Тёмный

आजोळ|भाग 

Kori Pati Productions
Подписаться 1,1 млн
Просмотров 1,4 млн
50% 1

आजपासून सुरु होतोय आजोळ चा रम्य प्रवास...आपल्या आठवणी पुन्हा एकदा आपल्या समोर घेऊन येत आहोत ...
#आजोळ

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2 тыс.   
@KoriPatiProductions
@KoriPatiProductions 3 года назад
आजपासून सुरु करत आहोत आजोळच्या आठवणीचा रम्य प्रवास...आवडला तर नक्की share करा...सगळीकडे पोहचू द्यात..
@shubhamsalunke3656
@shubhamsalunke3656 3 года назад
Episode ha 30 mi peksha motha kara
@mayurveljali8019
@mayurveljali8019 3 года назад
Very nice 👍
@swapnilmane7714
@swapnilmane7714 3 года назад
कास्टिंग खूपच भारी
@bhimraokshirsagar2582
@bhimraokshirsagar2582 3 года назад
खुप मेहनत घेतली सर आवडल आजोळ
@AniketSalunkhe1995
@AniketSalunkhe1995 3 года назад
Bhari ahe
@ankushkalve2023
@ankushkalve2023 2 года назад
लाल परित मामाच्या गावाला जायची खरंच मजाच वेगळी... हाप तिकीट निघण्यासाठी आई म्हणायची वर मान नको काढू खाली वाकून बस.. 😔😔
@rajgole5192
@rajgole5192 Год назад
Bhava same same😁😁😁😁
@ulhasghanekar7269
@ulhasghanekar7269 5 месяцев назад
❤️❤️
@19.shubhampatil15
@19.shubhampatil15 5 месяцев назад
❤😢
@ashish.patil07
@ashish.patil07 3 месяца назад
Ayush bhar te divas visarnar nahit
@sandeepambre4478
@sandeepambre4478 2 месяца назад
@akashjadhav7195
@akashjadhav7195 3 года назад
लहानपणीच्या मामाच्या गावच्या सुट्ट्या आठवल्या...😍 छान मालिका बनवली आहे...धन्यवाद Sir & Team🙏
@mastervishalsir
@mastervishalsir 3 года назад
कोकरू ला लेकरू प्रमाणे जपणारी आमची मायाळू पाखरू म्हणाजे गावाकडची माणसं...
@vaibhavvichare4191
@vaibhavvichare4191 3 года назад
Very nice
@shubhamkumbhar4960
@shubhamkumbhar4960 3 года назад
लहान पणी जावई म्हणतात अणि लग्नाच वय आले की भाच्या बरं बोलत पण नाहीत मामी आजकालच्या 😅
@unique2921
@unique2921 3 года назад
तेवढं हाय बग शुभम
@akashgund8714
@akashgund8714 3 года назад
हा बरोबर आहे शुभम तुझ. लहानपणी जावई म्हणतात आणि मामीच्या पोरीच लग्नाच वय झाल्यावर मग आपोआप नावाने हाका मारत्यात. तेवढ फक्त लहानपणी जावई जावई करतात😅😂🤣
@गब्बर-ज4ज
@गब्बर-ज4ज 3 года назад
बरोबर भावा.
@deepsurve5301
@deepsurve5301 3 года назад
एकदम बरोबर आहे
@akashsonone2542
@akashsonone2542 3 года назад
@@akashgund8714 khar ahe bhava
@rajarampatre4317
@rajarampatre4317 3 года назад
आगदी मनातलं आजोळ...शहर नावाच्या उकीरड्यात सुख शोधता शोधता गावाकडचं श्रीमंत सुख उपभोगनं राहून गेलं कित्येकांचं...!
