Тёмный
No video :(

पांडुरंगाचे रूप सावळे का आहे ? याचे उत्तर या कीर्तनात | किर्तनचंद्रिका ह भ प रोहिणीताई परांजपे(माने) 

लयभारी कीर्तनवारी
Подписаться 140 тыс.
Просмотров 249 тыс.
50% 1

सप्ताह किंवा एका कीर्तनाच्या शुटींगसाठी संपर्क (लयभारी कीर्तनवारी - 8793385408 ) #laybharikirtanwari #nirupan #abhnag #sant #kirtankar #कीर्तन
#लयभारीकीर्तनवारी #LayBhariKirtanWari
All rights reserved - Ⓒ लयभारी कीर्तनवारी
Please Like, Share and Subscribe - लयभारी कीर्तनवारी
☛ You tube : / @laybharikirtanwari
Please Like, Share and Subscribe - कीर्तन पंढरी
/ @kirtanpandhari
/ laybharikirtanwariofficial
☛ Facebook :
☛ Instagram :
☛ Twitter :
☛ Website :
☛ Write us : kirtanwaari@gmail.com
☛ Marathi Tadka Whatsapp :
🙏 राम कृष्ण हरी 🙏
टीम -
प्रमोद रणनवरे (कीर्तनकार समन्वयक)
गणेश कुंभार (क्रिएटिव्ह डिरेक्टर आणि एडिटर)

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 343   
@baliramdhere9816
@baliramdhere9816 18 дней назад
ताई तुम्ही आमच्या मुली सारखी आहात किती गोड किर्तन सांगता मनाला भुरळ घालते तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना
@MTS5095
@MTS5095 12 дней назад
अतिशय गोड आणि खणखणीत सुश्राव्य भक्तिमय किर्तन,, मन तल्लीन होऊन गेलं🙏
@recipewithjyoti..5006
@recipewithjyoti..5006 Месяц назад
माऊली तुम्हाला उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो. अत्यंत श्रवणीय सुरेख कीर्तन 🙏राम कृष्ण हरी 🙏
@varshagore5011
@varshagore5011 Месяц назад
खूप सुरेख कीर्तन मन भरुन पावते परत परत ऐकावेसे वाटते❤
@aptevarsha7545
@aptevarsha7545 Месяц назад
खरच ताई आपली किर्तन मला फार आवडतात. आपला मधुर आवाज आख्यान समजावून सांगण्याची पद्धत सर्वच गोड आहे. भगवंताची कृपा आपल्या वर आहे. त्याच्या कृपेने घरी बसून सहजपणे सर्व आम्हाला ऐकायला मिळते . खरच तोच हा आनंद मिळवून देतो. आपल्याला मनापासून नमस्कार.
@taimahadevgujalegujale2844
@taimahadevgujalegujale2844 Месяц назад
माऊलीगुरु❤❤😊😊😊😢😮
@AnandKhanvilkar-wd3us
@AnandKhanvilkar-wd3us 12 дней назад
ताई प्रथम आपणास साष्टांग नमस्कार अप्रतिम सुंदर श्रवणीय बोधपर चिंतन ऐकताना अश्रू अनावर झाले. रडू आलं. आपल्या गोड सुमधुर आवाजाने कान तृप्त झाले. आपले किर्तन प्रवचन ऐकतच रहावे. मन आनंदीत झाले. आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना करतो. त्रिवार वंदन❤ ❤ ❤ ❤ ❤
@indumatipawar9532
@indumatipawar9532 Месяц назад
