सर आपली माहिती दर वेळी खूप माहितीशीर आणि चांगली असते त्याबद्दल धन्यवाद. माझी एक request आहे की आपण defence सेक्टर मधील काही stock sujest करा जे आता mid cap किवा small cap मध्ये असतिल आणि भविष्यात चांगले returns देऊ शकतील कारण मी एक small invester आहे आणि मला त्या बाबत ज्यास्त माहिती नाही आहे 🙏🙏🙏