Тёмный

पाळणा,पाळणा गीत,हळदीचे गाणे,जात्यावरच्या ओव्या,लोकगीत, palna, marathi folk song, haldiche gane,live, 

Mai Marathi
Подписаться 511 тыс.
Просмотров 75 тыс.
50% 1

फुलांनी सजवलेला पाळणा..बाळाची आई आपल्या चिमुकल्याला घेऊन पाळण्याकडे येते.काही मुली त्यांच्या रस्त्यावर फुलांची उधळण करीत असतात.चिमुकल्याला पाळण्यात टाकल्यानंतर जमलेल्या शेकडो बायका तिचे नामकरण करुन तिच्यासाठी पाळणा गीतं गातात.
होय! ग्रामीण मागात आजही मुलीच्या किंवा मुलाच्या जन्माचे असे जंगी स्वागत करतात.
नांदेडच्या कंधार तालुक्यातील महालिंगी येथे सुनील आणि दीपाली गीत्ते यांच्या आदिराज नावाच्या बाळाचा नामकरण सोहळा आम्ही चित्रीत केला.त्या सोहळ्यातील हे पाळणा गीत खास आपल्यासाठी.
#पाळणागीत #पाळणा #महाराष्ट्राचीलोकपरंंपरा #लोकगीत #जात्यावरच्याओव्या #हळदीचेगाणे #marathifolksong #palana #haldichegane #jatyawarchyaovya

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 7   
@pandurangaghav9925
@pandurangaghav9925 10 месяцев назад
अतिशय सुंदर रचना आणि गायन. 🎉🎉😊😊🎉🎉
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 10 месяцев назад
अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक धन्यवाद 🦚🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🦚♥️🤲♥️
@chandrashekharrathod5835
@chandrashekharrathod5835 10 месяцев назад
खुपच छान😊
@rameshpawar229
@rameshpawar229 7 месяцев назад
जय श्री राम
@musafir1731
@musafir1731 10 месяцев назад
❤❤❤❤❤
@pavanurade7547
@pavanurade7547 10 месяцев назад
👌🥰🥰🥰
@jagubole5071
@jagubole5071 9 месяцев назад
chhan
Далее
iPhone 16 - презентация Apple 2024
01:00
Просмотров 62 тыс.
ДОМИК ДЛЯ БЕРЕМЕННОЙ БЕЛКИ#cat
00:45
Shree Bhaktambar sutra
48:18
Просмотров 2,5 млн
iPhone 16 - презентация Apple 2024
01:00
Просмотров 62 тыс.