@pramod_jagtap
@pramod_jagtap 3 года назад
ज्यांना असे मामा- मामी भेटलेत ते खरोखर नशीबवान आहेत.. माझा मामा हा कंस मामा निघाला त्यामुळे आजोळ चे प्रेम कधी नशिबी आलेच नाही...😞😞
@rajendrabandal7955
@rajendrabandal7955 3 года назад
खरच, ज्यांना असे मामा मामी भेटलेत ते नशीबवान आहेत. मला सख्खा मामा नाही, पण सावत्र मामाने खुप प्रेम केलं. नुकतेच त्यांचं निधन झालं. आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली.....
@ParmeshwarJoshi96
@ParmeshwarJoshi96 3 года назад
बरोबर माझा पण कसं मामा आहे..
@pranavyadav1853
@pranavyadav1853 3 года назад
Same
@rohankendre4902
@rohankendre4902 3 года назад
pramod dada.. majh pun asatch ahe..
@snehapawar4693
@snehapawar4693 3 года назад
Same mama ky asto aamhala mahitch nahi 😭 khar tr gaw aahe aamhala pn anubhwta aalch nahi
@dhanajijadhav6044
@dhanajijadhav6044 3 года назад
गोरगरिबांचे हक्काचे साधन असणारी लाल परी आजही ग्रामीण भागात लोकांना आपली वाटत असते.
@pranavgangawane3962
@pranavgangawane3962 3 года назад
9:43 जीव लावला तरी उधळायला त्यो काय माणुस हाय व्हय..👌👌👍
@abhayjavir2592
@abhayjavir2592 3 года назад
"नौकरी लगुस्तोपर्यंत घरातलं एखादं वझ हलकं करावं मजी भाकरी ग्वाड लगातिया बघ"👌👌👌
@SP1224SP
@SP1224SP 2 года назад
खरंच आज परेनत येवढ्या वेबसीरीज बघितल्या पन ही एक मात्र वेबसिरीज काळजाला भिडली❤️
@NDC678
@NDC678 3 года назад
गावाकडची माणसं जनावरांना अगदी पोटच्या लेकरा सारखं जपतात हे एकदम खरं दाखवलंय 👍👍 खेड्यातील माणसं असतातच तशी मायाळू,प्रेमळ करडा साठी जेवण सोडून देणं म्हणजे एक भावनिक बंध असतो जनावरांमध्ये आणि माणसामध्ये..........👌👌
@hemantmali4109
@hemantmali4109 3 года назад
खुप छान १००% सुपरहिट👌👌👌
@Prakashgarole3132
@Prakashgarole3132 3 года назад
आजोळ छानच , तयारी पुर्वीच केलेली आजोळची अन् आम्हाला उशीरा कळवलय. लोकेशन व शेतावरुन कळतय अन् गमतय पण छानच पाञ निवडलीत. नितीन सर....तुम्हाला दिलसे शुभेच्छा.
@hemantg3455
@hemantg3455 3 года назад
खूप खूप शुभेच्छा ❤️❤️ अगदी प्रत्येक माणसाला आजोळ ची आठवण करून देणारी वेब सिरीज आहे 👍👍👍
@AdivasiDosti
@AdivasiDosti 3 года назад
4 महीन्यानंतर आज .... मी यूटुब वर आलो आणि... सूरवात कोरीपाटि प्रोडक्शन.... खूप छान👌👌👌👌👌👍👍
@sujitghadage7208
@sujitghadage7208 3 года назад
जीव लावला तरी उधळायला त्यो काय माणूस आहे होय...👌👌
@pravinnirmal5461
@pravinnirmal5461 3 года назад
हा dialogue खूप काही सांगून जातो
@sahadevpatil8975
@sahadevpatil8975 3 года назад
नितीन पवार मातीतला माणूस आहे मातीशी असलेली नाळच अशी कला निर्माण करू शकते
@akashjadhav386
@akashjadhav386 3 года назад
मामासाठी एक लाइक बनतोच 👍👍👍👍✌👍👍
@kanbaraohodbe1430
@kanbaraohodbe1430 3 года назад
संत्या,आव्या,बापू,निल्या,बाब्या, गोट् या, सम्या,विद्या,माधुरी,सारिका,miss you
@sopanbirari665
@sopanbirari665 3 года назад
Ho yaar hech pahije
@statuspageforyou5690
@statuspageforyou5690 3 года назад
Ho yar miss you
@Nathsamprdayak
@Nathsamprdayak 3 года назад
Miss u rav
@गब्बर-ज4ज
@गब्बर-ज4ज 3 года назад
माझ्या ही ह्रदयावर राज्य करणारी पाञ....
