Paplet Tawa Fry | Pomfret Fry Recipe | How To Make Crispy Paplet Fry | कुरकुरीत पापलेट फ्राय | घरगुती आणि सोपी पद्धत | Recipe By Gharcha Swaad
Click here to Download the Meesho App 👉🏽 meesho.com/invite/JUNIRYG931
Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
🍲 Buy Meyer Cookware 🍳
Select Kadhai - bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
साहित्य - ४ मध्यम आकाराचे पापलेट, २" आले, २० लसूण पाकळ्या, ५ हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, १½ tblsp कोकम आगळ, १½ लाल मिरची पावडर, १ tblsp घरगुती लाल मसाला, २ कप रव्यासारखे बारीक दळलेले तांदूळ, ½ कप बारीक रवा, १ tsp हळद, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल.
कृती - प्रथम मिक्सरच्या भांड्यात आले, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर हे बारीक वाटून घ्या. तयार वाटण एका प्लेटमध्ये काढून त्यात घरगुती लाल मसाला, ½ tsp हळद, ½ tblsp मीठ, कोकम आगळ इत्यादी साहित्य घालून चांगले एकजीव करून घ्या आणि सर्व पापलेटला हा मसाला चांगला चोळून घ्या. आता एका बाऊलमध्ये रव्यासारखे बारीक दळलेले तांदूळ, बारीक रवा, १ tsp हळद, लाल मिरची पावडर, ½ tsp मीठ घालून चांगले एकजीव करून घ्या. तव्यावर तळण्यासाठी तेल गरम करून घ्या. सर्व पापलेट तांदूळ रव्याच्या मिश्रणात चांगले घोळून घ्या आणि तव्यावर तळण्यासाठी सोडा. ( साधारण ७/८ मिनिटे एक बाजू मध्यम आचेवर टाळून घ्यावी. ). दोन्ही बाजूने पापलेट चांगले कुरकुरीत होई पर्यंत तळावे. तयार कुरकुरीत पापलेट गरमागरम सर्व्ह करावे.
#papletfry #crispypapletfry #pomfretfishfryrecipe
👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद...
3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिक...
4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची ...
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri ...
6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authent...
7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala ...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pur...
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Join Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
24 сен 2019