#radhakrishnavikhepatil #balasahebvike #nileshlankeofficial #nileshlanke #sujayvikhe #sangramjagtap #devendrafadnavis #sharadpawar #bjpmaharashtra #nagar #ahmadnagar #loksabhaelection2024 #amolkolhe #mahavikasaghadi #ramshinde #rohitpawar #sharadpawarnews #parner #ajitpawar #nagar #nagarnews #ahemadnagar
लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात अनेक दिग्गजांचा पराभव झाला. महाविकास आघाडी आणि महायुती अशा समीकरणामुळे मोठमोठ्या दिगजांचाही पराभव करणे यावेळी शक्य झालं. अनेक मंत्री राज्यात पराभूत झाले.
मात्र, राज्यात काही लढती या पारंपारिकसंघर्ष स्वरूपाच्या होत्या, अर्थात या लढायांना संघर्षाच्या इतिहास आहे, संघर्षाची पार्श्वभूमी आहे. असाच संघर्ष हा नगर दक्षिण लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. नुकतच भाजपचे डॉक्टर सुजय विखे यांचा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार यांच्या पक्षाचे नेते निलेश लंके यांनी पराभव केला. प्रत्यक्षदर्शी हा पराभव निलेश लंके यांनी विखेंचा केला असला तरी, हा पराभव पवारांनी विखेंचा केला असल्याच्या सर्वत्र चर्चा आहेत.. हे असं का बोलले जात आहे? याच्यामागे कोणती कारण आहेत, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Connect with us:
Facebook: / newstapu
Twitter: / newstapu
Instagram: / newstapu
Website: newstapu.com/
Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu
17 окт 2024