अप्रतिम, ताई महाराज किती किती कौतुक कराव आपलं, श्रवणीय, चिंतनीय किर्तन खूप भावते. मी नेहमीच आपले कीर्तन ऐकते. गोड आवाज, दृष्टांत सांगण्याची पद्धत, सखोल चिंतन, नॉन स्टॉप, मस्त मस्त. धन्य ते माता पिता. जय हरी माऊली. धन्यवाद ताई, भगवंत आपल्याकडून प्रामाणिक सेवा करून घेतो ही भगवंताची किमया म्हणावी.🎉🎉🎉❤❤❤
@baliramghode7947
@baliramghode7947 28 дней назад
छानच आहे
@tarathikekar1210
@tarathikekar1210 28 дней назад
खुपच कौतुक आहे ताई समाधान झाले
@smitaghate532
@smitaghate532 22 дня назад
Lllllllllllĺlllĺlĺvr​@@tarathikekar1210
@PratikshaShandilya-p2n
@PratikshaShandilya-p2n Месяц назад
सुंदर किर्तन अभ्यास पूर्ण किर्तन जय हरी माऊली । रोहीणी ताई
@geetajoshi1483
@geetajoshi1483 Месяц назад
मस्तच केले कितंनरोहीणीता
@vasudevkudekar9393
@vasudevkudekar9393 Месяц назад
अप्रतिम आवाज माऊली किर्तन ऐकूण खूप बरे वाटले जय हरि माऊली
@meghakulkarni5308
@meghakulkarni5308 9 дней назад
सुंदर भगवनताच सुंदर कीर्तन आणि सुंदर गायन!!! सखोल अभ्यास, पाठांतर, गायन आणि परम भक्ती! सर्वच अलौकिक! आपल्याला केलेला नमस्कार माझ्या भगवन्ताला पोहचवा 🙏🙏🙏
@RameshPatil-qe9gv
@RameshPatil-qe9gv Месяц назад
अतिशय सुंदर, अप्रतिम,अस कीर्तन होत. गोड,मधुर आवाज,निरुपनची काळजाला भिडणारी हातोटी. सहज सुलभ सांगण्याची पद्धत. सर्व काही अप्रतिम .दुग्ध शर्करा मिश्रण होय. धन्यवाद,ताई धन्यवाद.
@ghanshyamsawant769
@ghanshyamsawant769 Месяц назад
खूपच सुंदर सादरीकरण माऊली,शास्त्र, पुराण,आणि वेदांप्रमानेच सप्त सुरांचाही दांडगा अभ्यास आहे तुमचा,खूपच सुंदर.मन तृप्त झाले .
@rajeevmuthal4463
@rajeevmuthal4463 Месяц назад
खुप छान,सुंदर
@rohidasmajgaonkar8938
@rohidasmajgaonkar8938 Месяц назад
खूपच सुंदर किर्तन , अतिशय श्रवणीय आणि अप्रतिम चिंतन आपण सांगितले ताई . आपल्या या सेवेला मनःपूर्वक कोटी कोटी नमन.
@chandrakantugile8655
@chandrakantugile8655 Месяц назад
असं किर्तन ऐकायला पण नशीब लागतं, आपण सर्व भाग्यवान आहोत, रोहिणी ताई सारखे किर्तनकार,आज समाजाला लाभले आहेत.👏👏💐💐
@Siyaaisha-pw6dj
@Siyaaisha-pw6dj Месяц назад
व्ह!पंप’ 0❤''
@jyotifakatkar9711
@jyotifakatkar9711 4 дня назад
अप्रतिम रोहिणीताई तुमची किर्तण सांगण्याची पध्दत खुप सुंदर आहे, सारख ऐकत रहावे असेच वाटते, रामकृष्ण हरि माऊली 🙏
@mandacharde8206
@mandacharde8206 24 дня назад
धन्य धन्य ताई मला आपल्या किर्तनाचा लाभ झाला मी माझे भाग्य समजतो
@gamesking7212
@gamesking7212 День назад
गोड सोज्वळ सावळ रूप तुमचं ताई
@ramphawade4462
@ramphawade4462 Месяц назад
खूप सुंदर कीर्तन ताई.. अश्या कीर्तनाची खूप गरज आहे...
@shalinishikhare4851
@shalinishikhare4851 Месяц назад
अप्रतिम ज्ञान अभ्यास पूर्ण कीर्तन विजयी भव सर्वदा !
