Тёмный
No video :(

लग्नानंतर अनैतिक संबंध योग्य वाटतायत..? | Vishnu Vajarde 

Vishnu Vajarde
Подписаться 177 тыс.
Просмотров 313 тыс.
50% 1

माझी वेळ घेण्यासाठी 80100 93939 या माझ्या ऑफिसच्या नंबर वरती व्हाट्सएप करा...
रिलेशनशिप प्रोब्लेम्स, फॅमिली प्रॉब्लेम्स यामध्ये अडकला आहात..? योग्य निर्णय घेता येत नाहीये...? सगळ्या त्रासातून बाहेर पडायचं आहे..? अहो मग मी आहे ना. आपण थेट कॉलवर बोलून तुमच्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढू शकतो.
(लक्षात ठेवा ही पेड प्रायव्हेट कॉल सर्व्हिस आहे ; यासाठी थोडे पैसे तुम्हाला पेड करावे लागतील)
याशिवाय तुम्हाला माझं काम आवडत असेल आणि या कार्याला सपोर्ट करावयाचा असेल तर 80100 93939 (गुगुल पे / फोन पे) या नंबरवरती तुमचा पाठिंबा दर्शवू शकता.
- विष्णू ----------------------------------------------------------------------------------------
Best way to contact us
Email : mail@VishnuVajarde.com
Like Our Facebook Page:
/ vishnuvajarde
Follow Us on Instagram for Instant Updates:
/ vishnu.vajarde
Follow Us on Twitter:
/ vishnuvajarde
----------------------------------------------------------------------------------------
प्रेम 😍, प्रेमातली स्वप्नं 😘 आणि शेवटी मिळणारा "धोका"... 😥😢
( • प्रेम 😍, प्रेमातली स्व... )
प्रेमाची व्याख्या करताना... First side love, look आणि बरंच काही...💘💓❤️💔💕💖💗💙💚💛💜🖤💝
( • प्रेमाची व्याख्या करता... )
हृदयाला भिडणारी मराठी ब्रेक-अप स्टोरी - आज खूप दिवसांनी तिचा फोन आला...
( • हृदयाला भिडणारी मराठी ... )
प्रेम-बीम साला झूट असतं का...? सगळा टाईमपास असतो का...? प्रेमामध्ये शरीर संबंध काय योग्य काय अयोग्य?
( • प्रेम-बीम साला झूट असत... )
आता ते सारं आठवत राहिलं - ते दोघे दुरावले खरे पण आजही एकमेकांना विसरू शकत नाहीत...
( • आता ते सारं आठवत राहिल... )
----------------------------------------------------------------------------------------

Опубликовано:

 

16 апр 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 772   
@VishnuVajarde
@VishnuVajarde 3 года назад
प्रेम, ब्रेक-अप, पॅच-अप, डिप्रेशन, मूव्हऑन, अफेअर, करीयर, कुटुंब, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रॉब्लेम मधून बाहेर पडायला, तुम्हाला आधार द्यायला तुमचा मित्र म्हणून मी तयार आहे. आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी 8010093939 या नंबरवरती WhatsApp करा. माझी टीम तुम्हाला पुढची माहिती देईल.
@ruchikasawant7446
@ruchikasawant7446 3 года назад
Dada hepl
@vijendrapalkar9464
@vijendrapalkar9464 3 года назад
Changli mahiti dili🙏
@komaljain2375
@komaljain2375 3 года назад
Jar lagna nantar prem nai bhetl only tirskar chal hotoy tar tya ledy la hakk nai ka prem karnyacha tila pan t vatatna koni tari cear karnara asava love karnara asava tila samjun ghenar asava sharirik love nai pan real love jar bhetl tar wrong ageka right love karn
@khushiborde4756
@khushiborde4756 3 года назад
@@komaljain2375 hakk ahe pn baghych samorchi vyakti married ahe ki unmarried
@depaliyadav3538
@depaliyadav3538 3 года назад
Kharch khar aahe he भैय्या
@shubhadanaik1937
@shubhadanaik1937 3 года назад
बेटा, किती छान शब्दात तु भरकटलेल्या तरुण पिढीला चांगली शिकवण देत आहेस.तु पुण्य काम/समाजसेवा करत आहेस.खुप खूप आशिर्वाद.
