Тёмный

परिस्थिती - प्रेम - संबंध 💕 Aathvi-A (आठवी-अ) Episode 24 | Itsmajja Original Web Series  

Majja
Подписаться 1,2 млн
Просмотров 1,5 млн
50% 1

शाळेचे दिवस अविस्मरणीय असतात, जिवाभावाच्या मित्रांसोबतच काळजीवाहू शिक्षक असतात, जे स्वतःच्या मुलांसारखेच विद्यार्थ्यांवर प्रेम करतात.. मुलांच्या आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगांना बाप होऊन साथ देतात.. असेच अनेक प्रसंग 'आठवी अ'च्या विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांच्याही जीवनात येणार आहेत.. या प्रसंगांना सर्व कसे सामोरे जातात हे बघण्यासाठी हा एपिसोड आला आहे..
whatsapp.com/channel/0029Va5J...
या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील
वेब सीरिज तुम्हाला कशी वाटत आहे याबद्दल आम्हाला नक्की कळवत राहा..
वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर गुरुवार itsmajja या युट्युब चॅनेलवर दुपारी ठीक १:३० वाजता अपलोड केले जातात त्यासाठी आजच सबस्क्राईब करा..
"असं म्हणतात शाळेसारखं निरागस काहीच नसतं, मग ते शिक्षण असो वा प्रेम..!"
#AathviA #आठवी-अ #itsmajja #itsmajjaoriginalseries #aathviawebseries #koripatiproduction #newwebseries #marathiwebseries #आठवीअ #aathaviaitsmajjawebseries #school #schoollife #schoolfriends #friends #shala #शाळा #schooldays #episode24 #itsmajja #friendship #मित्र #schooltime
Media One Solutions Presents
An Itsmajja Original Series
Produced By : Sourin Dutta
Project Head : Jaymin Shigavan | Anant Shrivastava
Creative Head : Ankita Lokhande
Finance : Vishal Menaria
Kori Pati Production
Story | Director : Nitin Pawar
Co-Director - Nitin Wadewale
DOP : Yash Bhagare | Swapnil Pol | Amit Chavan
Editor : Jay Lore
Creative Director : Hrishikesh Pawar
Screenplay : Nitin Wadewale | Nitin Pawar
Dialogue : Nitin Pawar
Music : Mandar Patil
Art Director : Sonali Ghadage
Production Head : Vinit Pawar
Sound : Rajeshwari Pawar
Social Media : Sourabh Jadhav
Poster Design : Bhavesh Bane | Mohit Bhoir
Star Cast
Abhya : Atharva Adhate
Kevda : Srushti Danane
Madya : Om Panaskar
Kiran : Shreyash Katake
Sagar : Satyajit Homkar
Vikya : Rudra Inamdar
Reshma : Sanyogita choudhari
Pallavi : Sandhya Pawar
Principle : Sandeep Jangam
Abhya Mother : Archana Mahadev
Kurkute Sir : K.T. Pawar
Kamble Sir : Omkar Karale
Patil Madam : Rashmi Salavi
Abhya Brother : Vinit Pawar
marathi web series
web series
shala
school life
marathi comedy
entertainment
new web series
latest web series
latest news
Original Series
shala movie
friendship
friends
episode 24
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja​​​​​​​​​
/ its.majja
marathi.itsmajja.com/

Развлечения

Опубликовано:

 

26 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3,9 тыс.   
@ItsMajja
@ItsMajja 6 дней назад
शाळेमध्ये असताना तुम्हालाही कोणी आवडतं होते का? तुमची स्टोरी आम्हाला कमेंटमध्ये सांगा.. आणि तुम्ही कुठून पाहत आहेत ते कळवा.. लावा ताकद 💕
@ganeshaahire7743
@ganeshaahire7743 6 дней назад
Nashik
@dhanu__07________
@dhanu__07________ 6 дней назад
तुमची story kharch khup chagli आहे ❤❤❤❤❤
@सदानंदबिरुपुजारीपुजारीमोठे
25वा भाग पाठवा
@dhanu__07________
@dhanu__07________ 6 дней назад
Jalgon ❤
@ArjunGadade-hi1rt
@ArjunGadade-hi1rt 6 дней назад
Pandharpur
@VishalTikhole
@VishalTikhole 7 дней назад
कांबळे सर खूप चांगले आहेत त्यांच्यासाठी एक लाईक❤❤
@ytsgamer283
@ytsgamer283 6 дней назад
Real life mandhe kay mahit😢😌
