Тёмный

पादाभ्यंग। पायाला तेल लावण्याचे फायदे।गुडघेदुखी।टाचदुखी। आयुष्यात होणार नाही I 

Ayurvedshastra
Подписаться 687 тыс.
Просмотров 1,5 млн
50% 1

आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
amzn.to/3ILOG40
शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
amzn.to/3wPZT0Z
पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
amzn.to/3JUtvOA
पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
amzn.to/3J5zPlf
पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
amzn.to/36GZsLJ
Best chyavanprash
amzn.to/3NyleC9
Organic Jaggery
amzn.to/383f8t6
Buy good quality honey
amzn.to/383f8t6
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Опубликовано:

 

31 июл 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4,3 тыс.   
@elsamangalapilly6145
@elsamangalapilly6145 11 месяцев назад
छान माहिती सांंगितली आहे,खूप उपयुक्त आहे. धन्यवाद ,नमस्कार.
@SachinNikam42
@SachinNikam42 3 месяца назад
अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती मिळाली
@user-kw8cf4ok3b
@user-kw8cf4ok3b 4 месяца назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद.
@daneshwartambe2724
@daneshwartambe2724 Год назад
खूप छान माहिती दिली, धन्यवाद 🙏
@mamatavasave7747
@mamatavasave7747 Год назад
खुप च सुंदर माहिती धन्यवाद सर🙏
@darshanapuralkar2764
@darshanapuralkar2764 Год назад
Khup Chan Mahiti Dilit Sir Aabhari AHot
@user-bg3dm2cy2e
@user-bg3dm2cy2e 2 года назад
Nice video sir🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@mangaljapkar2773
@mangaljapkar2773 3 месяца назад
खूपच छान माहिती दिली धन्यवाद सर
@priyanayse8926
@priyanayse8926 4 месяца назад
धन्यवाद सर .. अतिशय महत्वाची माहिती दिलीत आपण
@santoshmhamunkar1117
@santoshmhamunkar1117 2 года назад
खुप खरी माहिती. धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@ramakantmalvade3982
@ramakantmalvade3982 3 месяца назад
फारच सुंदर माहिती दिली.आभारी आहोत.
@anantasailesh8780
@anantasailesh8780 29 дней назад
सुन्दर माहिती 🎉
@BabitaPatil-fq5pq
@BabitaPatil-fq5pq 2 месяца назад
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद 😮
@samitasurve4321
@samitasurve4321 2 года назад
Dr.very useful information have been received by you. thanks a lot sir....we will follow your instructions.🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
Always welcome
@pratibhabhingardive3451
@pratibhabhingardive3451 2 года назад
सर माझ्या पतींना मधुमेह आहे आणि त्याच्या करांगलीला जखम झाली आहे..गेली तीन महिने अजून बरी नाही..पायाच्या बोटा पर्यंत रक्त पुरवठा सुरळीत होत नाही..असे डोपलार टेस्ट मध्ये कळले आहे. मालिश केल्याचा फायदा होईल का?
@haribhaugorde
@haribhaugorde Год назад
Tachdukhi sati. Sanga sir
@satishmahale5367
@satishmahale5367 2 месяца назад
छान धन्यवाद सरजी🎉
@avinashvidhate1338
@avinashvidhate1338 4 месяца назад
छान माहिती दिली आहे धन्यवाद
@ratnamalamohite8316
@ratnamalamohite8316 2 года назад
Amazing video thank you sir.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@vijaya8250
@vijaya8250 2 года назад
@@ayurvedshastra5705 पण पण
@shailajapatil23
@shailajapatil23 2 года назад
छान माहिती दिली आहे धन्यवाद
@archanasawant5956
@archanasawant5956 2 года назад
Mazi tach dukhate sandhivat aahe thoda tras hoto .konte tel vapru payana.