@pritichoudhary5172
@pritichoudhary5172 3 года назад
pan kunala bayko pan hawi aste aali gf pan hawi aste. pan doghila sobt nahi theu shkt. pan.
@sandhangaikwad2841
@sandhangaikwad2841 Год назад
Yes
@laxmikamble7167
@laxmikamble7167 3 года назад
अगदी बरोबर बोललात तुम्ही दादा प्रेम कसं निस्वार्थी असावे, प्रेमात त्यागाची भावना असावी शरीर सुख म्हणजे प्रेम नव्हे
@kumudchandewar6143
@kumudchandewar6143 3 года назад
Nice ...I agree with you
@nayanatayade1996
@nayanatayade1996 3 года назад
Maza navra married hote tyschi bayko ahe tila cancer ahe tils talak nhi zala tyaycha sir maze married life tiknar ki nhi sir
@sunandadhiwar5305
@sunandadhiwar5305 3 года назад
अगदी बरोबर आहे. अनैतिक संबंध, फक्तं पैसै लुटून शरीर सुखा साठीनाही
@jyotinrbagh8053
@jyotinrbagh8053 3 года назад
Haa barobar aahe Dada pan pahil prema sobat jar apple married nahi zale aplya nashibat te nahi aale tar.... . ,?
@jyotinrbagh8053
@jyotinrbagh8053 3 года назад
Ani hooo kiti hi visarnyacha preattan kela ani te nahi visru shaklo tar.....
@snehalparde4379
@snehalparde4379 3 года назад
खुप छान आहेत तुमचे विचार असे विचार जगात सगळ्याच मुलांचे असते तर किती छान झाल असत👌👌 proud of you bhaiya
@kirangawari6721
@kirangawari6721 3 года назад
आयुष्यात जरी एकमेकांचे नाही झालो...तरी एकमेकांची काळजी स्वतः पेक्षा जास्त काळजी करणं म्हणजे खरं प्रेम...
@rajendrashirsath9956
@rajendrashirsath9956 2 года назад
Pan tyanchyashi aapn friend mhanun bolu shakto na
@jyotirewale8885
@jyotirewale8885 2 года назад
Khup chan comments keli tumhi 👍👍👍👍
@Kinjalk4848
@Kinjalk4848 2 года назад
Nice bro 👌
@sagargurav1380
@sagargurav1380 3 года назад
खुप महत्वाचा विषय आहे हा. खुप छान सविस्तर सांगितले आहेस. अप्रतिम !!! हा विडिओ पाहणाऱ्या कोणाचेही जर तसे संबंध असतील तर आत्ता तरी डोळे उघडा. ही खुप वाईट गोष्ट आहे. मी स्वतः अनुभवली आहे त्यामुळे रिक्वेस्ट करतोय. वेळ निघुन गेली की काही उपयोग नाही
@durgajadhao9200
@durgajadhao9200 2 года назад
एकदम बरोबर सर.....प्रेम प्रेम म्हणजे काय असतं,एक आकर्षण असतं... शेवटी कोणीचं कोणाचं नसतं....
@shobhapatil6811
@shobhapatil6811 2 года назад
हो.फक्त.आकर्षण.आस्त.त्यालाच.लोक.प्रेम. म्हणून.फसतात.
