Тёмный

ह. भ. प. मकरंद बुवा यांची सोलापूर येथील भागवत कथा. दिवस १ ,भाग २ 

SPICE n ICE EVENTS
Подписаться 23 тыс.
Просмотров 306 тыс.
50% 1

ह. भ. प. मकरंद बुवा वझे यांचे कीर्तन
प्रायोजित - अनादि केटर्स
Event Management by Spice N Ice Events
Best Management Company in Solapur
Contact No : 8237122253
Most Popular Kirtan Playlist on RU-vid
• Apratim Kirtan
#kirtan #bhaktigeet2022 #mahotsav #kirtanmarathi #kirtanmandali #1million #kirtankarmarathikirtan #kirtanbhakti #kiratanbhajan

Опубликовано:

 

14 мар 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 392   
@bhausahebaher9981
@bhausahebaher9981 8 месяцев назад
दिवाळी पाडव्याच्या दिवशी पासून असे थोर भक्ती सुखाचा आनंद घेत आहोत किती सोपे करून ठेवले फक्त ईच्छा शक्ती असवं
@madhavraonikam2657
@madhavraonikam2657 Год назад
धन्यवाद माऊली, आत्म देव ब्राह्मणाची, भागवद् मधील कथा प्रथमतः च हा प्रसंग या ग्रंथात आहे, खूप खूप अत्यंत महत्त्वाचा भाग आपण सांगितला, धन्यवाद महाराज तुमचे मन: पुर्वक अभिनंदन!!!!!
@shyamlagadrebreslet7166
@shyamlagadrebreslet7166 Год назад
😊😊अअआन
@rutujashrotri113
@rutujashrotri113 Год назад
खूप खूप धन्यवाद बुवा तुम्ही हे अतिशय सुंदर भागवत सांगतात कधीतरी प्रत्यक्ष समोर बसून पाहण्याचा योग यावा अशी श्रीकृष्णांकडे प्रार्थना
@seemakulkarni1438
@seemakulkarni1438 Год назад
अतिशय सुंदर, सुश्राव्य, भावपूर्ण प्रवचन आपले प्रवचन ऐकण्याची संधी मिळाली आणि ऐकण्याची बुद्धी झाली हे माझे भाग्यच आहे... त्यासाठी परमेश्वराचे आणि आपले शतशः धन्यवाद 🙏🙏🌹🌹 🙏🌹ॐ नमो भगवते वासुदेवाय 🌹🙏
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
*धन्यवाद सर!* तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या *चॅनेलला सबस्क्राईब करा* म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@kirandesai6562
@kirandesai6562 11 месяцев назад
बुवा खुप खुप धन्यवाद
@jayshreepathak2037
@jayshreepathak2037 6 месяцев назад
खूप छान धन्यवाद महाराज स्पष्ट उच्चार करून ऐकून समाधान वाटले मनापासून आभार भागवत कथा साठी रोज ऐकत आहे सारखं वाटतं ऐकावं ❤❤🎉🎉🎉🎉
@anitajambaldare5193
@anitajambaldare5193 11 месяцев назад
खूपच छान सांगता.... मग्न होऊन गेले मी पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते.... हरे कृष्णा प्रभूंजी.... दंडवत प्रणाम
@manikpotadar9928
@manikpotadar9928 Месяц назад
While listening to your Nirupan ,I am feeling a great joy.🎉Namaskar Makarand Buva.🎉
@rekhajoshi2662
@rekhajoshi2662 Год назад
रामकृष्णहरी बुवा सा.नमस्कार खुपच छान सांगता मंत्रमुग्ध भाग्यनेच तुमच्या भागवत कथा ऐकण्याचा योग आला.
@manojpathak3687
@manojpathak3687 2 года назад
काय आवाज गोड आहे, आणि ज्ञाना प्रचंड अफाट ,i like it , Ashi प्रवचने व्यायला हवीत.