@DattaSutar-re3zp
@DattaSutar-re3zp 6 дней назад
छान आहे व्हिडिओ
@pramodshelke6374
@pramodshelke6374 6 дней назад
❤❤❤❤❤❤
@ImranShaikh-xf6qi
@ImranShaikh-xf6qi 5 дней назад
❤❤❤
@sachinpatil5246
@sachinpatil5246 4 дня назад
❤❤
@official_shankar_1999
@official_shankar_1999 8 дней назад
कांबळे सरांना गरिबीची 😢 जाणीव आहे, सर खूप समजदार आणि चांगले आहेत कांबळे सरांसाठी एक लाईक.......❤👍🏻
@manojvasave6120
@manojvasave6120 7 дней назад
प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी सर असतो जो मुलाना समजुन घेतो जसे की कांबळे सर❤️☺️
@rohitsatpute6371
@rohitsatpute6371 6 дней назад
खरंच कांबळे सर छान आहेत
@SARTHAK_DHAKNE
@SARTHAK_DHAKNE 5 дней назад
Kharch kamble sir khup chan aahe
@babasahebkhamkar4410
@babasahebkhamkar4410 4 дня назад
❤❤ट
@star555vitekar3
@star555vitekar3 6 дней назад
❤कांबळे सरांचा आज खरोखरच देवदास झाला,😢😢
@gopichandchavhan4563
@gopichandchavhan4563 22 часа назад
He tumhala nay kalayche
@dhinda_nilesh9481
@dhinda_nilesh9481 6 дней назад
अरे लास्ट Ending ला जेव्हा पाटील मॅडम जायला निघाल्या त्या वेळी जे दुःख कांबळे सरांच्या चेहऱ्यावर होत ते बघून तर मी स्वतः टेन्शन मध्ये आलो की पुढे काय होईल आणि पुढचा episode बघू की नको हे सुद्धा वाटायला लागलं होतं. खरंच हा Episode खूप डोळ्यात पाणी आणनारा होता.😓💯 आणि मला कधी जर कांबळे सरांना भेटण्याची संधी मिळाली तर मी पहिल्यांदा त्यांचे पायच धरे🙏🏽🥹
@yuvrajshinde920
@yuvrajshinde920 6 дней назад
कोन कोणाला हा एपिसोड बगुन डोळ्यात पाणी आलं त्याने like kara🥺
@yuvrajshinde920
@yuvrajshinde920 6 дней назад
Girls insta id menshion kra
@ajaysuryawanshi2622
@ajaysuryawanshi2622 6 дней назад
Aare mala tar jastch vait vatal 😢
@rahulmore4234
@rahulmore4234 6 дней назад
Maza😢
@ganeshahire8165
@ganeshahire8165 6 дней назад
😢
@ganeshahire8165
@ganeshahire8165 6 дней назад
Khup wait jhala sir na sobat navta hoyala pahijel hota as 😢
@harishchabukswar2240
@harishchabukswar2240 8 дней назад
कोणा कोणाला मधुकर च करेक्टर आवडत❤😅😅
@mayurGavali-sagar
@mayurGavali-sagar 7 дней назад
Mala
@Swapnil__Kamble
@Swapnil__Kamble 7 дней назад
King bolte King 👑🥂❤😂
@laxmangaikwad9015
@laxmangaikwad9015 7 дней назад
मला
@SavitaShinde-pq1qp
@SavitaShinde-pq1qp 7 дней назад
Mala tr kaup avdat 😂
@Ayushbbekare27
@Ayushbbekare27 7 дней назад
Dialog ekdm bap bolte 😎
@nandkishorekulkarni2417
@nandkishorekulkarni2417 5 дней назад
श्री.कांबळे सर, आजच्या युगात तुमच्या सारखे शिक्षक मिळणे अवघडच. हा भाग शिक्षकांनी पहायला हवा .असा आदर्श. प्रेम करण गुन्हा नाही.अजून लोक जातपात करतात. त्याचे परिणाम प्रेम करणाऱ्यांवर होतात. आता प्रश्न पडतो चुकत कोणाच? भाग सुंदर....
@shubhamsawant4475
@shubhamsawant4475 6 дней назад
का झालं... माझ्या मर्जीने झालं की बळजबरीने झालं... हे आता महत्त्वाचं नाही ...... जे व्हायचं होतं... ते होऊन गेलं ..😂😂🤣🤣
@abhijeetmaskar3570
@abhijeetmaskar3570 2 дня назад
😂😢
@YuvrajHaramalkar-ur6gc
@YuvrajHaramalkar-ur6gc 6 дней назад
कांबळे सर तुमच्या सारखे शिक्षक जो पर्यंत असतील गरीबाची मुल ही कधीच उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही असे शिक्षक प्रत्येक गरिबाला लाभो 🙏🙏🙏🙏🙏
@amarshende0055
@amarshende0055 6 дней назад
कांबळे सर यांच्या सारखा देवमाणूस होन अशक्य आहे ❤😢
@nageshdevkar4868
@nageshdevkar4868 4 дня назад
