад
Ti khup talmal karte re abhy sathi tila hech watta ki abhy ne tichy war Prem karaw ❤😢😢
@abhi_waghmare_06
@abhi_waghmare_06 3 месяца назад
😟
@Swapnil__Kamble
@Swapnil__Kamble 3 месяца назад
😂
@amitgirigosavikarateinstru1394
@amitgirigosavikarateinstru1394 3 месяца назад
अप्रतिम नितीन सर. खरंच तुमच्या कार्याला सलाम आहे. तुम्ही समाजातील वास्तविक्ता जगासमोर मांडली आहे. मनस्वी अभिनंदन. व पुढील चांगल्या कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. प्रा.अमित गिरीगोसावी.
@AffectionateDaisy-wt9fy
@AffectionateDaisy-wt9fy 3 месяца назад
मधूकर don आहे आसं कोणाला कोणाला वाटत त्यांनी like करा
@Swapnil__Kamble
@Swapnil__Kamble 3 месяца назад
Mala tar Don nhi vatat King bolte King Madhukar la ❤😂
@SomnathSawant-e5m
@SomnathSawant-e5m 3 месяца назад
Madhukar king❤
@Atulkarwar9717
@Atulkarwar9717 3 месяца назад
वेळ निघून गेल्यावर कोणत्याच गोष्टीला किंमत नसते... 💐हा episode मधील सुविचार होता...💐 आठवी-अ वेब सिरीज साठी like 👍 करा. एक नंबर web series❤
@dineshbante2343
@dineshbante2343 3 месяца назад
कांबळे सरांना सारख्या शिक्षकांन मुळे गरीबीची जानिव टिकुन आहेत आम्हाला पन असेच गुरूजी होते,
@omdodge9060
@omdodge9060 Месяц назад
❤❤❤ मधुकर आणि कांबळे सर यांच्या साठी लाईक ❤❤❤खूप महत्वाचे भाग आहेत आणकिंन भाग येयला पाहिजेत
@prakashchavan1246
@prakashchavan1246 3 месяца назад
वेळ निघून गेल्यावर कोणत्याच गोष्टीला किंमत नसते.. ह्या episode मद्ये सुविचार होता...खर खरं आहे .कांबळे सरांसाठी respect ❤🙏🙏
@digambarpawar9320
@digambarpawar9320 3 месяца назад
❤❤❤❤
@kdbhandrdhracamping6603
@kdbhandrdhracamping6603 3 месяца назад
मधुकर डॉन आहे.. तो कोणालाच गाबरत नाही आस कोण कोण कोणाला वाटत त्यांचीच लाईक करा💥
@krahul2215
@krahul2215 3 месяца назад
खूप छान आत्तापर्यंत चा सर्वात हृदयस्पर्शी भाग.....अजूनही परिस्तिथी अशीच आहे समाजात, वास्तवता दाखवली तुम्ही...
@anilkumbhar3573
@anilkumbhar3573 3 месяца назад
कांबळे सर तुम्ही खूप चांगले आहेत त्यांचे विचार पण आणि समजदार पण आहेत
@shubhamsawant4475
@shubhamsawant4475 3 месяца назад
का झालं... माझ्या मर्जीने झालं की बळजबरीने झालं... हे आता महत्त्वाचं नाही ...... जे व्हायचं होतं... ते होऊन गेलं ..😂😂🤣🤣
@abhijeetmaskar3570
@abhijeetmaskar3570 3 месяца назад
😂😢
@SagarBhuite-dc5qg
@SagarBhuite-dc5qg 3 месяца назад
😅😅😅
@vinod5494
@vinod5494 3 месяца назад
नितीन सर तुमचा एपिसोडचा नाद नाही सगळे एपिसोड एक नंबर असतात डोळ्यात पाणी येत राव भाग बगुन........ Mast एपिसोड
@sameermandhare5392
@sameermandhare5392 3 месяца назад
ही स्टोरी नाही बघवत पुन्हा कांबळे सर आणि पाटील मॅडम एकत्र आले पाहिजेत ❤
@ABHISHEKSURYAVANSHI-j4z
@ABHISHEKSURYAVANSHI-j4z 3 месяца назад