@vilaspundlikshinde5459
@vilaspundlikshinde5459 2 года назад
हो आकर्षण असत तिच्या स्वभावाच,मनाच,समजूतदारपणाच
@AT-ux5ki
@AT-ux5ki 3 года назад
अनैतिक संबंध वेगळे आणि प्रेम वेगळे आहे,married व्यक्तिवर प्रेम करने कितपत बरोबर हे माहित नाही, पन आज 4 वर्षा नंततरही त्रास आणि आठवण तेवढीच येते...😢
@divyamajunkar9162
@divyamajunkar9162 3 года назад
एक दम बरोबर प्रेम हे विश्वास असते आणि जिथे विश्र्वास नाही तिथे प्रेम पण नाही 👍🙏🏻❤️
@atulkatke8214
@atulkatke8214 3 года назад
Ho
@sayajipatil2083
@sayajipatil2083 3 года назад
Ho barobar
@Yogeshvisputep2
@Yogeshvisputep2 3 года назад
Mla pn🥺
@priyaji8327
@priyaji8327 Год назад
Right
@Veena1504
@Veena1504 3 года назад
मला तर वाटतं कि सगळ्यात पाहिलं एक असा कायदा कडक कायदा यायला पाहिजे कि अश्या व्यक्तींना कडक शासन हे व्हायलाच पाहिजे.... आधी मैत्रीच लेबल लावतात नंतर प्रेमाचं लावतात नंतर गुपचूप जाऊन लग्न करतात.... बायको आपली असते घरात काम करत तिचा का असा विश्वासघात करायचा... ती काही नवऱ्याच्या मागे जात नाही बघायला हा बाहेर जाऊन नक्की कसली काम करतोय.... माझं इतकंच म्हणणं आहे कोणत्याही मुलीचं आयुष्य बरबाद करणं खुप मोठा गुन्हा आहे....एक स्त्री एका स्त्रीच संसार मोडते..... अश्या दोन्हीही जो बाहेर नवरा लफडी करतो जी बाई त्याला सपोर्ट करते प्रेम हे लेबल लावून अश्या दोघांनाही कठोर च्या कठोर शिक्षा होणं गरजेचे आहे असा एक कायदा निघणे गरजेचे आहे.....
@akashdavari2293
@akashdavari2293 3 года назад
खूप छान ताई
@sheetalsahu7719
@sheetalsahu7719 3 года назад
Hech bayko karel tar
@aratigosavi8845
@aratigosavi8845 3 года назад
Barobar aahe tumche..karan maja life madhe pan aasech jahale..mi kay karu malach samjat nahi
@vijayamali3964
@vijayamali3964 3 года назад
I agree with you
@priyankagajjam8995
@priyankagajjam8995 3 года назад
@@aratigosavi8845 same.... Gharchi boltat maf kr ekdha to he maf kr mhnun prt chuk honar ny boltoy.... Samjt nay maf kru ka... Sodu 😣😣
@varunlandge2514
@varunlandge2514 3 года назад
एक मेकांना शेवट पर्यंत जपन म्हनजे खर प्रेम
@vikaskedare7582
@vikaskedare7582 3 года назад
एका वाक्यात पूर्ण अर्थ सांगितला तुम्ही👍
@vijendrapalkar9464
@vijendrapalkar9464 3 года назад
Nvryhya chid chid keli baykovar kay mhanaych tyala Prem mhanaych ka plz sanga
@OmLanjwadeop
@OmLanjwadeop 2 года назад
लग्न झाल्यानंतर नवरयाने बायको बरोबर आणि बायकोने नवरया बरोबर प्रामाणिक राहणे, म्हणजेच प्रेम सक्सेस झाले
@hanumantsawairam2976
@hanumantsawairam2976 Год назад
सर तुमचे विचार आजच्या बिघडत असलेल्या पिढीसाठी आवश्यक आहेत.
@vijayingole5233
@vijayingole5233 3 года назад
Ha nashibacha khel ahe sarv...... Khup moth nashib lagta khar prem milayla........ Ani ho...... Lagna nantr prem he yogya ahe..... As mi mhanto........ Karan ka bayko navryachi ijjat karat nasel...... Kinva navra baykochi ijjat karat nasel........ Ani ashatach kuni tari ayushat ale....... Ani tyachya kadun kinva tichya te sarv milale ki jyachi apeksha keli....... Fakt ani fakt prem...... Kadhihi dukhaval nahi.... Ani jr ka dukhavl tr mafi magitli...... Hech ahe khar Prem....... Ekmekana samjun ghen ani ekmekana samjun sangnar as jr kuni bhetl asel tr mi mhanto lagna nantr pn prem hou shakte ani te pn khar prem......
