Тёмный
No video :(

#पहाटे 

pranjal Shinde vlogs
Подписаться 135 тыс.
Просмотров 41 тыс.
50% 1

#पहाटेलवकरउठूनस्वयंपाक
#एकदिवसअसाहीयेतो
#dailyroutine
#dailyvlog
#मराठीvlogger
#marathichannel
#marathivlogger
#indianyoutuber
#maharashtravlogger
#मराठीvlog
#earlymorningroutine
#pranjalshindevlogs
#सकाळचेघरकामकसेकरावे

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 402   
@PurnaBrahmaRasoi
@PurnaBrahmaRasoi 2 года назад
Nice vlog👌👌 हो नेमके कामाच्या गडबडीत होते आहे माझे ही खुप वेळा असे झाले आहे☺ इलेक्ट्रॉनिक पेक्षा गॅस गिझर छानच 👌👌👌🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
तृप्ती ताई आपले मनापासून आभारी आहे असा सपोर्ट आणि आशीर्वाद राहू द्या ताई ❤️🤗😍😊🙏🙏 शुभ रात्री ताई ❤️❤️❤️❤️❤️
@archanakale4224
@archanakale4224 2 года назад
Electric gizer chan aahe . Jaga pan vachate. Aani bill pan khup naste. Safe aahe.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खूप खूप मनापासून आभारी आहे अर्चनाताई असेच प्रेम व आशीर्वाद सपोर्ट राहू द्या ताई शुभ रात्री ताई 🙏😍🤝🤗😍❤️
@vinodvispute7523
@vinodvispute7523 2 года назад
अग ताई तू माझ्या मुलीचं नाव चुकीचं घेतल हर्षदा नाहीं मोक्ष दा आहे. पण thanku तू माझ्या मुलीचं रिक्वेसट पूर्ण केलीस. पण ताई तिचा ना आज birthday आहे. तर kitto la सांग आणि हो आरुला पण सांग तिला wish करायला उद्याच्या व्हिडीओत तिच्यासाठी surprice राहील माझ्याकडून हे कारण तिला ना kitto आणि आरु खूप आवडतात ती काल म्हणत होती की आपणं त्यांच्या घरी जाऊ दिवाळीला 😁 . आणि तीच नावं मोक्षादा आहे.plz येवढं कर.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो ताई नक्की करेन 👍 सॉरी ताई उद्या ना डिटेल्समध्ये तुमच्या लेखी ची इच्छा पूर्ण करेन आज मी माझ्या कडून ताई मोक्षदा ला शुभेच्छा देते वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मोक्षदा बाळा ❤️❤️💕💕😘😍 आई माता वैभव लक्ष्मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो,तुला खूप सारे आयुष्य लाभो, खुप शीकुन मोठी हो बाळा🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰 ताई आपलेही मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे आणि एखादी काही माझ्याकडून चुकी झाली तर समजून घे आणि तिची रिक्वेस्ट मी उद्याच या व्हिडिओमध्ये पूर्ण करेन
@swaradanait7676
@swaradanait7676 2 года назад
Electric guizer la bill jast yet ....baki kahi issue nasto . Tyapeksha solar basvlele changla
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो ताई खुप खुप आभारी आहे स्वराताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@manasbhosalearts9222
@manasbhosalearts9222 2 года назад
Ho electric geyser best option ahe mi 2 varsh Zale vaprte ahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ शुभ रात्री ताई ❤️❤️❤️❤️❤️
@varshaghevari1426
@varshaghevari1426 2 года назад
आणि मला बोलायचं होते तुमचे काम करायचे बघून आम्हाला खूप उत्साह येतो
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे वर्षाताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@YuvrajPatil-fw4pr
@YuvrajPatil-fw4pr 2 года назад
गिझर चा काहीही धोका नाही
@RBvlogs80
@RBvlogs80 2 года назад
Dough maker madhe pith chan malun hota ka. Mala pan ghyaychay. Plz suggest
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो रुतुजा ताई खुप छान पिठ मळले जाते त्यात नक्की घ्या, खुप खुप आभारी आहे रूतुजा ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@priyamali8833
@priyamali8833 2 года назад
Ha tai electronic guiser ahe amchyakde ,Kahi ch problem nahi 2 year zale
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे प्रिया ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@minalkardile8464
@minalkardile8464 2 года назад
Yes me pan tech suchven ki tummi nakki electric gizer basvun ghya. Safe ahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो ताई मी नक्की बसविन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@swapnalimali4474
