Тёмный
No video :(

79 वर्षाचे आजोबा, 9 मुलं, एकत्रित कुटुंबातून कमावली तब्बल 115 एकर शेती 

Maharashtra Maza News
Подписаться 162 тыс.
Просмотров 1,4 млн
50% 1

#maharashtramazanews #pandharpur #jatt #एकत्रकुटुंब #happyfamily

Опубликовано:

 

4 фев 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 395   
@sandipgaikwad8939
@sandipgaikwad8939 Год назад
आजोबाचं नियोजन MBA झालेल्या पेक्षाही भारी आहे एकच नंबर.. अध्यात्मिक आणि एकदम प्रामाणिक विचार आणि मुलांना चांगले संस्कार.…. खरंच सगळं जबरदस्त आहे. नमस्कार बाबांना आणि सर्व मुलांना .
@B-xe7cj
@B-xe7cj Год назад
काही कुटुंबात एकुलता एक असणारा मुलगा लग्न झालं की लगेच बापा तुन वेगळं मागतो। आणि हे 9 जनांच कुटुंब एकत्र राहतात खरच आदर्श कुटुंब आहे हे प्रत्येकाचं बोलणं खुपच प्रेमळ आहे कुठे ही गर्व ,अहंकार नाही सर्व वैभव असून ही पाय जमिनीवर आहेत । असेच आनंदी रहा।👍
@g.k.pansarepansare1534
@g.k.pansarepansare1534 Год назад
God, s ✋given. Gift Now all over. 🇮🇳India this message must pread by All. Indians.... God 😍😍bless🙏🙏🙏. Baba For his will. Family🙏 Nice 👍👏👏vidio. Darshan Thanks.... All I n d I a n s.. Must follow👣👣👣👣👣👣👣👣💗💗💗💗💗💗💗💗💗
@g.k.pansarepansare1534
@g.k.pansarepansare1534 Год назад
Blessings🙏🙏🙏🙏🙏 on the other side by my❤💕 to 👁👁 This. Great 👍👏familly
@SadikMulani-ci5tv
@SadikMulani-ci5tv Год назад
Aktr rhan. Sopa. Nahi
@rajnandiniware5989
@rajnandiniware5989 Год назад
खूप छान वाटलं यांचे विचार ऐकून,आदर्श कुटुंब , असच एकत्र रहा हीच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏
@DigaKshirsagar
@DigaKshirsagar 11 месяцев назад
😊
@harshuharshu142
@harshuharshu142 Год назад
अत्त्यंत कठोर परिश्रमाचे हे फळ आहे, आपण भावी आयुष्यातही असेच कसून बांधलेल्या मोळी प्रमाणे एकत्र रहाल हीच अपेक्षा !
@lalasahebbhosale1716
@lalasahebbhosale1716 Год назад
अशा आदर्श व्यक्तीला राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
@lalasahebbhosale1716
@lalasahebbhosale1716 Год назад
मतांचा जोगवा मागण्यासाठी येणाऱ्या नेत्यांनी यांचे नाव पुढे राष्ट्रपतीपदासाठी सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे असे मला वाटते
@prakashsalunkhe8975
@prakashsalunkhe8975 Год назад
@BhagavanLokhande
@BhagavanLokhande Год назад
​@@prakashsalunkhe8975 😮 no ha is
@__-ho1yy
@__-ho1yy Год назад
राष्ट्रपती पुरस्कार सामाजिक कार्यासाठी मिळतो आजोबा कुटुंबासाठी झिजले आहे.
@C.S.Kalyanshetty-bu5yg
@C.S.Kalyanshetty-bu5yg Год назад
Very nice I feel proud of this family father played very important role
@marb7467
@marb7467 Год назад
हा परिवार आध्यात्मिकते मुळे एकञित आहेत. जे गितेचे विचार यांच्यामध्ये रूजलेले आहेत. जि गीता आईची शिकवण देते. खुप छान परिवार. आपण स्वाध्याय परिवारामध्ये आहात असे निदर्शनास येते. खरच खुप छान विचार.
