सर dbt चालू आहे सगळे document दिले आहेत यादीत नाव आहे आणखी अनुदान भेटला नही कृषी सहाय्यक म्हणत आहे मी ऑनलाईन केलाय मला बाकी काही माहित न्हाई सामायिक क्षेत्र आहे
सर अहमदनगर जिल्ह्यामधील 2023 च्या पिक विमा मध्ये नवरा आणि बायको दोघांना पण पिक विमा मिळणार की दोघांपैकी एकालाच मिळणार. जमिनी दोघांचा पण नावावर आहे आणि दोघांनी पण मागील वर्षी पीक मी भरलेले आहे
कर्ज माफी होईल का. पीक विमा 8000 हजार, अग्रिम, हफ्ते 12000, हजार,अतिवृष्टी,8500,=28500 पाचशे रुपये 1हेक्टर शेतकरी लाभ. 15 किवंतल सोयाबिन भाव 2000 वाढून दिला तर 12 महिने वाट पाहत बसावी लागणार नाही, आणि जर एक्री 40000 हजार कर्ज शेतकरी करणाऱ्या la दिलं तर त्याच 80000, होतात. कर्ज माफी काही मोठी गोष्ट नाहीं, फेडन बी काही मोठी गोष्ट नाहीं. धंदा करतो त्याला 5लाख कर्ज शेतकरी शेती करतों त्याला 5 वर्ष कर्ज माफी नाहीं, वाढीव पण नाही. मग सांगा हे सरकार शेतकऱ्याच कस.😢😢