Тёмный

२५% पीकविमा, 75% पीक विमा की सरसकट पीकविमा काय आहेत फरक  

Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)
Подписаться 567 тыс.
Просмотров 90 тыс.
50% 1

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 280   
@SatishShende-jy2fg
@SatishShende-jy2fg 6 дней назад
सर तुम्ही शेतकऱ्यांना खरी माहिती देतात धन्यवाद
@govindshinde3213
@govindshinde3213 6 дней назад
कर्ज माफ कधी होनार दादा
@sandipjadhav9883
@sandipjadhav9883 7 дней назад
नांदेड जिल्हा पिकविमा 25℅अग्रीम कधी मिळणार आहे
@OmFartade5611
@OmFartade5611 6 дней назад
आदरणीय सर 2023 खरीप अहमदनगर cha पीकविमा साधारण 10 तारखेपर्यंत येईल का नाही ❤
@marotisangle4324
@marotisangle4324 6 дней назад
शेतकर्‍यांसाठी खूपच क्लिष्ट बाब वाटते.त्यापेक्षा कांही सूधारणा करुन सोपी पद्धत अंमलात आणता आली तर सोयीस्कर होईल वाटते.
@पांडुरंग.आश्रुबागिरे
❤❤❤ अतिउत्तम भाऊसाहेब 🎉🎉🎉
@AdityaCholke
@AdityaCholke 7 дней назад
सर अहिल्यानगर 2023 खरी प पिक विमा ईल्ड बेस कधी मिळणार
@Mahesh-tv3ee
@Mahesh-tv3ee 5 дней назад
Nagar ka
@AvinashTale07-ck2vs
@AvinashTale07-ck2vs 6 дней назад
सर तुमची माहिती अगदी सविस्तर व अचूक माहिती असते शेतकऱ्यांना बराच फायदा होतो धन्यवाद सर
@vivekvyankatchormale9347
@vivekvyankatchormale9347 6 дней назад
खूप छान माहिती दिली साहेब धन्यवाद🙏
@SadashivKulkarni
@SadashivKulkarni 6 дней назад
Khup chayan mahiti deta sar tumi dev ahat
@shakershaikh475
@shakershaikh475 6 дней назад
जालना जिला आहे का सर यादित
@OmFartade5611
@OmFartade5611 6 дней назад
आदरणीय सर 2023 खरीप अहमदनगर cha पीकविमा साधारण 10 तारखेपर्यंत येईल का नाही ❤ कृपया कळवा
@SWAYAMBHAKADiditor
@SWAYAMBHAKADiditor 6 дней назад
जय शिवराय सर 🎉🎉
@SanjayLakkas
@SanjayLakkas 6 дней назад
Chan mahiti dili sir
@VijayGajbe-z1n
@VijayGajbe-z1n 6 дней назад
🙏 जय शिवराय 🙏
@shubhamdhakne2020
@shubhamdhakne2020 6 дней назад
बुलढाणा 2023 रबी poshtharveth हरभरा पीक विमा काही shetkayache विमा आला नाही त्यावर काही अब्देट आहे का.
@shivajimali5517
@shivajimali5517 6 дней назад
अतिशय उत्तम माहिती दिली सर❤❤❤❤❤
@dipakawachar1037
@dipakawachar1037 6 дней назад
जय शिवराय
@suryakantkanse8309
@suryakantkanse8309 6 дней назад
नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुका 2023 कधी मिळणार ते सांगा
@AvinashBangare
@AvinashBangare 6 дней назад
Claim status calculat dakhvat ahe amount jama hoil ka
@harishchandragutte8387
@harishchandragutte8387 6 дней назад
आपला आजचा व्हिडिओ खुप काळजी पुर्वक ऐकण्याचा प्रयत्न केला.तरीसुध्दा डोक्यावरून गेला.एकतर मी बुदु असेल किंवा विमा देय ठरण्यासाठीच्या अटी व शर्ती अथवा नियमावली गुंतागुंतीची असावी.त्यापेक्षा मला एवढे कळते कि खाणारे खातच असतात.उगीच काही तरी कॉमेंट करण्यापेक्षा तुका म्हणे उगी रहावे चित्ती असाव समाधान.