❤❤
@pravinmore4792
@pravinmore4792 2 месяца назад
खरच कांबळे sir डोळ्यातून पाणी आलं सलाम आहे तुमाला अख्या महाराष्ट्राचा 🙏🙏🙏
@Mr_Shubhya_213
@Mr_Shubhya_213 3 месяца назад
एका आठवड्यात 2 एपिसोड यायला पाहिजे ✌️
@AjajaManiyar
@AjajaManiyar 3 месяца назад
Ok
@Satisfied__PK
@Satisfied__PK 3 месяца назад
Barobar ahe bhav
@harshalkadlak1786
@harshalkadlak1786 3 месяца назад
Ny 5 tari yayla pahije
@devendrameshram9882
@devendrameshram9882 3 месяца назад
@@harshalkadlak1786 nahi 7
@rushikeshghuge365
@rushikeshghuge365 3 месяца назад
दररोज एक आला पाहिजेत
@Soham.44
@Soham.44 3 месяца назад
वेळ निघून गेल्यावर कोणत्याच गोष्टीना किंमत नसते... 🙌✌️❤️
@star555vitekar3
@star555vitekar3 3 месяца назад
❤कांबळे सरांचा आज खरोखरच देवदास झाला,😢😢
@gopichandchavhan4563
@gopichandchavhan4563 3 месяца назад
He tumhala nay kalayche
@SachinKamble-x5x
@SachinKamble-x5x 2 месяца назад
एकदम जबरदस्त एपिसोड मन भरून आल सुपर लव्ह यू all thim so good thunk you
@aniketpawar4926
@aniketpawar4926 3 месяца назад
खरच एपिसोड बंध नाही झाली पाहिजे ..! गरीब परिस्थितीची जाणीव करून देणारा हा एपिसोड आहे..डोळ्यातून पाणी आल खरच ♥️🌏🙌😇💯
@dhinda_nilesh9481
@dhinda_nilesh9481 3 месяца назад
अरे लास्ट Ending ला जेव्हा पाटील मॅडम जायला निघाल्या त्या वेळी जे दुःख कांबळे सरांच्या चेहऱ्यावर होत ते बघून तर मी स्वतः टेन्शन मध्ये आलो की पुढे काय होईल आणि पुढचा episode बघू की नको हे सुद्धा वाटायला लागलं होतं. खरंच हा Episode खूप डोळ्यात पाणी आणनारा होता.😓💯 आणि मला कधी जर कांबळे सरांना भेटण्याची संधी मिळाली तर मी पहिल्यांदा त्यांचे पायच धरे🙏🏽🥹
@rmiiiix_love
@rmiiiix_love 3 месяца назад
कांबळे सरांच व्यक्तिमत्त्व खुप छान आहे. कारण ते विद्यार्थ्यांमध्ये कधीही भेदभाव करत नाही . नाहीतर खुप सारे असे शिक्षक असतात ते विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करतात. कांबळे सरांसाठी एक लाईक .....❤
@KishorChavan-ux1tk
@KishorChavan-ux1tk 20 дней назад
कांबळे सर आणि मधुकर मला तुमची गरीबी आवडते आणि तुम्हाला असलेली गरीबीची जाणीव मला तर अशा च लोकांमध्ये राहायला आवडते.
@bhagwatkalsait603
@bhagwatkalsait603 3 месяца назад
कांबळे सर लय ग्रेट माणूस आहे राव 😢😢
@akashsathe989
@akashsathe989 3 месяца назад
कांबळे सर तुमच्यासाठी दोन शब्द जीवनात खूप संकट आहेत अजून हे एक संकट तिच्या अटवणी च....💔🕊️🍺💍📽️
@deepak_misal
@deepak_misal 3 месяца назад
कोणाकोणाला वाटतं कांबळे सरांची लव स्टोरी दाखवावी❤😅
@5staratan
@5staratan 3 месяца назад
Dakhavali madamn lagin kela😂😂😂😂😂😂😂😂😂😅
@sachinpatil5246
@sachinpatil5246 3 месяца назад
आज पर्यंत कधिच रडलो नाही पण आज खुप रडलो 😢😢 कांबले सर एक नंबर 😢😢😢😢😢😢
@Vipulofficial.
