please like share and subscribe to my channel 🙏 #sareetips #easysareedraping #swatistyle #cottonsaree #sareewearing #howtodrapesaree #sareedrapinginmarathi SWATI STYLE thanks for watching 😊 thanks for support ❤️
नमस्कार माउली..साडी नेसणे फारच छान समजावले आहे.फक्त मराठी जरा नीट वापरले तर छान होईल.ऐकताना त्रास होतो .आपल्या मराठीत प्लेट ला " निरी" म्हणतात. " प्लेटा" असा धेडगुजरी इंग्लिश शब्द खटकतो.प्लेट्स हे प्लेट चे अनेक वचन आहे.निर्या म्हणाल तर मराठी बोलण्याचे पुण्य लागेल.
नमस्कार. ताई .. मी कोणतीही साडी नेसले कि पदर चापुनचोपेन लावला तरीही कमरे जवळ साडी खुप भाग फुगलेला राहतो ..वेगवेगळ्या प्रकारे साडी पिन अप आणी मिडी पाडुन बघते .पण साडीचा कमरे जवळ मीडीचा बराच फुगा शिल्लक राहतो .प्लीज यावर काही तरी ट्रिक सांगा .