@baburaoavhad5574
@baburaoavhad5574 Год назад
Nl ni ni zip
@chandrakantkhire4246
@chandrakantkhire4246 5 месяцев назад
मकरंदबुवा आपल्यामुळे आम्हाला भागवत कथा शांत चित्ताने ऐकून त्याचे चिंतन मनन करता येऊ लागले.त्यासाठी आम्हीदोघेही आपले शतशःरूणी आहोत धन्यवाद.
@mallaripatil1171
@mallaripatil1171 2 месяца назад
तुमचे कीर्तन खूप छान आहे तुमचा आवाज खूप छान आहे आम्ही तुमची कीर्तन रोज ऐकतो पाटील परिवार
@bhaskarbhandari7832
@bhaskarbhandari7832 11 месяцев назад
व्वा अतिशय सुंदर निरूपण केले आहे.जय जय रघुवीर समर्थ.
@archanathakre5225
@archanathakre5225 11 месяцев назад
अप्रतिम, 👌 तुमच्या मुळे मला घरी बसून भागवत ऐकायला मिळत आहे खुप खुप धन्यवाद.
@madhurihonap1247
@madhurihonap1247 11 месяцев назад
खूपच सुंदर! खूप खूप धन्यवाद आणि अनेक अनेक अनेक शुभेच्छा!
@asmitabhoi5503
@asmitabhoi5503 11 месяцев назад
🙏🙏🙏
@jayashrigaikwad2133
@jayashrigaikwad2133 11 месяцев назад
​@@madhurihonap1247❤
@gaminghubadi3688
@gaminghubadi3688 7 месяцев назад
Very super👍👏👌 🙏🙏
@MahadevVyavahare-gs3xp
@MahadevVyavahare-gs3xp 7 месяцев назад
Verry. Good ok
@dharmarajsarode2628
@dharmarajsarode2628 11 месяцев назад
आदरणीय महाराज अप्रतिम सुंदर शब्द ज्ञान मी भारावून गेलो
@ashwiniambekar3491
@ashwiniambekar3491 2 года назад
बुवा नमस्कार, अप्रतिम भागवत आहे ऐकून खूप समाधान मिळाले धन्यवाद श्रीराम समर्थ🙏💐
@charushilashinde1521
@charushilashinde1521 Год назад
खुप सुंदर आहे
@vidyamalve7897
@vidyamalve7897 Год назад
Jai sadguru jai jai Raguvri samarth
@sunilkulkarni4470
@sunilkulkarni4470 Год назад
भागवत कथा अप्रतिम आहे
@sureshbhosande7970
@sureshbhosande7970 Год назад
औऔ
@sureshbhosande7970
@sureshbhosande7970 Год назад
औऔ
@vaijayantishastre4654
@vaijayantishastre4654 Год назад
जय श्री कृष्ण अतिशय सुंदर भागवत कथा रसाळ वाणी आणि गोड मधुर आवाज धन्यवाद
@pradeepchavan8144
@pradeepchavan8144 Год назад
अत्यंत श्रवणीय उत्तम कीर्तन आहे.आम्ही आपले मनःपूर्वक ऋणी आहोत .
@ashalatakalaskar6452
@ashalatakalaskar6452 11 месяцев назад
तुमच्यामुळे मला अमेरिकेत येऊन घरी बसून प्रवचन ऐकायला मिळाले छान सांगता
@pramodghodekar7836
@pramodghodekar7836 8 месяцев назад
फार सुंदर विवेचन,गोड आवाज,जय हरी माऊली.
@manikpotadar9928
@manikpotadar9928 7 месяцев назад
Gurur Brahma Gurur Vishnu Gurur devo Maheshwara Gurur Sakshat par Brahma tasmai Shri Gurve nmaha. 🙏
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 7 месяцев назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@RajkumarKarde
@RajkumarKarde 11 месяцев назад
खुप खुप छान अप्रतिम भागवत सांगितले. धन्यवाद महाराज. रामकृष्ण हारी. 👏🏻👏🏻👍🏻🌹🥭, मलिकपेठ,
@umajoshi2560
@umajoshi2560 2 года назад
नमस्कार बुवा.भागवत कथा सुंदर. सर्व भाग यूट्यूब वर टाकावेत. खुप सुंदर.