@swapnalimali4474 2 года назад
Ho water hitter basun ghya gizerpeksha changal ahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो स्वप्नाली ताई नक्की घेईन स्वप्नाली ताई असेच प्रेम व आशीर्वाद सपोर्ट राहू द्या ताई ❤️❤️❤️❤️❤️ शुभ रात्री ताई 🙏😍❤️❤️❤️
@medhakelkar4929
@medhakelkar4929 2 года назад
ताई तुम्ही इंडक्शन हॉट प्लेट विकत घ्या अशावेळेस नक्कीच कामी येते ती. संपूर्ण जेवण होतंय त्यावर आणि लाईट च बिल्ल पण एवढं काही जास्त नाही येत
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खूप खूप मनापासून आभारी ताई एवढे छान आणि सुंदर माहिती दिल्याबद्दल खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍🤗🤝😊
@rajeshreesalvi4758
@rajeshreesalvi4758 2 года назад
🙏 ताई खूप छान विडोओ होता 👌 माझ्या मुलीला पण बटाट्याची भाजी खूप आवडते ती पण आर्यन आणि किटो सारखी बटाटा चे पदार्थ आवडून खाते😋
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
राजश्री ताई खूप खूप मनापासून आभारी आहे आणि तुमच्या मुलीलाही माझ्याकडून खुप सारे प्रेम आणि आशीर्वाद शुभ रात्री ताई 🙏😊🤗😍
@sonalisambhoo7596
@sonalisambhoo7596 2 года назад
Kuchenmadhe blackboed milro tho lav tyawar gas sampla ki lihun thevayche safed rangacha milto
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
सोनाली ताई माहिती दिल्याबद्दल मनापासून आभारी खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️😍🙏 शुभ रात्री ताई 🙏😊
@divyachopade9129
@divyachopade9129 2 года назад
ताई मी तुमचा पाणीपुरीचा video बघितला पण तुम्ही सर्व साहित्य रेडिमेड आणल पण मला घरी केलेली पाणीपुरी हवी होती तुम्हाला जमलत तर तुम्ही पाणीपुरी बनून दाखवाल का tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो दिव्या ताई नक्की शेअर करीन खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍😍🤗🤝 शुभ रात्री ताई ❤️❤️❤️
@manishachavan2511
@manishachavan2511 2 года назад
Tumhala baghun chhan watat tai fresh watat.. tumhi pan asech khush raha hasat raha
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
मनिषा ताई या सुंदर कमेंट साठी आपले मनापासून आभारी असेच भरभरून प्रेम आशीर्वाद सपोर्ट राहू द्या ताई शुभ रात्री 🤗😍😍❤️🙏🙏😊
@sonamshirodkar1663
@sonamshirodkar1663 Год назад
Hello tai..kashi aahes..aamchya zadanna kid lagte.pannanna hol padtat..yasathi Kay kraych aani kont khat Kiti divsatun ghalaych plz sang.. Te kas ghalaych tepn sang
@leenakavitake1760
@leenakavitake1760 2 года назад
Electric geyser best wall mount automatic
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ शुभ रात्री ताई 🙏😍🤝🤗
@vidyakurhade7764
@vidyakurhade7764 2 года назад
Solar uttam
@varshaghevari1426
@varshaghevari1426 2 года назад
प्रांजल ताई तुम्ही emergency ला एखादे electric induction गॅस घ्या बरे पडते व त्यावरील सर्व भांडी मिळतात कुकर कढई अशी सर्व भांडी मिळतात अशा वेळेला खूप कामात येते व त्यावर ही जेवण छान व पटपट होते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो वर्षा ताई मी नक्की घेईन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ishwargade1491
@ishwargade1491 2 года назад
ताई तु हाडाचे दुखणयावर काय औषध घेते ते मला सांग. मला पण हाडाचा त्रास होतो.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
वैष्णवी ताई मी आयुर्वेदिक औषध घेते कोल्हापूर मध्ये कोतवली गाव आहे तेथे हे औषध मिळते खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️😍🙏🤝 शुभ रात्री ताई 🙏😍🤝🤗😍
@sonalikulkarni5816
@sonalikulkarni5816 2 года назад
Tai electric geaser peksha tumhi Gas geaser lavu shakata, to khup soyicha aahe aani ventilation changal asel tar kahi bhiti nahi
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
सोनाली ताई एवढी महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभारी खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ शुभ रात्री ताई ❤️
@dipalideshmukh4238
@dipalideshmukh4238 2 года назад
