Yevatmal madhe 110 mandal pik vima patr kele ahe tar ata claim karayala jamel ka? Ani aaj mi claim karayla shetat gelo pan navin pmfby app navin claim houn nahi rahile purn soyabin pavsamule jamindast zale soyabin songale bhi nahi sir please answer.
प्रभुदेवा सरजी, आपण अचूक माहिती देता, धन्यवाद. पण आता जे "क्रॉप इन्शुरन्स"चे अपडेट केलेले ऐप आहे ते "कंटीन्यु ऐज गेस्ट"वर गेल्यावर मोबाईल नंबर मागतो, ओ.टी. पी.साठी त्यापुढे जातचं नाही!😢😢आता "कंप्लेंट" कशी करावी?
सर आमच्याकडे भूम तालुक्यातील ईट मंडळात अतिवृष्टीची नोंद झालेली नाही सततच्या पावसाची नोंद आहे तर inundation 2 ऑक्टोबरला तक्रार दिली आहे आणि cut & spread अशी तक्रार दिलेली आहे चूक की बरोबर आहे ते सांगा आणि cut & spread किती तारखेपासून चालू होत आहे प्लीज रिप्लाय सर रिप्लाय कमेंट
घरातील दोन शेतकऱ्यांसाठी एकच मोबाईल नंबर रजितर्ड आहे, या नवीन ॲप मध्ये क्लेम करताना एकाच शेतकऱ्यांची माहिती दाखवतात दुसऱ्या शेतकऱ्यांचा क्लेम करता येत नाही, ही अडचण कशी दूर करावी
Deva sir many farmers used same number for two diffrant name so that's they can't get OTP to login so please make awareness video how they can complaint even through WhatsApp pmfby chatbot❤
Sir amchyakde sarve karaysathi company che maans aale lokankadun paise ghetale pavtya dilya... 60-70℅ nuksan dakhavle... Ghari jaaun amhi online karto manaalet... N form paavtya hotya te tyani fekun dilya manat n online sudha kele nahi nusta paisa khalla n shetkaryana fasavle... He mahiti company mdhil aat mdhil eka mitrani mla dili
पिक विमा भरताना वडील व मुलासाठी एकच मोबाईल नंबर दिला होता लॉगिन केल्यावर फक्त वडिलांची पॉलिसी दाखवते क्लेम करण्यासाठी मुलाची पॉलिसी दाखवत नाही. हा प्रॉब्लेम नवीन crop insurance ॲप आल्यापासून आहे तरी यावर काय उपाय आहे का?