Тёмный

पुणे-नगर हायवे प्रकल्प चर्चा आणि वास्तव! 

Amol Kolhe
Подписаться 301 тыс.
Просмотров 54 тыс.
50% 1

काही दिवसांपासून पुणे - नगर महामार्गाबद्दल अनेक चर्चा ऐकायला मिळत होत्या. हा प्रकल्प रद्द झाला की काय अशी शंका दबक्या आवाजात व्यक्त केली जात होती. याबाबत मी स्वतः पाठपुरावा केल्यानंतर अशी माहिती समोर आली आहे की हा प्रकल्प रद्द झालेला नाही किंवा या प्रकल्पात काही बदलही झालेला नाही. केवळ हा प्रकल्प NHAI कडून MSIDC या संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.
--
डॉ. अमोल कोल्हे
Member of Parliament (Shirur Loksabha )
खालील लिंकला क्लिककरून "अमोल ते अनमोल" हा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व शेअर करा.
bit.ly/Amol_Te...
/ amolrkolhe
/ dr.amolkolhe
/ kolhe_amol

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 170   
@mahendrasupe4974
@mahendrasupe4974 2 месяца назад
माननीय खासदार साहेब आपण जर महिन्यातून एकदा सोशल मीडिया वर ऑनलाईन येऊन आपल्या मतदार संघातील मतदारांचे प्रश्न जाणून घेतले तर आपल्या मतदार संघातील सर्व नाही पण काही प्रमाणात प्रश्न सुटील......आणि आपला जनसंपर्क पण मोठ्या प्रमाणत वाढेल.....🙏🙏🙏
@user-no3kf8ih6i
@user-no3kf8ih6i 2 месяца назад
😂😂😂😂😂Ha Tomana Uddhav peksha bekkar hota😂😂
@VISIONSMK
@VISIONSMK 2 месяца назад
एकदम अभ्यासू नेतृत्व आणि सखोल विश्लेषण करणारे खासदार शिरूर लोकसभेला मिळाले ही आपल्या सर्वांसाठी खूप उल्लेखनीय गोष्ट आहे
@AniketGorade-uk9yz
@AniketGorade-uk9yz 2 месяца назад
बरोबर 🎉🎉❤❤
@sachinvaidya103
@sachinvaidya103 2 месяца назад
Ghar basu person
@user-no3kf8ih6i
@user-no3kf8ih6i 2 месяца назад
Mhanun ata social media var kam kartat 😂😂😂
@ramgore4333
@ramgore4333 2 месяца назад
पुणे नाशिक रोड वरील मोशी ते चांडोली च्या रस्ताचे पहा म्हणजे चाकण चा तान कमी होईल हि विनम्र विनंती संसद रत्न खासदार साहेब
@yuvrajshinde6082
@yuvrajshinde6082 2 месяца назад
भोसरी ते चांडोली म्हणा
@kunalbadade
@kunalbadade 2 месяца назад
आपण या प्रकल्प सुरु रहावा म्हणून आपण कार्यरत आहात त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन 🎉
@sunilkarnavat280
@sunilkarnavat280 Месяц назад
राजगुरुनगर ते भोसरी चे काय ?
@laxmanthorat954
@laxmanthorat954 2 месяца назад
खासदार साहेब चाकण आणि मोशी मधील दररोज होणारी पुणे नाशिक हायवे वरील ट्रॅफिक केव्हा कमी होईल, आणि तुम्ही यावर लक्ष्य द्यावे अशी विनंती करतो...