Ho tai achank asa prasang yeto tevha sagle routine disturb hote.Mazyakade 200 litre che solar ahe.parantu paus aani abhal vatavaran asle tar paani tapat nahi.Tevha mi gas var tapvte.Kadak sunlight madhye khupch upyogi padte.tyamule aapli electricity aani gas saving hote.aapli gharpatti ahe na tyachyat pan aaplyala kahi pramanat discount dila jato.nice blog.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
दीपाली ताई एवढी महत्त्वाची आणि खूप छान माहिती दिली मनापासून आभारी आहे खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️😍🤗 शुभ रात्री ताई ❤️❤️❤️
@KomaLakhan12
@KomaLakhan12 2 года назад
Namskar taai , mazi ek request aahe , je new youtuber aahet tyancha pramotion tumchya channel var kra na please 😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍🤗🤝 शुभ रात्री ताई
@indianyoutubersmitahotkar1602
@indianyoutubersmitahotkar1602 2 года назад
Hi sonali tu unhavar chalnara solar basav tyane bill yet nahi gas chi pun bacht hote ani kaslich bhitee nahi fakt pavsalyat solarche pani garam hot nahi theva 4mahine gas var pani garam karave lagel tu ghatlela dress tula khup chan distoy
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो ताई आहे माझ्याकडे सोलर पण दुसऱ्या घराची सावली पडत आहे खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️ शुभ रात्री ताई 🙏😊🤗😍❤️
@aryabakare7331
@aryabakare7331 2 года назад
Ho gas gizar ghya safe aahe amchyt aahe fakt divasbharatun ekda bathroom chi khidki open thevychi amchyt saglychyt aahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खूप खूप मनापासून आभारी आहे आर्या ताई असेच प्रेम आशीर्वाद सपोर्ट राहू द्या ताई ❤️😍🙏🤝🤗😍🙏❤️🤝🙏❤️🤝🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ शुभ रात्री 🙏🙏🙏🙏🙏
@sarikavlogs2516
@sarikavlogs2516 2 года назад
ताई माझा तर गॅस नेमका दसऱ्या दिवशी संपलं आहे नेमकं पोळ्या लाटा घेतला की माझ्या सुद्धा खूप फजिती झाली त्या दिवशी आजचा व्हिडिओ खूपच छान होता ताई माझा मोबाईल मोबाइल बंद पडायला लागला होता व्हिडिओ केल्यामुळे हँग पडायला लागला व्हिडिओ केल्यामुळे पती म्हणले की दिवाळी झाला कीआपल्याला मोबाईलअनु नवा व्हिडिओ टाकायला चालू कर मग 👌👌👌👌❤❤❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ शुभ रात्री ताई 🙏😍🤝 हो ताई दिवाळीनंतर सुरू करा 🙏😍❤️🤗😊
@jyotimohite2282
@jyotimohite2282 2 года назад
Tumche video baghun khupppp Positive vatata..aani tumchya tondun j aashirwad nightat saglyansathi khup bara vatata
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ज्योती ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@alkavardhe5430
@alkavardhe5430 2 года назад
घरी येणार आहे का नाही कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा तुला सोनू
@priyankaghogare1787
@priyankaghogare1787 2 года назад
खूप छान होता व्हिडिओ ताई तुम्हाला तुमच्या परिवाराला कोजागिरी च्या खूप खूप शुभेच्छा 💐🥰👌❤️🌹 शुभ दुपार ताई
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
अगदी मनापासून आभारी आहे असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️ शुभ रात्री ताई ❤️❤️
@tanajigogawale7480
@tanajigogawale7480 2 года назад
गिजर घ्या बसुन ताई. खुप छान
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो रूपालीताई आता तेच करणार आहे माझ्या सर्व गोड ताईने मैत्रिणींनी मला हा सल्ला दिलेला आहे रूपालीताई आपली मनापासून आभारी आहे असेच प्रेम व आशीर्वाद सपोर्ट राहू द्या ताई शुभ रात्री ताई 🙏😍❤️❤️
@kolekarvasantrao.2068
@kolekarvasantrao.2068 2 года назад
Gas cylender kevha hi chek karu ghet ja kadhi leakage asu shakto
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
ताई तुम्ही एवढी काळजीपूर्वक मला सांगितलं त्याबद्दल अगदी हृदयातून आभारी खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ शुभ रात्री ताई 🙏😍🤝🤗😍
@varshapatwardhan4801
@varshapatwardhan4801 2 года назад