कांबळे सर यांनी खूप विश्वास होता पाटील मॅडम वर पण मॅडम दुसऱ्या बरोबर लग्न करून घेतली पण त्या मॅडमची पण चुकी नव्हती कारण घरच्या मुळे मॅडमला दुसऱ्या बरोबर लग्न करावं लागलं याच्यामुळे खरं प्रेम तुटतं म्हणून सांगतो भावा कोणावर विश्वास ठेवू नका कारण हे प्रेम हे आंधळ असतं असं कोणाकोणाचे मत आहे त्याने लाईक करा माझ्यासंग असंच घडलंय म्हणून सांगतो भावा कांबळे सर ला पाहून मी पण लढलो एक लायक होऊ द्या कांबळे सर साठी आपली आवडती रेशमा तिच्यासाठी एक लाईक होऊ द्या❤
@harishchabukswar2240
@harishchabukswar2240 9 дней назад
ही वेबसिरीज पाहिल्यावर कोणा कोणाला शाळेचे जुने दिवस आठवतात... 😢❤
@tusharff5838
@tusharff5838 6 дней назад
Bhau mi tr aajun shalet ch aahe 😅😅
@Satyam999R
@Satyam999R 6 дней назад
मला तर माझे शाळेचॆ300 वर्षा पूर्वी चे दिवस आठवले 😢😢
@AbhimanMarkad
@AbhimanMarkad 6 дней назад
Kay seth amhla pan athvle ki rav
@harishchabukswar2240
@harishchabukswar2240 6 дней назад
​@@tusharff5838 भाऊ शाळेचे दिवस आयुष्यातले सर्वात अनमोल दिवस असतात.. एकदम मनमोकळे पणाने जगून घे..हे दिवस एकदा निघून गेले की परत कधीच येत नाहीत😢 फक्त आठवणी सोबत राहतात..❤❤
@harishchabukswar2240
@harishchabukswar2240 6 дней назад
​@@Satyam999Rभाऊ 300 नाही 30 असेल😅
@aratipatil2935
@aratipatil2935 6 дней назад
वेळ निघून गेल्यावर कोणत्याच गोष्टीला किंमत नसते हे बरोबर आहे सुविचार ❤
@rohitnagarkar5931
@rohitnagarkar5931 6 дней назад
👍🏻
@amoldhotre2948
@amoldhotre2948 6 дней назад
किंमत असते मॅडम ती वेळ ते क्षण आयुष्यभर आठवणीत राहतात नाही विसरता येत त्या कितीही प्रयत्न केला तरी
@maheshdaphal353
@maheshdaphal353 6 дней назад
किंमत असते ओ फक्त आपल्याला काळजात ती गोष्ट जपता आली पाहिजे
@rushiotari9402
@rushiotari9402 5 дней назад
खरंच आहे हे
@sachinpatil5246
@sachinpatil5246 4 дня назад
आज पर्यंत कधिच रडलो नाही पण आज खुप रडलो 😢😢 कांबले सर एक नंबर 😢😢😢😢😢😢
@nkstatus3583
@nkstatus3583 5 дней назад
कांबळे सर एकच मन आहे आमच्याकडे तेही किती वेळा जिंकाल..... आणि मी जालन्यावरून बघतोय 😍😘
@oldmoment2720
@oldmoment2720 8 дней назад
कोण कोणाला रेश्मा आवडते त्यांनी लाईक करा❤️‍🩹
@yashrajeditssy.807
@yashrajeditssy.807 8 дней назад
Bhava Kevda pan vait nahi 😢❤️‍🩹
@official_Abhishek_jain
@official_Abhishek_jain 7 дней назад
Mla awdti bhau ❤
@official_Abhishek_jain
@official_Abhishek_jain 7 дней назад
Ti khup talmal karte re abhy sathi tila hech watta ki abhy ne tichy war Prem karaw ❤😢😢
@djwalaabhya4199
@djwalaabhya4199 7 дней назад
😟
@Swapnil__Kamble
@Swapnil__Kamble 7 дней назад
😂
@sushilhiwarale3445
@sushilhiwarale3445 6 дней назад
शेवटी कांबळे सरांच्या आणि पाटील मॅडमच्या प्रेमामध्ये जात मध्ये आलीच
@DhanrajChoughue
@DhanrajChoughue 6 дней назад
😢
@sureshbhosale739
@sureshbhosale739 6 дней назад
का आली हे नाही दाखवलं
@shreyash_sk_09
@shreyash_sk_09 5 дней назад
सुभाष राव गायकवाड acting kadkkkk ✌💀🤍
@kdbhandrdhracamping6603
@kdbhandrdhracamping6603 6 дней назад
मधुकर डॉन आहे.. तो कोणालाच गाबरत नाही आस कोण कोण कोणाला वाटत त्यांचीच लाईक करा💥
@pravinraut3540
@pravinraut3540 6 дней назад
कांबळे सर साठी एक like तर बनतोच यार ♥️
@subhashbhise
@subhashbhise 6 дней назад
@PavanAthavale-tu5pk
@PavanAthavale-tu5pk 5 дней назад
❤❤❤
@dattatrayapandhare5166
@dattatrayapandhare5166 6 дней назад
सगळ्यांशी चांगले वागणारे कांबळे सर यांच्या वाट्याला हे नको होत पाणी आल बघून 😢😢
@zinnatmulla5935
@zinnatmulla5935 6 дней назад
बरोबर
@ashoksurwase242
@ashoksurwase242 6 дней назад
वेळेला फार किंमत असते कांबळे सरांन सोबत हि असंच घडलं.... गरीबी आणि जात हि माणसाला खुप जाचक ठरते..... प्रेमात जाती मुळे आणि गरीबी मुळे दुरावा निर्माण होतो...
