Тёмный

पालकांनी मुलींची काळजी कशी घ्यावी? मुलींचा सांभाळ करताना पालकांनी या गोष्टींकडे जरूर लक्ष द्यावे 

Learn with Sanjay
Подписаться 87 тыс.
Просмотров 18 тыс.
50% 1

नमस्कार,
आपल्या चॅनलवर विद्यार्थ्यांना तसेच पालकांना विविध विषयावर LIVE STREAM च्या माध्यमातून मी मार्गदर्शन करत आहे. लिंक वर click करून ते सहज पाहू शकता.
१. मुलांचा उद्धटपणा हट्टीपणा कमी करण्यासाठी पालकांनी काय करावे
ru-vid.com...
२. अभ्यास कसा करावा अभ्यासाचे नियोजन कसे करावे?
www.youtube.co...
३. लहान मुलांना अभ्यासाची सवय लागावी यासाठी पालकांनी काय केले पाहिजे ?
www.youtube.co...
४. मोबाईलचे वेड कसे कमी करावे?
ru-vid.com...
५. मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करताना पालकांनी या चुका मुळीच करू नये.
www.youtube.co...
६. जीवनातील अत्यंत महत्वाचा काळ वय १२ ते २० वर्षे
• Playlist
७. एकाग्रता कशाने वाढू शकते
www.youtube.co...
८. अभ्यासाचा/कामाचा कंटाळा का येतो?
www.youtube.co...
९. गणित विषयात पूर्ण पैकी पूर्ण मार्क्स मिळवण्यासाठी करा या तंत्राचा अवलंब.
www.youtube.co...
१०. spelling mistakes होऊ नये यासाठी काय करावे.
• Spelling Mistakes का ह...
११. विद्यार्थ्यांना पालकांकडून काय हवे आहे
www.youtube.co...
१२. विद्यार्थ्यांनो परीक्षेला, संकटाना घाबरु नका
• मुले परीक्षेला घाबरून ...
१३. आपला आत्मविश्वास कशाने कमी होतो
www.youtube.co...
१४. फक्त लिखाणकाम करणे म्हणजे अभ्यास करणे नव्हे
www.youtube.co...
१५. वाचलेले लक्षात का राहत नाही आणि त्यासाठी काय केले पाहिजे?
• वाचलेले लक्षात कसे ठेव...
याव्यतिरिक्त आपणास आपल्या व्यक्तिगत समस्या सोडविण्यासाठी Online Personal Counseling पाहिजे असल्यास किंवा मार्गदर्शनसाठी कार्यशाळा आयोजित करायची असल्यास मला WhatsApp व्दारे 9422169475 या मोबाईल नंबर वर Message करा. त्यानंतर दिलेल्या वेळेत कॉल करता येईल.
धन्यवाद.