@sukhlalkumavat2587
@sukhlalkumavat2587 Год назад
@sureshmainkar4274
@sureshmainkar4274 Год назад
खूपछान
@virajjadhav3615
@virajjadhav3615 Год назад
Khup chan
@Naresh_Patil_97
@Naresh_Patil_97 Год назад
स्वाध्याय परिवारात वैगरे काही नाही त्यांचे विचार आणि आचरण चांगल आहेत आणि आई वडिलांचे संस्कार 🙏📿👌💗💐
@ganeshgkadam3846
@ganeshgkadam3846 Год назад
कुटुंब सांभाळण्यासाठी सर्वात मोठ श्रेय आजी आणी आजोबा यांना जाते.
@rsgharge338
@rsgharge338 8 дней назад
भारतीय संस्कृतीचा आदर्श नमुना... एकत्र कुटुंबाचा वारसा..
@vaishalibhagat8256
@vaishalibhagat8256 Год назад
"परमात्मा द्यायला लागलाय आम्ही घ्यायला लागलोय" कर्माच संपुर्ण फळभगवंताला🙏🙏🙏👍👍
@g.k.pansarepansare1534
@g.k.pansarepansare1534 Год назад
कृत न्यता धन्यवाद🙏
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 Год назад
खुप कौतुकास्पद आहे हे आदर्श कुटूंब. अगदी गोकुळासारखे.त्यांचे प्रेम असेच परमेश्वरकृपेने अबाधित राहो.त्यांचे अपार कष्ट,साधी व सात्विक विचारसरणी तसेच एकमेकांप्रतीचा जिव्हाळा पाहुन ऐकणारा खरच निशब्द होतो.या परिवाराला खुप शुभेच्छा.फार छान व्हिडीओ.
@sitaramwalkoli4739
@sitaramwalkoli4739 5 дней назад
खरंच आदर्श कुटुंबातील हे सर्व भाऊ आहेत त्यांना सलाम बाबा आपण खरंच एक माणूस नाहीतर देव माणूस आहात आपणास मनापासून सलाम
@Ravi-zl7rz
@Ravi-zl7rz Год назад
सगळे भाऊ निर्व्यसनी आहेत,सर्व भाऊ कष्टालू व प्रामाणिक आहेत त्यामुळे एकत्र कुटुंब अस्तित्वात आहे
@yuvrajkadam1581
@yuvrajkadam1581 Год назад
निशब्द केले या व्हिडिओमध्ये सलाम एकत्र कुटुंबाला
@dineshtodmal9387
@dineshtodmal9387 2 дня назад
ही काळाची गरज ओळखून कुटुंब प्रेम, ठेवून आनंद व प्रगती होईल. 👌👍🌹🙏
@ravindradavari974
@ravindradavari974 Год назад
सुंदर कुटुंब.... अध्यात्मिक ताकदीवर उभे कुटूंब ....परमेश्वर तुम्हाला कायम सुखी ठेवो....सा-या देशासाठी तुम्ही आदर्श आहात..... भग्वतगीतेची ताकत समजून घ्या माझ्या हिंदू,मराठा बांधवांनो.....
@NileshBhagure-bx5ns
@NileshBhagure-bx5ns 4 месяца назад
खुपच छान कुटुंब आहे अशीच कुटुंब वैवस्ता पाहिजे ईश्वर तैना सदैव एकत्र राहणंच बुदधी आरोग्य ऐश्वर्या वैभव टी कवन्हाची शक्ती देवो 💝🙏🙏ब्युटीफुल ग्रेट थिंकिंग मराठी फैमली.
@hhsssa8459
@hhsssa8459 Год назад
जबरदस्त निशब्द आणि काय म्हणावं कळत नाही परंतु व्हिडिओ पाहिला आणि जिद्द म्हणजे काय याचा प्रत्यक्ष अनुभव आला.. अविनाश सर सलाम तुमच्या कार्याला कारण समाजामध्ये सगळीकडे विभक्त कुटुंब पद्धतीचा बोलबाला प्रसार माध्यमांमध्ये असताना आपण असे आदर्श कुटुंब आणि व्यक्तिमत्व शोधून आमच्यापर्यंत पोहोचवत आहात त्याबद्दल महाराष्ट्र माझा आणि आपलेही मनःपूर्वक आभार
@hhsssa8459
@hhsssa8459 Год назад
यापुढेही आम्हाला असे व्हिडिओ पाहायला मिळतील अशी आशा करतो
@kisankoparde8564
@kisankoparde8564 Год назад
@somanathankushe2556
@somanathankushe2556 Год назад
धन्यवाद
@ChhayaKshirsagar-v1f
@ChhayaKshirsagar-v1f 16 дней назад
एवढे मोठे एकत्र कुटंब आणि एकमेकांचे विचार ऐकून खूप छान वाटले . इतरांनी आदर्श घ्यावा ....
