Тёмный

परीक्षा न देताच नियुक्ती, UPSC lateral entry policy काय आहे ? आरक्षण संपवण्याची टीका का होत आहे ? 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 31 тыс.
50% 1

#BolBhidu #UPSC #LateralEntry
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC ने 45 संयुक्त सचिव, उपसचिव आणि संचालक स्तरावरील नोकऱ्या थेट लॅटरल एंट्रीने भरण्याचे ठरवलेले आहे आणि त्याची अधिसूचना शनिवारी 17 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आली. २०१७ ला मान्यता देण्यात आलेली ही भरती पद्धत आता अधिक व्यापक प्रमाणावर राबवली जात आहे. परीक्षा न घेता विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची ही भरती केली जाईल. यामुळे परीक्षा न घेताच वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. ही नियुक्ती कायमस्वरूपी नसून कंत्राटी पद्धतीची असणार आहे.
पण सरकारच्या या निर्णयावर आता मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. सरकार या लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींचे आरक्षण संपवून त्यांच्या जागा चोरत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. नेमका विषय काय आहे ते समजून घेऊ. लॅटरल एंट्री पॉलिसी काय आहे हे जाणून घेऊ आणि विरोध का होतोय यावर प्रकाश टाकू. जाहिरात काय आहे ते समजून घेऊयात ह्या व्हिडिओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 297   
@malvanitalents6601
@malvanitalents6601 23 дня назад
IAS , IPS अधिकाऱ्यांच्या ऐवजी अतिशय महत्त्वाच्या पदावर पक्षाचे कार्यकर्ते बसवण्याचा हा कट आहे. सावध व्हा बांधवानो, लोकशाही संपत आहे.
@SachinShirsath18
@SachinShirsath18 23 дня назад
💯
@kishormujumle1593
@kishormujumle1593 21 день назад
लोकशाही भाजीपाला नाही संपायला
@bhushangore3927
@bhushangore3927 11 дней назад
@@malvanitalents6601 😂😂😂😂 Alibag cha distoy tu 😂😂
@rupeshogale4384
@rupeshogale4384 24 дня назад
UPSC अभ्यास करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹 याला जबाबदार देशा पेक्षा सरकारवर प्रेम करणारी भिकार जमात आहे.
@obc7523
@obc7523 24 дня назад
विद्यार्थी जणू काही देशसेवा करणार आहेत.
@kailasjagtap5584
@kailasjagtap5584 24 дня назад
@@rupeshogale4384 अगदी बरोबर..
@sujeetsaravade2892
@sujeetsaravade2892 24 дня назад
Barobar😢
@obc7523
@obc7523 24 дня назад
@@sujeetsaravade2892 कशाला तयारी करयाची? नका करु
@adityajadhav8393
@adityajadhav8393 23 дня назад
Reservation❌️ merit✅️ Study karnarya students la nahi Reservation vr select honarya students la bhavpurn shradhanjali Lateral entry madhun bhartatil ch mule select honar aahet government kahi USA madhun officers aan nar nahi😂
@kartikmore9228
@kartikmore9228 24 дня назад
असं तर सगळे लोक प्रतिनिधी , विविध मंत्रालयाचे मंत्री कुठे expert आहेत ...त्याचं पण कंत्रातीकरन करा
@swagatsawant
@swagatsawant 23 дня назад
😂 एस जयशंकर लॅटरल मंत्री आहेत, तसे चांगले मंत्री मिळतील देशाला..
@firojshaikh8276
@firojshaikh8276 23 дня назад
मुद्दा फक्त आरक्षण चा नाही आपल्या मार्जितील लोकांना निवडून त्याच्या मार्फत आपली कामे करून घेतली जात आहे
@bapparawal9709
@bapparawal9709 24 дня назад
लोकसभेचे सदस्य सुद्धा कंत्राटी पद्धतीने नेमा.
@sks1464
@sks1464 24 дня назад
ते कंत्राटी असतात 5 वर्षा साठी समजलं
@bhagwat9992
@bhagwat9992 24 дня назад
​@@sks1464 कंत्राटी नसतात ते हरामखोर ५ वर्षांसाठी कायम असतात नाहीतर राज्यसभेत जाऊन पर्मनंट होतात. आपण त्यांना ५ वर्षांत कधीही माघारी बोलवू शकत नाही 💯😡
@shivar2270
@shivar2270 24 дня назад
​@@sks1464 tumhala ka mirchi lagli ?