@jaishreeshelar1784
@jaishreeshelar1784 Месяц назад
🙏🏻🙏🏻🌺🌺🌿🌿जय सद्गुरूभ्यो नमः🌿🌿🌺🌺🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻🌺🌺🌿🌿जय जय रघुवीर समर्थ 🌿🌿🌺🌺🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻🌺🌺माऊली खुपच सुंदर कीर्तन 🌺🌺🙏🏻🙏🏻
@vijaykute8996
@vijaykute8996 Месяц назад
,, . 22:59शशशकीत
@arunchavan9800
@arunchavan9800 13 дней назад
221q​@@vijaykute89961
@abasokadam3153
@abasokadam3153 28 дней назад
धन निरंकार जी एक तू निरंकार माऊली
@saritajambhale7231
@saritajambhale7231 8 дней назад
खुप सुंदर किर्तन ताई..... आवाज पण अतिशय गोड.....खरच ताई आज एकादशी निमित्त घरी बसून किर्तन ऐकायला मिळाले धन्यवाद ताई 🙏🙏
@sanjaydetke1619
@sanjaydetke1619 Месяц назад
अप्रतिम ताई रामकृष्ण हरी 🙏🙏🚩खुप छान किर्तन सेवा. 🙏🚩
@anuradhanarkar5990
@anuradhanarkar5990 Месяц назад
मधुर आवाज ,मंत्रमुग्ध झाले
@anuradhapatankar7138
@anuradhapatankar7138 2 дня назад
भक्तिरसाने परिपूर्ण भरलेले हे सुंदर किर्तन मनात बराच वेळ रेंगाळत राहिले ताईंचा गोड आवाज प्रसंग खुलवून सांगण्याची पद्धत डोळ्यातून भक्तीच्या प्रेमाचे अश्रू वाहू लागले निरपेक्ष प्रेमाची अनुभूती आली
@shobakhaladkar1883
@shobakhaladkar1883 Месяц назад
अप्रतिम चिंतन मांडल . खुप गोड श्रवणीय किर्तन . गोड गायन गोड आवाज . खुप कौतुक ताईंच🙏🙏🌹🌹 रोहिणीताईंचा नंबर मिळेल का pls🙏
@tukaramsirsat6538
@tukaramsirsat6538 Месяц назад
.
@GopalKulkarni-wc4xn
@GopalKulkarni-wc4xn Месяц назад
@VijayDike-zw4ts
@VijayDike-zw4ts Месяц назад
Vijay Dike Amravati
@deeparjun1317
@deeparjun1317 28 дней назад
खूप छान माई असेच आम्हाला सदयव ज्ञान मिळू द्या
@BabanYemurle
@BabanYemurle 23 дня назад
​@@tukaramsirsat6538Yyüu6y6y6yüyyy66ü
@archanagore383
@archanagore383 Месяц назад
खरोखरच खुपचं छान आणि ऐकत राहावं असच वाढत
@anuradhasevekari631
@anuradhasevekari631 3 дня назад
फारच सुंदर
@pramodjoshi8768
@pramodjoshi8768 2 дня назад
अतिशय ऐकायला गोड वाटले. सर्वच कीर्तन अतिशय सुंदर,मग ते वारकरी संप्रदाय चे असो, किंवा नारदीय कीर्तन असो.आम्ही धन्य आहोत, असे कीर्तन ऐकायला मिळते.🌹🚩🙏🙏
@deepalimehendre2987
@deepalimehendre2987 Месяц назад
खुप गोड मधुर कीर्तन , काळजाला भिडणारे , ऐकतच रहावे असे. 👌👌🙏🙏
@janabairaut3691
@janabairaut3691 24 дня назад
खरंच आहे ताई नगर प्रदक्षिणा मिळते वारीला गेल्यावर कळसाचे दर्शन घेऊन आम्ही योतो कीती आनंद असतो हे वारीला गेल्या नंतर समजते
@pratimagurav8223
@pratimagurav8223 Месяц назад
❤❤❤❤❤
@santoshjadhavar7130
@santoshjadhavar7130 14 дней назад
खूपच गोड आवाज आहे ताईंचा कीर्तन ऐकताना मन मंत्र मुग्द होऊन जात राम कृष्ण हरी
@sumitrathite2506
@sumitrathite2506 5 дней назад
ताई खूप सुंदर कीर्तन शब्द अपुरे आहेत पुर्ण मन रिक्त झाल
@user-tp1wk7pq4x
@user-tp1wk7pq4x Месяц назад
मस्त 👍🙏🙏
@user-hq7ep8xi5d
@user-hq7ep8xi5d 3 дня назад
सुंदर किर्तन हरे राम हरे कृष्ण
@gangus6359
@gangus6359 21 день назад
खुप सुंदर ताई किर्तन.आवजही सुंदर.