@Dinesh.ADE_
@Dinesh.ADE_ 3 дня назад
शेवटी शेवटी.... फळ्यावर सुंदर सुविचार लिहलेले आहे वेळ निघून गेल्या वर कोणत्याच गोष्टीला किंमत नसते.........😢😢.... सगळ्यांनी बघा... सेवटी फळ्यावर लिहून आहे.....nyc...... कांबळे सर 😢😢❤
@CrusherExperiment
@CrusherExperiment 9 дней назад
प्लीज मी तुम्हा सर्व टीम ला एकच विन्नती करतो की ही सीरीज अशीच चालू ठेवा कधीच बंद करू नका. खुप भारी वाटत बघितली की ❤️🥺🥺
@pantherrajupaikrao1395
@pantherrajupaikrao1395 6 дней назад
💯
@Just_chill_me
@Just_chill_me 6 дней назад
Shet vatat bhari 💀
@a2arvindarora.279
@a2arvindarora.279 6 дней назад
​@@Just_chill_megendu generation 💀
@dnyaneshwarmahanvar1547
@dnyaneshwarmahanvar1547 6 дней назад
कांबळे सरांसाठी हजारो तोफेची सलामी
@18viratkohlivk
@18viratkohlivk 5 дней назад
सुभाषराव गायकवाड म्हणजे कानिफनाथ (हारी) सुरवसे धाराशिव (सुर्डीकर) मस्त सर लय भारी सर ♥️😚💕
@shivrajjumbade6222
@shivrajjumbade6222 6 дней назад
कांबळे सर खरंच तुमच्यासाठी डोळ्यातून पाणी आलं तुमच्यासारखे शिक्षक लाभणे म्हणजे खरच देव भेटणे आहे परिस्थितीची जाणीव ठेवून समाजामध्ये कसं वागायचं हे फक्त तुमच्याकडून शिकायला मिळालं खरंच तुम्ही ग्रेट आहेत कांबळे सर
@Dnyanesh-Raj
@Dnyanesh-Raj 6 дней назад
खुप इमोशनल केलं राव, एवढा मोठा ट्वीस्ट येईल या वेबसिरीजमध्ये अस वाटल नव्हतं. आधी रेश्मा साठी मग अभ्याच्या भावासाठी आणि आता कांबळे सरांसाठी खूप वाईट वाटतं. या सीरिजच यश दिवसेंदिवस वाढत चालले आहे आणि यापुढेही असेच वाढत राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना ❤❤
@raginigamane760
@raginigamane760 6 дней назад
मला तर धक्काच बसला . सर खूप हुशार आहेत . त्यांना चाहत्यांच्या हृदयात हात घालण्याचे कसब अवगत आहे .
@Dnyanesh-Raj
@Dnyanesh-Raj 6 дней назад
@@raginigamane760 होय खरंय ते, खुप छान अभिनय केला
@VishnuMahulkar
@VishnuMahulkar 6 дней назад
@akshaymore7775
@akshaymore7775 6 дней назад
या एपिसोडमध्ये आपल्या समाजाची सर्वात मोठी उणीव जशास तशी उमटवली आहे.....ही व्यवस्था बदलणं मानवी जातीसाठी खूप महत्त्वाचा विषय असेल..😊
@VijayMotirave.
@VijayMotirave. 6 дней назад
अगदी बरोबर सर ❤🙏
@kiransonkamble7575
@kiransonkamble7575 6 дней назад
100% खर आहे बघा सर
@ramdasjagadale2466
@ramdasjagadale2466 6 дней назад
जातीवाद बंद झाला पाहिजे, माणूस हि एकच जात जिवंत पाहिजे
@ravirajkothawale5766
@ravirajkothawale5766 6 дней назад
💯💯
@SurajSuraj-fh8hj
@SurajSuraj-fh8hj 4 дня назад
सर तुमचं प्रेम समंध तुटलं ते मला पण फार वाईट वाटतं 😔 💔💯
@aniketpawar4926
@aniketpawar4926 6 дней назад
खरच एपिसोड बंध नाही झाली पाहिजे ..! गरीब परिस्थितीची जाणीव करून देणारा हा एपिसोड आहे..डोळ्यातून पाणी आल खरच ♥️🌏🙌😇💯
@santoshlad1016
@santoshlad1016 6 дней назад
सर डोळ्यातून पाणी पडलं.हो......तुमचे प्रेमळ बोलणे चालणे विद्यार्थ्यांना जीव लावणे एवठे प्रेम देणे सर ही.वेब शिरीज..पाहून....अतिशय चांगले वाटते...सलाम तुमच्या कर्याला. .. असंच चालू द्या....आणी एपिसोड 500..च्या वर घाला.....❤😢
@rahuldesai7764
@rahuldesai7764 5 дней назад
खरं आहे
@BharatMohite....