@sanjaynanekar5092
@sanjaynanekar5092 Месяц назад
खर आहे. वडिल व सगळे भाऊ सर्व एकत्र येऊन निर्णय घेतात म्हणून मोठे झाले.
@pappyashinde4818
@pappyashinde4818 Год назад
आदर्श कुटूंब आहे हे आशेच एकत्र राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना
@dattatraygorule8907
@dattatraygorule8907 Год назад
👍👍👍👍
@mahadevsutar1087
@mahadevsutar1087 Год назад
I'm
@ajitakiwate7865
@ajitakiwate7865 Год назад
संपत्ती पेक्षा कौटुंबिक जिव्हाळा काय असतो हे आज या कुटुंभाने सिध्द केल आ हे ..आनि सर्वात महत्वाचा मूद्धा दादांनी सांगितल्या प्रमाणे अध्यात्मिक जोड जे दिले आहे सर्व कुटुंबाला तो अतिशय महत्वाचा मुद्धा आहे हा प्रवास असाच चालत राहो हिच सदिच्य्या
@sanjaypatil147
@sanjaypatil147 Месяц назад
खूप चांगले आदर्श कुटुंब, मुलांच्या वडिलांना सलाम, कारण त्यांनी खूप कष्ट केले महत्त्वाचे म्हणजे एकत्र कुटुंब जपले, यामध्ये सर्वांना सारखे ठेवला हे महत्त्वाचे, नंतर आई वडील काय करतात हा माझा लाडका मुलगा त्याला चांगला करायचे, बाकीच्या भावाला नाही, हे माझ्या बाबतीत झाले. म्हणून आमचा विकास झाला नाही. तुम्ही सर्वांना समान वागणूक दिली. म्हणून विकास झाला. आणि अतिशय प्रामाणिक कष्ट केले देवाने पण तुम्हाला ते जाणले. कुटुंब असेच तुमचे एकतर राहू द्या हीच आई महालक्ष्मीला प्रार्थना. एक शेतकरी चा मुलगा.
@sureshbhalekar2218
@sureshbhalekar2218 16 дней назад
खरोखरच अशा सर्व भावडांचा फार अभिमान वाटतो,🎉🎉🎉
@bhagyashreet8004
@bhagyashreet8004 Год назад
खरोखर खूप आनंद झाला अशी कुटुंब पद्धती पुन्हा आली तर नक्कीच आनंद द्विगुणित होईल
@dattukachkure4992
@dattukachkure4992 Год назад
घरातील महिलांचे खूप खूप आभार
@asalkarpadmavti433
@asalkarpadmavti433 Год назад
हा व्हिडीओ पाहून समाजने आदर्श घेण्यास हरकत नाही खुप छान आहे हे नात टिकणे म्हणजे हे विश्वची माझे घर ,तुमच्या परिवाराला खुप शुभेच्छा
@ashwinisabale4836
@ashwinisabale4836 18 дней назад
अशा एकत्र कुटुंबाला सलाम एक नंबर
@louizanafernandes8410
@louizanafernandes8410 15 дней назад
खुप खुप छान माहिती दिली आहे तुमच्या बाबाना देवाचा आशीर्वाद असो
@pravinbhanudasdudhal7071
@pravinbhanudasdudhal7071 Год назад
एक नंबर आजोबांचे कुटुंब.. बंधू प्रेम👌✔️
@bhimraopatil2429
@bhimraopatil2429 Год назад
अशी कुटुंब व्यवस्था खुप सुखी आहेत.आदर्श कुटुंब.
