Тёмный
Khillar Cow
Khillar Cow
Khillar Cow
Подписаться
#khillar#Khillarbail#khillargosanvardhan#maharashtra
#bailgadasharyat
कपिला गाई / khillar cow
22:14
3 месяца назад
Комментарии
@vaijantapansare2347
@vaijantapansare2347 Час назад
मिस यू भावा
@dhirajkaule3605
@dhirajkaule3605 2 часа назад
❤❤❤❤
@maheshgaikwad8535
@maheshgaikwad8535 6 часов назад
बैलगाडा शर्यतीतला कटू सत्य: सगळ्यांचा टॉपचा पैरा हवाय म्हणून बकासुर कडे पाहिलं जातं. त्यामुळे वायद्य देऊन किंवा वल्किने तो केला जातो. गट पास होतो इथपर्यंत सगळं छान असतं पण जर गाडी सेमीला नाही बसली तर मात्र दोष त्या अदात वासराचा असतो, सगळं त्याच्यावर का जातं? कारण बकासुर टॉपचा आहे ...........!!!!!!म्हणून बैलगाडी मालकांनो कृपया बकासुरच्या मागे न लागता, छोटे छोटे चांगले पायरे करा आणि आपल्या वासराचं पाल बघा. एकदा खात्री झाली की मग टॉपचे पायरे करा, पण असे पायरे करा की जिथं तुम्हाला वाटेल की तुम्हाला बैल पुरला नाही, जस सरजा (घोटाचा) वाढवून पालाला बकासुरला आणि 1 नंबर केला अजित दादा केसरीला… तसं काहीतरी करा आणि तुमचं वासरू उजेडात आणा. उगाच बकासुरच्या मागे लागू नका." प्रसिद्धी आहे पण त्यापेक्षा जास्त मोठा त्रास तो आहे जेव्हा सेमीला हरतो. सगळा दोष आदत वासरावर येतो… त्यामुळे सावध व्हा बैलगाडी मालकांनो.
@rajeshkondhalkar5446
@rajeshkondhalkar5446 6 часов назад
Gadge sir no dya
@harshwardhangodse2523
@harshwardhangodse2523 8 часов назад
Evda palt hota tr motha laksha navicha vajir pn 1100 ft 16 sec made paar kart hote
@veenaphadtare8667
@veenaphadtare8667 13 часов назад
सर,मी कोरेगाव ची आहे.माझ्या घरातील सर्वजण वडील ,चुलते ,भाऊ वगेरे या क्षेत्रात च होते आणि आहेत .आमच्या घराजवळच या शर्यती असतात.मी देखील लहानपणी यात्रेच्या वेळी पहावयास जात होते.मात्र तेव्हा बैलांना चाबूक ने मारत असायची त्यामुळे पुन्हा गेले नाही पण आता तुमचे व्हिडिओ पाहून पुन्हा नव्याने खीलार गाई ची आवड निर्माण झाली आहे.पळसगाव शेजारी खातवळ माझे गाव आहे.मी आपल्या कार्यास सलाम करून तुमच्या भेटीस नक्की येणार आहे..
@veenaphadtare8667
@veenaphadtare8667 13 часов назад
अभिनंदन सर 🎉🎉
@veenaphadtare8667
@veenaphadtare8667 13 часов назад
सर, तुमचे व्हिडिओ पाहून मन भारावून जाते आणि आपल्या घरी खिलार असणे किती महत्वाचे आणि उपयोगी आहे ते समजते.गाय आपली खरोखर माय आहे ती कधीच कोणाला काही कमी पडू देत नाही याची प्रचिती येते.. सर आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का?