@BharatMohite.... 5 дней назад
Hoy ka😮😮😮
@Mr_Shubhya_213
@Mr_Shubhya_213 9 дней назад
एका आठवड्यात 2 एपिसोड यायला पाहिजे ✌️
@AjajaManiyar
@AjajaManiyar 7 дней назад
Ok
@PrakashbhoirBhoir-hu2gp
@PrakashbhoirBhoir-hu2gp 6 дней назад
Barobar ahe bhav
@harshalkadlak1786
@harshalkadlak1786 6 дней назад
Ny 5 tari yayla pahije
@devendrameshram9882
@devendrameshram9882 6 дней назад
@@harshalkadlak1786 nahi 7
@rushikeshghuge365
@rushikeshghuge365 6 дней назад
दररोज एक आला पाहिजेत
@Vickypawar4485
@Vickypawar4485 6 дней назад
Web series बंद करू नका सर खूप मस्त आहे ही web series. हा भाग पहिला आणि डोळ्यातून पाणी आल 🥺😢
@3g_creation
@3g_creation 6 дней назад
एक मुलगी आवडायची पण तीने सुद्धा स्वतःचा जीव दिला घरच्यांसाठी वैतागून खूप रडलो ज्या वेळेस विहिरीमध्ये ती पाण्यावर तरंगत होती ..😭😭😭
@AffectionateDaisy-wt9fy
@AffectionateDaisy-wt9fy 7 дней назад
मधूकर don आहे आसं कोणाला कोणाला वाटत त्यांनी like करा
@Swapnil__Kamble
@Swapnil__Kamble 7 дней назад
Mala tar Don nhi vatat King bolte King Madhukar la ❤😂
@user-zc6kw3kp7d
@user-zc6kw3kp7d 6 дней назад
Madhukar king❤
@krahul2215
@krahul2215 6 дней назад
खूप छान आत्तापर्यंत चा सर्वात हृदयस्पर्शी भाग.....अजूनही परिस्तिथी अशीच आहे समाजात, वास्तवता दाखवली तुम्ही...
@dipak_s_patil.4917
@dipak_s_patil.4917 2 дня назад
अप्रतिम नितीन सर, कांबळे सर . खरंच तुमच्या कार्याला सलाम आहे. तुम्ही समाजातील वास्तविक्ता जगासमोर मांडली आहे.आत्तापर्यंत चा सर्वात हृदयस्पर्शी भाग..... अजूनही परिस्तिथी अशीच आहे समाजात, वास्तवता दाखवली तुम्ही...मनस्वी अभिनंदन. व पुढील चांगल्या कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. प्रा. दिपक मोरे ....
@mayurmule3930
@mayurmule3930 6 дней назад
हो आवडत होते एक मॅडम आणि ते खूप काही चांगले समजून सांगचे❤🥺 MH16 .अहमदनगर वरून आहे
@prakashchavan1246
@prakashchavan1246 6 дней назад
वेळ निघून गेल्यावर कोणत्याच गोष्टीला किंमत नसते.. ह्या episode मद्ये सुविचार होता...खर खरं आहे .कांबळे सरांसाठी respect ❤🙏🙏
@digambarpawar9320
@digambarpawar9320 6 дней назад
❤❤❤❤
@dineshbante2343
@dineshbante2343 6 дней назад
कांबळे सरांना सारख्या शिक्षकांन मुळे गरीबीची जानिव टिकुन आहेत आम्हाला पन असेच गुरूजी होते,
@sachinstutaseditar8569
@sachinstutaseditar8569 5 дней назад
वेळ निघून गेल्यावर कोणत्याच गोष्टीना किंमत नसते...😢💔🥀
@MR.WANGAD__001
@MR.WANGAD__001 6 дней назад
कांबळे सरांसारखे प्रत्येक सर असले पाहिजेत त्याच्यासाठी मनापासून एक लाईक ❤️❤️
@user-fd2br7fl2k
@user-fd2br7fl2k 7 дней назад
कांबळे सरांच व्यक्तिमत्त्व खुप छान आहे. कारण ते विद्यार्थ्यांमध्ये कधीही भेदभाव करत नाही . नाहीतर खुप सारे असे शिक्षक असतात ते विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करतात. कांबळे सरांसाठी एक लाईक .....❤
@govindphad5250
@govindphad5250 6 дней назад
देवदूत म्हणजे कांबळे सर अभिनय हुबेहुब जबरदस्त शब्द अपुरे कांबळे सरांसाठी 🚩❤️❤️
@user-oe6ex3sb9v
@user-oe6ex3sb9v 4 дня назад
Kamble sir jyanna aavdrat te like kra❤❤❤❤❤❤❤
@VrashiketShinde-bu5ki
@VrashiketShinde-bu5ki 6 дней назад
लातूर मधून कोण कोण बघत आहे like kara ❤️
@nitinborade5126
@nitinborade5126 6 дней назад
इतका सुंदर एपिसोड होता की डोळ्यातील अश्रू अनावर झाले एखाद्या सिनेमालाही मागे टाकेल असा हा आठवी अ एपिसोड आहे. सर्व टीमचे खूप खूप आभार 🙏
@rahuldesai7764
@rahuldesai7764 5 дней назад
सत्य आहे
@sameermandhare5392
@sameermandhare5392 6 дней назад
ही स्टोरी नाही बघवत पुन्हा कांबळे सर आणि पाटील मॅडम एकत्र आले पाहिजेत ❤
@ABHISHEKSURYAVANSHI-j4z
@ABHISHEKSURYAVANSHI-j4z 6 дней назад
❤❤
@rahulkamble8078
@rahulkamble8078 6 дней назад
आणि खरचं छान वाटलं की शिक्षक विद्यार्थ्यांना आजारी असले की घरी भेटायला जात होते एक जुनी आठवण आहे खूप छान वाटलं ते बघून
@navnathwarpe95
@navnathwarpe95 5 дней назад
उच्चाकोटीचा अभिनय... उच्च प्रीतीच लेखन आणि दिग्दर्शन.. शब्दच अपुरे आहेत नितीन सरांसाठी..❤❤
@bhagwatkalsait603
@bhagwatkalsait603 6 дней назад
कांबळे सर लय ग्रेट माणूस आहे राव 😢😢
@pramodpatil01188
@pramodpatil01188 6 дней назад
कांबळे सर तुमचे शब्द खूप छान,, तुमचे असे शब्द ऐकून मन भावनिक होते. तुमची अशी वाक्य ऐकून काठोकाठ भरल्यागत वाटते, मातीशी एकनिष्ठ राहणारा व्यक्ती लाच जाणीव असते परिस्थितीची...... कांबळे सर एकच मन आहे आमच्याकडे, तेही किती वेळा जिंकाल...... शेवटी कांबळे सरांच्या नशिबाला ही एकटेपणा आला, प्रत्येक मुलाचं आयुष्य असंच असतं आवडलेली मुलगी ही नशिबात येत नसते, शेवटी तीही विश्वासघात करून निघून जाते, मुलगी ही विश्वास ठेवायच्या लायकीची नाही,विश्वास घातकी आहे, आणि विश्वास घातकी राहणार....