@AdarshMarathi
@AdarshMarathi 3 года назад
खूप छान नितीन सर. काळजात घुसणार यात शंकाच नाही
@Yogesh-mh11
@Yogesh-mh11 3 года назад
जमलंय जमलंय नितीन सर👌 अगदी छोटे छोटे बारकावे टिपले आहेत... पुढील भागांसाठी शुभेच्छा👌👌👌💐💐💐
@ajeetkamble9045
@ajeetkamble9045 3 года назад
कोरी पाटी = उच्च दर्जा , तुम्ही कराल ती गोष्ट उत्तमच असणार, खुप साऱ्या शुभेच्छा 🙌👍👃
@rajdiprajput4074
@rajdiprajput4074 3 года назад
नितीन सर बाकी काय का असेना आपल्याला पटली ही वेब सिरीज तुमचे मनापासून आभार आमचे मनोरंजन करण्यासाठी
@sambhajijavir4343
@sambhajijavir4343 3 года назад
भाग कधी सुरू झाला आणि संपला हे कळलं सुद्धा नाही.. अप्रतिम कलाकृती.. बारीक सारीक गोष्टींचा विचार केला आहे.. प्रेम द्यावं -घ्यावं फक्त गावाकडच्या माणसांनीच.. ह्या सिमेंटच्या जंगलात सर्व काही हरवलं आहे.. पण गावाकडची मंडळी आणखी तिथेच ठाम आहे.. ❤
@vittalwaske2731
@vittalwaske2731 3 года назад
मला पाच मामा बरयापैकी पैसे वाले पण आम्हाला कधी कुणी जवळ केलेच नाही हे आजोळ हा मामा बघून खूप छान वाटले
@sumitjadhav8
@sumitjadhav8 3 года назад
आमचा मामा पक्का बेवडा होता, तो कसा का असेना, आम्हा भाच्यांना नजरेतून दूर काय होऊन देईल, स्वतःच्या मुलांपेक्षा आम्हाला जपलं, आज खूप miss करतोय आजोळ ला आणि त्या मामा ला😢
@a.k.status4926
@a.k.status4926 3 года назад
अप्रतिम कथा, आजोबांचे एक वाक्य आवडलं आपल्याला "जीव लावून उधळायला ती काय माणस न्हायत" ❤️
@manojbhagwat4661
@manojbhagwat4661 2 года назад
मन भरून आल राव मोबाईलचे पैसे वसुल झाले 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹
@ramchandrapatil3475
@ramchandrapatil3475 Год назад
खूपच छान ग्रामीण जीवनाची खरी ओळख आणि शहरी जीवनातील अगंतुक पाहुणा तो पण भासा किती गोड संवाद आणि दृक्ष मस्त पुदील भाग दाखवा. आणि अपेक्षा की कितीही झाले तरी ग्रामीण शिवाय शहराला मूल्य नाही. 🚩जय महाराष्ट्र 🚩
@dattasallakvlog8441
@dattasallakvlog8441 3 года назад
Khup mast yar आमच्या लहान पणीची आठवण झाली अजोल ajji आजोबा मामा मामी आणि त्यांनी पुरवलेले हट्ट दिलेले प्रेम ..
@hemashitole272
@hemashitole272 3 года назад
अप्रतिम ,निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आल्यासारखं वाटलं. आभारी आहोत.
@ganeshshinde6386
@ganeshshinde6386 3 года назад
Apratim....lay bhari... direction , music , acting , emotions saglach lay bhari....