@anug6369
@anug6369 7 часов назад
Tai, tumhcha keertan janmabhar aikat basave assa vatte! God bless you 🙏
@shankarchavan6278
@shankarchavan6278 Месяц назад
Nice kirtan Tai
@balasahebnirmal9242
@balasahebnirmal9242 13 дней назад
राम कृष्ण हरी माऊली
@mrunalinikulkarni8023
@mrunalinikulkarni8023 15 дней назад
Khup chayan
@srinivasrao13
@srinivasrao13 Месяц назад
Fantastic keertan.
@sambhajijedhe6596
@sambhajijedhe6596 23 дня назад
अप्रतिम, सुंदर ताईच्या चरणी नतमस्तक
@shardakhadye7980
@shardakhadye7980 Месяц назад
अप्रतिम , गोड किर्तन माऊली ,मन आणि कान तृप्त झाले,जय श्रीराम माऊली 🙏🌹👌
@vinodpethe9743
@vinodpethe9743 Месяц назад
ताईंना शतशः प्रणाम, ताईंचा प्रवचन ऐकतच राहावं असं वाटतं! ताईंच्या हातून असेच कार्य घडत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐🙏🙏🙏
@SadhanaKadam-le6kr
@SadhanaKadam-le6kr 5 дней назад
Hare Krishna hare Krishna Krishna Krishna Hare Hare Hare ram hare ram Ram ram hare hare 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@vishwaspatil2573
@vishwaspatil2573 13 дней назад
खूप, खूप गोड किर्तन, छान श्रवण केले, व समजून सांगितले रोहिणी ताई...... मण भरून आले.
@prabhakargawas8208
@prabhakargawas8208 Месяц назад
Waa kiti sunder kirtan
@sharadpatil2523
@sharadpatil2523 17 дней назад
खुप छान माऊली आमच्या गावी अशी किर्तने खुप कमी होतात .खुप छान
@maheshmarathe5467
@maheshmarathe5467 Месяц назад
अप्रतिम आवाज साक्षात दृश्य उभे केले माऊली महाराज कोटी कोटी प्रणाम राम कृष्ण हरी 🙏🙏
@user-cm5sl9nk8m
@user-cm5sl9nk8m 5 дней назад
अतीशय गोड कीर्तन, परत परत ऐकावे असे
@anuradhanarkar5990
@anuradhanarkar5990 Месяц назад
अप्रतिम ह .भ. प .रोहिणी ताई खूप छान कीर्तन सेवा प्रत्यक्ष भगवंत तुमच्या मध्ये दिसतात 🙏
@yashodakadam7589
@yashodakadam7589 Месяц назад
खूप छान खूप छान ताईजय जय राम कृष्ण हरी
@sanjaypatil4552
@sanjaypatil4552 18 дней назад
माऊली तुमच्या आवाज नाही परमेश्वरा ची देण आहे ताई तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
@ramdaspatekar3364
@ramdaspatekar3364 Месяц назад
अंतर मनात साठवून ठेवावं असं कीर्तन कान तृप्त झाले माऊली. रामकृष्णा हरी.
@sunilghosalkar3539
@sunilghosalkar3539 24 дня назад
उत्तम श्रवणीय कीर्तन रोहिणी ताई 🙏
@hsagawane5130
@hsagawane5130 Месяц назад
ताई, अतिशय गोड कीर्तन,आभारी आहे .
@namdevkuthe6880
@namdevkuthe6880 Месяц назад
गुरु माऊली 🙏🙏राम कृष्ण हरि
@ravindrakulkarni4488
@ravindrakulkarni4488 Месяц назад
अप्रतिम
@rekhakulkarni3145
@rekhakulkarni3145 14 дней назад
ताई प्रत्येक प्रसंग असे सांगता की त्यात आम्ही श्रोते मंत्रमुग्ध होऊन जातो, आपणास आयु आरोग्य चांगले लाभो हीच श्री पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.