@shamkantjatkar6642
@shamkantjatkar6642 2 года назад
भागवताचे महत्त्व सुंदर सांगितले आहे
@yogitagokhale2827
@yogitagokhale2827 Год назад
श्रीमद् भागवत कथा अप्रतिमच.... सुंदर श्रवणीय संकीर्तन.पुन्हा पुन्हा ऐकावे.. ॐ नमो भगवते वासुदेवाय.. नमस्कार...
@shilpabhaturkar5042
@shilpabhaturkar5042 Год назад
अप्रतिम मी पहिल्यांदा च ऐकले खूप खूप छान सांगितले आहे 🙏🙏 जय श्री कृष्ण
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@madhavishinde6272
@madhavishinde6272 2 года назад
साष्टांग नमस्कार बुवा खुप खुप धन्यवाद भागवत श्रवणा चा लाभ मिळाला तुमच्या मुळे
@gurukrupabhaktibhajan4534
@gurukrupabhaktibhajan4534 2 года назад
साष्टांग नमस्कार खुप छान सांगतां महाराज🙏🏻🙏🏻🙏🏻
@latikawaman343
@latikawaman343 2 года назад
नमस्कार बुवा अत्यंत श्रवणीय कान तृप्त झाले भागवत कथा ऐकून धन्यवाद
@tejaskolhe3572
@tejaskolhe3572 8 месяцев назад
Om namo Shivay om namo bhagvate vasudevay Namath Jay Jay ram Krishna Hari shree Krishna kanhayalal ki Jay 🙏🙏🙏🙏🙏
@UditaRanade
@UditaRanade 11 месяцев назад
खुप सुंदर ऐकून कान तृप्त झाले..
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 10 месяцев назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@kusumgandhe8627
@kusumgandhe8627 2 года назад
बुवा ऐकतच रहावे असे वाटते यूट्यूबवरून मी भागवत नेहमी ऐकते प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मिळावी अशी प्रार्थना खूप सुंदर, मनाला खूप भावते आनंद वाटतो
@alkagadre9730
@alkagadre9730 Год назад
आपणा कडुन भागवता चा प्रसाद मिळाला अतिशय आनंद मिळत आहेत
@shivajirao1314
@shivajirao1314 Год назад
@@alkagadre9730 pp
@mandakinibagul6555
@mandakinibagul6555 7 месяцев назад
खूपचसुंदर भागवत राधे राधे
@user-sk9rr4gj5q
@user-sk9rr4gj5q Год назад
खुपच छान👏श्री गुरुदेव🙏
@priyatamhankar1369
@priyatamhankar1369 5 месяцев назад
अप्रतिम छान माहिती आहे मला भागवत ऐकायला मिळालं🎉
@smitanarale2994
@smitanarale2994 11 месяцев назад
ओम नमो भगवते वासुदेवाय
@arundhupkar1509
@arundhupkar1509 15 дней назад
बुवा ! अप्रतिम.
@archanadeshpande6576
@archanadeshpande6576 2 месяца назад
खुपच सुंदर ऐकत राहावे असे वाटते
@harishdhadbale2941
@harishdhadbale2941 Год назад
अप्रतिम,सुरस, ज्ञान भक्ती युक्त.
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@manojpathak3687
@manojpathak3687 2 года назад
अतिशय सुंदर विवेचन आहे, माला खूप च आवडले आहे, सर्वांनी एकावे
@naynamali2298
@naynamali2298 7 месяцев назад
, हरे कृष्णा.ह.भ. परायण मकरंद गुरुजींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम दंडवत. खूप सुंदर परिणामकारक विवेचेन. श्रीमद्भागवतम् अमरच आहे.
@diptimangiraj2220
@diptimangiraj2220 Год назад
खूप छान भागवत कथा !🙏🙏जय जय रघुवीर समर्थ!
@pratibhadeshpande7466
@pratibhadeshpande7466 11 месяцев назад
Adarniy Maharaj koti koti pranam.🙏🙏khupach sunder.