@Vipulofficial. 3 месяца назад
कोनी तरी directer साहेब ला जाउना सांगा की आठवद्यात 2 episode upload करा कृपया. एक लाइक फक्त ❤ अभिजीत 🫶 रेश्मा साठी❤
@KartikShrikhande-km9ip
@KartikShrikhande-km9ip 3 месяца назад
Br thik aahe sangto mee 😊
@prakashmane386
@prakashmane386 3 месяца назад
Mala अभिजीत❤ रेश्मा ❤ ही जोडी खूप आवडते
@niranjanbhandwalkar5866
@niranjanbhandwalkar5866 3 месяца назад
आजचा भाग बघितल्यावर खरच डोळ्यात अश्रू आले.. आजचा भाग खरच सर्वांसाठी एक धक्कादायक असाच होता.. निदान कांबळे सर आणि पाटील मॅडम ची लव स्टोरी तरी पूर्ण दाखवायची होती.. खूप वेदनादायी असत अस आपल प्रेम कुणा दुसर्‍याच झालेले बघणे 😢😢😢❤❤❤❤
@pramodpatil01188
@pramodpatil01188 3 месяца назад
मन खूप खंबीर कराव लागत हे बघण्यासाठी
@shriramnarkhede5440
@shriramnarkhede5440 3 месяца назад
​@@pramodpatil01188kharach 😢😢
@Sduppalwad
@Sduppalwad 3 месяца назад
मधुकर कॉमेडी करताना कोणाकोणाला आवडते❤❤❤
@shubhangideshmukh8904
@shubhangideshmukh8904 23 дня назад
कांबळे सरांचा हा भाग पाहून डोळ्यातून पाणी आलं
@uttamdalavi5400
@uttamdalavi5400 3 месяца назад
ज्यांचे प्रेम अधुरे राहिले त्यांना आजचा भाग खुप भवला असणार हे नक्की
@HiramanMarkand-ox2rj
@HiramanMarkand-ox2rj 3 месяца назад
H 😢
@mr_mahadesh
@mr_mahadesh 3 месяца назад
कांबळे सर खूप छान आहेत त्यांच्यासाठी एक लाईक❤
@terrorakshay9093
@terrorakshay9093 3 месяца назад
खूपच सुंदर होता एपिसोड 😢😢डोळ्यातून पाणी आले राव, एवढा मोठा ट्विस्ट येईल वाटलेच नव्हते 😢पण पाटील मॅडम आणि कांबळे सर ह्यांचे लग्न झाले असते तर जातीभेद न करता ही लग्न करता येत ह्याचे उदाहरण म्हणून बगता आले असते सगळ्यांना त्यामुळे मला हा ट्विस्ट नाही आवडला 😢😢😢बाकी सगळे खूप छान काम करतायेत आणि प्लीज वेब सिरीज बंद करू नका असेच छान छान एपिसोड बनवत राहा❤❤आणि आता पाटील मॅडम ला बंद करू नका त्यांना शाळेत शिकवायला येउद्या, नाहीतर मग एक नवीन मॅडम आणा जी फक्त कांबळे सरांवर जीव लावेल खूप आणि त्यांना धोका नाही देणार 😢😢😢😢❤❤खूप खूप प्रेम ❤❤
@SoneraoRathod-lu5hm
@SoneraoRathod-lu5hm 3 месяца назад
Ho re😢😢😢😢😢
@amrapaliyadav-dv3ey
@amrapaliyadav-dv3ey 3 месяца назад
त्यांची लव्ह स्टोरी परत चालू करावी.😢
@satishpendor5147
@satishpendor5147 3 месяца назад
माज पण मन तेच आहे एखादी मॅडम ची एन्ट्री होऊ दया मस्त पैकी........
