ताई तुम्ही सिन्नर ला राहता मी सिन्नर ला राहयचे आता सध्या कोपरगाव ला तुमची पुजा माझी मुलगी निश् ह्या मैत्रीणी आहे त्या शाळेमध्ये एकाच ठिकाणी होत्या डॉ झाल्या बद्दल पुजा तुझा खूप खूप अभिनंदन माझी मुलगी डॉ बिडी एस आहे..... तुमचे ह्वीडिओ खूप च छान असतात मला तुमच्या कडून माहिती पाहिजे होती ❤❤
ताई मला जुळी मुलगा मुलगी आहे आता 10 वर्षाचे आहेत त्यांच पण असे जागेवरून भांडण होतात, टीव्ही चॅनेल वरून, अजून बऱ्याच गोष्टी आहेत मला वाटले मोठे झाल्यावर होतील बंद...पण पूजा राहुल ला बघून ह्यातून काही सुटका नाही हे समजले..😅😅
ताई पूजा खूप गुणी मुलगी आहे .❤❤ आणि पुज्याचि family पण खूप छान आहे. आणि पुज्याचे मिस्टर पण खूप छान आहे. ताई खूप छान स्वयंपाक केला होता 👌🏻👌🏻👌🏻😋😋😋😋😋😋 आमच्या कडे पण असंच पाहुणचार करता .ताई तुमची वेहिन् बाई पण खूप छान आहे .❤❤❤
ताई तुम्ही वेगवेगळ्या टॉपिक वर बोलता आम्हाला खूप छान माहिती दिली जाते. प्लीज तुम्हाला वेळ मिळाल्यास कारल्याच्या भाजीची रेसिपी टाका. गणपती बाप्पाला नमस्कार
आजचा वीडीओ पन एक नंबर ताई, खूप मस्ती आणी चवदार पदार्थ ताटात वाढलेले होते, ताई तुम्ही थकलेल्या वाटत होत्या, पण तरीही एवढे काम करता, खरंच खूप मेहनती आहे तुम्ही, पूजाचा परिवार छान आहे, 💐💐💐
छान वाटले बघून जावाई पण छान आहेत. पुजाचे सासरे नाही आलेत का.सासुबाई पण छान आहेत. सर्व मनमोकळे आहेत. पुजा तर खूप शांत मुलगी आहे. आणि संस्कारी पण आहे. सर्व श्रेय हे ताई तुला जात कारण तु खूप छान आहे सर्व आईवर अवलंबून असत.👌👌
तुमच्या फूड प्रोसेसर मध्ये कणिक नाही मळता येत का का ताई मी दुसऱ्या ताईंचे पण व्हिडिओ पाहते त्यामध्ये त्यांचा फूड प्रोसेसर वेगळाच आहे मला पण घ्यायचा आहे त्यामुळे माहिती विचारते ताईने😊
पूजा खूप मदत करते तीला शिक्षण करून कामाची पण आवड आहे छान आहे तीला घरी गेल्यावर कठिन जाणार नाही जावाई पण छान आहेत मेजवानी बघायच काम च नाही सगळ खूप मस्त होत❤❤
Khup chan hota aajcha video Ani Pooja taichi family pn khup chan ahe Kaku Ani J1 TR 1 no zala hota msta dist hota sarva khup Maza mastii hotii aajcha blong mdhy Ani sgle ale ntr Jo Anand face vr yeto to vglach asto khup chan vty Kaku tumche blong bgyla Ani tumcha kdun khup khi Navin shikyla pn bhtla tumcha family bgun asa vta kiii aamcha pn family ashi asty TR kiti chan zala asta tumcha blong khup aavdta Kaku bghyla roj khi tri new shikyla bhta
विडिओ खूप छान झाला ताई स्वयंपाक पण छान करता तुम्ही 👌🏻फक्त्त एक विचारायचं होतं कि ऋतू तुमच्या मावशी ची मुलगी आहे तर आता पुजाची जाऊबाई होणार आहे तर असं नातं होऊ शकत का, बाकी तुमचे विडिओ सगळे छान असतात.
ताई तूम्ही कालच्या हिडिओ मध्ये तुमच्या बहिणीच्या घरच्या गोरी दाखवलया पण तूम्ही मंगळागैरीला म्हणाला पण मंगळागैरी तर श्रावण महिन्यात असते आणि तूम्ही दाखवलया त्या गणपती मध्ये असतात त्या आहे आणि मंगळागैर फक्त बामहणा कडे असतात पण त्या पण गैरी छानच होत्या सुंदरच
Pooja itni padhne likhane ke bad bhi ghar ke kaam itne saralta se kar leti hai Shahar mein ladki padhati hai per unko ghar ka Kam nahin aata hai aur itne padhne likhane ke bad aur Puja kitni shaadi simple rahti hai Puja ki shaadi bahut acchi lagti❤❤❤❤❤❤❤
Tumche video khupchan astat ajkal paishachya dhundi mule natevaik kuni vicharat nahi pan tumhi sagale share karta tumchyasarkhi nanad jau Kiva maytrin saglyana asavi
लसुन असा एक एक पाकळी नाही सोलायचा ताई लसूण फोडून मोकळा करायचा त्याला नंतर तेल लावायच नंतर हाताने चोळून काढायचा पूर्ण लसूण स्वच्छ होतो बाकी विडियो खूप छान 🎉🎉