या आधी मी तुमच्या reels बघितलं आहे मोजक्याच,,,,,, आणि आज हा व्हिडीओ पाहिला nice vlog,,,,,, पहिल्यांदा विमानात बसलो याचा निःस्वार्थ खराखुरा आनंद तुम्हा दोघांच्या चेहऱ्यावर बघून खुप छान वाटले 😊😊
Rushi दादा must होता volg आणि तू plane जसं जसं वर गेलं ना तर मी विडिओ बगताना आस वाटलं कि मी पण आहे plane मधेय आस वाटलकी मी वर चाललो आहै लहू हळू आणि खूप छान होता आरोही दीदी ला सांग आस पावसात चिकन खाऊ नकोसआणि तू पण नको खाऊ And take kar