@atharvbhagat732
@atharvbhagat732 Год назад
एक दिवस माती पण विकत घ्यावी लागेल it's fact of today 💯
@suresheavre5533
@suresheavre5533 3 года назад
नितीन सर तुमची निवड खूप मौल्यवान आहे , आणि हे फक्त शिवरायांच्या महाराष्ट्रात तुम्हीच करू शकता अस्सल गावकरी तुमच्या पुढील वाटचाली साठी आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहे
@swapnilpawar5276
@swapnilpawar5276 3 года назад
ग्रेट कलाकार आज्या...👌
@Psbuknijhshusj99
@Psbuknijhshusj99 4 месяца назад
Kon kon reel bagun aal ahe hit😂😂
@bapoogabhud4272
@bapoogabhud4272 3 месяца назад
मी तर रेश्मा ची I'd baghun आलोय आर😃💖
@bhushanwankhede9933
@bhushanwankhede9933 Месяц назад
No reel bhawa😅
@vinayakchorghe8870
@vinayakchorghe8870 3 года назад
मि पण मामाच्या गावाला जायचो मामा चा लय जिव आणी आज्जी चा तर बोलुच नका पण माझ्या मते सर्व नात्या मध्ये मामी हे खतरनाक पात्र आसत हे मात्र नक्की अनुभवा वरुन
@harshalberad5957
@harshalberad5957 3 года назад
मला पर्सनली हा भाग खूप आवडला.. सगळं खेड्यातलं आहे तस दाखवलं, आहे ती सत्य परिस्थिती खेड्यात जो माणूस जीवन जगतो आणि जगताना तो जो विचार करतो तो मांडला आहे, कोरीपाटी एक चॅनल नाही तर दररोज च्या जीवनाणातला भाग झालाय..🙏
@कलाकार-007
@कलाकार-007 3 года назад
पर्सनली का...तू काय मोदी हाय व्हय
@swatisawant4978
@swatisawant4978 3 года назад
अप्रतिम कलाकृती ...... अजोळ ची मनापासून athvan झाली👍
@chandupatil8045
@chandupatil8045 Год назад
खूप सुंदर गावची लोकं गावचा प्रेम खूप छान दाखवलं मामा मामी खूप सुंदर मामाच्या गावाचं आनंदाचे दिवस हे लहानपणीचा असतात
@rohinikote123
@rohinikote123 3 года назад
आजोळची आठवण आली......😥😥 Miss u आजी बाबा, मामा...😘😘
@samadhankemdarne7062
@samadhankemdarne7062 2 года назад
संगीतच लय भारीय, आजोळ आठवल डोळे भरून आले.
@MalranProduction
@MalranProduction 3 года назад
आजोळ अप्रतिम कलाकृती झाली आहे . दिग्दर्शन तर नेहमीप्रमाणे उत्तम झालंयच ही कथा प्रत्येकाला आपली वाटते आणि नितीन सरांनी ही गोष्ट पटकथे मध्ये एवढी छान गुंफली आहे की भाग सुरु होऊन कधी संपतो हे सुद्धा कळत नाही .संवाद तर थेट काळजात जाऊन भिडतात आणि विचार करायला लावतात ..अभिनयाच्या बाबतीत सर्वच कलाकारांना पैकी चे पैकी मार्क दिले पाहिजेत . अत्यंत सहज सुंदर अभिनयाने ती पात्र त्यांनी अक्षरशः जिवंत केली आहेत .गावाकडचे लोकेशन खुप सुंदर घेतली आहेत .बॅकग्राऊंड म्युसिक थेट गावात घेऊन जाते .अमर ने कॅमेरा पण छान केलाय .सर्वच बाबतीत अत्यंत बारकाईने काम केल्यामुळे आजोळ ही कलाकृती अप्रतिम झाली आहे .त्यामुळे नक्कीच हा नवीन प्रयोग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात कसलीच शंका नाही .आमच्या टीम चांडाळ चौकडी कडून नितीन पवार सर ,के.टी पवार,संतोष ,नितीन वडेवाले ,नितीन बनसोडे आणि संपुर्ण टीम कोरी पाटी आपल्या नवीन कलाकृतीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा .
