Тёмный
No video :(

शिदोरी(रुखवत)करताना गायलेली गाणी,लोकगीत,मराठी गीत,folk song,हळदीचे गाणे, haldi song,jatyavchya ovya, 

Mai Marathi
Подписаться 505 тыс.
Просмотров 180 тыс.
50% 1

मराठी विवाह.. विवाह जरी एक दिवसात उरकत असला तरी त्यापूर्वी जवळपास महिनाभर वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल असते.विवाहाच्या आदल्या दिवसी गावकी,भावकीतील बायकांना बोलावून हळदीच्या मांडवात हळदी दळत गाणी म्हटली जातात.यावेळी जमलेल्या बायका विविध दुर्मिळ गाणी गातात.
नांदेडच्या कंधार तालुक्यातील महालिंगी येथील महिलांनी गुट्टे, केंद्रे विवाह सोहळ्यात गायलेली ही सुंदर हळदीचे गाणे आणि ओव्या खास आपल्यासाठी.
#haldichegane #haldisong #weddingsong #mangalashtake #folksong #bhajan #maimarathi #rajesahebkadam #हळदीचेगाणे #मंगलाष्टके

Опубликовано:

 

9 май 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 6   
@Artistgirl24
@Artistgirl24 Год назад
खूपच सुंदर 👌👌
@user-pd1df8qe3k
@user-pd1df8qe3k 6 месяцев назад
,, खूप छान
@sundarbhutkar8741
@sundarbhutkar8741 Год назад
या वर्षी एवढं च एक गाणं टाकले आणखी टाका यांचें खाणे खुप छान असतात ह्याची गाणे माझी आई पण असेच गाणे म्हणते
@kishanugle9850
@kishanugle9850 Год назад
लोकगीते लोककला काळजी गरज आहे ते फक्त खेड्यात आहे या महिलांनी सुंदर चालीवर खूप गोड आवाज मंजूळ स्वरात गीते सादर केली अभिनंदन व धन्यवाद असाच गळा आणि मळा फुलवला जावा हिच इच्छा
@shivakantawadje
@shivakantawadje Год назад
For
@chandrashekharrathod5835
@chandrashekharrathod5835 Год назад
खुपच छान
Далее
Х..евый доктор 😂
00:15
Просмотров 275 тыс.
Х..евый доктор 😂
00:15
Просмотров 275 тыс.