@priyankamohite8357
@priyankamohite8357 2 года назад
@@archanasawant5956 very nice 🙏🙏
@sharadkrishnat3650
@sharadkrishnat3650 2 года назад
माहिती छान दिली आजच सुरु करतो धन्यवाद 🙏🏽
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@PoojaPhondekar
@PoojaPhondekar 3 месяца назад
Khup chhan ani mahatwpurn maahiti milali thank u so much😊
@dnyeshwarkathale4790
@dnyeshwarkathale4790 2 месяца назад
@@ayurvedshastra5705 टाच दुखते .कंबर दुखते .साईटीकाचा परिनाम संभवतो .ऊपाय सांगा .पायांना तेल कोनते वापरावे .?
@Sonupandu-lo4kx
@Sonupandu-lo4kx Месяц назад
सर माझ्या पायात चपला होता त
@Sonupandu-lo4kx
@Sonupandu-lo4kx Месяц назад
सर माझ्या पायात चमका होता
@user-jg9nr2ux1l
@user-jg9nr2ux1l 3 месяца назад
फारच छान माहिती दिली धन्यवाद सर
@priyakelkar4779
@priyakelkar4779 Год назад
Dhanyawad sir khup chhan mahiti sangitali🌹🌹
@gurvinderkaurhanspal5061
@gurvinderkaurhanspal5061 2 года назад
, नमस्कार सर 🙏, छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपुर्ण आहेत
@vasantkumbhare5835
@vasantkumbhare5835 2 года назад
उपयुक्त माहिती सांगीतली आभार
@archanaasamant583
@archanaasamant583 2 года назад
Good information, useful for everyone
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@rajendrajadhav2886
@rajendrajadhav2886 2 года назад
मला डायबिटीज आहे, तळ पायांना मुंग्या येतात तसेच तळ हाताची बोटे देखील फार दुखतात, तरी मी कोणते तेल वापरावे याबद्दल मार्गदर्शन करावे ही विनंती.
@vidhyasalunkhe4369
@vidhyasalunkhe4369 2 года назад
तळपायाची आग होते त्यासाठी कोणते तेल लावावे
@mohitpatel1398
@mohitpatel1398 2 года назад
खुश छान वीडीओ आहे सर मला थाॅरोड आहे आणि पायाला मुंग्या येतात दुपारी तर कोणते तेल लावावे मला सांगा🙏🙏
@pushpasorde8109
@pushpasorde8109 2 года назад
P
@sarlajadhav2052
@sarlajadhav2052 2 месяца назад
खुप छान माहिती दिली आहे सृर धन्यवाद
@namdeosawant1910
@namdeosawant1910 Год назад
छान माहिती दिली साहेब. धन्यवाद
@shantabhalke8138
@shantabhalke8138 Месяц назад
तळपाय दुखतात.
@vittalpudkule7898
@vittalpudkule7898 2 дня назад
खूप छान माहिती सांगितली सर माझी खूप टाच दखत आहे लाख लाख धन्यवाद
@rajarshreekadu4281
@rajarshreekadu4281 2 года назад
Khupch chan, guide khupch dukhta oils lau
@shrutichavan2248
@shrutichavan2248 2 года назад
Maje tal pay ani gudge pan utarat basta yet nahi
@ShrikantAdmanenagpur
@ShrikantAdmanenagpur 2 года назад
Mala pala vikires vens mathe prilem ah ph no patro
@ShrikantAdmanenagpur
@ShrikantAdmanenagpur 2 года назад
Ph no
@VaibhavVishwasrao-kg4tb
@VaibhavVishwasrao-kg4tb 5 месяцев назад
​@@ShrikantAdmanenagpurd333
@tlggamerz2863
@tlggamerz2863 4 месяца назад
@aditisurve7215
@aditisurve7215 2 года назад
सर खूप महत्वाची माहिती दिली आहे. सर माझ्या दोन्ही पायाण्याच्र तळवे आणि वरील बाजूला खाज सुटते आणि पायांना भेगा पडतात .plz असे का होते आणि त्यावर उपाय सांगा आणि कोणते तेल लावू ते सांगा.🙏🙏🙏🙏
@amarmali-rg8vv
@amarmali-rg8vv 3 месяца назад
कंबर दुखी टाच दुखी तळव्या मध्ये आग पडणे कुठले तेल वापरावे ते सा 14:53
@amarmali-rg8vv
@amarmali-rg8vv 3 месяца назад
कंबर दुखी साठी आणि तळव्या साठी कुठले तेल वापरावे ते सांगा प्लीज
@SunandaGawande-ht1sh
@SunandaGawande-ht1sh 2 месяца назад
Madapasun khalii pai dukatat tadpaila war suj yete payala bhega padtat ankal joint duktat body cha at dryness ala upchar wa oil suchwa
@suchetagokhale3752
@suchetagokhale3752 Год назад
छान उपयुक्त माहिती
@seemamundane512
@seemamundane512 2 месяца назад
Very useful information 👍 thank you so much 🙏
@susheelaashok7711
@susheelaashok7711 2 года назад
Very informative. I have heel pain on the right foot. Do not have any other issues. Just started with ayurveda medicine. But slight improvement. Could u suggest the oil for application.
