दादा.. मुंबई म्हणत जावा.. आपण मराठी माणसं जर सतत बॉम्बे म्हटलं तर इतरांना दोष नाही देऊ शकत.. कृपया पुढच्या वेळेपासून मुंबई - गोवा रोड म्हणा. धन्यवाद. जय महाराष्ट्र
तुम्ही मुं.गो. NH66 explore करीत आहात तर लोकेशन स्क्रीन वर डिस्प्ले करा म्हणजे आम्हाला ठिकाण समजायला सोप्पे जाईल. Thanks for sharing latest update of मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66. धन्यवाद. कोकणात बर्यापैकी पावसाला सुरवात झालीय. आपला कोकण सुंदर कोकण निसर्गरम्य कोकण. ❤️👌❤️
अजून हि काम चालू आहे , पनवेल ते पेण ८० % काम झाले आहे , पेण ते नागोठणे मध्ये काही ठिकाणी अजून हि पेव्हर ब्लॉक्स आहेत त्या मुळे खूप त्रास होतो , नागोठणे ते कोलाड मध्ये काही ठिकाणी सिमेंट चा रोड झाला आहे परंतु डायव्हर्जन आहेत. कोलाड ते इंदापूर मध्ये हि तशीच परिस्तिथी आहे , इंदापूर ते माणगांव डांबरी रस्ता आहे पण चांगला आहे.
Hi highway ankin 5 varshaat pan purn honar nahi mi stamp paper var liun deto, kaal mi up down karun aalo sawntwadi to panvel ,from goa to rajapur akdam mast aahe ,pude pan made made rastaa chaan ahe ,laanja bazaar pet ekdum bakwaas ahe anni pen ,kolaad parisaraat khub khadde ahet
कोकण महापुरुष नारायणराव राणे साहेब माजी राज्यमंत्री भारत सरकार यांचे केंद्रात 10 वर्ष प्रगती पथावरील सरकार मग कोकण मार्ग विलंब का असो महामार्गावर चिखल असला कि त्यांची मुले आंदोलनात चिखल चिखल खेळतील
GOA Road honar nahi kokani mansani samjun gyave Karan Rajkarani Lok Aapala Fayada karun getat he Lakshat aapalya yet nahi 😂😂😂😂kadhich kon Goa road baddal bolat nahi ASO
Not possible because construction company is so lazy J M MHATRE INFRA Pvt ltd is slow construction company I m sure this company is going to take more then 1year to complete it