@Atul.8244
@Atul.8244 3 года назад
L
@Atul.8244
@Atul.8244 3 года назад
00
@Atul.8244
@Atul.8244 3 года назад
L
@nehapatil737
@nehapatil737 2 года назад
मनापासून आभार🙏💕
@umeshus45
@umeshus45 3 года назад
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@sandipmore4014
@sandipmore4014 3 года назад
Et number episode ahe.khupch chan ahe.gawakadchya goshti sarkhi famous honar hi series.gawakdchya goshti chi khup athwan yete.miss you santya ,surki,bapu,avya,madhuri,babya,gotya,nilya all team miss you....
@amith.6563
@amith.6563 3 года назад
कोरी पाटी ने पुढची पायरी गाठलीये..!!! तुम्ही स्वतःची स्वःताशीच स्पर्धा करून प्रगती करत आहात...!!! अभिनंदन..!!!!!
@sachinrathod539
@sachinrathod539 3 года назад
*आजोळ, मराठी वेब सीरीज...!* आमचे गावकरी *श्री. प्रवीणजी सस्ते* (जयपूरकर) यांना अभिनयाची संधी दिल्याबद्दल नितीन सर पवार यांचे मनपूर्वक धन्यवाद करतो...!👏🏻❤️❤️❤️❤️
@ranisonavane1163
@ranisonavane1163 3 года назад
खरच गावाकडच्या गोड आठवणी जाग्या झाल्या आहेत..... 😭😭😭😭
@vikramhatte2439
@vikramhatte2439 3 года назад
लय भारी अजून काय बोलावे अगदी काळजाला हात घातला नितीन सर आपण पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा
@tusharpangare8574
@tusharpangare8574 3 года назад
गावामधली साधी, सरळ माणसं, दुपारच्याला पोहायला जाणे, सुखदुःख असताना नेऊन दिलेली भाकर, जनावरांप्रति असलेले प्रेम, आणि आजीची माया..!! सगळंच एकदम मस्त
@युवाशेतकरीहर्षवर्धनगायकवाड
पहिल्या च भागात ,गाव व शहराचा फरक कळाला......धन्यवाद कोरी पाटी टीम....मस्त
@rohitpujari1522
@rohitpujari1522 3 года назад
खूप छान जमलाय सगळे बारकावे एकदम हुबेहूब साकारले आहेत...मामांच्या गावची आठवण आली मामीच ते जावय बोलण खूप छान वाटल....गावाकडच्या गोष्टीची कमी भरून काढली....
@akshaymore9654
@akshaymore9654 2 года назад
आजोळी जातांनी कचा रस्ता त्यातून नदी ओलांडून जाणे या आठवणी अजूनही आठवतात त्यानंतर तुकडे गेल्यावर आजीने मारलेली मिठी मामा सोबत चीचण्या खाणे पोहायला जाणे या आठवणी आज देखील मनाला भुरळ पाडतात
@snehalpawar973
@snehalpawar973 3 года назад
आजोळ 👌👌👌आपल्या नवीन वेबसेरीजसाठी खूप खूप शुभेच्छा💐💐
@स्वरामोरे
@स्वरामोरे 3 года назад
अप्रतिम,सुंदर, खूपच छान
@maheshw2021
@maheshw2021 3 года назад
जीव लावून पण बैल उधळायला तो काय माणूस हाय काय... 👍👍👍👍
@digambarshindepatil
@digambarshindepatil 3 года назад
सर तुम्ही Indian Cricket Team चे selector पाहीजे होते.. नाही म्हणजे तुमच्या सारखं अप्रतिम कलाकारांची (खेळाडूंची) निवड करण त्यांनाही जमायचं नाही.. Keep_it_up 👍👌
@shubhamdone7205
@shubhamdone7205 2 года назад
आज्याची भुमिका खरचं मस्त आहे एक नविन कलाकार तयार होत आहे मराठी सिनेमा शृष्टित ,आज्या आणि टीम साठी शुभेच्छा 💐💐💐
@maheshmahajan3435
@maheshmahajan3435 3 года назад
सुरुवातच कडक झाली नितीन सर....👏🏻👏🏻
@ashitoshjadhav4679
@ashitoshjadhav4679 3 года назад
kadkkkkkk❣️
@महेशकदम-ध9म
@महेशकदम-ध9म 3 года назад
आजोळ.....खरंच 20 वर्ष पाठी मागे घेवून गेलातं...😍💘 गावाकडच्या गोष्टी चालू करा...🙏
@udayshelke134
@udayshelke134 3 года назад
Khar sir
@udayshelke134
@udayshelke134 3 года назад
Ani bapu santya avya gotya babya surki hyana khup miss krtoy amhi plz parat chalu kra
@vikaspatil4369
@vikaspatil4369 3 года назад
लय भारी
@rjadhav2907
@rjadhav2907 3 года назад
नातवाची काळजी आजीलाच ..आजी ती आजी आसती नातु आल्यावर पटा पटा मुक घेतले यालाच गावकडचे आजीचं प्रेम म्हणतात आणि हे फक्त आणि फक्त गावाकडच बगायला भेटणार...