@meenapise665
@meenapise665 2 года назад
Very coga मुळे पायाचा वर पायरप्र गेले आहे व तेूथें दुखत तरी उ पाय सागा
@deeptikhandalkar6988
@deeptikhandalkar6988 2 года назад
माझ्या तळपायाची आग होते तर कोणते तेल लावावे pleaseसांगावे
@kailasmore7228
@kailasmore7228 2 года назад
Nice sir
@sachinghane2490
@sachinghane2490 Год назад
@@kailasmore7228 ..9
@sunitalimaye851
@sunitalimaye851 Год назад
मला पायाला मुंग्या येतात व गोळा ये तो कोणते तेल वापरावे
@suvarnatribhuvan24
@suvarnatribhuvan24 2 года назад
Very very helpful and informative video. 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@shbhaghorpade1219
@shbhaghorpade1219 2 года назад
शोभा घोरपडे माझ्या मिस्टरांचे मक्याचे 4,5,6 ऑपरेशन झाले तेव्हा पायाची पाॅवर झिरो झाली.त्यानंतर physiotherapy वर्षभर करून त्यांना चालणे वगैरे यायला लागले पण डावा पायाची ताकद कमीच आहे उजवा नाॅरमल आहे तर आता तेल लाऊन फरक पडेल का? Please give information
@prashantr.b2955
@prashantr.b2955 Год назад
पायाला भेगासाठी कोणते तेल वापरावे सर
@kumarhinge8297
@kumarhinge8297 9 месяцев назад
Khup Chan mahiti dili Abhari ahot
@jyotishelke7157
@jyotishelke7157 4 месяца назад
Khup chaan mahiti. Dhanyavaad. 🙏
@manishakasle6562
@manishakasle6562 3 месяца назад
माहिती छान आहे, नक्कीच सर्वांना याचा फायदा होईल
@bhalchandrakalagaonkar5394
@bhalchandrakalagaonkar5394 2 года назад
Khup chaan mahiti dili dr tumi. Thank you God bless you🙏
@pralhadmunde5265
@pralhadmunde5265 2 года назад
I love it if çccccççcçccçççççcçcçcxçccçccgggccccc
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@ravindramane9067
@ravindramane9067 2 года назад
Very nice information Sir, I am 6o &my mother is over 75 years old. In which oil for various conditions to be used, suggest us in next wedeo. Thanks!
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
सामान्यपणे तिळाचं तेल किंवा खोबरेल तेल आपण वापरू शकता
@kanchanpinto7877
@kanchanpinto7877 2 года назад
माझ्या पायात खूप मुंग्या येतात कोणचे तेल लावावे
@tawarbandu6318
@tawarbandu6318 Год назад
माझ्या आई ला कंबर / मणक्याचा त्रास होत आहे पायाच्या पिंढरया दुखतात कोणते तेल वापरावे...