@AshokSakhare-wl7vh
@AshokSakhare-wl7vh 5 дней назад
खर तर विमा देण्या पेक्षा पेर निला तर काही मदत केली तर शेतकरी यांचा काहीतरी भल होईल विमा कुनाला मिळतय आन कुनाला मिळत नाही
@agricultureworld251
@agricultureworld251 6 дней назад
बुलढाणा जिल्हा रब्बी पीक विमा post harvest update असेल त कळवा🙏
@justfun-f4l
@justfun-f4l 7 дней назад
जय शिवराय सर जालना तालुक्याच्या 2023 च्या 75 टक्के पिक विमा भेटलेला नाही
@ShaymGhate
@ShaymGhate 6 дней назад
प्रभु सर अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी मंडळा मध्ये विमा कंपनी म्हणत आहे की रँडम सर्वेनुसार विमा मिळणार आहे
@YuvrajToke-qf6hs
@YuvrajToke-qf6hs 12 часов назад
सर 2022 पिक विमा मंजुर ( Approve ) दिसते तर विमा रक्कम मिळेल का
@ajeetshaikh4113
@ajeetshaikh4113 7 дней назад
सर अ.नगरचा खरीप 2023 चा पिक विमा कधी मिळणार
@शिवाय2589
@शिवाय2589 6 дней назад
जय शिवराय सर.🙏🙏standing crop मध्ये क्लेम केल्या नंतर सर्वे करणारे पाहायला आले आणि 7 ऐकर शेत्र मधील नुकसानीचे शेत्र 2 येकर मांडले आणि पुन्हा हार्वेस्टिंग मध्ये क्लेम करायचा असल्यास किती शेत्रं नुकसानीचे दाखवायचे. कृपया सांगा.
@PramodDhavane-q8n
@PramodDhavane-q8n 6 дней назад
कर्जमाफी बद्दल माहिती सांगा
@vikassatpute5594
@vikassatpute5594 6 дней назад
यवतमाळचा विमा कधी मिळणार सर
@babulalsarode1606
@babulalsarode1606 5 дней назад
yieid base 47063 manjur ahe tevhadi rakkam bhetnar ka
@tukaramchavan8529
@tukaramchavan8529 7 дней назад
जय शिवराय सरजी 💐💐🙏🙏
@सुभाषखिल्लारीगोरेगाव
नमस्कार सर माहाडिबिटि शेततळे लॉ्टरि आचारसंहितेपूर्वी लागेल का ?????
@avinashkulsange8180
@avinashkulsange8180 6 дней назад
Crop insurance app vr new update aal ahe tri aapn savistr video banava sr.. claim krta yet nahi ahe
@rajendragavande2711
@rajendragavande2711 6 дней назад
जळगाव जिल्हा कधी वाटप होते सर
@KisanYojna-p7c
@KisanYojna-p7c 7 дней назад
सर बीड जिल्ह्यातील धारूर चा रब्बी हंगामातील पीक विमा आप्रोल आसुन ही भेटला नाही
@GaneshGds-i7o
@GaneshGds-i7o 4 дня назад
धाराशिव पिक विमा मंजूर झालाय का 2024
@shivappakumbhar3306
@shivappakumbhar3306 6 дней назад
Yield Base मध्ये रक्कम 00 दाखवत आहे तर पीक विमा मिळणार का?
@bhagwanmali1617
@bhagwanmali1617 6 дней назад
Nice
@dhirajgholap6056
@dhirajgholap6056 6 дней назад
पीक विमा हा dbt ने मिळतो का. कारण बँक seeding in. Active aahe. वडील नसल्यामुळे
@MiMarathi-jc7uo
@MiMarathi-jc7uo 6 дней назад
Ho खात बंद करू नका फक्त
@DattuDakhane
@DattuDakhane 6 дней назад
नाशिक जिल्ह्याचा पिक विमा कधी येणार
@deepakbudruk8356
@deepakbudruk8356 5 дней назад
Sir claim kela pan Survey sathi koni pan ale nahi Kya karve lagal???