@shubhangibhakare2441
@shubhangibhakare2441 3 года назад
एकदम right
@suvarna4333
@suvarna4333 3 года назад
Khr aahe as hot
@anjalishirkar4877
@anjalishirkar4877 3 года назад
Barobar
@ravindrapatil8947
@ravindrapatil8947 3 года назад
You are correct, thanks for teaching the people in their own language.
@sachingadge1860
@sachingadge1860 3 года назад
Brobr
@Aashwiniscookingvlogs
@Aashwiniscookingvlogs 3 года назад
कीती छान बोललास रे दादा़,,माझे डोळे भरुन आले।।😢😢 माझ लव marriage आहे रे 5 वर्ष झाले माझ्या नवरा पन असच धोका दिला मला।।।
@sayajipatil2083
@sayajipatil2083 3 года назад
Tumche नशीब आहे ताई तुमचे लव्ह marriage झाले आमचे लव्ह असूनही घरातील नाही म्हणतायत kup tension aahe kay करावे समजेना कूप निगेटिव्ह विचार येतायत मनात
@hanumandisale7163
@hanumandisale7163 3 года назад
तुमचा व्हिडिओ खुप भारी आहे या जगात माझ्या मनाशी जुळनारी मानसे आहेत थँक्स सर🙏
@sumitramayalar4724
@sumitramayalar4724 2 года назад
Tumch ekdam barobar aahe..... Khup dhanyavaad ki tumchi he bolat aahat..... Ya aashaa lokacha vagnya mule jachi kharch chuk naste tyala khup trass hoto.... Dhanyavaad dada tumche
@sanjaywakade5275
@sanjaywakade5275 3 года назад
हो भाऊ तुम्ही बरोबर बोलतात,जे लोक बाहेर लफडे करायचा विचार करतात,त्यांच्या बायको सोबत दुसऱ्या व्यक्तीला जर हे लफडे करताना बघितलं तरच हे सुधारतील
@sheetalsahu7719
@sheetalsahu7719 3 года назад
Ekdam barobar
@swatikadam7451
@swatikadam7451 2 года назад
Kharch
@pranalichachad4316
@pranalichachad4316 3 года назад
खुप सुंदर विचार आहे हा प्रत्येकाने जगाला पाहिजे
@jagdishsuryawanshi1053
@jagdishsuryawanshi1053 3 года назад
🙏❤️🙏खरच किती सुंदर विचार आहेत सर तुमचे 🙏🙏
@user-oz4ii6lw7f
@user-oz4ii6lw7f 2 года назад
खूप छान सांगितले सर तूम्ही
@laxmanpachpute2913
@laxmanpachpute2913 Год назад
किती छान प्रबोधन केले प्रबोधन छान झाले
@pritibagwe5983
@pritibagwe5983 2 года назад
👍 खुप भरकटलेला युवा पिढीला चांगला संदेश
@shubahmlonkar3651
@shubahmlonkar3651 3 года назад
दादा खरच तुमचं एकदम बरोबर आहे प्रेम हे एकदाच होत आणि जर का त्या प्रेमाचे रूपांतर लग्नात झालं तेव्हा त्या व्यक्तीने समोरच्या व्यक्तीवर तेवढेच प्रेम करावे।दुसरं म्हणजे लग्न झाल्यानंतर bayko किव्हा नवरा यांना तिराहित व्यक्तीवर झालेले प्रेम हे शारीरिक संबंधा साठीच होते हे एकदम योग्य आहे, कारण प्रेम हे एकदाच होते। माझे लग्न झाले नाही पण मला एका विवाहित व्यक्तिवर प्रेम झाले आहे,काही व्यक्ती माझ्यावर टीका करतील त्यासाठी त्यांनी माझी कमेंट सुरवाती पासून वाचावी आणि विडिओ सुद्धा कान देऊन ऐकवा.त्या महिलेचे आणि माझे प्रेम सुरू होताना म्हणजेच तिचा होकार मिळालेला दिवस,या प्रेमात कोणत्याही प्रकारचे शारीरिक संबंध होणार नाहीत यावर संवाद झाला त्यावर मी सुद्धा तयार झालो त्याचे कारण मला प्रेम करायचे होते।आणि प्रेम हे एकदाच होते आणि एकदाच करावे तेही शेवट पर्यंत साथ देणार असेल तरच।आणि मी स्वतः या सगळ्या गोष्टी करू शकतो मला विश्वास आहे।।।।
@shubhangikamble8178
@shubhangikamble8178 3 года назад
प्रेमात निष्ठा, प्रामाणिकपणा असावा.
