चित्रपट बघून आज वाटते कि लोकांनी आपली हिंदू मराठी विदर्भातील कलाकारांना मानदान दयायला हव... कारण संस्कृती म्हणजे पोटाची भाकर .... अभिमान आहे नागपूर जिल्ह्याचे
Mast movie aahe aa,,, Nagpur madhe rahun sudhha Nagpur Chi sanskruti mahiti Nahi aa Nagpur Chya lokanna,,, I really respect for all support team in this movie 🤗
संजीव दादा एक नंबर मुव्ही बनवला आणि विषयाला साजेशी भाषा अभिनय कलावंतांनी वर्हाडी भाषेला दिलेला न्याय वाखाणन्याजोगा आहे. लोककला जोपासण्याचा अनमोल संदेश दिला या मुव्हीतून. अल्ट्रा मुव्ही प्रोडक्शन चे सुद्धा खुप आभार एक कसदार कलाकृती चा आस्वाद देण्यासाठी
सरकारने त्यांना मदत करायला हवी.....खासकरुन स्थानिक आमदार,खासदार यांनी या कला जोपासणार्या लोकांना मदतीचा हात दिला पाहिजे आणि त्यांना रोजगार पण दिला पाहिजे....कारण आज कले प्रमाणे माणसातील माणुसकी सुद्धा हरवली
Good 🌃 baby 👧 is so cute I like it is not going to get to see you soon 👶 I 😍 u too baby 👧 I love it when you are a very long day and 🌃 and sweet 🍠 pie and a little