@sagarbhise7854
@sagarbhise7854 3 месяца назад
जातीभेद न करता लग्न झाला असता तर एक आदर्श उभा राहिलाच असता पण आजही एवढ्या आधुनिक युगातला रवढा भयान वाताव जगासमोर कसा आला असता आणी कुणी आणला असता...नितीन सर hatss of tumhala
@sagarbhise7854
@sagarbhise7854 3 месяца назад
काही जखमा ह्या आयुष्यात कधीच भरून नाहीत निघत सरना पर्यंत त्या ताज्याचं असतात.....नितीन सर आखा जीवनपट मांडला आहात तुम्ही माझा ह्या वेब सिरीस मधून......एक दिवस तुम्हाला भेटायचा आहे नक्कीच....आशीर्वाद घायचे आहेत तुमचे ❤❤❤❤❤
@SurajSuraj-fh8hj
@SurajSuraj-fh8hj 3 месяца назад
सर तुमचं प्रेम समंध तुटलं ते मला पण फार वाईट वाटतं 😔 💔💯
@SanjuuuHulli
@SanjuuuHulli 3 месяца назад
Sgle public kadun hech magan ah ki episode lavkarat lavkar taka jyana jyan as vtty teni like kara 🫶🏻👍🏻
@ankushkale2644
@ankushkale2644 3 месяца назад
जुने शिक्षक व आत्ताचे शिक्षक फार फरक आहे त्यावेळचे शिक्षक शिक्षा करायची व परिस्थितीची जाण असणारे शिक्षक होते आज परिस्थिती वेगळी आहे नितीन पवार व त्यांची टीम खूप छान जुन्या आठवणी तील शिक्षकाची आठवन केल्याबद्दल धन्यवाद
@kartik-sm2zh
@kartik-sm2zh 3 месяца назад
कोणा कोणाला वाटतय आठवड्यातुन दोन भाग यावेत त्यांनी लाईक करा
@riteshpatil8505
@riteshpatil8505 3 месяца назад
💯
@ashasomwanshi3547
@ashasomwanshi3547 Месяц назад
कांबळे सर सारखे गूरु असल्या मुळे मुलाची काळजी च नाही गूरु असे असावेत जय हिंद सर
@Marathikhadadbhaktke
@Marathikhadadbhaktke 3 месяца назад
उरा मधी जाळ पेटला 😢जीवनाची राख , झाली 🥹. पाटील मॅडम 💔 कांबळे सर 😢
@ranjanaphadatare889
@ranjanaphadatare889 3 месяца назад
24 sava episode bgun dolyat pani aale😭
@prasadjondhale2742
@prasadjondhale2742 3 месяца назад
आज तुम्ही खरंच समाजातील वास्तवता समोर मांडली आहे खूपच भारी होता हा भाग
@RahulPatil-xc4ns
@RahulPatil-xc4ns 3 месяца назад
हा episode बघून मी अर्धा तास सायलेंट झालो आहे आणि xyz व्यक्तीने ha episode पहावा असं वाटतंय 💔
@suryakantkamble1563
@suryakantkamble1563 Месяц назад
अप्रतिम सिरीज शाळेतील दिवस पहिल्या प्रेमाची आठवण
@sachinkadam1414
@sachinkadam1414 3 месяца назад
सगळ्या ऐपीसोड मध्ये हा ऐपीसोड लाखात 1नंबर आहे कांबळे सर पाटील मॅडम एक नंबर
@nitinborade5126
@nitinborade5126 3 месяца назад
इतका सुंदर एपिसोड होता की डोळ्यातील अश्रू अनावर झाले एखाद्या सिनेमालाही मागे टाकेल असा हा आठवी अ एपिसोड आहे. सर्व टीमचे खूप खूप आभार 🙏
@rahuldesai7764
@rahuldesai7764 3 месяца назад
सत्य आहे
@VrashiketShinde-bu5ki
@VrashiketShinde-bu5ki 3 месяца назад
लातूर मधून कोण कोण बघत आहे like kara ❤️
@vaishalijadhav5867
@vaishalijadhav5867 3 месяца назад
1st जुलै 2024😢खूप emotional विडिओ होता😢कांबळे , आणि मॅडम खूप छान
@mayurmule3930
@mayurmule3930 3 месяца назад
हो आवडत होते एक मॅडम आणि ते खूप काही चांगले समजून सांगचे❤🥺 MH16 .अहमदनगर वरून आहे
@santoshjadhav898
@santoshjadhav898 3 месяца назад
तो फळयावरील सुविचार.... खुप काही.. खर खर.. सांगतो...खुप छान एपिसोड... कुठेतरी आठवण झाली भूतकाळाची...❤😢😢
@VaibhavKolpe-yd5xg
@VaibhavKolpe-yd5xg 3 месяца назад
जे कांबळे सराच्या बाबतीत झालं ते आमच्या पण आयुष्यात झालं
@rahulsonone5169
@rahulsonone5169 3 месяца назад
खरचं डोळ्यातून पाणी आलं हा एपिसोड बघून..❤
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 3 месяца назад
1985 /86 ची आठवण झाली व डोळे भरून आले.आजचया पिढी या सुखाला मुकली आहे.खूप मस्त आहे आजचा भाग.कांबळे सर काय कमालीचं अभिनय केलाय.अक्षरंक्षा डोळ्यांतून पाणी आले .
