Тёмный
Paisa Pani
Paisa Pani
Paisa Pani
Подписаться
पैसापाणी मराठी भाषेत अतिशय सोप्या पद्धतीने अर्थशास्त्रातील किचकट गोष्टी शिकवते. यामध्ये पर्सनल फायनान्स, शेअर मार्केट, एसआयपी, इन्शुरन्स यांसारख्या गोष्टींवर सखोल अभ्यास करुन व्हिडीओ बनवले जातात. पैसापाणीवर विविध क्षेत्रातील तज्ञांच्या, ट्रेडर्सच्या व इन्व्हेस्टरच्या मुलाखतीही प्रसिद्ध केल्या जातात. पैसापाणी वेबसाईट, युट्यूब, टेलीग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स (ट्विटर) व व्हॉट्सॲपवर नियमीतपणे फायनान्स विषयाच्या अपडेट देत असते. मराठी जणांना अर्थसाक्षर करण्याचं काम पैसापाणीच्या माध्यमातून केले जात आहे. पैसापाणीचे सर्व प्लॅटफॉर्म्स नक्की चेक करा.
Комментарии
@arunsalunkhe9966
@arunsalunkhe9966 2 часа назад
forex var video banava
@life3805
@life3805 8 часов назад
Khup sundar
@vijaymanwar9824
@vijaymanwar9824 9 часов назад
मेहता च पोरा बद्दल सांितल नाही काही जास्त
@YashMithbavkar
@YashMithbavkar 11 часов назад
AsEven from SavingsA/C by annual interest forWith ₹50,000 byto
@sanjaypandure5226
@sanjaypandure5226 11 часов назад
आपल्या नावावर किती सिम कार्ड आहे कसे समजेल..
@VijayYashvy
@VijayYashvy 11 часов назад
Yes
@vijaysolanke-d9t
@vijaysolanke-d9t 11 часов назад
yes
@abhijeetfitness9478
@abhijeetfitness9478 12 часов назад
Option trading
@Licofindia931
@Licofindia931 12 часов назад
Wow Super sir
@santoshsakpal4308
@santoshsakpal4308 13 часов назад
Tu bogas pana Karu Nako. New co.. ka include kelya. Tachi potential and period sang. Jasta hyshari karun amcha time waste Karu Naku. Patat nasel tar mala fhalytu vedio patwat jau Nako. Samajaka.
@AnupKamble-jo8nd
@AnupKamble-jo8nd 14 часов назад
Thank you so much 💓
@mulchandrathod8048
@mulchandrathod8048 14 часов назад
nice Information Sir
@nutanchavan3061
@nutanchavan3061 16 часов назад
अर्थातच घेणारच ललिता डिसिल्वा ह्या एक पेडियाट्रिक नर्स आहेत. त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितल होत. पण मला लोकांनी न्यानी करून टाकलं.
@TanajiShinde-zc6nc
@TanajiShinde-zc6nc 16 часов назад
मला एसआयपी काढायचे आहे तर कोणते शेअर्स घेऊ मी आयडीबीआय बँकेमध्ये काढली तर चालेल का
@TanajiShinde-zc6nc
@TanajiShinde-zc6nc 16 часов назад
आपण भरलेल्या पैशात लॉस होत नाही ना फक्त एवढी माहिती द्या समजा महिन्याला दहा हजार रुपये एसआयपी काढली पीएसआयपी वीस वर्षासाठी काढली तर साधारण किती पैसे मिळतील आपण भरलेल्या पैशांमध्ये तोटा तर होणार नाही ना याच्या आम्हाला खात्री मिळेल का
@kimayamore5834
@kimayamore5834 17 часов назад
प्रचारा साठी नेते वापरतात त्याचा वर करावाही होत नाही
@user-ei5zy3tp6j
@user-ei5zy3tp6j 18 часов назад
Sir mala 500 paaun sip suru karaychi ahe
@nileshdhotarkar5718
@nileshdhotarkar5718 18 часов назад
Suzlon energy
@Kolhapuri_Vikas
@Kolhapuri_Vikas 18 часов назад
अजून एक गोष्ट म्हणजे वर्षभरात १० लाख पेक्षा जास्त रक्कम ची transaction झाली असेल तरीही
@sacing3512
@sacing3512 18 часов назад
Transport line खूप बेकार
@SuperSagar55
@SuperSagar55 20 часов назад
Param Kai hota mag?
