दादा माझी तुम्हाला अशी विनंती आहे कि... मैदानात आपण गरीब आणि नवीन बैलगाडी मालक पण फक्त शेतकरी नाकी कोणी शेठ किव्वा साहेब... अशी बैला कि जी कुटे शोशल मीडिया वरती अजिबात नाहीत... अशी बैला जरा दाखवा कि येत्या 2/3 वर्षात ही बैल मोठे किताब घेतील... अट फक्त एकच आहे... ( गरीब आणि शेतकरी ) नाकी कोणी शेठ किव्वा इन्स्टा यु ट्यूब ला नामांकित आहेत... 🙏