@pratibharewatkar7996
@pratibharewatkar7996 Год назад
खुप छान माहिती दिली सर माझ्या कंबरेत गैप आहे आणि गुड्घे दुखी पण आहे डॉक्टरनी ऑपरेशन सांगितले आणि गुडध्या खाली मध्ये पाय लचकतो उपाय सांगा
@arunameshram2927
@arunameshram2927 7 месяцев назад
Chan sangital sir pn payala mungya yetat kont tel lavach sanga sir
@AashaTanmmane-rz4yn
@AashaTanmmane-rz4yn 2 месяца назад
खुप छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद
@shobhanisal5120
@shobhanisal5120 Год назад
Khup khup chan mahiti sangitli thanku
@ramakantpainjane
@ramakantpainjane Год назад
sir, You have given very good information. Thank you for that. Every night when I go to sleep, I get pain from my thighs to the soles of my feet. Sleep occurs only if someone presses the foot. Otherwise there is no sleep. The pain in the legs increases. Will massage with sesame oil reduce it? 🙏💐🌹
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
येस
@shahajishinde4732
@shahajishinde4732 Год назад
" sdes
@yashwantsakat7929
@yashwantsakat7929 2 года назад
धन्यवाद सर उपयुक्त माहिती गरजेची तेलाची उपयोग करून दिला गुडघे दुखी चा आजार प्रमाण वाढले
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@yogitafarkade7395
@yogitafarkade7395 2 года назад
@@ayurvedshastra5705 सर नमस्कार माझे कमरे मध्ये खुप खुप दुखते आहे अशे वाटते की माझी कमर जशि काय तुटुन पडतं येवढे कमर दुखतंय कमरे च्या दुखण्या साठी उपाय सांगा
@varshagorolay6246
@varshagorolay6246 2 года назад
Which oil for crams in legs
@Naturopathexpert
@Naturopathexpert 3 месяца назад
एक्सरे आहे का ​@@yogitafarkade7395
@surinderkanwal5780
@surinderkanwal5780 3 месяца назад
सर माझे गुडघे खूपच दुखतात व उभे रहायला तरास होत आहे तर कोणता तेल वापरकरायचा
@deepakchitte6653
@deepakchitte6653 11 месяцев назад
छान माहीती दिली सर धन्यवाद
@prabhavatisontakke5135
@prabhavatisontakke5135 Месяц назад
धन्यवाद डाँ . साहेब खुपच छान माहिती मिळाली
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Месяц назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@nikitakamble6086
@nikitakamble6086 2 года назад
God bless you and your family take care Sir 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@carltrevor8628
@carltrevor8628 2 года назад
माझे खुप गुडघे दुखत आहेत बसल्यावर मला ऊठता येत नाही तर कोणते तेल लावायचे
@seemadeshmukh5149
@seemadeshmukh5149 2 года назад
अप्रतिम माहिती
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@pratibhakamble2055
@pratibhakamble2055 Год назад
Khup chhan maheti dilat Sir
@vandanawaghchaure6275
@vandanawaghchaure6275 3 месяца назад
खूप छान माहिती दिली. धन्यवाद सर. 🙏
@YashvantdhawadeDhawade
@YashvantdhawadeDhawade 2 месяца назад
Very nice
@kavitabhavsar2010
@kavitabhavsar2010 2 года назад
Very informative. For varicose vein which oil will be better sir??
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
सहचर तेल लावू शकता
@kavitabhavsar2010
@kavitabhavsar2010 2 года назад
Thank you sir
@mukatamahale2691
@mukatamahale2691 2 года назад
सर माझ्या आईचे वयत्र्यायशी आहे तिला क्षिनला धक्का लागला तरी स्कीन फाटते तरी उपाय सांगा
@vikasdolare2128
@vikasdolare2128 2 года назад
Very.good.mahiti
@pradnyamanjrekar8472
@pradnyamanjrekar8472 2 года назад
Talpayala khaj yet aanidukhtat
@user-dj8xe4kd5l
@user-dj8xe4kd5l 3 месяца назад
गुडघे दुःखी आहे
@deepamadkaikar2218
@deepamadkaikar2218 2 месяца назад
Khoop chhav mahiti aani upukta suddha
@VitthlShirke
@VitthlShirke 3 месяца назад
Khupach. Chan. Mahiti. Dilyabadal aabhari
@manoharpawar1586
@manoharpawar1586 2 года назад
For joint pain (sandhivat) and uric acid which oil to be used
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
पिंड तेल
@manoharpawar1586
@manoharpawar1586 2 года назад
@@ayurvedshastra5705 thank you sir
@prakashjogle2678
@prakashjogle2678 2 года назад
.फारच छान माहीति सर. परंतू नेमके कोणते तेल वापरावे ते सांगाल तर बरे होईल. धन्यवाद.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
@@prakashjogle2678 तीळ तेल वापरू शकता
@vitthalpatil1788
@vitthalpatil1788 2 года назад
Konta oil sarso cha chalel ka
@tatyasahebnanasahebkedar3222
@tatyasahebnanasahebkedar3222 2 года назад
Which oil will you suggest for knee and spine pain?