@kartikmore9228
@kartikmore9228 24 дня назад
​@@sks1464त्याला duration म्हणतात हुशारचंद ...It's not about contract
@sks1464
@sks1464 24 дня назад
@@kartikmore9228 त्याच कॉन्ट्रॅक्ट किती वर्षाचं असत असे बोलले ते 5 वर्ष
@SachinShirsath18
@SachinShirsath18 23 дня назад
संघांचे कार्यकर्ते बसवण्याचा मुख्य प्लॅन आहे 💯
@kartikmore9228
@kartikmore9228 24 дня назад
अमित शाह चा मुलगा जय शाह पण lateral entry आहे .ज्याला क्रिकेट चा घंटा ज्ञान आहे ...ed, cbi, sebi सारख्या संस्थांवर मार्जितले कंत्राटी लोक बसवतील ..फार घातक आहे हे लोकशाहीसाठी
@swagatsawant
@swagatsawant 23 дня назад
😂 फवारा साहिब ला क्रिकेट मधलं किती ज्ञान होतं?
@theartmedlay480
@theartmedlay480 23 дня назад
विषय नका बदलू.... अनेक भ्रष्टाचारी अधिकारी निर्माण झाले ... आधी आरक्षण हटवून गुणवत्तेला संधी दिली पाहिजे
@premthorat9089
@premthorat9089 24 дня назад
या मध्ये सरकार सर्वात जास्त ब्राम्हण लोकच घेणार !
@samadhanchormale4941
@samadhanchormale4941 24 дня назад
Maharashtra ludla na tumhi .. another​@@RPM2311
@amarsawant9361
@amarsawant9361 24 дня назад
​@@RPM2311त्यानी पूर्वी कोणाला शिकू दिल नाही
@amitconnect
@amitconnect 24 дня назад
​@@amarsawant9361आता शिकुन तुम्ही काय दिवे लावलेत?....कोणता आईन्स्टाईन तुमच्या समाजातुन आला आहे
@LACTICGAMERYT
@LACTICGAMERYT 24 дня назад
संघाच्या माणसे असणार.
@lekhakadekar2107
@lekhakadekar2107 24 дня назад
True
@amarsawant9361
@amarsawant9361 24 дня назад
कारण उच्च जातीतील लोकांकडे पैसा आहे ते काहीही करू शकतात कारण ते अभ्यास न करता डायरेक्ट ias होणार😂😂
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 24 дня назад
पूजा खेडकर ( OBC ) सारखे 😂😂😂
@hitenrodri1388
@hitenrodri1388 24 дня назад
Tumchya sarkhi loka Backward rahnarach karan tumhi ajun Sudhha past cha dukkha gheun jagtat ani Prakash Ambedkar sarkhya Sardyala Matadan kartat Jo BJP chi B team ahe.😢
@amarsawant9361
@amarsawant9361 23 дня назад
@@hitenrodri1388 इतिहास विसरायचा नसतो.... सत्य आहे भारतातील 90%लोकाकडे पैसा नाही सगळा पैसा 10%लोकांकडे आहे
@amarsawant9361
@amarsawant9361 23 дня назад
@@JaydeepPatil-d5p ओम बिर्ला ची मुलगी??
@kumardavid1619
@kumardavid1619 23 дня назад
​@@JaydeepPatil-d5p om birla chi mulgi (OPEN) re lavdya 😂😂😂😂
@virajpatil8332
@virajpatil8332 24 дня назад
Rahul gandhi बोलत आहे त्यात तथ्य आहे... काही वर्षांनंतर लोकांना कळेल...😢
@anandchavan1612
@anandchavan1612 24 дня назад
Beneficiaries: Reliance Industries, Adani Industries, Politician Children's, Ultra Rich People who can pay 30-40 Cr ( mention in term & conditions)
@user-rr9nh1ji9i
@user-rr9nh1ji9i 24 дня назад
एवढे वर्ष आम्ही गौ सेवा केली विशिष्ट समुदायाला नेहमी घालून पाडून अपमाणीत केलं, बॅनर लावले, सतरंज्या उचलल्या आता आम्हाला IAS बनवणार 😂😂
@rajeevkamra9120
@rajeevkamra9120 23 дня назад
म्हणजे शेण खाऊन गोमूत्र पिणारे चड्डीवाले लाल दिव्याच्या गाडीत बसणार
@rohinig31
@rohinig31 24 дня назад
काय दुर्भाग्य आहे आपल.... अछे दीन की बात बोले थे मोदी जी....ओर बुरे दीन ला रहे...भिकारी बनाकर छोडोगे क्या मोदी जी....पहले ही बेरोजगार है अब क्या भिकारी बनवोगे...खुद के ज्येसा हम फकीर है झाला लेके चल दिये....हमे नहीं बनाना फकीर....हद्द है ये बिजेपी हद्द कर रहा है अब....