@MangeshHulawale-nz9de
@MangeshHulawale-nz9de 2 месяца назад
कोल्हे साहेब खरच जनतेने आपल्यावर विश्वास ठेवुन आपल्याला निवडुन दिलय.पुणे अहमदनगर हायवे रूंदीकरणाची खुप गरज आहे.आता लंकेसाहेब पण तुमाला जोडीदार आहेत दोघांनी मिळुन एकञ चर्चा करून तत्काळ रूंदीकरण मंजुर करून काम चालु करावे
@user-rk8et2bp4u
@user-rk8et2bp4u 2 месяца назад
प्रकल्प मंजुर होंनार आणि कोल्हे आणि लंके हायवेत जमनी जातात म्हणून आंदोलन करतील
@SSS-il8wm
@SSS-il8wm 2 месяца назад
असे पारदर्शी विचार आणि सडेतोड पणा असलेले खासदार सर्व जिल्ह्यात हवे आहेत... 🫵🫵🙏🫵🫵
@sharadjambhale1209
@sharadjambhale1209 2 месяца назад
खूप छान माहिती दिली आपण सर त्याबद्दल आभारी आहोत आपल्यामुळे राजगुरुनगर आणि मंचर येथील बायपासचे काम मार्गी लागले त्याचप्रमाणे पुणे शिरूर व पुणे चाकण राजगुरुनगर येथील एलिमीटर काम मार्गी लावावे हीच अपेक्षा आहे
@meghamore5266
@meghamore5266 2 месяца назад
🙏 आदरणीय, डॉक्टर अमोल जी 🙏 तुम्ही अभ्यासू,खूपच आत्मसात, भरपूर बुद्धिमान , जिदद, तुम्ही खासदार झालात, त्याबद्दल अभिनंदन, अभिमान वाटतो 🙏, 🙏अमोल जी तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळो, अशी मी देवाजवळ प्रार्थना करते 🙏 उदंड आयुष्य लाभो 🙏 💐💐👏👏👍
@ravindrabhor14
@ravindrabhor14 2 месяца назад
Ravi bhor
@user-rj4rd6vp8f
@user-rj4rd6vp8f 2 месяца назад
खासदार साहेब,जय आदिवासी . गरीब आदिवासी जनतेने आपणास भरभरुन मतदान केलेले आहे. आपण आदिवासी परीसराचा गावभेट दौरा करुन समस्या जाणून घ्या.व त्या सोडवण्यासाठी ठोस उपाय योजना करा.
@sharadbhojane8379
@sharadbhojane8379 2 месяца назад
पुणे नाशिक रेल्वे कोण करणार? कधी होणार?.... आता घाई करण्याची गरज आहे..
@harishchandraatkari6361
@harishchandraatkari6361 2 месяца назад
आमचा लोकप्रिय खासदार माननीय, अमोल कोल्हे साहेब 💐💐💐💐💐 👏👏
@R_M965
@R_M965 Месяц назад
Great work
@user-fh5xc4kd6q
@user-fh5xc4kd6q 2 месяца назад
Best use of social platforms to spread the correct information by one of the best MP in India...
@ks61765
@ks61765 2 месяца назад
साहेब तुम्ही खूप महत्वाच्या point highlight केला.
@vijaygavhane6169
@vijaygavhane6169 2 месяца назад
मोठा प्रकल्प होण्यासाठी वेळ लागणार असेल तर ...मुख्य गावामध्ये चौकामध्ये उड्डाण पुल केले तरी खुप मोठा दिलासादायक परीणाम होईल... नवीन प्रस्तावित काम लवकर सुरु झाले तर चांगलेच आहे.....
@vishalnalkande100
@vishalnalkande100 2 месяца назад
मला नाही वाटत अजून 10 वर्षे तरी हा प्रकल्प पूर्ण होईल
@bhaskarkulkarni3848
@bhaskarkulkarni3848 2 месяца назад
In 10 yr thos project may not take off
@raghunathkarale232
@raghunathkarale232 Месяц назад
Very good news
@techguru7181
@techguru7181 Месяц назад
Jay Shivrai
@dagaduakhade3150
@dagaduakhade3150 2 месяца назад
दुरदर्शि आकलनाचा अभाव.... कंत्राटदाराच चांगभलं ,टोलधाडी अस्तित्वात आल्या.....लोक मदत रहातील .....
@शिवनंदन-ष4द
@शिवनंदन-ष4द 2 месяца назад
अमोल अनमोल प्रेमी युवा मंच❤ महाराष्ट्र ❤
@AdinathSukre
@AdinathSukre 2 месяца назад
❤only kolhe saheb khasdar shirur loksabha__
@kishorewalke3524
@kishorewalke3524 2 месяца назад
दमदार खासदार🙏🙏
@sairajsarode9350
@sairajsarode9350 2 месяца назад
तळेगाव चाकण शिक्रापूर हा रोड सुद्धा होयला पाहिजे
@sukhdeoware2703
@sukhdeoware2703 2 месяца назад
साहेब पुण्यातील वाहतूक कोंडी साठी पुण्यात बरेच इन्फ्रा. होणे जरूर आहे आणि आपण प्रथम लक्ष घाला ही विनती आहव
@user-iq5uf1pp3o
@user-iq5uf1pp3o 2 месяца назад
Very good info by Shri. Amolji kolhe sir pl do implement it as per original dpr n as early as possible.