@mohiniwangikar4570
@mohiniwangikar4570 Год назад
रामकृष्णहरि 🙏🌺 ऐकत राहवस वाटत, खूप मंत्रमुग्ध .
@shobhatikam1334
@shobhatikam1334 8 месяцев назад
अप्रतिम कथन 🙏🙏🌹🌹
@balirambhosle7579
@balirambhosle7579 9 месяцев назад
🙏🙏राधे राधे जय श्री कृष्ण हरे राम हरे राम राम राम हरे हरे 👏👏👏
@user-pj7zj4yr6s
@user-pj7zj4yr6s 9 месяцев назад
सुंदर भागवत प्रवचन 😊
@user-ig6qk8xb5m
@user-ig6qk8xb5m Год назад
नमस्कार मकरंदबुवा .!!!! अप्रतिम समर्थकृपेने रसाळ श्रवणीय भागवत कथा.
@prachipatankar5375
@prachipatankar5375 Год назад
प्रवचन ऐकताना नविन माहिती मिळते आहे . संसारा सोबतची वेगळ्या वाटेची ओळख आपण अतिशय सुंदर करून देत आहात...श्री स्वामी समर्थ... 💐🙏💐
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@vaijayantishastre4654
@vaijayantishastre4654 Год назад
​@@spiceniceevents8341 क़
@sumatichandatre
@sumatichandatre Год назад
​@@spiceniceevents8341 लयटारष😊😊😊😊😊😊रछ
@jalindarlande9710
@jalindarlande9710 11 месяцев назад
जय जय राम कृष्ण हरी महाराज अतिसुंदर सांगत पुन्हा पुन्हा ऐकावं कथा ऐकावी जय जय राम कृष्ण हरी महाराज खूप खूप धन्यवाद
@nirmalaaher5726
@nirmalaaher5726 11 месяцев назад
ससययय
@rutujashrotri113
@rutujashrotri113 Год назад
करचरण कृतम्मा वाक काय जमवा श्रवण नयनजम्बा वा माणसं वापराधम विहितम विहितं वा सर्व मेत त क्षमस्व जय जय करुणाध्ये श्री महादेव शंभो
@dattarajghanwatkar2939
@dattarajghanwatkar2939 Год назад
. '
@smitarane3594
@smitarane3594 8 месяцев назад
खुप खूप धन्यवाद बुवा
@SJ-ov7dy
@SJ-ov7dy Год назад
🦚ॐ गं गणपतेय नमः🦚 जय जय रघुवीर समर्थ 🔹🔷💚सत्य सनातन वैदिक धर्म की जय🧡
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@arvindbhide6386
@arvindbhide6386 10 месяцев назад
फारच छान
@meerakale9864
@meerakale9864 2 года назад
सुरेख विवेचन, खूप छान भागवत निरुपण.
@kpengineering4191
@kpengineering4191 11 месяцев назад
Jay Jay Ramkrishna Hari🙏
@user-wq7me2zm1p
@user-wq7me2zm1p 10 месяцев назад
अतिसुंदर
@balirambhosle7579
@balirambhosle7579 9 месяцев назад
जय जय रामकृष्णहरि 👏👏👏👏👏👏
@smrutiyadwadkar7635
@smrutiyadwadkar7635 7 месяцев назад
खूप खूप धन्यवाद मला व माझ्या आईला घरी बसून ऐकायला मिळाले अतिशय मधुर वाणी आहे तुमची🙏
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 7 месяцев назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@jdpanchalenterprises5716
@jdpanchalenterprises5716 9 месяцев назад
🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🌹
@sudhapathak8587
@sudhapathak8587 2 года назад
बुवा फार सुंदर,आवाज मधूर मन प्रसन्न वाटले
@user-qq6ee4zw5p
@user-qq6ee4zw5p 3 месяца назад
फारच सुंदर.
@rmadasvarpe5264
@rmadasvarpe5264 7 месяцев назад
Khupch chan Aapale Bhagavat Vachan Khup chan Aahe
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 7 месяцев назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@yashashrilembhe5132
@yashashrilembhe5132 2 года назад
अतिशय अभ्यासपूर्ण भागवत आणि सुश्राव्य गायन आहे तुमचे धन्यवाद.