@user-ux3de6qn6b
@user-ux3de6qn6b 11 месяцев назад
छान माहिती मिळाली सर
@user-fk8mr2yb7i
@user-fk8mr2yb7i 3 месяца назад
खुप छान माहिती दिली सर
@vaishalishinde6765
@vaishalishinde6765 2 года назад
खूप छान माहिती दिलीत सर मला थायरॉईड आहे माझे डाव्या पायाची टाच खूप दुखते डॉक्टर म्हणतात सूज येते 8 मध्ये मी कोणता तेल वापरू आणि प्रश्न साम दोष म्हणजे काय
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
जेव्हा आपल्या शरीरात अन्न व्यवस्थित पचत नाही तेव्हा शरीरात वात पित्त आणि कफ हे दोष साम होतात थोडक्यात आपल्या शरीरात न पचलेला खराब पदार्थ ज्यामुळे आपल्याला आजार होतात
@alkakadam5202
@alkakadam5202 2 года назад
सर खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@ranjanamshirsat7920
@ranjanamshirsat7920 2 года назад
सर तेलाची नावे सांगा नसा फुगलेले आहे
@pratibhamhatre9606
@pratibhamhatre9606 2 года назад
Sar tumhi छान माहिती दिलात धन्यवाद
@rekhasawant1437
@rekhasawant1437 2 года назад
Sir aapli dispensary kuthe kuthe aahet
@bharatrankale9081
@bharatrankale9081 Год назад
किडनी स्टोन साठी काय उपाय आहे
@sunitabelgamwar4242
@sunitabelgamwar4242 2 месяца назад
खूप छान माहिती मिळाली
@MiraSardar-zd2uk
@MiraSardar-zd2uk 3 месяца назад
खु प छान सागीतल सर
@jyotivishwasrao3348
@jyotivishwasrao3348 2 года назад
खुप छान माहिती सागितली माझ्या पायातून गोळे येतात कंबरेच्या खाली पुरण पाय खुप दुंखतो कोणते तेल लावू
@laxmannimje3309
@laxmannimje3309 2 года назад
Chaan
@sumitrapatil2735
@sumitrapatil2735 4 месяца назад
​q
@geetajadhav4633
@geetajadhav4633 4 месяца назад
Chan mahiti sangatli dhanayvad
@SidhiBaaatNoBakwas
@SidhiBaaatNoBakwas 2 года назад
S.Talnikar For knee pain which oil will be use
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
Dashmul tel
@user-ux3de6qn6b
@user-ux3de6qn6b 11 месяцев назад
छान माहिती दिली सर
@prashantjagtap2154
@prashantjagtap2154 8 месяцев назад
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार
@user-ss2kr6ce7p
@user-ss2kr6ce7p 4 месяца назад
The best
@jayantshelar5066
@jayantshelar5066 2 года назад
खुप छान माहिती दिली आहे सर सगळ्या दुखण्यावर कोणत तेल उपयुक्त आहे ते सांगा ना ल्पिज सर
@kailassatpute2028
@kailassatpute2028 Год назад
मुझे वेरीकोस वैसे तो उसमें कौन सा तेल
@priyankakadam6290
@priyankakadam6290 2 года назад
Which oil is good for knee pain, ankle pain. And varicose vein
@shwetadhawade952
@shwetadhawade952 2 года назад
तीळाचे तेल एक्सपायर झाले आहे तेल लावले तर चालेल का?