@गणेशनिकम-ड1ण
@गणेशनिकम-ड1ण 6 месяцев назад
बरोबर आहे
@pranitsonawane5321
@pranitsonawane5321 3 года назад
अप्रतिम ...
@swapnilpawar5276
@swapnilpawar5276 3 года назад
माणुसकीचा विषय घेऊन आले आजोळा सर्वाना मनाचा मुजरा....
@MefromU09
@MefromU09 3 года назад
मराठी कलाकृती अजरामर आहे जोपर्यंत अशा अनुभवपर गोष्टी बनतील...❤️
@babasahebkadam6410
@babasahebkadam6410 3 года назад
नमस्ते, आपण सुरू करत असलेल्या नाविन "आजोळ" या मालिकेसाठी खुप खुप शुभेच्छा, जरा वेळ वाढवा ही विनंती. आपण आमचे मनोरंजन करत आहात ह्या साठी परत एकदा धन्यवाद
@ss-ce6vv
@ss-ce6vv 3 года назад
❤️ गावाकडच्या गोष्टी सारखंच आजोळ न पन मन जिंकले राव 💕 . पुढिल वाटचालीस शुभेच्छा 💐
@santoshkhade7
@santoshkhade7 3 года назад
अय वीर.... विसरला की काय... मागच्या वेळेस डोकस फोडलं होत ती...🔥🔥❤️❤️👍👍👍
@abgamingsandy1580
@abgamingsandy1580 3 года назад
लय भारी राव डोळ्यातून पाणी आले राव लहान पणी चि आठवण झाली हो.....
@anujamane1459
@anujamane1459 2 года назад
Background music 🎶 is jus soothing.....touches to you
@saurabhkadatkar2205
@saurabhkadatkar2205 3 года назад
खूप मस्त गाव ते गावाच असतात.. गावातली मजा शहरात राहणाऱ्यांना नाही कळत...
@maheshkarale4200
@maheshkarale4200 3 года назад
कळते‌ पण नाईलाज‌ असतो
@jaydeeppimpre9006
@jaydeeppimpre9006 3 года назад
गावाकडच्या गोष्टी भाग १ /पासून डबल चालू करतो नितीन सर अजून १००/होईपर्यंत बघतो🙏🙏🙏🙏🙏
@musicalpillukhamkar6790
@musicalpillukhamkar6790 3 года назад
एकदम खेड्यातील जीवन खुप आवडल छान मी पण खेड्यातच राहतो ❤️❤️❤️👍👍👍
@akshaymore8860
@akshaymore8860 3 года назад
खरच खूप भारी आहे नितीन सर तोडच नाही तुमचा शब्दकोष मध्ये
@nileshmahadik8880
@nileshmahadik8880 3 года назад
महिन्यातून एकदा तरी गावाकडे या शहरात रहायला गेलेल्या लोकानी
@iganeshart
@iganeshart 3 года назад
मामा मामी आणि आजीची आठवण आली. आजी देवाघरी गेली ☹️☹️पण आज ही कमतरता भासतेय........ गावाची सर शहराला येणार नाही. आजोळ 👌👌👌👌👌
@shrikantnichitentertainment760
@shrikantnichitentertainment760 3 года назад
आपल्या नवीन कलाकृती चे मनापासून स्वागत .धन्यवाद नितीन सर आणी नविन टिम👌👌👌👍💐
@akvintourism
@akvintourism 3 года назад
माझ्या लहानपणीचे दिवस आठवले गावातले, सुंदर!