@VedantBachhav-y7v
@VedantBachhav-y7v 3 месяца назад
कोणा कोणाला वाटतं कि ही वेब सिरीज टीव्ही वर रोज यावी
@YOUTUBE_GORKH
@YOUTUBE_GORKH 3 месяца назад
वेळ निगुन गेल्यावर कोणत्याच गोष्टीला किंमत नसते 😢 Sir ❤️
@karanmore5697
@karanmore5697 2 месяца назад
Emotional episode ek numbe❤
@krushnawaghmod9205
@krushnawaghmod9205 3 месяца назад
जिवंत पणी जर मरण आनुभायच असेल तर खर प्रेम करून बघा😢😢
@NATIONALIST_HU
@NATIONALIST_HU 3 месяца назад
💯🙂😢
@bhushanwankhede9933
@bhushanwankhede9933 2 месяца назад
Hoy ki😢😢
@abhishekyouyub-
@abhishekyouyub- 3 месяца назад
सगळे जण ज्यांना एक हफ्त्या मध्ये दोन दोन भाग पाहिजे ते इथे लाईक करा इतके लाईक करा की कॉमेंट पिन होऊन दिग्दर्शक sir पर्यंत पोहचली पाहिजे ❤
@biruwaghmode1686
@biruwaghmode1686 3 месяца назад
कांबळे सरांबद्दल खूप वाईट वाटतंय खरंच 😢😢😢😢😢
@unknown_traveler_14
@unknown_traveler_14 Месяц назад
खरच हा एपिसोड बघून रडायला आल 😢
@kokanpremiraj5310
@kokanpremiraj5310 3 месяца назад
मन:सुन्न करणारी गोष्ट.. सलाम लेखक❤
@ShankarNangen
@ShankarNangen 3 месяца назад
कांबळे सर सारखे शिक्षक कुठे ही भेटणार नाहीत खूप समजदार आहेस सर ❤️👍🏻
@pramodpatil01188
@pramodpatil01188 3 месяца назад
कांबळे सर तुमचे शब्द खूप छान,, तुमचे असे शब्द ऐकून मन भावनिक होते. तुमची अशी वाक्य ऐकून काठोकाठ भरल्यागत वाटते, मातीशी एकनिष्ठ राहणारा व्यक्ती लाच जाणीव असते परिस्थितीची...... कांबळे सर एकच मन आहे आमच्याकडे, तेही किती वेळा जिंकाल...... शेवटी कांबळे सरांच्या नशिबाला ही एकटेपणा आला, प्रत्येक मुलाचं आयुष्य असंच असतं आवडलेली मुलगी ही नशिबात येत नसते, शेवटी तीही विश्वासघात करून निघून जाते, मुलगी ही विश्वास ठेवायच्या लायकीची नाही,विश्वास घातकी आहे, आणि विश्वास घातकी राहणार....
@chavansantosh2996
@chavansantosh2996 3 месяца назад
निगेटीव्ह भुमिका छान केली सुभाष राव दुसरा निळुभाऊच
@panduranggaikwad-patil3915
@panduranggaikwad-patil3915 3 месяца назад
शेवट आठवी अ ने सुधा दाखवून दिलं पोरगी दोखा देतच असते कसा का देईना देतेच 😢🙏🫂🥹 कांबळे सरांसाठी वाईट वाटल खरचं 🥹🫂
@kanchankumbhar1450
@kanchankumbhar1450 3 месяца назад
मुलीच्या जागी जरा स्वतः ला ठेऊन बघा. मग समजेल मुलींच्या भावना तिला ना जगू देत ना मरू देत घरी तिचे प्रेम संबंध समजल्यावर .