@ankushchavan8546
@ankushchavan8546 6 дней назад
सर बुलडाना जि ल्हातील बुलडाना तालुका रब्बीचा पोस्ट हर्वेस्त च पीक विमा कधी मिळणार ते सांगा
@govindsuryawanshi6894
@govindsuryawanshi6894 6 дней назад
सर नमो शेतकरी 5th installment payment pending at Bank States दाखवत आहे या बदल माहिती सांगा
@nakulmathe6551
@nakulmathe6551 7 дней назад
bhuldhana rabi pik Vima post harvesting cha kheva mednar
@sandipkadam2344
@sandipkadam2344 7 дней назад
मागील त्याला सोलर पंप पेमेंट ऑप्शन कधीपासून चालू होणार आहे
@aniljumde1882
@aniljumde1882 6 дней назад
सर इल्ड बेस क्लेम दाखवते म्हणजे काय
@vishalbhoyar4314
@vishalbhoyar4314 3 дня назад
वाशिम जिल्हा आहे 25%का सर
@shrikantwadhai9331
@shrikantwadhai9331 2 дня назад
Chandrpur jilha Pick vima milala nahi dada
@shwetasonpir1786
@shwetasonpir1786 6 дней назад
सर 2021 मला पिक विमा मिळाला नाही खादगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी
@rekhadure8745
@rekhadure8745 6 дней назад
Sir 2023 turich khup nuksan zal hot pan vima aala nahi harbryacha aala mahiti sanga🙏
@rajukad363
@rajukad363 7 дней назад
जय शिवराय सर 🚩🚩🚩🚩
@NileshDaphade-pt1wu
@NileshDaphade-pt1wu 6 дней назад
सर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा कधी मिळेल
@parshuramchothe3439
@parshuramchothe3439 7 дней назад
जय श्रीराम.
@aakashsathe-fn8fv
@aakashsathe-fn8fv 7 дней назад
नाशिक 2023 खरीप बद्दल अपडेट्स आहेत का 🙏🏻
@राजेंद्रआहेर-प7य
नगर पिक विमा कधी मिळणार आहे
@sandipdhepe9217
@sandipdhepe9217 6 дней назад
पिक विमा मिळेल का संभाजीनगर पैठण तालुका कृपया माहिती दया
@gajanansukre5203
@gajanansukre5203 6 дней назад
जय शिवराय सर
@nileshpatil5087
@nileshpatil5087 3 дня назад
आधी 25%आग्रिम आणि लोकोलिस्ड क्लेम चे पैस मिळाले आहेत तर 75% विमा मिळेल का (जळगाव जिल्हा)
@dattushirsath819
@dattushirsath819 6 дней назад
मिळालेला अग्रीम पिक विमा हा 5000 मिळालेला आहे आणि आता ईल्ड बेस 3000 कॅल्क्युलेट दाखवत आहे तर मिळणार का नाही
@bharatghanghav1327
@bharatghanghav1327 6 дней назад
यिल्ड बेस्ड दाखवतो म्हणजे भेटणार..
@rakeshkoti
@rakeshkoti 6 дней назад
सोलापूर जिल्हा खरीप 2023 मध्ये तुरीची 25 % अग्रीम पीक विमा बद्दल अधिसूचना काढूनही विमा मिळाली नाही &Pmfby portal yield based 0 दाखवत आहे तर पिक विमा मिळणारच नाही
@SagSu1326
@SagSu1326 6 дней назад
अधिसूचना काढली होती सोलापूर जिल्हाधिकारी नि गेल्या वर्षी तरीपण पीक विमा मिळाला नाही.