@karunagharat5981
@karunagharat5981 2 года назад
Mi dialysis week madhun 3 vela karatey mala gasses far hoto tar mi payana konata tel lavave
@rajshreedeshpande1933
@rajshreedeshpande1933 2 года назад
almondalmond
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
गुडघेदुखी साठी कोणते तेल लावावे याचे संपुर्ण मार्गदर्शन मिळवण्यासाठी हा विडिओ पहा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE--JTl2MesvLQ.html
@vandanakardile5189
@vandanakardile5189 2 года назад
Doctor maze right leg ligament injury zaliye tr opration sangitale pn mala ayurvedik treatment sanga ky upay
@mansiyende5134
@mansiyende5134 6 дней назад
खुप छान माहिती
@hemalatagadhave4738
@hemalatagadhave4738 3 месяца назад
खूप छान माहिती.
@snehalraul606
@snehalraul606 2 года назад
For knee and back pain which oil have to be use?
@rajshreedeshpande1933
@rajshreedeshpande1933 2 года назад
almalmondondalmond
@rajshreedeshpande1933
@rajshreedeshpande1933 2 года назад
almond
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
दशमूल तेल लावू शकता
@madhurimadavi3953
@madhurimadavi3953 Год назад
Sir mi mustered oil lavte,kahi problem tr nahi na,
@sandeepkulkarni1298
@sandeepkulkarni1298 2 месяца назад
पांच दुखी वर तेल सांगला
@anjalimondkar1074
@anjalimondkar1074 2 года назад
Sir I am a diabetics patient; so which oil should I use.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
दशमूल तेल
@shobhatribhuvan9290
@shobhatribhuvan9290 2 года назад
Thanku sir
@nandalokhande9939
@nandalokhande9939 2 месяца назад
Khupach Chan mahiti
@sharmilahalde708
@sharmilahalde708 Год назад
Which oil should be apply for knee and back pain
@bharatshah6322
@bharatshah6322 2 года назад
Sir you are not mentioned which oil should we can use.
@maltipawaskar
@maltipawaskar Год назад
In HV
@sangitajadhav968
@sangitajadhav968 День назад
खूप छान माहिती दिलीत 👌👌🙏
@sheetaldhuri659
@sheetaldhuri659 2 месяца назад
Pharch छान माहिती
@anilmohite5658
@anilmohite5658 2 года назад
छान माहीती दिली सर. मला वेरीकोज वेन्स झालय त्यासाठी कोणते तेल मसाज साठी लावयचे किती वेळ आणि रोज लावायचे का?प्लिज सांगा.
@pushpashinde7364
@pushpashinde7364 2 года назад
सर माझ्या उजव्या पायाचा तळ भाग गरम होतो आग आग होते दुखत राहतो कोणते तेल लावावे सांगा
@archanabangar1654
@archanabangar1654 2 года назад
@@pushpashinde7364 सर माझे ऐकावन वय आहे माझे खूप गुडघे दुखत आहे मी कोणत तेल लावू शकते मला दुसरा कुठल्याही आजार नाही माझे काम किचनमध्ये जास्त आहे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-xpiNu61BYZI.html
@mrugank575
@mrugank575 2 года назад
Sir please could you tell which oil should I use when I have knee ache
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
सहचर तेल
@ramraotalekar2960
@ramraotalekar2960 Год назад
, माझे उजव्या, पायाचे टाचेत, हाड, वाढले आहे,, मझा, आपघात, झाला होता 1991साली, त्यात माझी, टाच, पूर्ण,तुटून, पडली होती,,
@jagdishshinde7340
@jagdishshinde7340 3 месяца назад
Khoop sunder information
@babajipawar9604
@babajipawar9604 Месяц назад
खूप छान माहिती ❤❤❤
@AdvSantoshCZalteSillodDistAura
डिअर डॉक्टर साहेब कोटी कोटी धन्यवाद व प्रणाम 🙏😊👍
@madhurisapdhare8238
@madhurisapdhare8238 Год назад
🎉
@praveenubale8632
@praveenubale8632 2 года назад