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z Год назад
व्वाॅ छान. हे एक कुटुंब जे शुन्यातून वर गेले नाही तर आमच्यासारखे काही शंभरातून एकरात आलोय...... कुटुंब मोठे व एकत्रच पाहिजे.कारभारी एकच पाहिजे.
@kailasbhoj4105
@kailasbhoj4105 Год назад
मला फार अभिमान वाटतो आशा कुटुंबाचं
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z Год назад
@@kailasbhoj4105 अगदी मनातले बोलले. एकत्र कुटुंब पद्धती आजच्या काळाची गरज आहे.पन शिक्षण नोकरी सामाजिक बदल इ मुळे छोटे छोटे विभक्त कुटुंब वाढले आहेत.
@jayashrideshpande2376
@jayashrideshpande2376 Месяц назад
खूप छान आदर्श ठेवावा अशीही एकत्र कुटुंब.सगळे श्रेय आजोबा आणि आजी यांना जात .पण त्यांच्या मुलांनी आणि सुरांनी पण साथ दिली.एकत्र असल्या शिवाय हे शक्य नाही.
@Aniketlive0407apm
@Aniketlive0407apm 6 месяцев назад
कोहिनूरातुन नवरत्नांची जडणघडण💐
@anilkshirsagar1220
@anilkshirsagar1220 Год назад
खूप छान एकञित कूटूबं आणि विडीयो
@ambadasdhande2318
@ambadasdhande2318 Год назад
निवृत्ती नाथ संप्रदाय यांचा कुटुंब आहे माऊली खुप खुप शुभेच्छा अभिमान वाटतो जय हरी विठ्ठल
@bhaskargurule8408
@bhaskargurule8408 Год назад
धन्यवाद माउली
@shantaramkale6169
@shantaramkale6169 Год назад
वडिलांचे व मुलांचे बोलणे फारच प्रेमळ,.अशाप्रकारे ते कायम एकत्र राहो.
@pankajshindekarodikar
@pankajshindekarodikar Год назад
घराचा पाया हा मेन असतो पाया मजबुत असेल तर घर पांच मजली बांधले तर काहि फरक पडत नाही या घराचा पाया हे आजोबा आहेत
@sanjaykamble9167
@sanjaykamble9167 17 дней назад
😊😊😊😊😊😊
@anandashelar1497
@anandashelar1497 Год назад
एकत्र कुटुंब असंच राहो हीच प्रभु चरणी प्रार्थना
@prakashjadhav1804
@prakashjadhav1804 Год назад
नऊ मुले म्हणजे नऊ नारायण , नऊनाथ👌👌👍👍
@NineshwarPatil
@NineshwarPatil 7 месяцев назад
पुर्वी ऐकीत्रीत कुटंब पध्दत होती हे अयकुन होते पण आता च्या काळात हे बाबा नंऊ मुंलाना बरोबर ऐकीत्रत संभाळुन संनक्रुती जोपासत आहे पार महान आहे
@ramdasniture1625
@ramdasniture1625 Год назад
आदर्श वडील मुलामधे भेदभाव केला नाही सलाम
@vilasjadhav6781
@vilasjadhav6781 Год назад
बाबा आणि तुम्हां भावंडाना शतशः प्रणाम.
@Om-zp8qt
@Om-zp8qt Год назад
व्हिडिओ पाहून मलाच माझी लाज वाटली....फार मोठ्या मनाची कष्टाळू आणि प्रामाणिक माणसं आहेत ही...... पैसा तर सर्वचं कमवतात मात्र माया ममता आपुलकी जिव्हाळ्याची माणसं नाही कमवता येत.......
@dilipwagh7804
@dilipwagh7804 Год назад
एकच नंबर कुटूंब व्यवस्थापन केल्याबद्दल धन्यवाद बाबा .
@avinashtotre4075
@avinashtotre4075 Год назад
एकत्र कुटुंब हेच तर खरं धन आहे दादा .
@anuradhaambapkar8702
@anuradhaambapkar8702 Год назад
आदर्श कुटुंब पाहून खूप खूप छान वाटले सुखी रहा आजी आजोबा नमस्कार
@maulidagale461
@maulidagale461 Год назад
अभिनंदन सर्व कुटुंबाचे आणि घरातल्या महिलांचे 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👍👍
@arunakakatkar912
@arunakakatkar912 Год назад
अविनाशजी खुप छान आदर्श कुटूंब दाखवलात धन्यवाद. अध्यात्मीक विच्यार असल्यामुळे असे घडू शकते. आजोबांना नमस्कार.