@nileshkunjir6869
@nileshkunjir6869 11 месяцев назад
भगवंताची कृपा तुमच्या मुखातून
@nileshkunjir6869
@nileshkunjir6869 11 месяцев назад
भगवंताचे कृपा तुमच्या मुखातून भागवत ऐकायला मिळाले अप्रतिम खूपच छान मनाला खूप खूप समाधान वाटले नवीन ऐकण्यात आनंद वेगळा आहे. तुमच्यासारखे विचार सर्वांचे व्हावे हीच भगवंताला मागणी ओम जय हो.
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 10 месяцев назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@nirmalchate8620
@nirmalchate8620 11 месяцев назад
खूप सुंदर ऐकून कान तृप्त झाले 🙏🙏
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 10 месяцев назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@ajitkurade740
@ajitkurade740 Год назад
खूप सुंदर🙏
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@suchitadeshpande1128
@suchitadeshpande1128 11 месяцев назад
Jay Jay Ramkrushna Hari
@harimujumdar6707
@harimujumdar6707 10 месяцев назад
Parmeshavar tumhala udand aayush devo karan ase sushra vya pravachan aiakane aamhi aamche mahabhagyach samajato om namo bhagavate vasudevay
@shilpabhaturkar5042
@shilpabhaturkar5042 3 месяца назад
कितीही वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही खूप खूप सुंदर जय श्री कृष्ण
@madhurimaphatak5163
@madhurimaphatak5163 11 месяцев назад
माझ्या मैत्रिणीने सांगितले, तिने सोलापूरला येउन आपला कार्यक्रम एईकला. मला कधी एकदा एईकते असे झाले..पहिला दिवस.. भाग १ एईकला.. खूप गोडी लागली.. आता रोज एक एक भाग एईकते. अप्रतिम..🙏💐
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 10 месяцев назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@jayantkulkarni591
@jayantkulkarni591 11 месяцев назад
अप्रतिम लाभ.झाला.
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 10 месяцев назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@geetayadav4515
@geetayadav4515 10 месяцев назад
Khupch chaan sundar sangta.mala vatate ki tumchya charanavar mastak theun namaskar karavas.
@subhashkamat9377
@subhashkamat9377 10 месяцев назад
परम पुज्य श्री ब्रम्हानंद महाराजांनी श्री महाराजांच्या बद्दल एका वाक्यात गुणवर्णन असे केले " कृपासिंधु " श्रीराम समर्थ 🙏
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 10 месяцев назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@padmjalokhande9555
@padmjalokhande9555 Год назад
ॐ नमो भगवते वासुदेवाय🙏🙏
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@manojpathak3687
@manojpathak3687 2 года назад
खूपच छान, महाराजा चरणी विनम्र अभिवादन
@kokilabijwe1639
@kokilabijwe1639 8 месяцев назад
Khup sundar abhang
@manikpotadar9928
@manikpotadar9928 7 месяцев назад
🙏Shri Ganeshai namaha. 🙏Shri Sara swaty ai namaha. 🙏🙏 Shri Guruve namaha. 🙏Gan gan gan at bote. 🙏
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 7 месяцев назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@onkarkulkarni7039
@onkarkulkarni7039 2 года назад
अप्रतिम खुपच सुंदर कथा आहे
@ashokgondane2412
@ashokgondane2412 10 месяцев назад
महाराज आपण ,आम्ही जाणो गुरुचे पाय,हा अभंग खुपच अप्रतिम गायीला
@umadevalekar3185
@umadevalekar3185 Год назад
Apratim kathan kirtan 🙏🙏🙏 khupch Chan 🙏🙏
@manikpotadar9928
@manikpotadar9928 7 месяцев назад
Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj Yogiraj Sachchidanand Bhakta Vatsal Bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Shri Swami S M ki jai 🙏 jai ho 🙏
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 7 месяцев назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@rampimpalkhute2179
@rampimpalkhute2179 9 месяцев назад
भगवंत मार्गदर्शन करतात ह्याची जाणीव आज भागवत प्रस्तावना ऐकू ता झाली. थन्य झालो.