सकाळी टाच दुखते उपाय सुचवावा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
विडिओ मध्ये उपाय सांगितले आहे नक्की करून पहा
@yashrajkhade1588
@yashrajkhade1588 2 года назад
Gudgya made suj Kami kashi hoel
@pradeepshere5695
@pradeepshere5695 2 года назад
Dr mi prdip shete panvel mazy eka payla saytik zhala
@ManishaSurana-sj3yq
@ManishaSurana-sj3yq 4 месяца назад
माझ्या पायाच्या मागची😊 मागच्या बाजूची काचेचा हाड वाढला आहे खूप दुखतो सकाळी चालू देत नाही उपाय सांगा हाताच्या पंजाला मुंग्या येतात
@Naturopathexpert
@Naturopathexpert 3 месяца назад
खुपच सुंदर माहिती दिली सर❤
@hrutujathakare1025
@hrutujathakare1025 Месяц назад
Thank you very much 👏👏
@vinitanandi6469
@vinitanandi6469 2 года назад
For diabetes person which oil? For heal pain which oil
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
dhanvantar tel or sahacharaadi tel. we have created 5 more video on youtube about diet and lifestyle in diabetes .If you are having diabetes just go through it . link is given below ru-vid.com/group/PLZwGpPxdDg4FF-Y8vpx73xS8_IV3b96yO
@jaypalsinghrajput1449
@jaypalsinghrajput1449 2 года назад
@@ayurvedshastra5705 gudgeon dukhi sati tel sanga
@pramilaghadi3899
@pramilaghadi3899 2 года назад
Namaskar Dr. Maza age 38 yrs aahe, mala vericose veins cha trass aahe aani left payala spider veins cha trass aahe, kadhi kadhi jeena chadhatana gudhage pan dukhatat tar konta oil use karu?
@xd08savikadam91
@xd08savikadam91 2 года назад
चांगली माहिती मिळाली . धन्यवाद ।
@abdengale3458
@abdengale3458 2 года назад
मला टाच दुखीचा त्रास आहे तसेच पायात गोळे येतात. कॄपया तेल सुचवा
@nalinipatil6161
@nalinipatil6161 2 года назад
Khoopch chhan uppay suchvile aahet dhanywad sir
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
Sahchar tel , dashmul tel
@helendmello3057
@helendmello3057 2 года назад
Maza payachya ghotyajaval.suz Ali ahe.v to dukhto madhun madhun.chavto.ghotuajaval thoda kalapan padla.ahe tar tyala konte tel lau te sanga please.
@user-xn6cd4ob8i
@user-xn6cd4ob8i 3 месяца назад
धन्यवाद सर. 🙏🙏
@vinayawarange1271
@vinayawarange1271 4 месяца назад
खूपच सूंदर व उपयुक्त 17:38
@prashitamane3962
@prashitamane3962 2 года назад
Dr.chan mahiti dili thanks,pan tachela tilache oil lavun kasecha vaatine ghasle tar chalel ka
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
हो चालेल प्रश्न उपस्थित केल्या बद्दल धन्यवाद
@prashitamane3962
@prashitamane3962 2 года назад
Sir, mala fibroid ahe uterus madhe.pan majhi lower body khup dukhte thode walking kele tari khup dukhte.he fibriod mule hote ki ajun kahi karan ahe.please solution sanga🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
@@prashitamane3962 शरीरात वात वाढल्यामुळे होऊ शकते वात विकारावर विडिओ आहेत पाहून घ्या औषध चेक केल्याशिवाय घेऊ नका जवळच्या आयुर्वेदिक वैद्याना भेटा
@prashitamane3962
@prashitamane3962 2 года назад
@@ayurvedshastra5705 thanks dr.
@anitagaikwad4500
@anitagaikwad4500 2 года назад
Payala mungya yetat badir padtat goli chalu ahe pan farak nahi upay sanga
@smitapawar5566
@smitapawar5566 2 года назад
Which oil should be used for knee cramps?
@SavitaParab-sr4hu
@SavitaParab-sr4hu 11 месяцев назад
खुपच छान माहीती दीली .