@panduranggaikwad-patil3915
@panduranggaikwad-patil3915 3 месяца назад
@@kanchankumbhar1450 मग पोराचं आयुष वाटोळं होतं त्याचं काय नाई का का मुलाला प्रेमच नाहीं का भावना नसतात मुलांना 🥹
@kanchankumbhar1450
@kanchankumbhar1450 3 месяца назад
@@panduranggaikwad-patil3915 मुलांच्या हटटा पायी आई वडील यांना जूकाव लागत मुलींच्या बाबतीत हे नाही होत एक तर ते तीच जगणं मुशिकल करतात नाही तर तिचं लग्न जातीच्या पोरा बर लाऊन देतात नाक आई बापाचं जाऊ नये म्हणुन.
@vickyhadve3099
@vickyhadve3099 3 месяца назад
वेब सीरिज म्हणजे वेब सीरिज है बाबा... काय भावनिक ॲक्टिंग करतात यार हे... ग्रेट खूप ग्रेट... बंद झाली नाहीं पाहिजे 🙌🏻❤️
@amarshende0055
@amarshende0055 3 месяца назад
कांबळे सर यांच्या सारखा देवमाणूस होन अशक्य आहे ❤😢
@SatappaLohar-k9j
@SatappaLohar-k9j 2 месяца назад
काय जबरदस्त सिरीज आहे
@jay-Kolapate5121
@jay-Kolapate5121 3 месяца назад
हा भाग मी अर्ध्यातच बघायचा सोडत आहे....कारण यातील सीन पाहून मी माझे अश्रू नाही थांबू शकत...😢 कांबळे सर तुम्हाला प्रणाम ....तुमच्या सारखे शिक्षक भेटणे काळाची गरज आहे....❤
@VishwanathPanchal-xc3ml
@VishwanathPanchal-xc3ml 3 месяца назад
Ho na yar khup Radlo mi tar😢😢😢😢
@Sanjubaba__00
@Sanjubaba__00 3 месяца назад
Kevda sathi 1 like ❤
@rohitmorbale6050
@rohitmorbale6050 3 месяца назад
वेळ निघून गेल्यावर कोणत्याच गोष्टीला किंमत नसते. 😢😢😢😢. फळ्यावरचा सुविचार पण जाता जाता खर बोला😔😔😔😔😔
@TheGreenNisarg
@TheGreenNisarg 2 месяца назад
शिक्षकाने मुलांवर प्रेम, चांगले संस्कार केले तर गुरूबद्दल आदर,विश्वास मिळतोच.कांबळे सर हाडाचे शिक्षक आहेत
@shelarBapu
@shelarBapu 3 месяца назад
मला रेश्मा ची acting खूप आवडते
@Munde_Rameshwar_9373
@Munde_Rameshwar_9373 3 месяца назад
या episode मध्ये आजची या समाजातली सध्याची परिस्थिती काय आहे ते समजून दिले खूपच छान ..❤❤❤❤❤❤❤
@Soyalmujawar558
@Soyalmujawar558 3 месяца назад
Nice ❤
@ankushjadhav1057
@ankushjadhav1057 3 месяца назад
पाटील मँडमची आणी कांबळे सराची जिंदगी जगण अवघड झाले फार वाईट वाटल
@nikhilsanap4903
@nikhilsanap4903 3 месяца назад
7:39
@rajanikotangale6594
@rajanikotangale6594 2 месяца назад
कांबळे सर खुप छान जो गरिबीतून मोठा होतो त्यालाच गरीब लोकांची जाणीव अन मजबुरी कढतेय
@zoomfiire
@zoomfiire 3 месяца назад
मधुकर ची गरीब परिस्थिती दिसती सर्वांना पण मस्ती, उद्धटपणा, खोडसर, वृत्ती दिसत नाही.😂😂😂😂
@Latestlive0070
@Latestlive0070 3 месяца назад
प्रत्येक शाळेत एक कांबळे सर असतात च जे सर्व विद्यार्थ्यांना समजून घेत असतात 🙏🏻
@Swapnil__Kamble
@Swapnil__Kamble 3 месяца назад
Hoy dada ❤😊
@abhijitwagaj821
@abhijitwagaj821 3 месяца назад
खर्या प्रेमाला किंमत नाही राहीली सध्या 😭😭😭😭
Далее
July 3, 2024
7:29
Просмотров 2,7 тыс.