Тёмный

पावसाळा सुरू होताच धनगरांच्या नशिबी काय आले बघा..! घर दार सोडून मेंढपाळ निघाले दाही दिशा !! 

देशप्रेमी 📜✍️
Подписаться 82 тыс.
Просмотров 42 тыс.
50% 1

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 12   
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 3 месяца назад
अतिशय खडतर जीवन आहे, जमिनीचे अंथरूण आणि आभाळाचे पांघरून करावे लागते, मुलाबाळांना शाळा शिकवून मोठे करावे या व्यवसायात अणू नये जय मल्हार जय शिवराय जय भीम
@swapniltambade3393
@swapniltambade3393 3 месяца назад
पांढरे सरांना मानाचा जय मल्हार, सर तुम्ही आपल्या समाजात खडतर प्रवास करता किंवा तिथपर्यंत पोहोचता त्याबद्दल तुमचे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे.
@rajarammagdum8478
@rajarammagdum8478 Месяц назад
सत्य आणि वास्तव शासनाने जाणावे बकरी चोरा पासून संरक्षण व्हाव
@staysafestaysafe1418
@staysafestaysafe1418 3 месяца назад
धनगर मुलाना शिक्षण मिलालेच पाहीजे 👍
@nakulpole5831
@nakulpole5831 3 месяца назад
जय मल्हार
@user-je6tj1vz3z
@user-je6tj1vz3z 3 месяца назад
संघर्ष करावा लागतो हे खर आहे, पन बकर्याच्या बाजारात मोठ्या कीमतीने बकरी विकली जातात , धनगराचा धर्म च असा निसर्गात आहे
@bhaskararaopatil4142
@bhaskararaopatil4142 2 месяца назад
हे बरोबर पण श्रीमंत धनगरांनी फायदे घेतले. सरकारी जमीन मोकळी करून, शेळ्या मेंढ्या,गावरान मोकळी करावी. म्हणजे हि वेळ येणार नाही
@ashoksuryawanshi7900
@ashoksuryawanshi7900 3 месяца назад
सरजी आपण वास्तव दाखवलात खरोखरच कित्येक वर्षापासून आमचा लढा आहे की या धनगरांना एस.टीआरक्षण .मिळालं पाहिजे
@Kadubal-en4ms
@Kadubal-en4ms 3 месяца назад
Jay malhhar
@samadhankolekar-nm9fo
@samadhankolekar-nm9fo 3 месяца назад
याला पर्याय एकच शिक्षण
Далее