@rajendrayadav8208
@rajendrayadav8208 3 года назад
एखादया सिनेमाला लाजवेल अशी आहे आमची आवडती वेबसिरीज मस्त नितीन सर नवीन वेबसिरीजला खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद जुन्या आठवणींना उजाळा मिळाला तुमच्यामुळे
@asmitas1881
@asmitas1881 3 года назад
खूप छान! संगीत भारी! कथा संपू नये असं वाटत होतं.
@sumitjadhav8
@sumitjadhav8 3 года назад
गुगल तुम्हाला फक्त माहिती देतो, ज्ञान नाही 😢अप्रतिम शब्द आहेत हे
@shubhamsalunke3656
@shubhamsalunke3656 3 года назад
Santya avya bappu babya samya nilya yanchya shivay majja nahi
@JAGUAR.8816
@JAGUAR.8816 3 года назад
True 👍 bro
@jayramkhatake5993
@jayramkhatake5993 3 года назад
मस्त सुरुवात...
@harshadvarute2118
@harshadvarute2118 2 года назад
उत्कृष्ठ,👍👌
@maheshkadam9666
@maheshkadam9666 3 года назад
आजोळ एक खूप मोठी आठवण असते ती तुम्ही जागी केलीत गAवाकडच्या गोष्टी प्रमाणे हे पण उत्तमच आहे
@umeshmarnedeshmukh7774
@umeshmarnedeshmukh7774 3 года назад
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी # मामाच्या गावासारखी मजा कुठेच मिळाली नाही😇
@eknathdevsarkar7273
@eknathdevsarkar7273 3 года назад
मी 2 वर्षाचा होतो तेव्हा पासुन आज माझं वय 23 झाले तरी मी माझ्या मामाच्या इथेच राहतो मला माझ्या गावाकडे करमतच नाही राव
@umeshmarnedeshmukh7774
@umeshmarnedeshmukh7774 3 года назад
@@eknathdevsarkar7273 मामाला पाेरगी नाही वाटत 🤔😇
@eknathdevsarkar7273
@eknathdevsarkar7273 3 года назад
@@umeshmarnedeshmukh7774 आहेत
@crushergaming3091
@crushergaming3091 3 года назад
@@eknathdevsarkar7273 mi pn bhava
@dnyaneshpatil4635
@dnyaneshpatil4635 3 года назад
अप्रतिम👌👌 आजीचं प्रेम व आजोळच नातं व्वा 👌 'आजोळ' च्या माध्यमातून अतिशय मार्मिक, हृदयस्पर्शी संवाद, उत्तम चित्रीकरण, दिग्दर्शन आणि उत्कृष्ट अभिनय अनुभवण्याची सुखद संधी दिल्याबद्दल नितीन सर तुमचे व तुमच्या सर्व team चे मनःपूर्वक धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा 💐💐💐💐
@vachnaryachyagoshti
@vachnaryachyagoshti 3 года назад
आजी विना आजोळ नाही, मामी आली अंगणात थांबली, आजी आली पटापटा मुके घेतली... नितीन भावा तुझ observation एक नंबर आहे..."आजी म्हणुन आजोळ "
@testoflifeinphysics4131
@testoflifeinphysics4131 3 года назад
Yes correct
@pratappatil_18
@pratappatil_18 6 месяцев назад
मग तुला म्हणायचं काय मामी न मुके घ्यावं का भावा काय बोलतोय 😅 यार तु मामी उभ्याच थांबणार कि दारात का पाया पडा लावतो मग
@sadhanamane4608