@sachinbondre7454
@sachinbondre7454 Год назад
दादा खुप खुप खुप खुप खुप खुप खुप छान जे अशा गोष्टी करतात,,,,,पण सत्य जो व्यक्ती असतो सत्य वागतो,,,खरं वागतो त्याच्यासोबत अशा गोष्टी जास्त प्रमाणात घडतात,,,,,,
@satvikmuradeofficial
@satvikmuradeofficial 2 года назад
अगदी खरं खूप छान बोललात, जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@rupalichorghe7489
@rupalichorghe7489 2 года назад
खरच, खूप सुंदर, सांगत, तुम्ही,सर
@gautamlokhande1094
@gautamlokhande1094 2 года назад
Right 👍 khup chhan sangitle mahiti
@priyankakokil6653
@priyankakokil6653 2 года назад
खुप छान बोललात सर..अगदी बरोबर आहे हे
@meenakshikaling4716
@meenakshikaling4716 3 месяца назад
Khoop sundar video thank you so much 🙏🏻🙏🏻👐🏻👐🏻
@prititerawakar6
@prititerawakar6 2 года назад
दादा खुप छान 🙏तूज्या मताशी सहमत आहे मी दादा पहील लग्न लवमेरेज करुन करायच आणी काही मही न्यानी बाहेर फीरवायची दादा बरोबर बोलला तू हिंमत असेल तर सगल्यानसमोर प्रेम करुन दाखवायचा पहील म्हणजे त्या बायको समोर येऊन दाखवाव लपुन छपुन नाही करायच प्रेम दादा खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@yogeshkokne5703
@yogeshkokne5703 3 года назад
विष्णू दादा मी कोमल हजारे बोलते, मी तुला सारखा फॉलो करते माझ्यासोबत तर खूप वाईट झालंय, मी तेरा वर्षांची असताना माझं लग्न झालंय आणि तो माझा नवरा माझ्यावर शारीरिक त्रास देतोय आणि माझं प्रेम आहे माझ्या आत्याच्या मुलावर आम्ही आधी पण एकमेकांवर खूप प्रेम करत होतो आत्ता पण करतोय, त्याचं लग्न नाही झालं अजून पण तो माझ्या शिवाय नाही राहु शकत,आता काय करायचं मला थोडं तुला पर्सनल बोलायचं आहे
@manoranjanachavan8537
@manoranjanachavan8537 3 года назад
बरोबर आहे दादा तुमच जो आपल्या बायकोला फसवुन दुसरी वर प्रेम करत असेल तर तो तीसरी सापडली की तीला सहज फसवु शकतो, प्रेम बीम काही नसत सगळी स्वार्थ साधण्यासाठी ढोंग
@suvarna4333
@suvarna4333 3 года назад
Prem mhnje prem ast prem theun kel jat nahi prem kdhi hot klt nahi konavr hot te pn klt nahi prtyekachya premabddl bhavna veglya astat durstikon vegla asto konala brobr vatat konala chukich vatat pn prtyekala mahit ast aapn chukich aahot ki brobr
@UttamMane-yv3nk
@UttamMane-yv3nk Год назад
खूप छान दादा सांगितली माहिती तुम्ही... खरंच असा देव माणूस कोणीतरी सांगणार असला पाहिजे...
