रुद्रच्या बंगला कधी तयार होणार म्हणजे तो त्याचे आईवडील आणि पद्मिनीला घेऊन येईल आणि विशाल आणि तिची भेट होईल आणि रूद्रने सुध्दा चुकीचा मार्ग सोडून काही तरी व्यवसाय सुरू करावा ❤❤❤❤❤❤ रूद्र आणि दामिनी चे लग्न लवकर व्हावे ❤❤❤❤❤❤❤❤
आजचा भाग खूप छान आहे पण ताई पुढे काय होईल ते ऐकायला उत्सुक आहे लवकर पुढचा भाग लवकर दोघांना एकत्र ठेवा त्या ना वेगळे करु नका ❤❤❤❤❤❤❤❤ तुम्ही सर्व कथा चालू ठेवा पिलज ताई ❤❤❤❤❤❤
Hi Tai Today's episode is Very Very Beautiful Lovely Mast Marvel's but Tai you are getting Very good Comments please Follow that update next part as soon as possible waiting for eagerly Thanks ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