@user-ci5jl9fc3l
@user-ci5jl9fc3l 21 час назад
जन्मतारीख बदलायची आहे तर काय करावे लागेल ते सांगा
@poojawankhede3419
@poojawankhede3419 21 час назад
Dhany tya dharau jyanni chhatrapati sambhaji maharaj yanna sambhadnyachya badlyat fakt Maya magitli
@priyankaswami2616
@priyankaswami2616 21 час назад
Cdsl Bse
@bhagyeshkapote4918
@bhagyeshkapote4918 23 часа назад
मॅडम तुमचे केस सेस 👌🏻👌🏻🌛
@mulik1902
@mulik1902 23 часа назад
Thank you
@jinalpatani2934
@jinalpatani2934 23 часа назад
Mast... Khup inspiring
@KetanSalakre
@KetanSalakre 23 часа назад
मी गेले चाळीस वर्षे लग्न आणि रजिस्टर ची कामे करतोय परंतु हल्ली कोणत्याही सरकारी कार्यालयात जाऊ नये असे वाटतें कारण पैसे घेऊनही कामे करत नाहीत
@KetanSalakre
@KetanSalakre 23 часа назад
सरकारी कर्मचारी सहासहा महिने फेर्या मारायला लावतात आपण प्रथम सर्व माहीती घ्यावी चुकीचे अर्धवट विडीओ टाकून लोकांची दिशाभुल करु नये ही कळकळीची विनंती आहे
@sushamapatil7272
@sushamapatil7272 День назад
Yes
@bhimrajkadam2838
@bhimrajkadam2838 День назад
खुप छान माहिती दिलीत सर 🙏🙏🙏🌹🌹🌹
@parmeshwarwagh3561
@parmeshwarwagh3561 День назад
माझ्या माहिती नुसार भारतातला पहिला सुपर कॉम्प्युटर PARAM 8000 हा होता.
@ketanhaware1472
@ketanhaware1472 День назад
Yes
@maheshkadam8950
@maheshkadam8950 День назад
Kontya app var sip lavayachi sir ......
@raginioholjamlinematalabar1506
Kirti Suresh Actor
@sanjayofficials18
@sanjayofficials18 День назад
😂😂😂
@kvisualtree
@kvisualtree День назад
Superb Episode !👍
@bhagyeshkapote4918
@bhagyeshkapote4918 День назад
मॅडम तुम्ही आज खुप क्युट दिसताय🦚🍓🍒🍦🍫🍧🧨❤️‍🔥
@dattamankar9354
@dattamankar9354 День назад
तुमचं पैसा पाणी हे नाव खूप आवडला जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय ❤❤❤ आपण यशस्वी व्हाल हीच सदिच्छा
@bhimrajkadam2838
@bhimrajkadam2838 День назад
खूप छान माहिती दिलीत सर तूम्ही सोप्या भाषेत समजाऊन सांगितल 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@balasahebpavase9140
@balasahebpavase9140 День назад
M stok मध्ये stop loss व Target कुठे लावयाचा
@surajmadhale5042
@surajmadhale5042 День назад
माझं वय 56 आहे मला टर्म इन्शुरन्स मिळू शकेल का
@sumanbhagwat7898
@sumanbhagwat7898 День назад
वर्षाला 2 हप्ते जास्त भरले तर किती फरक पडतो
@CharviShirsat
@CharviShirsat День назад
Wrong mahiti
@govindratnaparkhi3521
@govindratnaparkhi3521 День назад
Yes
@p1boxer
@p1boxer День назад
भारतासारख्या उष्ण कटिबंध असलेल्या प्रदेशात सनरूफ ची काय गरज ?
@amol3395
@amol3395 День назад
Complete kute karaychi
@mehulchauhan4336
@mehulchauhan4336 День назад
❤❤
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 День назад
So ga चा roll kay hota
@girishgavit3475
@girishgavit3475 День назад
Emergency exit pn sanga