@nirmalagurav5360
@nirmalagurav5360 Месяц назад
🙏🙏 khupach chhan kirtan kele tai
@shantarampawar2792
@shantarampawar2792 Месяц назад
ताई ,खूपच सुंदर किर्तन, जय जय राम कृष्ण हरी,शांताराम तुकाराम पवार.
@dineshborse9237
@dineshborse9237 Месяц назад
खुप छान सुंदर किर्तन ताईणा कोटी कोटी प्रणाम
@bhaskaryerande5689
@bhaskaryerande5689 13 дней назад
वा.....खुपच‌ छान कीर्तन ‌ताई, अत्यंत श्रवणीय कीर्तन 👌👍
@bapusahebudawant4369
@bapusahebudawant4369 15 дней назад
Jay hari mauli 🙏🙏🙏sunder 👍kirtan 🌹🌹🌹
@vrindakallianpur6048
@vrindakallianpur6048 Месяц назад
Apratim,Sundar,khoop chaan tayee🙏🙏🙏
@deepalimithbawkar2589
@deepalimithbawkar2589 Месяц назад
अतिशय अप्रतिम
@dhananjaynanal6791
@dhananjaynanal6791 Месяц назад
परांजपे ताई अशाच सुश्राव्य, सुमधुर, ओजस्वी लाघवी पद्धतीने उत्तम उदाहरणांसह आपली किर्तन सेवा आपण आम्हा सर्वांपर्यंत अशीच सादर करावी आमच्या आध्यात्मिक संगतीला वृद्धिंगत करायला आपण करत असलेली सेवा कारणीभूत आहे आपणास त्रिवार वंदन 🙏🙏🙏
@rajabhaupurbuj3620
@rajabhaupurbuj3620 Месяц назад
जय जय विठ्ठल.रामकृष्ण हरी.अप्रतिम माऊली.🙏🕉🔱🇮🇳🚩🙏🕉🔱🚩♥️
@lalitagaurimhasawade3669
@lalitagaurimhasawade3669 Месяц назад
नमस्कार रोहिणी ताईंना. अतिशय सुंदर, सुरेख,सुरेल, सुश्राव्य,सुमधुर आवाजातील आपले किर्तन मी नेहमीच यूट्यूब वर पहाते,ऐकते.अगदी एखाद्या मंदिरात जाऊन किर्तन ऐकतेय असं वाटतं. देव तुम्हाला उदंड आयुष्य,सुख,ऐश्वर्य समृध्दी प्रदान करो. व नेहमीच तुमची छान छान सुंदर सुरेख सुश्राव्य सुमधुर आवाजातील किर्तनं ऐकायला मिळाली या शुभेच्छा! एकदा तुम्हाला प्रत्यक्ष भेटायची इच्छा आहे. बघू कधी कुठे भेट होते. ।। श्री राम जय राम जय जय राम।। ।। राम कृष्ण हरी।।🙏🙏🙏💐💐💐
@janardhanansurkar3912
@janardhanansurkar3912 Месяц назад
माऊली फारच सुंदर किर्तन
@shankarjadhav929
@shankarjadhav929 4 дня назад
ताई अप्रतिम आपले कीर्तन
@dattatrayakapase8465
@dattatrayakapase8465 Месяц назад
❤❤❤जय हरी
@shravnidevrukhakar1383
@shravnidevrukhakar1383 Месяц назад
अप्रतिम... आई..