@dadaraogawande1873
@dadaraogawande1873 5 дней назад
रब्बी विमा 2023ची हार्वेस्टिंग विमा बुलढाणा जिल्ह्यातील मिळेल का सर😮
@samadhansawant2607
@samadhansawant2607 6 дней назад
सर पिक विमा सरकार आणि कंपनी वाटून धेते शेतकऱ्याच्या हातात तुरी
@krashnakantpatil3652
@krashnakantpatil3652 6 дней назад
सर रब्बी 2023 चा क्लेम केला सर्वे सुद्धा झाला पण मॅचुअरीटी वाल्यांना जमा झाला पण हार्वेस्टिंग वाल्याना झाला नाही या विषयावर माहीती घ्या
@AmolKamble-c1w
@AmolKamble-c1w 6 дней назад
सर, माझे पी एम किसान चे हप्ते अचानक बंद झालेत, तालुका व जिल्हा स्तरावरील कार्यालय मध्ये योग्य माहिती मिळत नाही तरी कुठे संपर्क करावा तसेच नमो शेतकरी योजना तर मला अजुन चालु झाली नाही तरी आपणास विनंती कि या दोन्ही योजनेचे हप्ते सुरळीत चालू करण्यासाठी कोणत्या कार्यालयास संपर्क करावा. धाराशिव जिल्हा कृपया माहिती द्यावी 🙏
@shubhamrathod6728
@shubhamrathod6728 6 дней назад
Yavatmal district 25 takke kadhi milnar ahe sir 2024 che
@OmFartade5611
@OmFartade5611 6 дней назад
प्रभुदेवा सर राहिलेला उर्वरित 2023 खरीप पिक विमा कधी मिळणार याबद्दल एक छोटासा व्हिडिओ बनवा किंवा कम्युनिटीला एक छोटासा नोट्स शेअर करा प्लीज सर करा
@RaviMaske-ij1gy
@RaviMaske-ij1gy 7 дней назад
जय शिवराय भाऊ साहेब.खर म्हणजे शेतकऱ्यावर सरकारच लक्षच नाही?कारण विधान परिषदच ईलक्षण पाहता सरकार बाकीच्या योजनेत अडकून आहे.पण हे सरकारला महागात पडेल.(एक पीडित शेतकरी)धन्यवाद.🌹🙏
@angadbhise6514
@angadbhise6514 7 дней назад
दादा सोयाबिन अनुदान जमा झाले नाही.. कधी होईल जमा..
@navnathware7516
@navnathware7516 6 дней назад
सर 23,24/24,25.सलाचा फळ बाग आंब्याचा वीमा, अनुदानाचे काय हलचाली आहेत
@bhushankonde9654
@bhushankonde9654 5 дней назад
सर... 2024 खरीप सोयाबिन चां 75% नुकसान टाकल. शेत्रंफल 60. आर. पीक विमा मला मिळेल का.
@MadhukarAvhad-f4k
@MadhukarAvhad-f4k 14 часов назад
सर मला रकमेच्या 10% विमा आला आहे बाकीचा मिळेल का
@sharadpatil.2960
@sharadpatil.2960 6 дней назад
आमच्याकडे जळगाव (अंमळनेर )तालुक्यात अगोदर 25%पीकविमा मिळाला आहे 2023चा तरी 75%पीकविमा थोडेफार लोकांना थोडाफार म्हणजे हेक्टरी 1800-2000एवढेच मिळाले तरी बाकी शेतकऱ्यांना अजूनही मिळाला नाही तर हा पीकविमा नक्की किती आणि केव्हा मिळेल ते सांगा?
@kishorishende5793
@kishorishende5793 6 дней назад
सर आम्ही आता 2024चा पिकविमा आनलाइन फार्म भरला आहे आणि पिक पेरा शेतात जाऊन कापूस चे फोटो काढून मोबाइल वरूण भरला आहे तर विमा मिळेल का सर
@BhushanPatil-l6b
@BhushanPatil-l6b 7 дней назад
Jay shivray sar
@sushant4825
@sushant4825 6 дней назад
करमाळा तालुका तुरीचा पिक विमा मिळणार आहे का.
@DineshSomose
@DineshSomose 6 дней назад
कल्युलेटेड क्लेम ३७००० दाखवत आहे, मिळेल का ?
@Ash-n7z7v
@Ash-n7z7v 6 дней назад
Jr neta ni khala nahi tr 😂😂
@KiranWaghmare-in7fr
@KiranWaghmare-in7fr 6 дней назад
Sir. 1 rupayach pik wima kela navhata tar jhaleli nukasan bharpai milel ka
@bharatghanghav1327
@bharatghanghav1327 6 дней назад
फक्त दुष्काळी अनुदान मिळेल...विमा नाही... भेटणार
@_AaiTuljaBhavani
@_AaiTuljaBhavani 6 дней назад
Yeild Based kadhi milel Nashik pik vima
@patelpatel474
@patelpatel474 6 дней назад
Kharip 2023 vima localize amaunt dakhwat ahe bhetel ka
@deepakkale4079
@deepakkale4079 6 дней назад
Rabbi cleam kelta sarve nahi zala 2023 cha pik vima milel ka 🙏
@imamtungal839
@imamtungal839 6 дней назад
सांगली जिल्हा पण सांगा 🙏🙏🙏
@manojtidke5061
@manojtidke5061 7 дней назад
जय शिवराय दादा
@Nageshkanade1995
@Nageshkanade1995 6 дней назад
Sir crop loss chi complate keliy वेगवेगळ्या दोन नावाची परंतु एकच नाव आल सर्व्हे यादी मध्ये सर्वेक्षणासाठी ...