Chakoo maker is good for emergency.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे वर्षा ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@varshapatwardhan4801
@varshapatwardhan4801 2 года назад
Gas gizer super aahe kahi tension nahi.eak extra cylinder phajie.gas pan vacho. 4 lokanna 3 mahine aaramat purta.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो वर्षा ताई मी नक्की घेईन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@mandakinipatil4986
@mandakinipatil4986 2 года назад
Ho. Tai. Hote. Fhazhithi. Yakhydhy.timela. Ani. Thanks tai. Thumchi. Kamachi. And. Kirana chi list. Dhykhwaly bhadhal Chan video. Karan. Ashi. Fhazhithi. Zhylawer. Khy. Karaychy. Chan. idia
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो ना बरोबर बोल ना मंदाकिनी ताई खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️ शुभ रात्री 🙏🙏🙏🙏🙏🙏
@vishalnivangune5947
@vishalnivangune5947 2 года назад
ताई तू लवकर गिझर बसव त्यामुळे लवकर काम होतं
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो ताई मी नक्की बसविन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@laxmithomke4450
@laxmithomke4450 2 года назад
Hi tai Te sylinderch stand chan ahe.. Kutun anla ahe
@chhayasardar1012
@chhayasardar1012 2 года назад
खुप छान सोनाली 👌👌👌झाडें खूपच लावली आहेत तू खुप काळजी घेते झाडाची म्हणून छान टवटवीत आहेत झाडें 👍👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍🤗🤝 शुभ रात्री ताई 🙏😊🤗😍❤️❤️
@anitatalwar2593
@anitatalwar2593 2 года назад
tai mazyakade Bajaj cha ahe (5 lit., )chanhala ahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे अनिता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Krishna_qoutes
@Krishna_qoutes 2 года назад
video chan aahe ashi fjiti hote kadhi kadhi 👌👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sheetal1616kk
@sheetal1616kk 2 года назад
तुमचा प्रत्येक vlog मला मनापासून आवडतो, तुमचे घरही खूप छान आहे, तुमच्या चॅनल मध्ये नेहमी सातत्य ठेवा, व्हिडियो वेळेवर upload करत जा कधी गॅप येऊ देऊ नका, लोकांना काय पाहिजे यावर लक्ष राहूद्या आणि स्वतःला कधीही कमी समजू नका, तुम्ही खूप खूप पुढे जाणार, कारण तुम्ही प्रत्येक subscriber la आवर्जून reply देता हे मला फार आवडले
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे शितल ताई 🙏 असाच सपोट आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@anildeore920
@anildeore920 2 года назад
Mo.nslyane me sagdyat shevti video pahate ...Mhnun maj like and subscribe sagdyat ushira ast ...Pn shevti ka asena te nehmi rahin...
@pushpatekawade6178
@pushpatekawade6178 2 года назад
ताई पीठ मळण्याच यंत्र छान आहे त्यापेक्षा मोठे पण मिळत का आणि किंमत किती आहे सांग पिलिज
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
पुष्पाताई त्याला आटा मेकर म्हणतात हो ताई मिळू शकते पण मी काही पाहिले नाही याची किंमत ,250 च्या पुढे आहे यामध्ये कमीत कमी एक किलो पीठ आपण मळु शकतो खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️
@gaurav2985
@gaurav2985 2 года назад
हो कीट्टो माझे झाले. जेवण तु जेवली का मी पन शाळेत जाते, सातवीच्या वर्गात आहे .मला आणि माझ्या आईला तुम्ही दोघे बहीण भाऊ खुप आवडता. 😊👍👍👌असेच छान विङीओ टाकत जावे ताईंना आमच्या कडुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा👍👍🙏🙏❤थँक्स कीट्टो 🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ शुभ रात्री ताई ❤️😍🤗
@rupalikhandare7954
@rupalikhandare7954 2 года назад
Custard powder kuthly flewer ch waprte tai je khir madhe takat.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
ताई मी वापरते ती वेणी ला आहे कोणत्याही फ्लेवर ची मिळते खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️
@mangal5380
@mangal5380 2 года назад
ताई ड्रेस खूप छान दिसत आहेत . माझ्या कडे इलेक्ट्रिकल गिझर आहे पण बोअर चे पाणी असेल ना तर तो क्षारामुळे लवकर खराब होतो .