@dyneshwarenchewad4930
@dyneshwarenchewad4930 Год назад
आदर्श कुटुंब आहे खुप छान 👌👌👌👌
@user-zn6jd9ud6o
@user-zn6jd9ud6o Год назад
समाजात खुप मोठा आदर्श घालून दिला आहे 🙏🙏🙏👍👌❤️❤️❤️
@rameshpawar2189
@rameshpawar2189 Год назад
काही अशी हि कुटुंबे आहेत भावाच कधीं एकदा लुबाडतो व भावाचं कधीं वाटोळं होईल असें भाऊ बघत असतो ! तुम्हाला परमेश्वर भरपूर देवो हि मनापासून प्रार्थना👌👏👏👏
@laximankatake8490
@laximankatake8490 Год назад
आदर्श कुटुंब आहे. अभिनंदन बाबा.
@shubhangisurve6301
@shubhangisurve6301 5 месяцев назад
आदर्श कुटुंबातील सर्व सदस्याला कोटी कोटी प्रणाम ❤🎉
@shivajikurhade7542
@shivajikurhade7542 Год назад
महिला भगिनींनी सहभागी केले असते.तर खूपच आनंद झाला असता.
@zunjarpatil4042
@zunjarpatil4042 Год назад
कष्टाचे फळ गोड मिळाले कष्ट करणाऱ्या माणसाला कधीही काही कमी पडत नाही
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 2 месяца назад
आदर्श कुटुंब.जबरदस्त एकोपा.अशीच भरभराट या कुटुंबाची होत राहो.
@vasudhajoshi8114
@vasudhajoshi8114 Год назад
आदर्श कुटुंब म्हणजे एकत्रितपणे सर्वजणानी मिळून तयार केलेले एकजुटीने काम आणि प्रत्येकाने आपापल्या गरजा लक्षात घेऊन आपलेसे करून घेण्याची किमया साधली तरच सुखी संपन्न जीवन जगण्यासाठी आवश्यक असे मार्गदर्शन करताना सर्वजण दोषारोपनही आनंदाने स्वीकार करून मार्गदर्शन केले जाते तेच एकत्रीत राहू शकतात....... सर्वांनाचै अभिनंदन
@pune11
@pune11 Год назад
एकजुठने चांगली प्रगती झाली आहे
@giteshridhar9357
@giteshridhar9357 Год назад
आपल्या कुटुंबाची अशीच एकजूट राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
@Nitinpatil-bm2so
@Nitinpatil-bm2so Год назад
1000 family mdhe ekhadi family aste ashi aadrsh kutumb🙏🙏👌
@shbttrust7199
@shbttrust7199 Год назад
जय हो, "बिज आहे बिजापोटी गोड तत्वाने मिळती-जुळती अम्रुत मय फळांची होई निर्मिती लागे लाळ -ललीत हि माणसांची अविट गोडी." // जय हो आत्मनी माय-बापा.!!!!!!!!!.//
@janardhanbadge1654
@janardhanbadge1654 5 дней назад
खुप आदर्श कुटुंब आपण या कुटुंबाची मुलाखत घेतली आपलेपण आभार.
@rahulpawar6550
@rahulpawar6550 Год назад
4 भाऊ एकत्र राहू शकतात पण 2 बायका एकत्र राहू नाही शकत. ही सत्य परिस्थिती आहे.