@shantaaher9069
@shantaaher9069 Год назад
Hare ram hare ram ram ram hare hare hare krishna hare krishna krishna krishna hare hare 🙏🙏🙏gopal krushna bhagwan ki jay 🙏🙏🙏🌷🌷🌷🚩🚩🚩
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@manjushabilaskar471
@manjushabilaskar471 Год назад
Khup Sunder
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@gargimaideo4653
@gargimaideo4653 Год назад
अतिशय सुंदर श्रवणीय.🙏🙏 आम्ही खूप भाग्यवान, श्रीमत भागवत तुमच्या मधुर वाणीतून ऐकायला मिळाले. शतशः धन्यवाद. 🙏🙏🙏
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@rohidasgunjal4063
@rohidasgunjal4063 11 месяцев назад
ती सुंदर छान छान छान
@rohidasgunjal4063
@rohidasgunjal4063 11 месяцев назад
वाणी सुंदर छान
@priyabapat9510
@priyabapat9510 8 месяцев назад
🙏🙏🙏
@anitapatil2989
@anitapatil2989 5 месяцев назад
नमस्कार खूप छान
@pradipjadhav1970
@pradipjadhav1970 8 месяцев назад
खूप सुंदर भागवत कथा गुरुजी
@vaijayantishastre4654
@vaijayantishastre4654 Год назад
जय श्री कृष्णा भागवत कथा अतिशय रसाळ आपल्याला सहज सोप्या भाषेत पटेलअस आपण सांगता धन्यवाद
@sakshiphatak6946
@sakshiphatak6946 Год назад
खूप सुंदर गोड रसाळ वाणीतून ऐकायला खूप छान वाट्टय खूप खूप धन्यवाद.यू ट्यूब वर अपलोड केल्यामुळे आम्हाला याचा आनंद मिळतो.धन्यवाद
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद सर! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@dnyanshwardoifode4320
@dnyanshwardoifode4320 6 месяцев назад
राम कृष्णा हरी
@Ganeshchjnchoje-eb4ry
@Ganeshchjnchoje-eb4ry 11 месяцев назад
🌺🌺🌺🌺🙏🙏ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🌺🌺🌺🌺
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 10 месяцев назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@nishagunde3472
@nishagunde3472 9 месяцев назад
🙏🌹🙏
@wamansatpute4598
@wamansatpute4598 Год назад
खूप छान आहे अंजली सातपुते
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@chhayagaikwad2880
@chhayagaikwad2880 Год назад
अप्रतिम व्यक्तिमत्व आहे भगवंताची कृपा आहे आपल्या वर
@sunandawani3982
@sunandawani3982 11 месяцев назад
G/
@srg1036
@srg1036 9 месяцев назад
😊😊😊
@jitendrabari635
@jitendrabari635 2 года назад
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹🎉🌹🌹🎉🌹
@aartimahajan8474
@aartimahajan8474 Год назад
फार रसाळ सुंदर भागवत कथन 👌👌🙏🙏
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद! तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@ashwinibarge0864
@ashwinibarge0864 Год назад
🙏🌼🌻खुप सुंदर....श्रीराम समर्थ 🌻🌼🙏
@spiceniceevents8341
@spiceniceevents8341 Год назад
धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला याचं समाधान वाटलं. आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओज् चे नोटीफीकेशन मिळेल.
@suchitadeshpande1128
@suchitadeshpande1128 11 месяцев назад
You opened my eyes.
@shobhanabelsare1378
@shobhanabelsare1378 11 месяцев назад
श्रवणीय किर्तन
@sudhakartak5918
@sudhakartak5918 11 месяцев назад
👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋
@AshaChoudhari-gd7ox
@AshaChoudhari-gd7ox 7 месяцев назад
खूप खूप सुंदर
Далее
मौन | धनश्री लेले
32:18
Просмотров 364 тыс.
रामकथा दिवस 3  l भाग 2
2:12:05