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
ठिक आहे ताई खूप छान माहिती दिली खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️
@kavitapawar3062
@kavitapawar3062 2 года назад
Khup chhan tai tumhi sakalich sagale kam karta mla tumchasarkh lavkar uthun kam kravs vatate pn mla lahan bal ah 9 mahinyacha to maza sbtch uthto tri pn mla tumchi khup mdt zali ah tumhi khup great aahat tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
कविताताई असेच भरभरून प्रेम करा आणि असाच आशीर्वाद सपोर्ट राहू द्या ताई ❤️❤️❤️❤️❤️ मलाही आपल्या सारख्या प्रेमळ ताईंची गरज आहे शुभ रात्री ताई 🙏😍🤝🤗😍
@pritibhagatpatil.932
@pritibhagatpatil.932 2 года назад
Bajaj gyser pn chaaan aahe button chaalu Kel ki 5 mintaat paaani garam hott
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो ताई मी नक्की घेईन खुप खुप आभारी आहे प्रिती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@ashwinipawar68
@ashwinipawar68 2 года назад
Tai tumhi machine madhe galichcha dhuta ka?? Tai mala sakali uthun anghol karayla khup aavadat pn mala sardicha tras hoto... 😒
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो अश्विनीताई मी मशीन मध्ये धुते असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@manikulkarni9448
@manikulkarni9448 2 года назад
कणिक माळायचे यंत्र कितीला घेतले आहे आणि कुठे बिना लाइट वरचा आहे ना ते मला पण घ्यायचे आहे सोनल ते मला सांग
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो ताई त्याला लाईट लागत नाही तरी ते कुठेही मिळते आणि अडीचशे च्या पुढे त्याच्या किमती आहेत खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@yadavdivya7230
@yadavdivya7230 2 года назад
Tai top khupch mst dist ahe...gas gijar cha khi shkyto pblm nsto...mipn bsvnar ahe...mihi tumchyasarkhch panyachya bhandya pani gas vr tapvte ...n jeva tumcha gas cylinder smpla teva mla mazya mummy chi athvn zali tichi ashich sakalchya dabyaveli fajiti hote 😂... ❤️🌹😘 Kitto aaru la khup prem 🌹😘😘😘
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️ शुभ रात्री ताई 🙏😍❤️ Love you ताई 🙏😍❤️🙏
@rupalikhandare7954
@rupalikhandare7954 2 года назад
Chan disat hoti tai video khup chan hota. 🥰🥰👌👌aani aaj me tu jya recipe sikvlyat n tyachmadhali 2 recipe keli me 1mhanje chocolate cake 2 nd kobbi manchurian. 2pan khup chan zalyat sarvana aavdalyat men mhanje me Sikali .🙏🙏🙏tai 🥰🥰❤❤❤💐💐
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
रूपाली ताई खूप बरं वाटलं आपली कमेंट वाचून मलाही आपल्यासारख्या गोड ताईंची गरज आहे खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍😍🤗🤝 शुभ रात्री ताई 🙏😍❤️❤️❤️
@meenamokate3621
@meenamokate3621 2 года назад
झाडे खूप छान आहेत कधीतरी होत असे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
मीनाताई असेच प्रेम आशीर्वाद सपोर्ट देत रहा ताई ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ शुभ रात्री ताई 🙏😊🤗😍❤️❤️❤️❤️
@rudrakatke9350
@rudrakatke9350 2 года назад
Hi tai.. Aata mekar kitila ghetla ahe. Ani contya company cha ahe plz sang. Ani kiti chapati bantat
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
ताई ब्रँड्स नाव काही माहीत नाही पण अडीचशे पासून पुढे मिळतात खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️
@shreejagnade9930
@shreejagnade9930 2 года назад
आणि मी तळेगाव दाभाडे, पुणे इथे राहते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️😍🙏
@shubhangiraut6486
@shubhangiraut6486 2 года назад
Electric gizer best ahe safe ahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे शुभांगी ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@maithalisuryawanshi4618
@maithalisuryawanshi4618 2 года назад
ताई तुम्ही विचारलं होतं की तुमच्या मुलीचे नाव काय आहे तर माझ्या मुलीचे नाव मैथीली आहे ताई आसच नविन नविन नविन विडीव दाखवत जा कारण तुमचे विडिओ बगुन मला पण कामाचा वूलास येते ताई गॅस ला लवकर नबर लावत जा तबेतीची काळजी घ्या
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो का मला वाटले तुमचेच नाव मैथिली आहे साॅरी ताई मी किट्टोला नक्की सांगेन असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@priyankalashkar2915
@priyankalashkar2915 2 года назад
Nice Sonali tai kuhp Chan video kartay gas silendar lavkar bart java kkito chan vichar karun bolte nice kkoto
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खूप खूप मनापासून आभारी आहे प्रियंका ताई असेच प्रेम व आशीर्वाद सपोर्ट राहू दे ताई ❤️🤗🤝😍🙏😊
@savitakanere5765