@fearlessmanff8402
@fearlessmanff8402 Год назад
Brobr
@mangalwayadande9625
@mangalwayadande9625 Год назад
आताचयापीढीलाआण पायली करतोवायली क
@annasahebmagdum6625
@annasahebmagdum6625 Год назад
खूपच कौतुकास्पद. अभिनंदन करावे तेवढे थोडेच. याठिकाणी निरपेक्ष प्रेम त्याग आणि बरेच चांगल्या गोष्टीचा समावेश आहे.या बंधनाला तोड नाही.सर्व कुटुबियाचे मनपुर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा
@chhayajadhav3564
@chhayajadhav3564 6 месяцев назад
खूप प्रेरणा मिळते...... एकोपा असावा... प्रगती होते.... एकत्र असल्या ने... गरीबी जाते.... श्रीमती येते. खर आहे
@dps9890
@dps9890 17 дней назад
I m from jath Khup chan ptrkar saheb
@nilimakharat2990
@nilimakharat2990 Год назад
👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏😊प्रत्येक जण साठी 👍👍👍
@raosahebjadhav4897
@raosahebjadhav4897 Год назад
खूप मस्त व्हिडिओ अविनाश साहेब
@santoshdhangar3998
@santoshdhangar3998 Год назад
मला अभिमान ह्या गोष्टीचा हाय कि जेणेकरून येवढ मोठ कुटुंब सांभाळणं म्हणजे येड्या गबाळ्याच काम नाही.... पण ह्या कुटुंबानी हे सिद्ध करून दाखवलं ह्यावरून हे सिद्ध होत कि एकत्र आल्यावर जेवढा आनंद मिळतो तेवढा कशात मिळत नाही 🙏Good luck family 🌹
@jagnathbabar5347
@jagnathbabar5347 Год назад
आविनाश सर खर आभिनंदनं बिळूर एकतत्र कुटूब आभिनंदन
@vilasgosavi148
@vilasgosavi148 Год назад
ह्या आदर्श कुटुंबियांस मनापासून धन्यवाद...ॐॐ आपण द्राक्षे फळबागेविषयी मुलाखत घेण्यासाठी गेलाहोता...पण एवढे एकत्रित नऊ जणांचा परिवार पाहून..... व आम्हाला एकत्रित कुटूंब पध्दत आजही पाहून... खुपच कौतुकास्पद कार्य ....मनापासून आभार...ॐॐॐ
@anilwattamwar196
@anilwattamwar196 Год назад
खूप छान आदर्श घेण्यासारखा आहे ईश्वर त्यांना अशीच देवो
@birappakhalati1592
@birappakhalati1592 22 дня назад
खूप छान कुटुंब
@ujj1598
@ujj1598 Год назад
खरच बाबा ना मानलं पाहीजेत इतके कष्ट केले आहे असंच सगळे एकत्र रहा
@mahadevkhote40
@mahadevkhote40 6 дней назад
फार चांगले विचार आहेत दादा 🙏
@prabhakarkarale7109
@prabhakarkarale7109 Год назад
खरंच ग्रेट, असे कूंटूंबं भरपूर प्रमाणात पहायला मिळोत अशी परमेश्वर चरणी प्रार्थना!
@SINCE-yg2bf
@SINCE-yg2bf Год назад
🙏 THE GREAT भाऊ बहिणीला हार्दिक अभिनंदन 🙏
@apparaosatalkar3204
@apparaosatalkar3204 Год назад
भावबंधा मध्ये असलेला प्रचंड विश्वास हा एकच पाया आहे या कुटुंबाच्या यशा मागं .
@user-wx9xc9ek3u
@user-wx9xc9ek3u Месяц назад
एकत्र कुटुंब महाराष्ट्राची शान ❤
@omkarjasud1436
@omkarjasud1436 Год назад
सलाम तुमच्या कतृत्वाला ,आजोबा
@akkataisaptale2431
@akkataisaptale2431 Год назад
प्रामाणिकपणा, आणि कष्टाचे फळ गोड मिळालं, आणि परमेश्वरावर पूर्ण विश्वास असल्याने सगळं शक्य झालं आहे,दादा!!
@meenakshidangle3362
@meenakshidangle3362 Год назад
गर्व आहे या कुटूंबावर आता तर कोणी कोणाला विचारत नाही जो तो मान सनमान हिश़े मुरगण्याचे काम करत असतात
@user-fp8yg3xf6f
@user-fp8yg3xf6f Год назад
एकञ कुटुंब खरंच चागंल आहे मस्तच अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹
@vitthalzipare8234
@vitthalzipare8234 2 месяца назад
🙏👍👌🌹लय भारी सादर बातमी,🎉आदर्श घेण्यात यावं.
