'स्टार प्रवाह' परिवार नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. आता या परिवारात दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाचं आगमन जल्लोषात झालं आहे. त्यानिमित्ताने 'लग्नाची बेडी' या मालिकेतील राघव - सिंधू म्हणजेच अभिनेत्री सायली देवधर व अभिनेता संकेत पाठक यांच्याशी मारलेल्या गप्पा!
#starpravah #ganeshutsav2022 #LagnachiBedi #kalakrutimedia
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com
21 окт 2024