Shri swami samarth ताई तुमचा विडीयो बघुन मी गुरुचरित्र पारायण चालु केले पहिला दिवस होता २ वाजता उठले सगळ आवरता मला ३ वाजले पारायणला बसायला ३-६ वाचून झाले. मग मी ८ पर्यंत झोपले. मी बॅचलर राहते पुण्यात कारण मी जॉब करते मग मला ऑफिसला जाण्यासाठी डबा बनवला ऊन सध्या खुप आहे मला पित्ताचा अतिशय त्रास आहे त्यात झोप नाही मग मला कामावर जातानाच डोक दुखायला लागले आणि आॉफीस मध्ये गेल्यावर उलट्या झाल्या मी गोळी घेतली तरी बरे वाटेना मग सर बोलले मॅडम घरी जाउन आराम करा मी निघाले स्टॉपला आले नेहमी बस असतात सारख्या पण त्या दिवशी २० मिनट बस नव्हती नंतर बस आली बस फुल भरलेली होती पण त्यात मला एक जागा भेटली. नंतरच्या स्टॉपला एक खुप वयस्कर आजोबा चढले मला फक्त त्यांची काठी दिसली ते पुढे चालले असता मी त्यांना हात लावला आणि बसायला जागा दिली त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला अचानक माझ दुखणं थांबले नंतर मी पुढे जाऊन उभी राहिले ते आजोबा एकटक माझ्याकडे बघत होते आणि मी त्यांच्याकडे कारण अस वाटत होत ओळखतोय एकमेकांना नंतर मला त्यांच फेसिंग हुबेहुब स्वामींसारख वाटले मी लगेच माझ्या फ्रेंडला फोन केला त्याला सगळे सांगितले कारण तो पण स्वामी भक्ती करतो. तो मला म्हणे मला त्यांचा फोटो पाठव मी पाठवला तो म्हणे आरे हे तर स्वामी आहेत आपले तरी माझा विश्वास बसेना मी स्वप्निल दादांना लगेच फोन केला आणि मला अस जाणवतय म्हणले त्यांनाही फोटो पाठवला दादा म्हणे खरचं ताई साक्षात स्वामीनी तुम्हाला दर्शन दिले आणि मला खुप आनंद झाला 🙏
ताई मी आज पासून तु सांगितलेली अकरा दिवसांची सेवा सुरू केली आहे माझ्या मीस्टरांची ईच्छा पूर्ण होण्यासाठी , स्वामी समर्थ त्यांची इच्छा पूर्ण करोत हिच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना
Shree स्वामी समर्थ....ताई हे बरोबर आहे आज स्वामींनी माझ्या कडून अनपेक्षित पणे स्वामी याग करून घेतले ... मी तर अचानक गेले होते मंदिरात .. कालच तुझा व्हिडिओ पाहिले आणि मला वाटले माझी पण सेवा घडावी .... खरचं खुप छान वाटले..Thank you Tai प्रेरणा दिला बद्दल
"Avdhut Chintan Shree Gurudev Datta" "Shree Swami Samarth" Poojatai Shubh Dupar🙏🙏 Poojatai me parayan nahi kele me fakta seva karte Tarakmantra 11mala, Swamincha jal 11mal, Gurusaramrut 3 Adhyay, Swami ashtak, Sri suktam, ani Poojatai me pan masahar varja kela ahe kanda lasun, rice baheril khane banda he chalel na kele tari avdhya Swami seva mazyakadun hotat.
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth Tai🙏tumachy mule mi pahilaynda paraynala basle. Ani kharch khup chan wataty tai. Mala yagodhar kdhich ass swapan padhl nahi pan aaj mi 5.30 uthnar hote tyagodar mi mandirat gele hote ani mala 3 bale eksarkhich dista aahet ani tayt 2 choti ani 1 mothe pan disayla same ani tynchy aai ni tyna ghetlel hot. Mala patkan jaag ali.
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ आमच्याकडे पण स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे तर दर वेळी माझ्या मुलीला जपमाळ ची सेवा करायला गुरूजी सांगतात 🙏🙏
श्री स्वामी समर्थ मी पण आज केंद्रात गेली होती अन स्वामीनी माझ्याकडून चंडीयागाची सेवा करून घेतली मी जॉब करते तर मला पारायण नाही करता आलं पण स्वामीनी प्रहार सेवा पण करून घेतली माझ्याकडून शनिवारी अन रविवारी