@aaa-vc8sk
@aaa-vc8sk День назад
Sir aap Hindi me bhi video banaya karo
@suvarnapatil7799
@suvarnapatil7799 6 дней назад
Ativrishti nuksan barbai claim kuthe karaycha
@KalyanKad-rm4sd4ff5l
@KalyanKad-rm4sd4ff5l 6 дней назад
केल्म कैलक्युटेड मिळेल का 2023 खरिप 75% संभाजीनगर
@anandabagul9637
@anandabagul9637 6 дней назад
Dhule jila dhule taluka75 takke yenaar kadhi kharip
@bhagvatbilore4855
@bhagvatbilore4855 6 дней назад
मागेल त्याला सोलार पंप चे sms यायला सुरुवात झाली का
@alkashinde1350
@alkashinde1350 5 дней назад
Sir latur 2023 cha vima kadi milnar
@AkshayPatga-lu9hp
@AkshayPatga-lu9hp 6 дней назад
सर नदीच्या पुरामुळे माझ्या पिकाच मोठ्या प्रमाणात खूप नुसकान झाल मी क्लेम केला पण आणखीन नुसकान पाहणी झाली नाही सर मी 14447 कॉल केला ते म्हणतात तक्रार नोंद केली तुमचं सर्व होईल म्हणतात पण सर्वे झाला नाही
@vijaythombare7323
@vijaythombare7323 6 дней назад
बुलढाणा चे काय आहे
@shekhardabholkar7652
@shekhardabholkar7652 6 дней назад
सर सिंधुदुर्ग जिल्हा रब्बी पीक विमा 2023 कधी भेटणार
@valmikwankede5119
@valmikwankede5119 6 дней назад
मागच्या वर्षी चाळीसगाव तालुक्यात भरपूर दुष्काळ होता 25% मिळाला आहे 75% मिळेल का 2023 खरीप पिक विमा
@nanasahebjagtap
@nanasahebjagtap 6 дней назад
परतुर तालुक्यासाठी अतिवृष्टीचा नुकसान भरपाई येईल की नाही
@kailasrohom3720
@kailasrohom3720 12 часов назад
Sagle cyata mariya vima utrun. Pan paise milana
@irshadshaikh4476
@irshadshaikh4476 6 дней назад
अहमद नगर जिल्ह्यात किती तारखेला वितरीत करतील
@GrShetiYojna
@GrShetiYojna 6 дней назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-9JdmL2a_dvI.html
@vitthalgite493
@vitthalgite493 6 дней назад
अजून नाही आले​@@GrShetiYojna
@ravihend4713
@ravihend4713 6 дней назад
Sir mahadbiti tushar sinchan che anudan aachar sahitya lagatchya agodar milnar aahe ka
@avinashsasane6561
@avinashsasane6561 6 дней назад
पोकरा योजना चा व्हिडिओ कधी पर्यंत सुरू होणार आहे.आपण व्हिडिओ बनवा
@sachinkaldate7507
@sachinkaldate7507 6 дней назад
जय शिवराय सर बीड 2023 खरीप pmfby वर पोस्ट हार्वेस्ट मध्ये अमाऊंट दाखवत आहे त्याचे क्लेम स्टेटस accepted दाखवत आहे पण UTR च्या ठिकाणी NA दाखवत आहे तर तो विमा भेटेल का 🙏🙏
Далее
Day 2 | IEM Rio 2024 | Playoffs | КРNВОЙ ЭФИР
6:11:51
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶
00:21
Part 5. Roblox trend☠️
00:13
Просмотров 2,3 млн
Day 2 | IEM Rio 2024 | Playoffs | КРNВОЙ ЭФИР
6:11:51