@amitgirigosavikarateinstru1394
@amitgirigosavikarateinstru1394 5 дней назад
अप्रतिम नितीन सर. खरंच तुमच्या कार्याला सलाम आहे. तुम्ही समाजातील वास्तविक्ता जगासमोर मांडली आहे. मनस्वी अभिनंदन. व पुढील चांगल्या कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. प्रा.अमित गिरीगोसावी.
@prashantnimse96
@prashantnimse96 4 дня назад
माझ्याकडे शब्द नाहीत comment करायला अप्रतिम web serial❤ कांबळे सर लव्ह यू
@akashsathe989
@akashsathe989 6 дней назад
कांबळे सर तुमच्यासाठी दोन शब्द जीवनात खूप संकट आहेत अजून हे एक संकट तिच्या अटवणी च....💔🕊️🍺💍📽️
@terrorakshay9093
@terrorakshay9093 6 дней назад
खूपच सुंदर होता एपिसोड 😢😢डोळ्यातून पाणी आले राव, एवढा मोठा ट्विस्ट येईल वाटलेच नव्हते 😢पण पाटील मॅडम आणि कांबळे सर ह्यांचे लग्न झाले असते तर जातीभेद न करता ही लग्न करता येत ह्याचे उदाहरण म्हणून बगता आले असते सगळ्यांना त्यामुळे मला हा ट्विस्ट नाही आवडला 😢😢😢बाकी सगळे खूप छान काम करतायेत आणि प्लीज वेब सिरीज बंद करू नका असेच छान छान एपिसोड बनवत राहा❤❤आणि आता पाटील मॅडम ला बंद करू नका त्यांना शाळेत शिकवायला येउद्या, नाहीतर मग एक नवीन मॅडम आणा जी फक्त कांबळे सरांवर जीव लावेल खूप आणि त्यांना धोका नाही देणार 😢😢😢😢❤❤खूप खूप प्रेम ❤❤
@SoneraoRathod-lu5hm
@SoneraoRathod-lu5hm 6 дней назад
Ho re😢😢😢😢😢
@amrapaliyadav-dv3ey
@amrapaliyadav-dv3ey 6 дней назад
त्यांची लव्ह स्टोरी परत चालू करावी.😢
@satishpendor5147
@satishpendor5147 6 дней назад
माज पण मन तेच आहे एखादी मॅडम ची एन्ट्री होऊ दया मस्त पैकी........
@sagarbhise7854
@sagarbhise7854 6 дней назад
जातीभेद न करता लग्न झाला असता तर एक आदर्श उभा राहिलाच असता पण आजही एवढ्या आधुनिक युगातला रवढा भयान वाताव जगासमोर कसा आला असता आणी कुणी आणला असता...नितीन सर hatss of tumhala
@sagarbhise7854
@sagarbhise7854 6 дней назад
काही जखमा ह्या आयुष्यात कधीच भरून नाहीत निघत सरना पर्यंत त्या ताज्याचं असतात.....नितीन सर आखा जीवनपट मांडला आहात तुम्ही माझा ह्या वेब सिरीस मधून......एक दिवस तुम्हाला भेटायचा आहे नक्कीच....आशीर्वाद घायचे आहेत तुमचे ❤❤❤❤❤
@anilkumbhar3573
@anilkumbhar3573 4 дня назад
कांबळे सर तुम्ही खूप चांगले आहेत त्यांचे विचार पण आणि समजदार पण आहेत
@preciouslife..withindianyo4826
"मी जपले असते कि आयुष्यभर सगळे किमान ही सल तर राहिली नसती 'awesome expression by Omkar
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 6 дней назад
1985 /86 ची आठवण झाली व डोळे भरून आले.आजचया पिढी या सुखाला मुकली आहे.खूप मस्त आहे आजचा भाग.कांबळे सर काय कमालीचं अभिनय केलाय.अक्षरंक्षा डोळ्यांतून पाणी आले .
@ravisirsath789
@ravisirsath789 6 дней назад
धन्यवाद त्या नितीन पवार साहेबांचे.. खरंच तुम्ही ग्रेट आहात सर.. कसकाय जमत हो तुम्हाला. हे सर्व पाहून डोळ्यात पाणी आलं..