@popatpathare9435
@popatpathare9435 23 дня назад
खरं आहे खूप मोठं दुर्भाग्य आहे आपल्या मुलाचे शिक्षण पुर्ण होई पर्यंत हे सरकार ही पोस्ट गायप करील
@swagatsawant
@swagatsawant 23 дня назад
😂 देशासाठी अच्छे च आहेत.. व्हिडिओ पूर्ण बघ.. याचे फायदे ही सांगितले आहेत..
@kumardavid1619
@kumardavid1619 23 дня назад
​@@swagatsawant Tu punha paha makada😂😂😂😊
@Grany_Yt
@Grany_Yt 24 дня назад
चांगला उपक्रम आहे बस मी मेल्यावर ही योजना अंमलात आना नाही
@mahadeomore9854
@mahadeomore9854 24 дня назад
2/3 वर्ष मधे भरमसाट काळा बाजार करायचा खुप पैसा कमवायचा नंतर सोडून दिले तरी काही हरकत नाही
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 24 дня назад
वर पद भरती चालू आहे खाली क्लॉर्क जागेवर कंत्राटी भरती मोठ्या प्रमाणात वर होत आहे ७००० क्लॉर्क भरले पण ४० हजार क्लॉर्क कंत्राटी पध्दतीने भरले हे सरकार का सांगत नाही 😢😢😢 सध्या महाराष्ट्रात ४.५ लाख जास्त क व ड वर्गातील कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर आहे 😢
@abasutar5375
@abasutar5375 24 дня назад
सामान्य मुलांनी upsc स्वप्न बघायची की नाही मग ?
@57winner
@57winner 24 дня назад
No
@obc7523
@obc7523 24 дня назад
कशाला? उलट पोरं वाया चाललीत
@MPSC_GK-p9t
@MPSC_GK-p9t 23 дня назад
Ho .. bjp RSS che lok bharti hotil ... ज्यांना शून्य ज्ञान आहे असे
@obc7523
@obc7523 22 дня назад
@@MPSC_GK-p9t कोण म्हणतं?
@rajputbm
@rajputbm 22 дня назад
BJP is the enemy of the middle class people
@user-rr9nh1ji9i
@user-rr9nh1ji9i 24 дня назад
चला आता upsc - वडेवाले, मोमोवाला, chinese कॉर्नर, भेळ वाला इत्यादी स्टार्ट अप बघायला मिळतील 😂
@obc7523
@obc7523 24 дня назад
चांगले आहे की, डिग्री मिळवली की पोर स्पर्धा परीक्षा करत बसतात
@user-rr9nh1ji9i
@user-rr9nh1ji9i 24 дня назад
​@@obc7523तू सुरु कर गाडी येईल मी
@kartikmore9228
@kartikmore9228 24 дня назад
Out of 80 secreteriat , only 5 obc , 2 sc, 1 st ,72 are from general and 50 secretaries are brahmins ...wow
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 24 дня назад
Bro अरे ओपन मध्ये फक्त ब्राम्हण आहेत का.? अभ्यास कर, तुला आरक्षण ने ज्ञान दिले आहे. नाकी मेहनतीने 😂😂
@kartikmore9228
@kartikmore9228 24 дня назад
@@JaydeepPatil-d5p gu chatya ...72 general ahet ani tyat 50 brahmin ahe mhanje 22 open madhle veglya caste che ahe
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 23 дня назад
@@MH_Editz-412 काय झाले ?
@vikaspawar0
@vikaspawar0 23 дня назад
बांगलादेश सारखी परिस्थिती भारतात येणार नाही अशी आशा करतो 🥲😑
@rrt383
@rrt383 23 дня назад
No परीक्षा नो आरक्षण 😂😂 direct नोकरी 😅 आवडलं आपल्याला 💪 ☝️
@nikheelvanjare5653
@nikheelvanjare5653 23 дня назад
देशातील जमीन sc st obc मध्ये समान वाटप करा आम्ही या देशाचे मुलनिवासी बहुजन समाज आहोत...