@rohininimagade5744
@rohininimagade5744 2 года назад
अगदी बरोबर बोललात सर तुम्ही 👌👌👍🙏
@raavan_gamer01
@raavan_gamer01 2 года назад
Khup chan and Right 👍👌👍👌
@savitabhingare992
@savitabhingare992 3 года назад
Kharch aahe sir🙏🙏🙏 log Khup swarthi aahe
@shwetajuvekar8017
@shwetajuvekar8017 7 месяцев назад
Khoopch chan video 👌👌
@goodvideosmusic4429
@goodvideosmusic4429 3 года назад
दादा आपण अगदी 100% योग्य बोलत आहात
@dhanashrikamble2905
@dhanashrikamble2905 3 года назад
I agree with your thoughts ...
@nitha980
@nitha980 3 года назад
Niceeeeeee video sir..... Always agree with you...
@sangitajatti9450
@sangitajatti9450 3 года назад
Super ...mast bolatat 👌👌👌
@chayakamble6130
@chayakamble6130 2 года назад
खूप छान 👍
@shrikantpatil1599
@shrikantpatil1599 3 года назад
Dada tuza sarkha dada mala pn asta tr khup br zal ast god bless you
@tejasnavale2336
@tejasnavale2336 3 года назад
मला दादा तुम्हचे विचार खुप आवडतात जगातील एक मेव तुम्ही दादा
@harshadakesarkar6751
@harshadakesarkar6751 3 года назад
Yekdam right tumhi je kahi bolat te agdi yogya ahe mudde yekdam barobbar ahe👍
@arnavimane6274
@arnavimane6274 2 года назад
Correct bolat agdhi mazhya manatla bolat
@kanchankalevlogs
@kanchankalevlogs 2 года назад
Thanks dada khup vatle yekun
@durgavankhede6849
@durgavankhede6849 3 года назад
मी सहमत आहे सर .....
@hanumandisale7163
@hanumandisale7163 3 года назад
सर तुमी माझ्या मनातल तुमी सांगीतल हे 100 टक्के बरोबर आहे
@sonalijadhav9587
@sonalijadhav9587 3 года назад
Right sir, I Agree 👍
@travelwithpranu03
@travelwithpranu03 3 года назад
Yes , I totally Agree with uh👍
@RamdssnamdivShirsat
@RamdssnamdivShirsat Месяц назад
सांगितल ते एकदम योग्य आहे
@migrantashok2458
@migrantashok2458 2 года назад
देवा मला काहीच नको.. पण माझा जीव ज्या जीवात अडकलाय ना तिला मात्र सुखी ठेव... 🙏🙏
@sd6795
@sd6795 Год назад
🥺😔
@gaurisawant4627
@gaurisawant4627 Год назад
Absolutely write
@manaliogale1100
@manaliogale1100 2 года назад
खूप छान माहिती आहे.🙏👌👌👌Thank you 😊
@deepalimore9086
@deepalimore9086 3 года назад
Khup khup Chan sir 👌🏻👌🏻👌🏻agdi khare ahe tumche mala khup avadla video ❤❤❤💖💖💞💞
@sachinavtade8833
@sachinavtade8833 2 года назад
SIR TUMI KADI KONAVAR PREAM KAL HAI KA
@jagdishsuryawanshi1053
@jagdishsuryawanshi1053 3 года назад
खरंच खूप सुंदर विचार आहेत
@sulakshanagchaudhari3521
@sulakshanagchaudhari3521 3 года назад
अगदी बरोबर बोललात तुम्ही दादा निष्पाप जोडीदाराला का फसवतात ही लोक
@vijendrapalkar9464
@vijendrapalkar9464 3 года назад
Agdi barobar bollay dada🙄👌
@swatighadge3056
@swatighadge3056 2 года назад
Right 👍
@rajendrachavan8520
@rajendrachavan8520 3 года назад
अगदी.बरोबर.सर
@sanjivanitayde6001
@sanjivanitayde6001 2 года назад
खूप च बरोबर आहे विष्णू दादा...... खूप छान.... मला तुमचं पटत..... Yes....
