बरोबर आहे. लोक काय, काहीही बोलतील. पण तुम्हाला जे योग्य वाटत तेच करा. कथेत सांगितल्या प्रमाणे त्याला त्याचे प्रेम मिळाले तिची सुद्धा जाचा मधून सुटका झाली. आणि आता दोघेही खुश आहेत.👍
माझे सुद्धा असेच झाले आहे...मला जी आवडते खूप ती दुसऱ्याची पत्नी आहे आणि एका मुलाची आई आहे.... पण खूप पवित्र प्रेम आहे तिच्यावर निस्वार्थी..... दोघांना हि माहिती आहे की आम्ही खूप प्रेम करतो पण फक्त नजरेच्या भाषेतून बोलतो....❤️❤️
@@vrushalighadge5506 bt bolat nahi re aamhi jast directly....khp awadte mla ti....mla तिच्याबद्दल काही bad feeling nahi. Ti happy rhavi तिच्या hubby sobat hech maze prem
मला तुमच्या बरोबर बोलायच आहे खरच तुमच अस झालाय का सर माझी पन असची स्टोरी आहे आणि काही नाव पण शेम आहेत 😭😭 तिला पन एक मुलगा आहे आणि तो मुलगा पण मला पप्पा म्हणतो आणि ति तर माझ्या शिवाय राहु शकत नाही आणि माझ्या घरचे तिला नको म्हणतात सर प्लीज़ हेल्प मि😭🙏