@gopalpatil8596
@gopalpatil8596 23 дня назад
वो गाना सूना क्या....अपने बाप का समजो ना मल 😂😂😂😂
@vijaychoure978
@vijaychoure978 23 дня назад
सरकार मधे काही ठरावीक जातीचे लोक सरकारने बसणारे असणार
@vaibhavraut7315
@vaibhavraut7315 24 дня назад
म्हणून म्हणतो काँग्रेस ल vote द्या वंचित ल मत देऊन bjp ल फायदा पोहचवला की असच होत असते
@mkadam9769
@mkadam9769 23 дня назад
True
@dhirajtayade6645
@dhirajtayade6645 23 дня назад
💯💯💯💯
@shubhambansode3065
@shubhambansode3065 23 дня назад
त्या त्या क्षेत्रातील लोकांना घेतल्यावर देशाचा फायदा जरूर होईल. पण यामध्ये सुद्धा खूप politics होणार. ज्यांना तुम्ही घेणार ते UPSC च्या Preparation च्या phase मधून गेलेले नसणार. त्यांच्या हातात इतक्या मोठ्या post देण योग्य राहील का ?
@RAVANRAJ650
@RAVANRAJ650 23 дня назад
ब्राह्मवादी विचार शैली ahe SC ST OBC च reservation बंद करत आहे 🤬🤬
@Kanishk_mactvish
@Kanishk_mactvish 23 дня назад
​@@hrushikeshpatil4157bhava private madhe already tumcha kabza ahe ,merit zari asl tari kadhi kontya karana Varun job Varun kadhl jail yachi garantee nahi
@Kanishk_mactvish
@Kanishk_mactvish 23 дня назад
​@@hrushikeshpatil4157bhau private chya job asun tumhi sudha gov sathi bhandtay na? Jar Ambani sarkha manus 42 hazaar employees la zhatkyat udvun takat asel tr bakichya jagchi halat sarvannach asel
@hrushikeshpatil4157
@hrushikeshpatil4157 23 дня назад
@@Kanishk_mactvish aamcha nahi aamhi ky bramhan nahi
@Parivartan999
@Parivartan999 23 дня назад
Lateral एंट्री म्हंजे पूजा खेडकर updated Pro Max version आहे.....
@sunilc2290
@sunilc2290 24 дня назад
मोजून १०० - २०० अधिकारी बाहेरून भरले गेले तर असा काय फरक पडतो? १ अब्जावर लोकसंख्या आहे आपली. सरकारी नोकऱ्या करोडो आहेत. इतक्या वरचे अधिकारी म्हणजे रोजगार हमी योजना नव्हे, तर ती महत्त्वाची पदे आहेत, तिथला व्यक्ती कुठला आणि कोण आहे यापेक्षा तो कसा काम करतो महत्त्वाच नाही का? त्याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे.
@sachinlanjekarkokanyoutube647
@sachinlanjekarkokanyoutube647 23 дня назад
चांगला निर्णय आहे देशाला चांगले तज्ञ लोक मिळतील
@aforashish7
@aforashish7 24 дня назад
आता बस झाल आरक्षण... आरक्षण संपवा... जातीवाद झाला तर atrocity आहे...
@amarsawant9361
@amarsawant9361 24 дня назад
जातीवाद संपवा आरक्षण आपोआप संपेल
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 24 дня назад
जातीवाद संपवणे समाजाच्या हातात आहे, सरकारच्या हातात आरक्षण संपवणे आहे.
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 24 дня назад
जाऊन घराच्या बाहेर पडा, जातीवाद किती कमी झाला आहे, आरक्षण चा लाभ घेण्यासाठी जातीवादचे कारण पुढे करणारच तुम्ही 😂😂
@user-rr9nh1ji9i
@user-rr9nh1ji9i 24 дня назад
😂😂😂😂 संपवून दाखवा... आणखी प्रबळ झालंय आरक्षणासाठी... Lateral entry पण एक प्रकारचे आरक्षणच आहे... पण तुमच्या सारख्याठी नाही... तुम्ही सतरंज्या उचला आमच्या 😂
@hrushikeshpatil4157
@hrushikeshpatil4157 23 дня назад
​@@amarsawant9361aapoapa nahi Sampat savifhanat badal karave lagte
@bhagwat9992
@bhagwat9992 24 дня назад
भाजपाई सरकार गोरगरीबांची वाट लावणार अन पैसे घेऊन पद भरणार..., म्हणजे यांच्यावर कुणाचाच कंट्रोल नाही 💯😡
@predictor968
@predictor968 23 дня назад
Bhochyanno NPCI ne UPI system upsc madhyala officers ne develope nahi keli Private sector che best talent geun UPI sarkhi best system ali indian gov kade ❤
@user-oz7iy2zo4g
@user-oz7iy2zo4g 23 дня назад
डलहौसी 1853 मध्ये कळलं भ्रष्टाचार होतोय म्हणून त्याने स्पर्धा परीक्षा तत्व चालू केला... आणि ह्यांना 2024 मध्ये कळेना or अजून काही असेल....😅😅😅
@M_N_BHA
@M_N_BHA 23 дня назад
Sir jast abhyasache video tumhi banvata Bhari ahe tumach explanation ❤
@kailasjagtap5584
@kailasjagtap5584 24 дня назад
आता भ्रष्टाचार करण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे lateral entry वाल्या अधिकाऱ्यांसाठी , कारण तसही ते थोड्या दिवसांसाठी च काम करणारे कंत्राटी पद्धतीने...हळू हळू सगळंच संपवत चालले आहे हे BJP वाले..