@roshangalande8101
@roshangalande8101 2 месяца назад
उमद नेतृत्व दिल्याबद्दल जमतेचे आभार 🙏🏾 proud of u Sir.... खरं तर आपणास मतदान करण्यासाठी आम्ही शिंगवे पारगाव वरून मोशीला आलो आणि योगायोग मतदान केंद्रावर आपली भेट झाली...आपला उमेदवार प्रत्यक्ष भेटला खूप समाधान वाटलं... Next time bhetit ek photo click nakki 🙏🏾💐
@RamdasGaikwad-br7ih
@RamdasGaikwad-br7ih 2 месяца назад
महाराष्ट्र सरकार कडे हस्तांतरित केला असेल तर होणारच नाही.किमान वीस वर्ष होत नाही तोपर्यंत एक लाख कोटी चे बजेट होईल
@mayurshrotriya6015
@mayurshrotriya6015 2 месяца назад
अनेक प्रश्न आहेत. १. पुणे नगर रस्ता आणि त्यावर होणारी वाहतूक कोंडी २. पुणे नाशिक railway मार्ग. ३. पुणे नगर औरंगाबाद थेट रेल्वे मार्ग झाला आणि रोज रेल्वे सुरू झाली तर फार बरे होईल. ४. पुणे रिंग रोड ५. पुणे सोलापूर रोड वर रोज होणारी प्रचंड वाहतूक कोंडी. हा रस्ता अतिशय असुरक्षित आहे. वाहतुकीला शिस्त लावणे आवश्यक आहे. ६. पुणे सासवड रस्ता..- बेशिस्त वाहतूक. ७. हडपसर मोहंमद वाडी रास्ता.- प्रचंड वाहतूक कोंडी. प्रशासनाची यावर तोडगा काढण्याची इच्छा दिसत नाही.
@rahulwaghmare6752
@rahulwaghmare6752 2 месяца назад
वाह..खूप सुंदर
@ramgore4333
@ramgore4333 2 месяца назад
जय महाराष्ट्र जय संविधान जय हिंद जय भिम जय ज्योती, 👍👏👏
@user-uu1mj9ev2q
@user-uu1mj9ev2q 2 месяца назад
Great
@surajkudale1082
@surajkudale1082 2 месяца назад
साहेब पुणे नाशिक हायवेच बघा🙏🙏🙏🙏
@vijayichake5467
@vijayichake5467 2 месяца назад
चाकन चौका तल पहा ट्रैफिक होते कंपनी मालकांची bomb आहे कंपनी बाहेर जातील जबाबदार कोण❤
@kuldip258
@kuldip258 2 месяца назад
आंबेठान चौक ते मोशी पर्यंत च्या ट्रॅफिक साठी काही उपाय योजना करणार आहात का सर?
@Hv...248
@Hv...248 2 месяца назад
वस्तूस्थिती समोर आणल्या बद्दल धन्यवाद.हा प्रकल्प केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे का आला. गडकरी साहेबांनी लवकर मार्गी लावला असता
@adonisang13
@adonisang13 2 месяца назад
Amol kolhe Sir please try to take this till Nagar. Also request you to please bring direct Pune -Shirur - Nagar railway line.Both the MPS of Shirur nd Nagar South are from NCP (SP).If you do it people will always remember nd bless you.
@SanketKawade-im6dm
@SanketKawade-im6dm 2 месяца назад
साहेब आपली पुणे -नाशिक रेल्वे हाय स्पीड रेल्वे चे काम चालु करा 🙏🙏🙏
@suniltribhuvan7265
@suniltribhuvan7265 2 месяца назад
Vgood 👍
@ashokvidhate6140
@ashokvidhate6140 2 месяца назад
Congratulation sir
@dattatraygaikwad4546
@dattatraygaikwad4546 2 месяца назад
खासदार साहेब जसा रोडचा प्रश्न आपण पाठपुरावा करून सोडवला तसाच पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे चा प्रश्न लवकरच मार्गी लावावा
@sachinnewaskar1000
@sachinnewaskar1000 2 месяца назад
Pune nagar railway via shirur supe is need of an hour. Currently wagholi is marked as halt station on Pune nasik railway. It is possible to start Pune nagar project from wagholi and then running parallel to Pune nagar highway. It would cover various midcs like shikrapur supe ranjangaon etc. It is possible to present Pune nagar project as an extension to nagar aurangabad railway project which is currently waiting sanction. The ror of this, project is positive 5.99 percent. Central railway is hiding this survey of project. It has not disclosed this project under list of projects shown on central railway website
@adonisang13
@adonisang13 2 месяца назад
Totally agree with you Sachin Sir.Danve was the culprit.I am so happy corrupt people like Vikhe and Danve lost.Pune -Nagar railway is really need of the hour.