@dn1734
@dn1734 Год назад
हीच खरी आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे...
@mangalapatil5468
@mangalapatil5468 Год назад
खूपच छान कुटुंब.
@sunilkulkarni4810
@sunilkulkarni4810 Год назад
तुम्ही सर्वांनी अतिकषटाने हि संपत्ती मिळविली हे फार अवघड आहे पण आई वडिलांनंतरही मोठ्या भावाला गुरू मानून असेच एक मनाने राहावे हीच प्रार्थना देवाची अशीच क्रुपा तुमच्या कुटुंबियांवर राहो
@ambadaspatil2468
@ambadaspatil2468 10 месяцев назад
हीच महाराष्ट्राची खरी संस्कृती
@vikrampatil1341
@vikrampatil1341 Год назад
नमस्कार बाबा यालाच म्हणतात आमची माती आमची माणसं
@kumarswami8953
@kumarswami8953 Год назад
खुपच सुंदर आज आदर्श आहे समाजाला
@ganpatsonawane2948
@ganpatsonawane2948 Год назад
Sarvacha Abhi pray atyant prenadahich aahe
@ravidikeravi2429
@ravidikeravi2429 Год назад
अप्रतिम शब्दच.नाही राव
@vidyachaudhari5756
@vidyachaudhari5756 Месяц назад
सलाम आजोबा आजी खुप 🎉अभिनंदन एवढं सांभाळत
@ashoksawant2252
@ashoksawant2252 Год назад
एकत्र कुटूंब पद्धतीने प्रगती होतेच. एक इंग्रजीत म्हण आहे. United we stand, divided we fall. सद्याच्या महाराष्ट्र व देशाच्या राजकारणात सुद्धा विरोधी पक्षांनी याचा उपयोग करावा. सर्व पक्ष एकत्र होऊन निवडणुका लढवून बीजेपीला हरवणे व देशाची लूट वाचवणे खूप सोपे आहे. जय महाराष्ट्र.
@jitendraedake7440
@jitendraedake7440 Год назад
या कुटुंबाला आदर्श कुटुंब पुरस्काराने सन्मानित करावे कुटुंबातील सर्व सदस्यांना सलाम असेच गुन्या गोविंदाने एकत्र रहा
@user-uf5gi4lg2d
@user-uf5gi4lg2d 5 месяцев назад
आई आणि बाबांना कोटी कोटी प्रणाम हे सर्व श्रेय या दोघांना जाते भावी पीढ़ी साठी खुप खुप शुभेच्छा
@jalindarkumbhar3776
@jalindarkumbhar3776 Год назад
एकत्रित कुटुंब पद्धती व आजोबांनी आजीच्या व मुलांच्या साथीने अडचणीतून मार्ग काढत द्राक्ष बाग लागवड करत करत ईश्वर इच्छेने तेहत्तीस गुंठ्यावरुन एकशे पंधरा एकर जमीन घेतली आहे व आपापसात भावंडात व आई-वडील यांच्या शी आदर्श नाती जपत सगळं करत आहेत धन्यवाद हार्दिक अभिनंदन व पुढील कामासाठी शुभेच्छा
@sunandatalekar7814
@sunandatalekar7814 Год назад
नतमस्तक तुमच्या चरणी 🙏🙏 बाबा.आदर्श कुटूंब बांधून ठेवलं.तुम्ही.बाबा.
@latapawar5327
@latapawar5327 Год назад
खुप छान. ही काळाची गरज आहे. आदर्श कुटुंब आहे.
@gopichndbuva2008
@gopichndbuva2008 Год назад
एक नंबर कुटुंब आहे👌
@mandliksharad04
@mandliksharad04 Год назад
आदर्श कुटुंब अभिमान आहे मला या कुटुंबातील सदस्यांचा आमचं पण 21 जणांच एकत्र कुटुंब आहे
@kirankumbhar9846
@kirankumbhar9846 Год назад
खुप सुंदर आहे असे सर्व जन एकत्र रहा खूप खूप प्रगति करा खूप खूप शुभेच्छा
Далее
Sevinch Ismoilova - Xayollarim 18-Avgust 19:00 Premera
00:19
Qora Gelik
00:26
Просмотров 431 тыс.