@obc7523
@obc7523 24 дня назад
रेग्युलर अधिकारी प्रामाणिक आहे ना
@yashjambhale8717
@yashjambhale8717 24 дня назад
जणू सरळपणे भरती होणारे निष्पाप व प्रामाणिकच आहेत 🤨
@obc7523
@obc7523 24 дня назад
@@yashjambhale8717 खेडकर फॅमिली याचे चांगले उदाहरण आहे
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 24 дня назад
जय शहाला लवकरच UPSC अध्यक्ष करणार तर 😂😂😂
@kartikmore9228
@kartikmore9228 24 дня назад
In future we will see jay shah as a principal secretary
@suneetjadhav3968
@suneetjadhav3968 23 дня назад
No!!! He will be CABINET SECRETARY😂
@tusharthanekar2196
@tusharthanekar2196 24 дня назад
UPSC ch Brahmanisation 😢😢😢
@obc7523
@obc7523 24 дня назад
लिस्ट बघ, सगळे आहेत सिलेक्ट झालेले
@user-ir4zq8wp3u
@user-ir4zq8wp3u 24 дня назад
Bavalat kuthal
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 24 дня назад
शेवटी पूजा खेडकर प्रकरणामुळे सरकारचे डोळे उघडले.
@popatpathare9435
@popatpathare9435 23 дня назад
पाटील साहेब जाग नाही आली त्यांना उलट सोपे झाले कारण कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आली की तो 3 वर्ष ब्रस्टाचार करून मोकळा होणार आणि सरकार पण बदली होऊन जाणार
@Kumar5-l5k
@Kumar5-l5k 24 дня назад
99% विद्यार्थी देशसेवा करण्यासाठी नाही तर, मिळणारा पैसा आणि प्रतिष्ठा यासाठी IAS होतात. प्रत्येक क्षेत्रातील एक्स्पर्ट निवडले तर त्याचा फायदा देशालाच होणार आहे. आरक्षण आरक्षण करून देशाची प्रगतीत बाधा निर्माण होत आहे.
@kartikmore9228
@kartikmore9228 24 дня назад
अमित शाह चा मुलगा जय शाह पण lateral entry आहे .ज्याला क्रिकेट चा घंटा ज्ञान आहे ...ed, cbi, sebi सारख्या संस्थांवर मार्जितले कंत्राटी लोक बसवतील ..फार घातक आहे हे लोकशाहीसाठी
@kcr3377
@kcr3377 24 дня назад
हा बामन आहे म्हणून सरकारची बाजू घेतोय
@Kumar5-l5k
@Kumar5-l5k 24 дня назад
@@kartikmore9228 काही घातक नाही लोकशाहीसाठी. 😃 शरद पवार, राजीव शुक्ला सारखे काँग्रेस राष्ट्रवादी चे लोक अध्यक्ष सचिव होते तेव्हा तू गोधडीत लपून बसला होतास काय 😂
@obc7523
@obc7523 24 дня назад
बरोबर आहे, रट्टा मारुन पास होतातययुपीएसी वाले
@kartikmore9228
@kartikmore9228 24 дня назад
@@Kumar5-l5k अरे चुत्या ते 4 - 4 वेळेस मुख्यमंत्री होते 50 वर्षाचा अनुभव होता ...जय शाह कोण आहे ?? त्याला गल्लीत कोणी बॅटिंग द्यायचं नाही आणि 10000 करोड उलाढाल असेलेल्या bcci चा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष । वाह 👏
@happygaming98100
@happygaming98100 24 дня назад
Bilkul sahi decision
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 24 дня назад
आता पूजा खेडकर सारखे फुकटे निवडले नाही जाणार
@user-rr9nh1ji9i
@user-rr9nh1ji9i 24 дня назад
आणि तुमच्या सारखे तरीपण सतरंज्या उचलतील 😂
@snehaannu
@snehaannu 23 дня назад
Mpsc Students वर होणाऱ्या अन्याया बद्दल पण जरा बोला सरकार आणि आयोग ला एवढे निवेदन देऊन पण students चा छळ लावला आहे. एकाच दिवशी दोन exam कसे देणार आम्ही students... 258 अग्रीच्या जागा पण add केले नाहीत.. आम्हाला न्याय मिळवून देणायास मदत करा 🙏
@Rocky0000
@Rocky0000 23 дня назад
Good decision by Gov ...