@santoshbangar9476
@santoshbangar9476 2 месяца назад
डॉक्टर साहेब नाशिकफटा ते राजगुरूनगर चा पण कोरिडॉर च पहा तेवढं
@maharashtrasangharshnews
@maharashtrasangharshnews 2 месяца назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩 साहेब
@fastagavailable424
@fastagavailable424 2 месяца назад
सध्या नाशिक फाटा ते चाकण या रोड साठी खूप दिवस झाले रखडला आहे तरी हा कधी मागें लागेल
@vilasshinde1416
@vilasshinde1416 2 месяца назад
पुणे नाशिक रेल्वे कधी होणार ते सांगून टाका
@tejaswinikhatal5129
@tejaswinikhatal5129 2 месяца назад
वाघोलि मध्ये खूप ट्रॅफिक जाम असते office peak hours मध्ये . कृपया लवकरात लवकर हा issue solve करावा..
@RyzNthn
@RyzNthn 2 месяца назад
कोणताही पकल्प असेल पण त्याला पूर्ण करणाऱया साठी वेळ मर्यादा ठरविले पाहिजे,
@sandeshsatpute1516
@sandeshsatpute1516 2 месяца назад
तळेगाव दाभाडे ते शिक्रापूर रस्ता कधी होणार
@TejaNaik-ub7pp
@TejaNaik-ub7pp 2 месяца назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे आणि जय येसुबाई ⛳
@mamataramhadawale5142
@mamataramhadawale5142 2 месяца назад
सार्थ अभिमान
@sanjogkadamengineer8461
@sanjogkadamengineer8461 2 месяца назад
Saheb, corridor chi garaj kay? Pratyek gawat flyover takla tari honyasarkha aahe. Aata parat toll lawnar watata
@pramodtupere2767
@pramodtupere2767 2 месяца назад
Congratulations sir
@MrVinayakMore
@MrVinayakMore 2 месяца назад
If Chakan traffic not resolved then many companies will move from here .
@satishkale5244
@satishkale5244 2 месяца назад
साहेब जय शिवराय
@abasahebmusmade7159
@abasahebmusmade7159 2 месяца назад
महाराष्ट्र सरकार कडून हा प्रकल्प होणार नाही
@sachinnewaskar1000
@sachinnewaskar1000 2 месяца назад
Sir the real problem is currently road transportation is only mode of transportation. Railway connectivity is thru daund chord line. Pune nagar direct railway connectivity via shirur shikrapur supe is very crucial. Railway has never done any survey of pyne nagar via shirur supe. Currently nagar aurangabad line via vambori is surveyed by Central railway and report submitted to railway board. The ROR of this project is positive 5.99%. You can check and validate these details by asking question in loksabha abt this project. Railway min Ashwini vaishnav was looking personally into this project. This project can be extended to pune via shirur. Please raise the question about this project is loksabha and request for extension of this project.
@adonisang13
@adonisang13 2 месяца назад
Perfect suggestion.Kolhe Sir, Please put Ashwini Vaishnaw on tbe matt by asking this question in Loksabha.They are diverting all.funds for Bullet train.A strong opposition is there now to get things done for people. Raosaheb Danve was no 1 Chor.We burst crackers when he lost the election.
@MrVinayakMore
@MrVinayakMore 2 месяца назад
Sir , Pls look into Chakan traffic as I am regularly driving from Hadapsar to Chakan
@dnyaneshpakhare
@dnyaneshpakhare 2 месяца назад
बारामती कर्जत पाथर्डी शेवगाव पैठण छत्रपती संभाजी नगर हा महामार्ग चौपदरी करून घ्यावा व हा रेल्वे मार्ग व्हावा जेणेकरुन मराठवाडा कोकनाशी जोडला जाईल.
@yogeshbhujbal7834
@yogeshbhujbal7834 2 месяца назад
बर झालं
@Lakajtjshshddjsj
@Lakajtjshshddjsj 2 месяца назад
सामान्य जनतेसाठी हा प्रकल्प होणे गरजेचे आहे.
@dnyaneshwarbombejaihind9565
@dnyaneshwarbombejaihind9565 Месяц назад
चाकण ते तळेगाव रोड चा बघा कारण भरपूर वेळ जातो रस्ता भरपूर खराब आहे
@GaneshHande-fj4wc
@GaneshHande-fj4wc 2 месяца назад
👌
@RyzNthn
@RyzNthn 2 месяца назад
हायवे अथॉरिटी कडून एक साधा flyover तयार करणे साठी ४-५ वर्ष लागतात, १८ लेन चा flyover साठी तर २०-२५ वर्ष घालवेल 😂!