@savitakanere5765 2 года назад
खूप छान व्हीडीयो आहे ताई 👌👌😍😍👍 माझ्या मूलांना पण बटाट्याची भाजी खूप आवडते 👌👌👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे सविता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@dipalimokale5454
@dipalimokale5454 2 года назад
Hello praju tai....😭😭😭 aho khup wayit awastha zaliy oo manachi...plsss mazi help kara kahi tumhi kahi sangu shakata oo ...mazi bahin mhnun
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
ताई कशा बद्दल बोलत आहात मी समजले नाही आणि pranju माझ्या मुलीचं नाव आहे माझे सोनाली आहे ताई 🙏😊🤗😍❤️❤️ मी काय मदत करु शकते सांगा ताई खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@kamalkhobragade9042
@kamalkhobragade9042 2 года назад
Nice voice hi Pranjal tu Khup सुंदर आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे कमलताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@nikitapatil7075
@nikitapatil7075 2 года назад
झाडे खुप छान आहेत. ताई कीती प्रसन्न वाटते झाडांना बघुन 🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खूप खूप मनापासून आभारी आहे निकिता ताई असेच प्रेम व आशीर्वाद सपोर्ट राहू द्या ताई शुभ रात्री ताई ❤️❤️❤️
@bhartibharitkar1049
@bhartibharitkar1049 2 года назад
Jar gas sapla tar ek induction tevhava Backup sathi
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो भारती ताई मी हाच विचार करत होते खूप खूप आभारी आहे भारतीताई 🙏 खूप छान माहिती सांगितली असेच प्रेम करत राहा ताई ❤️❤️❤️
@shilpashitap4338
@shilpashitap4338 2 года назад
Hii sonali, ag tension ghyayche nahi, ase sagalya jani n sobat hote 🙂ek kam kar induction gas ghe emergency la kamaala yeto, don't worry dear😘
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो शिल्पाताई आणि हो शिल्पाताई एवढी छान कमेंट केल्याबद्दल खूप मनापासून आभारी शिल्पाताई असेच प्रेम आशीर्वाद सपोर्ट राहू द्या शुभ रात्री ताई ❤️😍🤗🤝
@shilpashitap4338
@shilpashitap4338 2 года назад
@@pranjalShindevlogs 😘
@apekshatandel2155
@apekshatandel2155 2 года назад
ताई आता गिझर पूर्वी सारखे राहिले नाहीत , चुकून चालू राहिला तरी अपोआप ट्रिप होतो , आता नवीन मॉडेल फार छान आहेत मी 8 वर्षां पासून वापरते बजाज चा गिझर😊
@snehalchavan738
@snehalchavan738 2 года назад
हो मी पण वापरते बजाज चा.काही problem नाही
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे अपेक्षा ताई 🙏 हो मी नक्की ह्यांना सांगते असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे स्नेहल ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@priyankakatake9983
@priyankakatake9983 2 года назад
😍 खुप छान बोलतात तुम्ही ताई.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे प्रियंका ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@sudhirbhagat6159
@sudhirbhagat6159 2 года назад
Chhan videos astat tai tumache
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@bgmibgmi7088
@bgmibgmi7088 2 года назад
गुड इव्हिनिंग ताई ब्लॉग खूप छान नेहमीसारखाच👌👌 ताई माझ्या सोबत पण असं होतं परवा दिवशी आमची लाईट पण नव्हती आणि नेमका गॅस संपला मग आम्ही बाहेरून जेवण मागवलं.❤❤❤
@srikanthmuthyala809
@srikanthmuthyala809 2 года назад
Nice vlog sis
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खूप मनापासून आभारी आहेत आई असेच प्रेम व आशीर्वाद सपोर्ट राहू द्या ताई हो ताई असं सर्रास होतं माझ्यासोबत शुभ रात्री ताई 🙏😍❤️🙏🙏🙏🙏🙏
@jyotigharat2381
@jyotigharat2381 2 года назад
Good morning tai Tumi pitha mashin madhe kasha kele dakhva neet
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
ज्योती ताई तुम्हाला व्हिडिओ मध्ये समजले नाही का व्हिडिओ पुन्हा एकदा बघा तरीपण समजले नाही तर मला कमेंट मध्ये सांगा मी नक्की परत शेअर करेन असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 शुभ सकाळ ताई 🙏
@archananivande8370
@archananivande8370 2 года назад
Very nice. Smartly handled gas. Situation. I like very much of your good wishes giving way by which u really comes closure . Keep it up.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ शुभ रात्री ताई Love you ताई ❤️😍🙏❤️🤝😊🤗
@shrutidhuri1137
@shrutidhuri1137 2 года назад
Tai Tu gas gejar basva aamch aahe kay problem nahi maji mul lahan aahet
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो श्रुती ताई मी नक्की बसवून घेईन असाच सपोट आसुदया असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@tanmaykorde4370
@tanmaykorde4370 2 года назад
Tai gizar khup upyogi aahe .sakalchya veli khup kami yeto .mazyakade pan aahe.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️ शुभ रात्री ताई 🙏😊🤗😍❤️