@ganeshkharat1290
@ganeshkharat1290 24 дня назад
राहूल गांधी व कॉंग्रेस ला आता दलितांचे महत्व कळत आहे.... आदि ऐकस समाज जास्त दिसत होता .... आसो पण हि संविधान विरोधी पध्त राहूल गांधी आणि आंबेडकरांनी ऊघडे पाडावै
@tusharlandge1785
@tusharlandge1785 23 дня назад
🤣🤣
@piyushtekade3915
@piyushtekade3915 24 дня назад
Bol bhidu che team tumhi mahayuti sarkaar la aadhi support karaa ani supporter raha mva la sodun.
@nmgnewsmarathi8019
@nmgnewsmarathi8019 23 дня назад
Good information. Thanks.
@mmass358
@mmass358 23 дня назад
सगळा भट्ट भरणा आसेल तुम्ही फक्त धर्म रक्षण करत बसा बाकि मलाई भट्टजी शेटजी आहेत खायाला
@pratikmulik0049
@pratikmulik0049 24 дня назад
Good decision ✅
@travelfood3469
@travelfood3469 23 дня назад
आपल्या राज्यात MPSC ने सुधारित Ans key मध्ये एखाद्या que चे उत्तर बदलले आणि विद्यार्थ्याचे Mark कमी झाले तरी MAT मध्ये Case सुरू होते त्या que बाबत. आणि इथे तर केंद्रीय प्रशासनातील जॉईंट सेक्रेटरी पद परीक्षेविना भरणार आहेत. खूप चुकीची बाब आहे.
@its.umesh.gaikwad
@its.umesh.gaikwad 23 дня назад
Hya policy ne tar udya undeserving criminal loka pn IAS IPS distil aplya la
@priyankakadam8858
@priyankakadam8858 24 дня назад
Om birla chy mulila kasla experience ahe.... modeling cha hya lokana yanchi lok basvaychit ani bad luck mhnun puja khedkr matter nighal
@obc7523
@obc7523 24 дня назад
अडाणी माणसा ती युपीएसी पास झालीय, झोलझाल केला असेल तिनै, पण परीक्षा पास झालीय
@priyankakadam8858
@priyankakadam8858 23 дня назад
@@obc7523 tine paper kay lihal he tu bagayla gela hotas ka? Ani mi kute mhtal tine exam dili nasel Ani ase barech politics ahe savatchya paise fekun mulasathi fake degree ghetat.......lalu yadav chya dhoni mulichi degree fake ahet tya medical Ani ca chya ....hithe mul 10-10 varsh abhyas karta Ani hine 2019 la form bharla Ani 2020 la collector zali......Ani he je ahe na te 2018 la ch cental government ne sangitl without exam ias kalal ka ...bavlat mansa
@vikrantkatke
@vikrantkatke 23 дня назад
Nagpur parallel recruitment scheme bypassing UPSC 😂
@kartikmore9228
@kartikmore9228 24 дня назад
सत्यानाश ...आता यापुढे ed, cbi ,sebi चे कंत्राटी डायरेक्टर भाजप नेमेल आपल्या मार्जितले ..अडाणी अंबानी विकून खातील देश ...भावपूर्ण श्रद्धांजली लोकशाही
@rajendrasawant299
@rajendrasawant299 23 дня назад
युपीएससी चा घोळ आणि शाश्वती व अमर्याद अधिकार यामुळे अंगात मुजोरपणा संचारतो त्यामुळ ही पध्दत काय वाईट आहे ?
@utu986
@utu986 23 дня назад
महाराष्ट्र bjp चा voter base हा mali, धनगर, वंजारी, je central मध्ये obc मध्ये येतात.... Bjp rss यांचा वापर करून सत्तेत येतो, आणि सत्तेतची फळे मात्र ब्राह्मण, गुजराती, मारवाडी, जैन लोकांना देतो....
@prashantmore9511
@prashantmore9511 24 дня назад
good decision. Domen experts chya knowledge cha fayda hou shakto changlya prakare, instead of generalised civil servants who lack specific subject expertise
@amarpabalkar2677
@amarpabalkar2677 24 дня назад
Best examples are Green revolution, White revolution, Telecom & IT Revolution & Adhar. Indeed the best decision!
@yashwantlokare4494
@yashwantlokare4494 24 дня назад
These various white,green etc revolutions are proof that domain experts have always been consulted "AS & WHEN NEEDED". Now these domain experts have another outlet for their ambitions. They'll praise the ones in power just for piece of favor from them, hence RIP Objectivity and integrity!! Remember how so called scientists of Hitler produced research paper on "Aryan Genetic supremacy"?? Go through those, and you'll understand the danger of looming favoritism that's coming.