@narshingchavan8613
@narshingchavan8613 6 дней назад
काबळें सर सोबत फार वाईट झाल हो
@krushnawaghmod9205
@krushnawaghmod9205 6 дней назад
जिवंत पणी जर मरण आनुभायच असेल तर खर प्रेम करून बघा😢😢
@NATIONALIST_HU
@NATIONALIST_HU 4 дня назад
💯🙂😢
@Vipulofficial.
@Vipulofficial. 8 дней назад
कोनी तरी directer साहेब ला जाउना सांगा की आठवद्यात 2 episode upload करा कृपया. एक लाइक फक्त ❤ अभिजीत 🫶 रेश्मा साठी❤
@KartikShrikhande-km9ip
@KartikShrikhande-km9ip 6 дней назад
Br thik aahe sangto mee 😊
@prakashmane386
@prakashmane386 5 дней назад
Mala अभिजीत❤ रेश्मा ❤ ही जोडी खूप आवडते
@vickyhadve3099
@vickyhadve3099 6 дней назад
वेब सीरिज म्हणजे वेब सीरिज है बाबा... काय भावनिक ॲक्टिंग करतात यार हे... ग्रेट खूप ग्रेट... बंद झाली नाहीं पाहिजे 🙌🏻❤️
@Dk_music_artist
@Dk_music_artist 4 дня назад
या वेब सिरीज सारखी दूसरी वेब सिरीज नाही खुप वेब सिरीज बघितले पन या वेब सिरीज सारखी वेब सिरीज नाही ❤❤❤❤ i like you ...💫💫💞💞
@vaibhav_272
@vaibhav_272 5 дней назад
Last scene मधील बोर्ड वरील सुविचार खुप मनाला लागला.. वेळ निघुन गेल्यावर कोणत्याच गोष्टीला किंमत नसते..💯 अतिशय सुंदर अशी web series आहे, directon khup mst ❤❤
@RameshwarMunde-in4mm
@RameshwarMunde-in4mm 6 дней назад
या episode मध्ये आजची या समाजातली सध्याची परिस्थिती काय आहे ते समजून दिले खूपच छान ..❤❤❤❤❤❤❤
@Soyalmujawar558
@Soyalmujawar558 6 дней назад
Nice ❤
@RahulPatil-xc4ns
@RahulPatil-xc4ns 6 дней назад
हा episode बघून मी अर्धा तास सायलेंट झालो आहे आणि xyz व्यक्तीने ha episode पहावा असं वाटतंय 💔
@RakeshPatil-ks1vw
@RakeshPatil-ks1vw 4 дня назад
हा एपिसोड पाहून करच डोळ्यात पाणी आल अन् शिक्षक असेच पाहिजे आताचे शिक्षक नुसते भावना तळमळ सुध्धा समजत नाय 😢❤❤
@bhimraogawai1102
@bhimraogawai1102 4 дня назад
कांबळे सरांन कड बघून खरच गायकवाड म्याडम ची आठवण देते क्षिकक्षीकेच्या रुपात भेटलेली आई च होती खरच खूप जिव लावला तीने मला आणि आमच्या शाळेला ❤
@ahinsakpadghan9405
@ahinsakpadghan9405 6 дней назад
कांबळे संर खूप छान शिक्षक आहेत. त्यांच्यासोबत खूप वाईट झालं. हा भाग पाहून डोळ्यात पाणी आले.
@rahulmore4234
@rahulmore4234 6 дней назад
Episod aj cha khup sad hota kable sir life distroy Keli aj patil madam cha niny ni
@kartik-sm2zh
@kartik-sm2zh 7 дней назад
कोणा कोणाला वाटतय आठवड्यातुन दोन भाग यावेत त्यांनी लाईक करा
@riteshpatil8505
@riteshpatil8505 6 дней назад
💯
@amitvispute919
@amitvispute919 6 дней назад
कांबळे सर सारखे प्रत्येक शाळेत पाहिजे असे सर पाहिजे खुप छान सर 👌👌❤😊
@ajaybhosale7449
@ajaybhosale7449 6 дней назад
कांबळे सरांच्या भावना काळजापर्यंत पोहोचला ❤😢
@ankushjadhav1057
@ankushjadhav1057 6 дней назад
पाटील मँडमची आणी कांबळे सराची जिंदगी जगण अवघड झाले फार वाईट वाटल
@nikhilsanap4903
@nikhilsanap4903 5 дней назад
7:39
@Sduppalwad
@Sduppalwad 7 дней назад
मधुकर कॉमेडी करताना कोणाकोणाला आवडते❤❤❤
@ankush1882
@ankush1882 2 дня назад
मधुकरच्या घरचा सीन पाहताना कोणा कोणाच्या डोळ्यात पाणी आलं 🥺💯
@sagarkaranavar9423
@sagarkaranavar9423 День назад
कांबळे सरांना गरिबीची जाणीव आहे सर खुप समजदार आणि चांगले आहेत कांबळे सर्वांसाठी एक लाईक भावांनो ❤❤❤ कांबळे सरांन सारखे सर परत कधीचं होणार नाहीत ❤
@stenographermotivation9814
@stenographermotivation9814 6 дней назад