@supriyadivekar3868
@supriyadivekar3868 2 года назад
Gas geezer mule khup accident hot at. Sadha geezer ghe .safe aahe.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
सुप्रिया ताई एवढी छान माहिती दिल्याबद्दल मनापासून आभारी खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️ शुभ रात्री ताई ❤️❤️❤️
@shobhadate1961
@shobhadate1961 2 года назад
गॅस गिजर बसवा सेफ आहे लाईट गीझरलाबील जास्त येत व लाईट गेल्यावर खोळबा होतो
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
शोभाताई एवढी छान माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभारी खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️😍🤗🤝😊 शुभ रात्री ताई 🙏😊🤗
@ashachavan4661
@ashachavan4661 2 года назад
हो आमच्याकडे आहे गीझर काही एवढी भीती नसते तू पण गीझर लावून घे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो आशा मी आता नक्की बसविन असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️ love you asha 💕💕💕 good night sweet dreams ❤️❤️❤️
@ashachavan4661
@ashachavan4661 2 года назад
Gn❤️😘
@nayanakumawat2690
@nayanakumawat2690 2 года назад
खूप छान व्हिडीओ आहे ताई ..👌👌👍👍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
नयना ताई आपली मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद सपोर्ट राहू द्या ताई शुभ रात्री ताई 🙏😍🤝🤗
@sameermujawar1212
@sameermujawar1212 2 года назад
Atta makar madhi pit malayala kithi wal lagta plz sanga
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
ताई अगदी दोन-तीन मिनिटात मिळून होतं आणि खूप मदत होते खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️
@dattashinde9586
@dattashinde9586 2 года назад
Kitto tu khup chan bolteys ani tai aaj cha dress khup chan disat ahe ani dipawali Farral recipe che pan video banwa
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो राणी ताई मी लवकरच शेअर करणार आहे दिपवाळी साठी संपूर्ण फराळ खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍😍 शुभ रात्री ताई 🙏😊🤗
@aaratichaudhari5969
@aaratichaudhari5969 2 года назад
ताई खूप खूप छान आहे🙏🙏🙏🙏
@shreyamore
@shreyamore 2 года назад
आजच व्हिडिओ छान आहे 🥰👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️ शुभ रात्री ताई 🙏😍🤝🤗
@Boysmartest98
@Boysmartest98 2 года назад
ताई मला पण आस होत कधी कधी माझा पण गॅस संपतो ऐनवेळी असे होते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍🤗🤝 शुभ रात्री ताई ❤️❤️❤️
@hamanthchodary2120
@hamanthchodary2120 2 года назад
Thanks pranju di mi jate schools thanks maau mazi echcha purna kelyabdal thank you tai ti khup khush zali pranju dine mala bole mhnun tichya friends na sangte thanks
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@kamathdiksha1524
@kamathdiksha1524 2 года назад
Tai 1 varshachi mulila gheun time kasa manage karayche yache tips dya na... mi housewife ahe working nahi ani mi maid pan thevli nay ...
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
दीक्षा ताई मी व्हिडिओमध्ये लहान मुले असल्यावर काय करावे ह्याचे सुध्दां मी टाईम मॅनेजमेंट सांगितलेला आहे ते व्हिडिओमध्ये बघा तुमच्या लक्षात येईल असाच सपोर्ट असू द्या आणि असेच प्रेम करत राहा ताई ❤️❤️❤️
@kamathdiksha1524
@kamathdiksha1524 2 года назад
Ho tai nakki try karen...
@daminislifestyle4110
@daminislifestyle4110 2 года назад
Tai tumhi video kase banva kase voice over karta Ani kase edit karta yacha vlog banva n tai plss...
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो ताई नक्की शेअर करेन ❤️ खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️
@user-wj1ut2bj1z
@user-wj1ut2bj1z 2 года назад
Mast video.. roj kadhi akda 2-30 vajtet Ani video yeto tech vat bagte mi .mazya lahan mulana pn video avdto tumcha.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे प्रार्थना ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ आणि तुमच्या मुलांना माझ्याकडून खुप सारे प्रेम 💕💕💕
@user-wj1ut2bj1z
@user-wj1ut2bj1z 2 года назад
@@pranjalShindevlogs tq tai . Gn tc
@vilassonavane299
@vilassonavane299 2 года назад
Diwali chi cleaning sura kar karna ani amla tips milati
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो ताई नक्की करेन खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️❤️ शुभ रात्री ताई ❤️❤️❤️❤️❤️
@jyotiscreativity1813
@jyotiscreativity1813 2 года назад
ताई गॅस गिज़र् च घ्या.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ शुभ रात्री ताई ❤️❤️❤️❤️❤️❤️