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 50   
@learnwithkhemrajsir7875
@learnwithkhemrajsir7875 3 дня назад
Well done 👍 संजय सर, अतिशय जिव्हाळ्याचा विषय मांडला, तुमचे प्रत्येक व्हिडिओ विध्यार्थी अन् पालकांना लाख मोलाचे मार्गदर्शन देणारे असतात. It's because of your hard work. तुमच्या मेहनतीला लाख लाख शुभेच्छा. प्रत्येक पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल इतका शेअर करावा. हीच प्रेक्षकांकडून अपेक्षा.
@LearnwithSanjay
@LearnwithSanjay 3 дня назад
Thanks for your message
@pramodjoshi3393
@pramodjoshi3393 15 дней назад
बरोबर सर मुलींना वळण लागले पाहिजे मुलींना जबाबदारी कळाली पाहिजे विशेष आपण मुलींसाठी हा भाग बनवला धन्यवाद सर
@SK-dv8bs
@SK-dv8bs 14 дней назад
Thanks a lot
@LearnwithSanjay
@LearnwithSanjay 11 дней назад
Most welcome
@AshwinRaipure
@AshwinRaipure 4 дня назад
अतिशय महत्वाची माहिती दिली सर 🙏🏻🙏🏻
@prashantjadhav8128
@prashantjadhav8128 2 дня назад
सर खूप सांगितले धन्यवाद🎉🎉
@prashantjadhav8128
@prashantjadhav8128 2 дня назад
सर खूप छान सांगितले धन्यवाद🎉
@manojzine539
@manojzine539 4 дня назад
खूप छान माहिती दिली सर.. 👌🏻👍
@kartikgore3229
@kartikgore3229 10 дней назад
Thank you sir ❤😊.
@RohiniSagar-zg3ve
@RohiniSagar-zg3ve 12 дней назад
नमस्कार सर मी अशाच पद्धतीने मुलांना वाढवली आहेत माझी मोठी मुलगी डाक्टर आहे एक ग्याजुय आहे मुलगा नेव्हि च शिक्षण घेतल
@LearnwithSanjay
@LearnwithSanjay 11 дней назад
Khup chhan ...
@vedyajadhav2367
@vedyajadhav2367 10 дней назад
Khup chan video astat sir tumche me nehmi pahte...mazya mulansati khup faydyache thartat.
@kalpanajadhav6774
@kalpanajadhav6774 7 часов назад
Khup chan mahiti
@Sanikasalvi26
@Sanikasalvi26 10 дней назад
Thanks sir
@rajrohinipansare7595
@rajrohinipansare7595 4 дня назад
Sir खुप छान माहिती मिळाली खुप खुप धन्यवाद
@poonamsutrave
@poonamsutrave 10 дней назад
खुप छान माहिती दिली आहे सर
@AnitaAnkar
@AnitaAnkar 5 часов назад
sir video khup changl aahe 🙏
@chhayadighekar2491
@chhayadighekar2491 9 дней назад
Thank you sir Khup chhan mahiti dili
@kacharuchormare8435
@kacharuchormare8435 15 дней назад
सर माझा मुलगा चौथीला आहे तर त्याच्यावर अभ्यासातही मन लागत नाही आणि शाळेत जायला ही मन लागत नाही तर काय करावं सर मराठी वाचनामध्ये खूप छान आहे आणि गणितामध्ये ही खूप छान आहे पण खूपच जीवावर येतेय सर त्याला
@SK-dv8bs
@SK-dv8bs 14 дней назад
त्याला अभ्यासाचं महत्व समजावून सांगा. Learn with Sanjay अभ्यास कशासाठी करावा 👆 याप्रमाणे यूट्यूब वर टाईप करून व्हिडिओ पाहण्यासाठी आणि पाहा. त्यानंतर दुसरा विडिओ शोधा आणि पाहा. त्यासाठी RU-vid वर टाईप करा. Learn with Sanjay लहान मुलांना अभ्यासाची गोडी लावण्यासाठी पालकांनी आपल्या काय करावे
@jayshriphulari3468
@jayshriphulari3468 5 дней назад
खूप छान स्पीच आहे सर तुमचे
@nilamyadav5653
@nilamyadav5653 13 дней назад
Very useful information about the same thank you sir 🙏
@LearnwithSanjay
@LearnwithSanjay 11 дней назад
Most welcome
@TanviKale-w6u
@TanviKale-w6u 12 дней назад
Khup chan🙏🙏
@ujwalaksot5419
@ujwalaksot5419 5 дней назад
Thank you sir
@LearnwithSanjay
@LearnwithSanjay 5 дней назад
Welcome
@sunandapatil863
@sunandapatil863 12 дней назад
फारच छान माहिति सांगितलि आभारि आहे
@LearnwithSanjay
@LearnwithSanjay 11 дней назад
Welcome
@artijibhkateradheradhe8487
@artijibhkateradheradhe8487 9 дней назад
khup chan sir
@sanjivmore2141
@sanjivmore2141 10 дней назад
नवऱ्याने बायको व बायकोने नवऱ्याशी कसे तेही सांगा !
@suvarnayadav7265
@suvarnayadav7265 12 дней назад
अगदी बरोबर आहे पण बाहेरची शाळा सुरशित नाही त्याच काय
@LearnwithSanjay
@LearnwithSanjay 11 дней назад
shala badlawa
@apurva_satish_patare
@apurva_satish_patare 13 дней назад
Khup chan sangitl sir
@LearnwithSanjay
@LearnwithSanjay 11 дней назад
Thanks
@SupriyaPatil-n2m
@SupriyaPatil-n2m 12 дней назад
खूप छान माहीती
@LearnwithSanjay
@LearnwithSanjay 11 дней назад
Thanks
@dipalifromshindkheda
@dipalifromshindkheda 12 дней назад
छान माहिती
@LearnwithSanjay
@LearnwithSanjay 11 дней назад
Thank you
@SuvarnaKotambkar
@SuvarnaKotambkar 15 дней назад
Khup sunder
@LearnwithSanjay
@LearnwithSanjay 14 дней назад
Thanks
@nilamyadav5653
@nilamyadav5653 13 дней назад
Mai aapki student hu sanskar coching ki aur apka video bahut hi badhiya hai sir
@LearnwithSanjay
@LearnwithSanjay 11 дней назад
On my God... Aapka bahot shukriya.. aap hame message kar sakti ho.. 9422169475
@sunshinehobi178
@sunshinehobi178 14 дней назад
सर आठवणीतल्या मुलींना स्टाॅग होण्यासाठी जिम लावावी का ॽ
@LearnwithSanjay
@LearnwithSanjay 14 дней назад
नाही त्याऐवजी योगा लावा
@AarifaNadaf
@AarifaNadaf 15 дней назад
𝚂𝚒𝚛 𝚗𝚒𝚌𝚎 𝚕𝚎𝚌𝚝𝚞𝚛𝚎🎉🎉🎉
@LearnwithSanjay
@LearnwithSanjay 15 дней назад
Thanks a lot
@sandeepmadane8638
@sandeepmadane8638 15 дней назад
Very nice sir👌👌👌👍 Mazi mulgi 5 years chi ahe. school madhun alyawr je je ti akkel te te ghari alyawr same bolte.. bad words asle tri तसेच बोलते ky kru.. Mazi mulgi Ani jaucha mulga एकाच स्कूल ला आहेत. Pls reply sir
@AnitaAnkar
@AnitaAnkar 5 часов назад
sir video khup changl aahe 🙏
Далее
Oops 😅
00:10
Просмотров 4,1 млн
Все по факту
00:48
Просмотров 16 тыс.