वेळ निघून गेल्यावर कोणत्याच गोष्टीला किंमत नसते... 💐हा episode मधील सुविचार होता...💐 आठवी-अ वेब सिरीज साठी like 👍 करा. एक नंबर web series❤
@_____official_deva_143__
@_____official_deva_143__ 9 дней назад
एका आठवड्यात २ एपिसोड यायला पाहिजे 🤞
@OmKadam-cz6cx
@OmKadam-cz6cx 6 дней назад
Hiii
@pravinsutar6804
@pravinsutar6804 6 дней назад
Saglich Relies krayla sang..😂
@VaibhavNarute-xw5sb
@VaibhavNarute-xw5sb 6 дней назад
बरोबर
@harshadakawar9623
@harshadakawar9623 6 дней назад
Ho aka Week mdhe 2 episode hve
@SAINATHGAMING999
@SAINATHGAMING999 3 дня назад
कांबळे सरांचे दुःख पाहून खूप वाईट वाटते यार❤❤❤ कांबळे सरांसाठी एक लाईक
@vaishalijadhav5867
@vaishalijadhav5867 2 дня назад
1st जुलै 2024😢खूप emotional विडिओ होता😢कांबळे , आणि मॅडम खूप छान
@santoshsawantpatil
@santoshsawantpatil 6 дней назад
फळ्यावरील सुविचार खूप छान होता वेळ निघून गेल्यावरती कोणत्याच गोष्टीला किंमत उरत नाही खूप छान. खूप छान पवार साहेब लहान लहान गोष्टींमध्ये सुद्धा तुम्ही मोठे चातुर्य दाखवले. गावाकडच्या गोष्टी सारखीच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक प्रसिद्धी तुम्ही या आपल्या नवोदीत लिखाणाला मिळवून दिली, आपली प्रगती अशीच होत राहो ह्याच शुभेच्छा.
@Latestlive0070
@Latestlive0070 7 дней назад
प्रत्येक शाळेत एक कांबळे सर असतात च जे सर्व विद्यार्थ्यांना समजून घेत असतात 🙏🏻
@Swapnil__Kamble
@Swapnil__Kamble 7 дней назад
Hoy dada ❤😊
@rajendradevkate
@rajendradevkate 6 дней назад
मला तर कांबळे सर आवडतात खुप छान आहेत सर❤
@vijayshigvan4936
@vijayshigvan4936 4 дня назад
Kamble sir is a great person and role model of next generation ❤😊
@rohitmorbale6050
@rohitmorbale6050 6 дней назад
वेळ निघून गेल्यावर कोणत्याच गोष्टीला किंमत नसते. 😢😢😢😢. फळ्यावरचा सुविचार पण जाता जाता खर बोला😔😔😔😔😔
@VishwajeetKadam-kr3ft
@VishwajeetKadam-kr3ft 6 дней назад
कांबळे सर ची अवस्था पाहून खरंच डोळ्यात पाणी आले राव 🥺🙌
@user-os9uw3ql2g
@user-os9uw3ql2g День назад
एपिसोड खूप छान होते सत्य घटनेवर आधारित डोळ्यातून पाणी आल 👍🏻😭
@aadeshpatil8606
@aadeshpatil8606 3 дня назад
निशब्द सर... 😔 मी पण एक सर आहे, मुलांना जपन त्यांना संभाळून घेन हे मी आज तुमच्या कडुन शिकलोय सर 😔... अन असा शेवट खरचं नको होता सर खुप त्रास झाला खुप अश्रू आनावर झाले शेवटी. 🙏😭
@santoshborule8370
@santoshborule8370 6 дней назад
असे सर भेटायला नशीब लागत डोळ्यातून पाणी आले राव ❤
@abhijitwagaj821
@abhijitwagaj821 6 дней назад
खर्या प्रेमाला किंमत नाही राहीली सध्या 😭😭😭😭
@vkarale46
@vkarale46 6 дней назад
शिक्षण प्रेम समाज जातीच्या भिंती माणुसकी इत्यादी चा अनोखा संगम म्हणजे ✨आठवी अ ✨
@swapnilsurvase1423
@swapnilsurvase1423 6 дней назад
कांबळे सरांसाठी एक लाइक. ❤
@KrishnaMore-rc5de
@KrishnaMore-rc5de 6 дней назад
कांबळे सरांनी आज मन जिंकल 🥹🥹🥹❤
@sagarmankar6353
@sagarmankar6353 6 дней назад
निःशब्दच करून टाकलं
@Soham.44
@Soham.44 6 дней назад
वेळ निघून गेल्यावर कोणत्याच गोष्टीना किंमत नसते... 🙌✌️❤️
@user-eb2lp2tb1r
@user-eb2lp2tb1r 6 дней назад
रडू यायला लागले. दुःख ऐकून. छान कांबळे सर
@amitwaykar9694
@amitwaykar9694 6 дней назад
कांबळे सर तुम्ही खुप ग्रेट आहात खरं तर आमच्या शाळेत पन कांबळे सर होते अगदी असेच एकच बोलेल तुम्ही माणुस आहात लई ग्रेट
Далее
FARUX RAIMOV AVJIGA CHIQDI - JAVOHIR🔥
01:01
Просмотров 537 тыс.
Whose action is better?🥹 #filaretiki #shorts
01:00
खाऊन पिऊन| Rushi Haral | Comedy video|
12:25