@asmitasontate6201
@asmitasontate6201 2 года назад
Bhari video banavalay, mast chan chaprak marliy he yogya mannarya lokanchya thobadat
@anuradhashingare6104
@anuradhashingare6104 3 года назад
Jyachya tyacya vicharsarani var depend aahe, aani situation pan kay mahiti na paratekachi je aase karatat tyana te yogya vatat aasel aani tya tun tyana jar happy vatat aasel tar,.....pream aasave aani te karave hi pan tyat konache hi kahi nukasan nasave,...nahitar purn family visakalit zalya shivay rahanar nahi...,naitik prem aasave anaitek nahi tar te prem mag te kadhi hou de......
@suvarnabokadekar4905
@suvarnabokadekar4905 Год назад
Correct 💯
@virajmadaye9127
@virajmadaye9127 3 года назад
एकदम बरोबर बोललात दादा तुम्ही प्रेम हे एकदाच होत आणि ते एकनिष्ठ राहून निभवायचं.
@aditikare5658
@aditikare5658 2 года назад
You are right sir....✨💯
@pritiraut8428
@pritiraut8428 3 года назад
Khup chan boltay bhaiya aapan me tumcya matashi sahmat aahe
@sureshshinde2729
@sureshshinde2729 3 года назад
बरोबर आहे सर
@mangaldhonde2068
@mangaldhonde2068 3 года назад
Sir tumhi je kahi bolat aagadi barobar aahe prem he kami lokanmadhye disat aahe aatachya janration madhye ani je kahi aahe te fakat attraction aahe jr kharach konavar prem asel tr ti kiwa to ekmekana kadhich khote bolat nahit ani sodunhi jat nahit yala khara prem boltat
@krishnasanap9477
@krishnasanap9477 Год назад
छान
@ranikamble7725
@ranikamble7725 3 года назад
खूप छान
@opsicario9085
@opsicario9085 3 года назад
Love is only love it's come from heart not physically or practically It's doesn't matter before marriage or after marriage it's only my thoughts it's only love love .........n love
@sajitkhevara7528
@sajitkhevara7528 2 года назад
खरोखर हे बरोबर आहेे
@ranjanagoud283
@ranjanagoud283 3 года назад
hi very well said. and its 200% correct. naitikata cha angle khup chaglya ritine explain kela ahe. appreciated t
@saikamble3159
@saikamble3159 2 года назад
बरोबर आहे दादा
@anuradhashivshette4930
@anuradhashivshette4930 3 года назад
बरोबर आहे भाऊ तुझं प्रेम एकाच व्यक्तीवर होते
@user-du6nz3cs4d
@user-du6nz3cs4d Год назад
विवाह बाह्य संबंध म्हणजे त्याला 'व्यभिचार वासना'असे म्हणतात. याच्याशी प्रेमाचा दुर दुर पर्यंत संबंध नाही🙅🙅🙅🙅❌❌❌❌❌
@sophiyabhoire1341
@sophiyabhoire1341 3 года назад
Khup changle , yogy vichar aahe bhava......
@pravinamayangade7480
@pravinamayangade7480 2 года назад
Barobar ahe Bhau
@pradipekashinge7820
@pradipekashinge7820 Год назад
अगदी बरोबर आहे दादा तुझे आपल्या जोडीदाराला धोका देण्याचा कुणाही अधिकार नाही आणि त्याला त्याची शिक्षा मिळाली पाहिजे
@rohitkanojia57
@rohitkanojia57 3 года назад
It's my reaction.... Love is unconditional... Simply....