@ranipanditgawali5401
@ranipanditgawali5401 2 года назад
हाय ताई बरी आहे ना ताई तुला ड्रेस खूप छान दिसत आहे आज किट्टू खूप छान दिसत आहे कामात अडथळा आला की खूप त्रास होतो ना ताई मला तुझं घर खूप आवडतं असेच खूप आनंदात रहा
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो राणी ताई मी पण बरी आहे तू कशी आहेस ताई आणि खूप खूप मनापासून आभारी आहे ताई शुभ रात्री ताई ❤️❤️❤️❤️❤️❤️
@ranipanditgawali5401
@ranipanditgawali5401 2 года назад
@@pranjalShindevlogs good morning tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
@@ranipanditgawali5401 🙏 शुभ सकाळ राणी ताई 🙏
@madhavimali5011
@madhavimali5011 2 года назад
कणिक मळायची मशीन कितीला घेतली
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
माधवीताई ते ऑनलाइन मिळतं किंवा कोणतेही शॉप मध्ये मिळतो आणि 250 च्या पुढे त्याची किंमत आहे खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@shitalcorner8825
@shitalcorner8825 2 года назад
Tai aami gas gizerch vaprto to best aahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️ शुभ रात्री ताई ❤️❤️❤️❤️❤️
@aparnapatil9530
@aparnapatil9530 2 года назад
ताई माझ्या कडे पण गिझर आहे काही भिती नाही तुम्ही घ्या
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो अपर्णाताई मी नक्की घेईन असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@kavitashilewant8959
@kavitashilewant8959 2 года назад
Geezer lavun ghya kahi hot nahi safe aahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो कविता ताई खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@creatorhandle2467
@creatorhandle2467 2 года назад
नेटवर्क प्रालब्लेम मुळे होतो. साँरी नका म्हणून ताई.तुमच्या विडियो कधी पन युवूदेत.आम्ही न चुकता पाहतो. आजचा विडिओ पन खूप छान होता.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो अर्चना ताई नाही म्हणणार सॉरी आणि मला एवढं समजून घेता एवढं प्रेम देतात त्यासाठी मनापासून आभारी आहे ❤️😍🤗🤝🙏😊💕 पण आपण ही सर्व ताई माझी वाट पाहता म्हणून म्हणलं शुभ रात्री ताई 🙏😍❤️❤️❤️
@rajcreation6908
@rajcreation6908 2 года назад
Electronic geyser safe aahe tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ शुभ रात्री ताई 🙏😊🤗
@manisharajput1747
@manisharajput1747 2 года назад
Kanik madaych machine share kra ks ahe te
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
मनिषा ताई online आटा मेकर म्हणून सर्च करा तुम्हाला भरपूर व्हरायटी उपलब्ध होतील मीदेखील onlineच घेतले आहे असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@manisharajput1747
@manisharajput1747 2 года назад
Dhanyavad Ho nakki mala avdtat vlog tumache khup
@priyapandharpatte5675
@priyapandharpatte5675 2 года назад
पीठ मळणयाचे मशीन कुठे मिळेल
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
प्रियाताई कुठल्याही भांड्याच्या शॉप मध्ये किंवा ऑनलाईन मिळून जाईल खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@vanitahalnor8421
@vanitahalnor8421 2 года назад
चांगलीच फजीती झाली गीजर लाईट वरच छान आहे हापण बिल पण येत पण पाणी लवकर तापते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
खूप आभारी आहे वनिताताई माहिती दिल्याबद्दल खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️ शुभ रात्री ताई 🙏😍🤝🤗😍
@anjalidhamal3530
@anjalidhamal3530 2 года назад
Gas gizar ghya changalyaprakare chalto
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
हो विजयाताई माहिती दिल्याबद्दल आभारी खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️ शुभ रात्री ताई 🙏😍❤️❤️❤️
@anildeore920
@anildeore920 2 года назад
Hi tai me komal deore ...Mala tumche video khup aavdta ...Maja mo.khrab zala aahe ..Tari me mister duty vrn aalyavar tyanchya mo.vrn sagde video pahte ..Aani majya natevaik mhna shejari mhna sagdyanchya mo.vrn like and subscribe karte ....
@dipalimhatre1219
@dipalimhatre1219 2 года назад
ताई तुमचा व्हिडिओ पाहिला ना की माझा आळस निघून जातो 😀
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
दिपाली ताई खूप बरं वाटलं आपली कमेंट वाचून आणि मलाही आपल्यासारख्या गोड ताईंच्या गोड कमेंट वाचल्या की खूप उत्साह येतो शुभ रात्री ताई ❤️❤️❤️❤️
@sarangpilluaai11
@sarangpilluaai11 2 года назад
मी पण गिजर वापरते माझे मुल पण लहाण आहेत . काही अडचण येत नाही
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 года назад
ज्ञानेश्वरी ताई माहिती दिल्याबद्दल मनापासून आभारी खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️😍🤗🤝 शुभ रात्री ताई ❤️❤️❤️
Далее
SHIRT NUMBER OR SWIM 🙈💦
00:32
Просмотров 3,8 млн