@sachinbagal26
@sachinbagal26 5 месяцев назад
Khupcha chhan mahiti
@mallikadeshpande828
@mallikadeshpande828 2 года назад
Namaste Sir, very useful information. Please advise oil for Cracks on feet and tingling of feet. I am 63 yrs old very little diabetes and hypertension weight is 62.3 kgs . Now retired at home please advise oil and medication if needed. Thanks n regards 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
कोकम तेल बेस्ट
@neetaabhyankar9126
@neetaabhyankar9126 2 года назад
खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद. माझ्या पावलावर dry exima झाला आ हे मी कोणते तेल वापरावे. सध्या सगळी कडे कास्य थाळी मसाज केंद्र चालू आहेत तीथे पादाभ्यंग केले तर पाय आणि कास्य थाळी काळे होतात ते का ?
@shakuntalarokade5772
@shakuntalarokade5772 2 года назад
तेल पायाला कुठच लावायच
@vanitapalande6213
@vanitapalande6213 2 года назад
@@ayurvedshastra5705 ६घ
@vanitapalande6213
@vanitapalande6213 2 года назад
पाय नेहमी बधीर असतात नेहमी पायाला मुंग्या सतत चालू असतात त्यामुळे चालताना तास होतो उपाय सांगा डॉक्टर उपचार भरपूर झाले काही फरक पडत नाही
@mangalawankhede5621
@mangalawankhede5621 2 года назад
Which oil do I use for knee problem
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
दशमूल तेल
@ravitadhupia761
@ravitadhupia761 2 года назад
@@ayurvedshastra5705 sit u told earlier to use sahchar oil...which is good ..pl do reply.
@janardankajre2791
@janardankajre2791 Год назад
For knee pain which oil be applied.
@janardankajre2791
@janardankajre2791 Год назад
Pl reply.
@balugagare6277
@balugagare6277 4 месяца назад
सर आपण खुप मोलाचा सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद .
@jyotishilavat8442
@jyotishilavat8442 2 месяца назад
Thanks sir 👌👌👌khup chan
@sandhyakamble7562
@sandhyakamble7562 2 года назад
रात्री झोपलावर पिंद्रीमध्ये खूप वळ वळ होत असत त्यावर उपाय सांगा डॉक्टर pls.....
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-xpiNu61BYZI.html
@julalmore1106
@julalmore1106 2 года назад
सर नमस्कार.खुप छान माहीती दिली. गुडघे दुःखी आणि पाय दुःखी वर कोणते तेल लावावे.कृपया कळवा.आभारी आहोत सर.
@sukhdeoraut9168
@sukhdeoraut9168 2 года назад
T
@bibhishannimbalkar3452
@bibhishannimbalkar3452 Год назад
Gudhge dukhtat
@Avimustapure
@Avimustapure Год назад
​@@sukhdeoraut9168 😊😊😊😊😊😊
@maharukhsiganporia3312
@maharukhsiganporia3312 10 месяцев назад
Thank you. You have given explanation in detail. Excellent presentation.
@mahadevshinde586
@mahadevshinde586 2 месяца назад
Nice Information sir
@sangitagaikwad8214
@sangitagaikwad8214 2 года назад
नमस्ते सर🙏माझे गु ढगे खूपच दुखतात आणि पायांना मुग्या पण येतात त्या साठी कोणतं तेल लावावं
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 года назад
दशमूल तेल
@vaishalimane2220
@vaishalimane2220 Год назад
माझे पाय खूप गुडघ्यापासून खाली पाय खूप दुखतात टाचा दुखतात रव्याची खूप जळजळ झोपून उठला तरी पाय आखडले जातात पटकन उठून चालता येत माझ्या पायांना खूप त्रास तर मी कुठल्या औषध वापरावे व कुठलं तेल वापरावे प्लीज मला सांगा
@SunitaSanap-zq6zh
@SunitaSanap-zq6zh 4 месяца назад
खुप छान माहिती दिली सर thanks
@arunasathe8982
@arunasathe8982 2 месяца назад
छान माहिती 🙏
Далее
Zlatan embarrasses Speed 😂 #ishowspeed
00:32
Просмотров 7 млн