@ashokjathar3637
@ashokjathar3637 3 года назад
समोरच्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची आणि शारीरिक संबंधाची गरज असेल तर -- ती व्यक्ती स्वतः हून तयार असेल तर..?
@varshabiradar8189
@varshabiradar8189 3 года назад
खूप छान 👌. सहमत आहे. स्वामी ओम 🙏🏻
@krishnamali3285
@krishnamali3285 3 года назад
Far Changla Vichar Sangitala. Thanks
@celestybidari
@celestybidari 3 года назад
Jya vyaktimadhe aaplya manala shanti, samadhaan,vishwas,kalji ,aani prem milat na tech naat pratekjn shidht asto aani te naat ekda milal ki kay barobar aani kay chuk te lakshat yet nai
@swarsangeetmusicacademy7949
@swarsangeetmusicacademy7949 3 месяца назад
अगदी बरोबर सर चांगलच वागावे लागते चांगलं वागायचं सोंग करून उपयोग नाही
@rsmarathi6421
@rsmarathi6421 3 года назад
खरं तर पती-पत्नी दोघांनी मिळून मिसळून राहिलं पाहिजे संसार म्हणजे भातुकलीचा खेळ नाही प्रेम वगैरे काही नसतं ती एक ॲट्रॅक्शन असतं आपल्याला एक मोठा आज्ञान असतं खरं प्रेम आपल्या आई-वडिलांवर करा जिंदगी हसत हसत जगा
@gaurisonawane7920
@gaurisonawane7920 Год назад
Sir mala lahan mulga aahe mala kalat nahi mi jiv deu ka kay karu maj majya navryawar khup prem aahe mi nahi sahan karu shakat aata tyanla dusrya bai barobar
@udaysawant7658
@udaysawant7658 3 года назад
काय आहे घरच्यांच्या पसंतीन आपण लग्न केलं .आणि आपल्याला प्रेम नाही मिळाले आणि समोरून कोणी मुलगी आपल्यावर प्रेम करत आहे ती पण 16वर्षाची मुलगी 50वर्षे वयांच्या वृद्ध पुरुषांवर खरं प्रेम झाले असेल या कारणाने त्याची बायको वं मुले सोडून गेली त्यांनी काय करावे आणि त्या मुलीच्या घरच्यांना मान्य आहे. तर मी काय करावे.आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम खरं प्रेम झालं त्याला आता काय करावे?
@anjalidhengale2060
@anjalidhengale2060 3 года назад
एकदम बरोबर sir 🙏
@santoshshinde8004
@santoshshinde8004 3 года назад
Agdi barobar dada
@maheshkakade8809
@maheshkakade8809 3 года назад
Barober ahe tumch 👌👌👍
@hemlataautee3529
@hemlataautee3529 3 года назад
अगदी बरोबर बोललात 👍
@RimaSpeaks
@RimaSpeaks 3 года назад
Khup chhan dada tuz agdi brobr aahe... ❤❤❤
@pravinbhute99230
@pravinbhute99230 Год назад
Right sir
@_-_tgayu4005
@_-_tgayu4005 3 года назад
Khup chan
@admitsgaikwad7263
@admitsgaikwad7263 3 года назад
Kharch khup Chan
@sumadhurvani2
@sumadhurvani2 3 года назад
प्रेमात सुरक्षित वाटणे कितपत योग्य आणि प्रेम कितपत पडताळून पाहणं योग्य का ? याला शक घेणं कितपत योग्य म्हणता येईल.
@gholapmadhukar2961
@gholapmadhukar2961 3 года назад
बरोबर आहे सर
@MadhuriGotarne
@MadhuriGotarne 11 месяцев назад
Dada 1 no
Далее
ТАЙНЫ И ЗАГАДКИ ИНТЕРНЕТА 2
41:37
ТАЙНЫ И ЗАГАДКИ ИНТЕРНЕТА 2
41:37