@himmatjadhav4545
@himmatjadhav4545 13 часов назад
मोठ्या मनाची मोठ्ठा मानसं अशी मानस लोप पावली आहेत अंतःकरण भरून येत आता अशी मानस हजारात लाखात असतात गाडगे सर मुलाखत किती पन बगा बगूच वाटते….🙏
@RanjitPawar-qe3bb
@RanjitPawar-qe3bb День назад
लय हसलो कायमच नाय पडत गार डोळे
@sanjaykadam1970
@sanjaykadam1970 День назад
कपिला गाय लय भारी राव ❤️💕
@कर्ण-श9ल
@कर्ण-श9ल День назад
4/8/2024 ह्या माणसाला कोणी पेरा दिला नाही अजित पवार केसरीला ह्याची एकदा मुलाखत घ्या 🎉
@babasoharale2707
@babasoharale2707 День назад
घाटगे साहेब मी एक कोल्हापुर कर आहे आणि तुमचे कायम‌ व्हिडिओ बघतो तर एक विनंती आहे‌ की आमच्या कोल्हापुर करांच काळीज संदीप भाऊ याच्या हिंदकेसरी हरण्या ची मुलाखत घ्या साहेब आम्ही वाट बघतोय तुमच्या मुलाखतीची 🙏🏻❤️😇
@praphullkamble2246
@praphullkamble2246 День назад
स्वप्निल फडतरे, आपली दावण एकच नंबर आहे, राणा आणि राजा आपल्या दावणीचे खास आकर्षण आहे, जातिवंत खिल्लार पैदाशीच्या या चांगल्या कार्यात आपले विशेष योगदान आहे, त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार, सविनय जयभीम नमोबुद्धाय 👌👍😊💐🙏
@dipakkirdat8858
@dipakkirdat8858 День назад
नंबर नही दिला का विडिओ मध्य
@AbuzarShaikhAbuzarShaikh-q5p
@AbuzarShaikhAbuzarShaikh-q5p День назад
Kaun se gaon
@AbuzarShaikhAbuzarShaikh-q5p
@AbuzarShaikhAbuzarShaikh-q5p День назад
Kaun se gaon ke
@sunilgurav5240
@sunilgurav5240 2 дня назад
माणतो मी दैवत शेठलापण
@sunilgurav5240
@sunilgurav5240 2 дня назад
आम्ही जवळ बसलेलो निंबाळकर सरांच्या तिसरा होता तेव्हा
@sunilgurav5240
@sunilgurav5240 2 дня назад
जवळ बसला पण नाय बोलला दोन शब्द बोलायचे तरी
@sunilgurav5240
@sunilgurav5240 2 дня назад
ताट मणुस आहे हा बोलला नाय आमच्या बरजवळ येवुन
@kashyapr7947
@kashyapr7947 2 дня назад
Miss you sir
@bailgadanad007
@bailgadanad007 2 дня назад
बिदाल च्या इंगोले सरांची मुलाखत घ्या
@bailgadanad007
@bailgadanad007 2 дня назад
बिदालच्या इंगोले सरांची मुलाखत घ्या
@praphullkamble2246
@praphullkamble2246 2 дня назад
घाडगे साहेब, सुधीर भाऊ मोठा बैल देवगुणी आहे, जसा आतापर्यंत संभाळला आहे तसाच पुढे ही संभाळा, तुम्ही बैल पोटच्या मुलासारखा संभाळला आहे, पैदासीसाठी सुद्धा त्याला तुम्ही ठेवू शकला असता, सोळा सतरा वर्षाचा बैल पण प्रकृती नजर लागावी अशी आहे, 😊
@sudhirdhok4042
@sudhirdhok4042 День назад
🙏🙏
@praphullkamble2246
@praphullkamble2246 День назад
@@sudhirdhok4042 सुधीर भाऊ, पुर्ण व्हिडिओ मध्ये माझी नजर फक्त तुमच्या मोठ्या बैलाला शोधत होती, पहिल्यांदा त्याची नजर उतरवा, आणि त्याचं नाव काय तुम्ही सांगितलंच नाही, आणि आपल्या भागातील जास्तीत जास्त गाया घाडगे साहेबांच्या बाजी कडून भरा, कारण भविष्यात बाजी खिल्लार वळू क्षेत्रात महाराष्ट्रभर धिंगाणा करणार हे निश्चित, असाच सर्वांनी आपापल्या भागातील शेतकरी बांधवांचे खिल्लारच्या बाबतीत प्रबोधन करून खिल्लारच्या संगोपन आणि संवर्धनासाठी प्रचार व प्रसार करण्यासाठी आपलं योगदान देऊ, महाराष्ट्र राज्यातील तमाम तरुण शेतकरी बांधवांनी एक पारंपरिक प्रगत सुशिक्षित आणि सुसंस्कृत शेतकरी म्हणून आपला निश्चितच आदर्श घ्यावा , असं मी सर्वांना आवाहन करतो, माझ्या काॅमेंटला आपण प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार सविनय जयभीम नमोबुद्धाय 👌👍😊💐🙏
@praphullkamble2246
@praphullkamble2246 2 дня назад
धकटवाडीचा बाजी भरवला असेल तर वासरू एकच नंबर होणार, 😊
@praphullkamble2246
@praphullkamble2246 2 дня назад
घाडगे साहेब, बाजी येत्या काळात महाराष्ट्रात धिंगाणा करणार, तुमच्या अचूक पारखे बद्दल तुम्हाला सैल्यूट, तसा मी करगणीचा, पण गावी आल्यावर खरसुंडीलाच बहिणीकडेच मुक्कामी असतो, तुम्हा सर्वांच्या युट्यूब चैनेल्समुळे आमच्या या एके काळी कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलेल्या भागाची आणि येथील अनमोल अशा खिल्लार पशुधनाची जगात एक वेगळी ओळख निर्माण होत आहे, हा भाग जरी दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जात असला तरी इथल्या मातीत अशी काही जादू आहे कि तुमच्या बाजी सारखीच अनेक रत्ने याच मातीत जन्म घेतात, जातिवंत खिल्लार जनावरांप्रमाणेच इथल्या जातिवंत शेळ्या मेंढ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी असते आणि म्हणूनच कदाचित या भागाला माणदेश म्हणून ही ओळखले जाते, आपल्या "खिल्लार काऊ" या युट्यूब चैनेलच्या माध्यमातून आपण आमच्या माणदेश भागाचा नावलौकिक वाढवत आहात, त्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार, सविनय जयभीम नमोबुद्धाय जय महाराष्ट्र जय भारत 👌👍😊💐🙏
@veenaphadtare8667
@veenaphadtare8667 2 дня назад
दादा, हा व्हिडिओ अतिशय उत्तम आणि प्रेरणा देणारा आहे. गोसंगोपन सर्वात धन्वंतरी आहे.