@kavitaghadage8635
@kavitaghadage8635 24 дня назад
Barobar
@kartikmore9228
@kartikmore9228 24 дня назад
अरे बिनडोक मग प्रधानमंत्री , आमदार खासदार कुठे एक्स्पर्ट आहेत ।...त्यांना पण कंत्राटी घ्या
@obc7523
@obc7523 24 дня назад
@@kartikmore9228 लोकशाही मध्ये तसेच असते. मगसामनन्य लोक कधीच निवडणूक लढवु शकले नसतै
@user-wf4uo3pt6o
@user-wf4uo3pt6o 23 дня назад
यामागे मोदीजींचा नक्कीच काहीतरी सुहेतू असलाच पाहिजे त्याशिवाय इतका दूरदृष्टीचा नेता असा निर्णय घेणार नाही🚩👌
@mangeshmahurkar6642
@mangeshmahurkar6642 23 дня назад
Wa re andhbhakt!!!
@se1-03-krushnkantjanardanb6
@se1-03-krushnkantjanardanb6 23 дня назад
😂😂😂
@sahilbaviskar1680
@sahilbaviskar1680 22 дня назад
चौथी पास मोदी😂😂
@abhinavingole8396
@abhinavingole8396 24 дня назад
Pooja khedkar sarkhyana legally system madhe aannyacha daav
@predictor968
@predictor968 23 дня назад
Great initiative 👏 fuqt recruitment mhadhye kalaji ghya
@siddhanathjadhav4903
@siddhanathjadhav4903 24 дня назад
Arey ky aarakshan aarakshan lavlaa ahe. Jo hushar ahe, jo changla abhyass karun changle marks annto ani jyachi layki ahe tya IAS IPS cha chair vrti bassel. He congresa walyani lavleli ghan savay ahe.
@coronawarrior5590
@coronawarrior5590 23 дня назад
Bahujan Samajatil Andh Bhakta Chi Ashich Marali Geli Pahije ....😊
@petesanders21
@petesanders21 24 дня назад
Best decision. If india wants to be an advanced country the reservations need to be scrapped first
@qofsalt8478
@qofsalt8478 24 дня назад
ह्या वेळेस BJP ला राज्य सभेत पण घोडे लावावे लागणार आहे...
@yashwantlokare4494
@yashwantlokare4494 24 дня назад
Yogyata = Modi-bhakti
@DhananjayYeole-hd
@DhananjayYeole-hd 23 дня назад
Arakshan tar sampach pahije sagla watola zala ahe deahacha tyamule
@kartikmore9228
@kartikmore9228 24 дня назад
Brahminisation of beurocracy
@asifkazi8125
@asifkazi8125 23 дня назад
Temporary naukari asel tar corruption madhe vadh honaar kaaran naukari temporary aslyane tya vyaktila naukari janyachi bhiti nasnar .
@dhammanandsonone8520
@dhammanandsonone8520 23 дня назад
Andhabhakta ata kahich bolu shaknar nahit ya var😢😢
@jitendranaik9976
@jitendranaik9976 23 дня назад
सरळ भारत सरकार उच्च अधिकारी पद विकत मिळेल
@akshaybankar8180
@akshaybankar8180 24 дня назад
Bolbhidu faltu thumbnail det aahe... UPSC mdhe lateral entry gheta yaavi ya sathi aadhich Chala hota.. & He baakinchya lokana changli sandhi aahe aaple skills Administration mdhe waaprayla
@GaneshPatil-yc8fh
@GaneshPatil-yc8fh 23 дня назад
हि आणखि नविन स्कीम, लाडका भैया घुसवा स्किम😁
@shreyaskusnale2574
@shreyaskusnale2574 24 дня назад
Best decision
@obc7523
@obc7523 24 дня назад
चांगला निर्णय आहे, IAS वगैरे ब्रिटिशांनी आणले होते. देशाला त्यांचा काही उपयोग नाही. भ्रष्टाचार, ढिसाळपणा वगैरे हेच लोक करतअसतात
@mkadam9769
@mkadam9769 23 дня назад
ब्रिटीश आले आणि त्यमुले देशाची प्रगती झाली
@obc7523
@obc7523 23 дня назад
@@mkadam9769 थोडि फार चांगली कामे केली, पण देवाचे नुकसान ही तितकेच केले.
@data_eng_tuts
@data_eng_tuts 23 дня назад
Awesome !!