@BalasahebHagawane-ui5on
@BalasahebHagawane-ui5on Месяц назад
आपले मानावेत तेवढे आभार कमीच आहेत खुप खुप आभार मानतो शब्द हि कमीच आहेत **
@anilsonkusale4772
@anilsonkusale4772 26 дней назад
ताई अतिशय गोड कीर्तन होतं आभारी आहे🎉
@smitasawant4626
@smitasawant4626 26 дней назад
अतिशय सुंदर आवाज आहे
@yamunadhavana5740
@yamunadhavana5740 Месяц назад
,खरच अप्रतिम जय जय हरी विठ्ठल
@LovelyIceClimber-pz3oi
@LovelyIceClimber-pz3oi Месяц назад
खुप सुंदर😍💓 आहे
@shankarpotdar83
@shankarpotdar83 Месяц назад
Sundar vivechan
@ganpatbeloshe897
@ganpatbeloshe897 Месяц назад
जय हरी ताई खुप छान सुंदर ❤
@vidyasambare4903
@vidyasambare4903 Месяц назад
अतिशय सुंदर आवाजात कीर्तन ताई 😅
@navanathpanduranggade9720
@navanathpanduranggade9720 4 дня назад
Lay bhari kirtan Jay Shree Hari
@rushikeshkadam8488
@rushikeshkadam8488 Месяц назад
अतिशय श्रवणीय कीर्तन... 🙏🏻
@jayshreeingole2080
@jayshreeingole2080 Месяц назад
किती गोड आवाज किती सुंदर विवेचन शब्दच नाहीत परिपूर्ण अभ्यास कोणाला ऐकायला नाही आवडणार अप्रतिम 👌👌🙏🙏🚩🚩
@laxmanlondhe8884
@laxmanlondhe8884 Месяц назад
सर्वांनी खुप छान कौतुक केले आहे, त्याच प्रमाणे मीही कौतुक करतोय..... मी फक्त एवढेच म्हणेन अप्रतिम, अतिशय सुंदर 👌🙏 रामकृष्ण हरी 🙏🙏
@priyakulkarni3564
@priyakulkarni3564 Месяц назад
जय श्रीराम ताई नमस्कार सगळे प्रसंग अक्षरशः जिवंत होऊन डोळ्यासमोर आले ताई tumhala
@ghanshampawar7567
@ghanshampawar7567 26 дней назад
Mauli kiti god awaj khupch sundar
@shivajigore4050
@shivajigore4050 25 дней назад
Rohinitai you are grate kirtanchandrika ram krishna hari
@vasantpatil7357
@vasantpatil7357 13 дней назад
अप्रतीम कीर्तन
@vilasgarud3300
@vilasgarud3300 17 дней назад
अप्रतिम कीर्तन सेवा🎉
@alpanas.g5431
@alpanas.g5431 Месяц назад
अप्रतिम कीर्तन 🙏🏻🙏🏻
@vijayatatke6489
@vijayatatke6489 25 дней назад
श्रवणीय कीर्तन
@sunandapatil1253
@sunandapatil1253 Месяц назад
खूपच सुंदर मधुर वाणी
@bhagwanrane841
@bhagwanrane841 Месяц назад
खुपच गोड चिंतनीय कीर्तन सादर केलं ताई सुंदर जय श्री कृष्ण
@advnotarybhanudaspawar2619
@advnotarybhanudaspawar2619 26 дней назад
ताई तुमचं कीर्तन ऐकून आमच्या डोळ्यातून पाणी येते
@SanjayKharad-nk4cm
@SanjayKharad-nk4cm Месяц назад
अप्रतिम अभ्यास पुर्ण आभांगाचे स्वलोकांचे विश्लेषण अतिशय सुरेख मधुर वाणी चे धनी आहात आपण ताई खुपचं सु़ंदर किर्तन राम कृष्ण हरी माऊली🎉🎉🙏🙏🙏
@BalasahebHagawane-ui5on
@BalasahebHagawane-ui5on Месяц назад
**श्री हरी **
@kishorrathod4000
@kishorrathod4000 9 дней назад
फार छान कीर्तन कार. रौहिणी ताय.
@RanjanaDhage-xo5bw
@RanjanaDhage-xo5bw Месяц назад
खूप छान कीर्तन आहे खूप समाधान वाटलं
@PrakashKale-t8g
@PrakashKale-t8g 26 дней назад
आवाज छान आहे दैवी दैणगी मिळाली आहे मला खूपच आवडले
@dasharathkalambate6014
@dasharathkalambate6014 20 дней назад
अप्रतिम 👌👌 शब्दांच्या पलीकडले प्रवचन,👌👌🙏🙏मधूर वाणी👌👌 ऐकून अंगात शहारे आले,,
Далее
Bike Challenge
00:20
Просмотров 9 млн