@sadhanamane4608 3 года назад
सविता ची आई ही भूमिका साकारलेल्या कुमुदिनी आदाटे मॅडमनी खूपच छान अभिनय केला आहे... अप्रतिम अभिनय त्यांनी प्रेषकां समोर सादर केला आहे. पुढील भागांसाठी तुंम्हाला खुप खुप शुभेच्छा 💐💐💐👏👏👏👏👍👍👍👍
@vishalmore301
@vishalmore301 3 года назад
Khup chan nitin sir.... Lahanpanachi athvan karun diliiiii❤️
@somnaththombare2432
@somnaththombare2432 3 года назад
आमच्या सर्वांच्या अपेक्षेला पहिल्याच भागात खरं उतरलात नितीन सर व टीम! खरंच भावी पिढी कडून आपण त्यांचं बालपण ट्युशन च्या नावाखाली हिरावून घेत आहोत! खरंच दिवस होते आमचे लहानपणीच आठवले की डोळ्यातून पाणी येत राव!देवाला एकच मागणी आहे या भावी पिढीला आजी आजोबाचं मामा मामी च प्रेम मिळावं!😊👍
@shantarampatil7562
@shantarampatil7562 3 года назад
घाटातील तो सीन ......उत्तमचं मी माझं गाव शोधत होतो.....(धामवडे शिराळा)
@sagarbandgar6809
@sagarbandgar6809 3 года назад
मस्त वाटलं आजच कार्यक्रम बघून पण बापू ची उणीव भासली नितीन सर ❤️❤️❤️❤️❤️ तुम्हाला खुप शुभेच्या
@govindghodke4655
@govindghodke4655 2 года назад
खूप च भरी सिरीज बनवली... आजोळाची आठवण आली . माझ्या मामा कडे पण शेळ्या मेंढ्या कोंबडी आहेत . मी उनाळी सुट्टी जायचो मस्त वाटत होत ..सकाळी सकाळी भरी वाट होत कोंबडा बाग द्याचा ...miss you ajji आजोबा मामा
@ajaykamble4490
@ajaykamble4490 2 года назад
थोडासा पण script वाटत नाही..सगळं काही रिअल...लय भारी👌🏻👌🏻..शब्द नाहीत या वेब सिरीज साठी..
@shrikantumrikar8755
@shrikantumrikar8755 3 года назад
तूला ग्रामीण जीवनाचा पोत चांगलाच कळतो. नेमकं काय पकडायचं याची पण जाण आहे. तूझी नाळच जूळलेली असल्याने तूला जमतं हे. खुप शुभेच्छा! शेतीचे आर्थिक प्रश्न, शेतमाल बाजार पेठेचे प्रश्न, शेतकरी आंदोलनाने दाखवलेला स्त्री प्रश्नांचा वेगळा पैलू हे तूला अप्रत्यक्षरित्या दाखवता आले तर जरूर दाखव. मी तूला सगळी मदत करेन. बाकी तर तूझा आवाका मोठा आहेच. मन:पूर्वक शुभेच्छा!
@sunilkadam1527
@sunilkadam1527 3 года назад
मातीसंगे जोडलेला माणूस नितीन साहेब मनापासून शुभेच्छा ❤️❤️❤️❤️
@kunalnangadepatil379
@kunalnangadepatil379 3 года назад
मस्त जुळून आलाय भाग.... गावाकडची आठवण झाली.... स्वतःची गाडी घेतल्यापासून लालपरी विसरलोय खरंच खूप छान.... गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 💐💐💐
@akshayburud6725
@akshayburud6725 3 года назад
बैल जोडी लय भारी आहे 😘😍😘😍
@rudrajadhav9374
@rudrajadhav9374 3 года назад
खुप छान अप्रतिम 🙏
Далее
Провал со стеклянным хлебом…
00:41
July 3, 2024
7:29
Просмотров 2,7 тыс.