@Splitmanish
@Splitmanish 24 дня назад
Its Good Decision bt government Beurocrytes Majlet karan
@sujittaware31
@sujittaware31 21 день назад
बर zale kahi jan arkshan sodayala tayar nahit na mag asech honar
@pranayubhe5831
@pranayubhe5831 23 дня назад
Cm Pm la pan contract war thewa mag samjel tyna
@harshaljadhav7587
@harshaljadhav7587 24 дня назад
😢😢
@vishvambharwankhede3125
@vishvambharwankhede3125 23 дня назад
धन्य लोकशाही
@drswapnilchavan
@drswapnilchavan 23 дня назад
2005 sali hi lateral padhat suru keli ahe...tatkalin manmohan sarkarni ni🙏
@rajivk1973
@rajivk1973 23 дня назад
गुणवत्ता बघा.... पूजा खेडकर प्रकरणाने आरक्षणाची वाट लावली
@clashingwithstyles1717
@clashingwithstyles1717 23 дня назад
तुम्ही पण काहीही वाक्या लिहून पुढे ' ? ' टाकता म्हणजे झाल ...
@MinabaiKhaire-yk5wx
@MinabaiKhaire-yk5wx 24 дня назад
❤bol bhidu bjp la viklya gelela channel
@obc7523
@obc7523 24 дня назад
बरोबर आहे त्याचे.
@pradipjaybhaye7208
@pradipjaybhaye7208 24 дня назад
Khr sangitlya vr vatnar ch na tumhala ts
@Kumar5-l5k
@Kumar5-l5k 24 дня назад
आणि तू भारताच्या प्रगतीत आडवा आलेला माणूस. आरक्षणामुळे देशाच अतोनात नुकसान होत आहे. निम्मे मार्क पडलेले IAS होत आहेत.
@dhananjayjadhav9403
@dhananjayjadhav9403 23 дня назад
Find alternatives system forIAS
@sumit121285
@sumit121285 23 дня назад
Tumhi Study IQ chya videos chi copy kartat ka?
@vedantdhole3422
@vedantdhole3422 24 дня назад
this is the most important dicision as every field needs real industry experts to take dicision accordingly , and the thing of reservation is that reservation after graduation is instally take you by goverment because even if you are ias or ips can you still required reservation to servive , servive on your own , even if you are doctor can you still required reservation for post graduation
@kuldeepshinde5492
@kuldeepshinde5492 24 дня назад
Om birla daughter got it. 😅😅😅
@PB-cf2hj
@PB-cf2hj 23 дня назад
New quota introduced in UPSC by government "Nepotism".
@nmgnewsmarathi8019
@nmgnewsmarathi8019 23 дня назад
चांगले अधिकारी नक्कीच मिळतील. अनुभवी एक्सप्रेस असलेल्या लोकांसाठी चांगली संधी आहे. धन्यवाद मोदी सरकार.
@sahilbaviskar1680
@sahilbaviskar1680 22 дня назад
हे फक्त RSS वाल्यांना देतील नोकरी
@bhushangore3927
@bhushangore3927 23 дня назад
Bol bhidu jra neat thumbnail lavat ja. Ugach misinformation pasartey
@tusharkaklij2932
@tusharkaklij2932 24 дня назад
Om birla che muli la konta ghanta aanubhav aahe teri tila post 😂😂😂
@sushantgavali7566
@sushantgavali7566 23 дня назад
खूप चांगला निर्णाय स्वागत आहे या निर्णायाचे खूप मोठ्या प्रमाणात तरुणांना काही दिवस का होईना पण नोकरी भेटण्यास मदत होईल Carry on and 👌 Boycott India alliens
@imrankhanpathan8159
@imrankhanpathan8159 24 дня назад
हुकूमशाही चि सुरुवात
@DineshWaghmare-f3p
@DineshWaghmare-f3p 24 дня назад
👌👌👌👌
@vishnumadansir
@vishnumadansir 23 дня назад
अजून कोणती पुरावे हवेत, संविधान धोक्यात आहे म्हणायला...
@rajeshmohite1141
@rajeshmohite1141 23 дня назад
Deshachi saglyat aavghat Exam mhnat tichich Chorankadun Lateral entry krt chori...Bharatat chalalay tari kay?Bahujan,Mulnivasi zopla aahe...Khup khatarnak hadyantra aahe..
@Aniket-rw4sm
@Aniket-rw4sm 24 дня назад
Very good
@meenabarve8572
@meenabarve8572 23 дня назад
Reservationla sampurnpane sampvyacha ha cut aahe
@hotbold999
@hotbold999 24 дня назад
BJP chi lok bhartil
Далее