@praphullkamble2246
@praphullkamble2246 2 дня назад
सर, संख पाटलांचं ते वासरू देत असतील तर घ्या, बाजीला जोरदार जोड मिळेल,😊
@praphullkamble2246
@praphullkamble2246 2 дня назад
सर, जर तुमचा बाजी या शिंग मोडक्या बैलाची पैदास असेल तर भविष्यात एक जातिवंत रुबाबदार खिल्लार वळू म्हणून खिल्लार क्षेत्रात नावलौकिक मिळवणार,😊
@kirannaigade2449
@kirannaigade2449 2 дня назад
एक नं मुलाखत. आमच्या सारख्या नवीन गाडा मालकांना मोलाचा अनुभव शिकायला मिळाला धन्यवाद 🙏🙏
@sambhajikadam1113
@sambhajikadam1113 3 дня назад
बैलगाडी क्षेत्रातील दोन चाणक्य गुंडा भाऊ आणि घाडगे साहेब❤❤
@_Jayesh_chaudhari9090
@_Jayesh_chaudhari9090 3 дня назад
गाडगे साहेब अभिनंदन 🎉🎉
@sarangnagwade9522
@sarangnagwade9522 3 дня назад
🙏 उमदी यात्रा गाव तालुका कुठल्या महिन्यात यात्रा असते
@harshaddeshmukh3414
@harshaddeshmukh3414 3 дня назад
Number dya sir
@yuvrajkadam1581
@yuvrajkadam1581 3 дня назад
लय भारी व्यवहार झाला
@mangeshdate2826
@mangeshdate2826 3 дня назад
Bass Sundar ❤
@sanjaykadam1970
@sanjaykadam1970 4 дня назад
जो गरीबांचा बैल पळतोय त्यांच्या पैर्या साठी पुढाकार घ्या शेठ
@jayeshmalusare5002
@jayeshmalusare5002 4 дня назад
Bharat
@pradunyabhalerao1394
@pradunyabhalerao1394 4 дня назад
दोन तीन नंबरचा बैल गुलालात अंनारा फक्त बकासुर
@ravindradevkar5907
@ravindradevkar5907 4 дня назад
Plz no send kra
@tejaskotre0024
@tejaskotre0024 4 дня назад
Ekda bakasur barobr palva dada
@DilipSalunke-qh2bf
@DilipSalunke-qh2bf 4 дня назад
सुट्टी ला खरंच लय बेक्कार आहे बब्या एकटाच गाडी ओडतो 300 400 फुट
@praphullkamble2246
@praphullkamble2246 4 дня назад
बाज्या बैल तांडोरच्या राजाची काॅपी दिसतो, आणखी मोठा झाल्यावर अगदी त्याच्या सारखाच दिसणार, 😊
@akashshelar5181
@akashshelar5181 4 дня назад
खतरनाक अनुभव❤🎉
@rushigaikwad5423
@rushigaikwad5423 4 дня назад
घाडगे साहेब सय्यद सर कोरेगाव यांची दावनी वर जाऊन मुलाखत घ्या। टॉप च्या पैदास झालेल्या आता मोठ्या झाल्या असतील
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 5 дней назад
Mandir purn zalya vr pan ek video banva. 🙏🙏
@sachinsawant5536
@sachinsawant5536 5 дней назад
घाडगे साहेब ❤❤❤❤
@sumithandgarpatil7028
@sumithandgarpatil7028 5 дней назад
सर कधी असते यात्रा
@JustChillbro482
@JustChillbro482 5 дней назад
Ata kuth ahe bail ?? Kurhch dist nhi bail maidana mdhe ??