@dnyaneshpakhare
@dnyaneshpakhare 2 месяца назад
पुणे अहमदनगर पाथर्डी शेवगाव पैठण छत्रपती संभाजी नगर हा महामार्ग होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा. हा गडकरी यांनी घोषित केला होता.
@babashebgavhane2957
@babashebgavhane2957 2 месяца назад
मेट्रो रांजणगाव MIDCपर्यंत आणा.व त्याला पार्किंग ठेवा
@acenglishclasses1283
@acenglishclasses1283 2 месяца назад
Why Chakan bridge is not starting immediatly.
@acenglishclasses1283
@acenglishclasses1283 2 месяца назад
Why NH 761 is incomplete from Ranmala to Belhe
@dattatrayrachcha7935
@dattatrayrachcha7935 2 месяца назад
प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा
@unbox61
@unbox61 2 месяца назад
What happened about Purandar Airport ! Could you take this forward . Thanks 🙏
@sachingunjal1992
@sachingunjal1992 2 месяца назад
इलेव्हटेड coridor पेक्षा चौका, चौका त अंडरग्राऊंड करा. Like in europ
@bhaskarkulkarni3848
@bhaskarkulkarni3848 2 месяца назад
Pune Development may stop if Transport facilities are not provided. In last 2 decades we have failed to finalise the Land for Airport in Pune. Slowly IT companies are shifting to Hyderabad.
@vinaybati4606
@vinaybati4606 2 месяца назад
कोणीही बनवा, पण लवकरात लवकर प्रकल्प पूर्ण करा.
@AP-xi8su
@AP-xi8su 2 месяца назад
औंध सारखे भरपुर झाडे लावली पाहिजेत
@gorakhgaikwad3567
@gorakhgaikwad3567 2 месяца назад
Amol ,Sir mala Abhiman aahe ki mi aapnas Matadan kele ahe. Wahatuk kondi Wagholi, Koregaon Bhima, Samaswadi, Shikarpur.
@MRCHAMP177
@MRCHAMP177 2 месяца назад
Pune te Ranjangaon traffic Kami karnyasathi uddan pool bandha lavkar to project yaeparyant.
@mandar123padman2
@mandar123padman2 Месяц назад
पुणे-नाशिक रेल्वे मार्ग हा नाशिक फाटा (कासारवाडी) या मार्गावरून नाशिक असा करावा,त्यामुळे नाशिक फाटा - चाकण अशी लोकल सेवा चालू करता येईल.
@Nilpatole
@Nilpatole 2 месяца назад
Ajun 10 varsh vaat bagha
@vijayichake5467
@vijayichake5467 2 месяца назад
चाकन तलेगाव रोड च पहा
@RB-ij2mi
@RB-ij2mi 2 месяца назад
नितीन गडकरी फक्त गाजर दाखवतात पुण्यात मागील दहा वर्षात एकही नवीन रस्ता केला नाही
@sandipumap9852
@sandipumap9852 2 месяца назад
Khasdar dila ka nivdun
@sandipumap9852
@sandipumap9852 2 месяца назад
Mat nahi dyayche n kam pahije ,kontehi sarkar first priority nivdun alelya khasdarychya matdaarsanghat detat
@RB-ij2mi
@RB-ij2mi 2 месяца назад
​@@sandipumap9852 म्हणजे फक्त भाजपचा खासदार असेल तेथेच काम करणार का गडकरी साहेब ? मंत्री देशासाठी झाले आहे का फक्त भाजपच्या पक्षासाठी.तुमच्या सारख्या अशा खालच्या विचार असलेल्या वृत्ती मुळे पक्ष उताराला लागला आहे.
@sandipumap9852
@sandipumap9852 2 месяца назад
@@RB-ij2mi kon mhatle raste kele. Bolnyacha arthach nahi samjala
@sandipumap9852
@sandipumap9852 2 месяца назад
@@RB-ij2mi kam karnarya peksha natak karanare nivdun detat tari purn apeksha kaskay thevatha
@AdinathSukre
@AdinathSukre 2 месяца назад
Thanks kolhe saheb__
@user-ix3wp5ui4r
@user-ix3wp5ui4r 2 месяца назад
Chakan cha traffic problem lavkar solve kra saheb ..
@bakulpalwe8
@bakulpalwe8 2 месяца назад
Time limit kay ? Hearing about it since few years .
@niks8812
@niks8812 2 месяца назад
chandoli te nashik phata aani talegaon shikrapur road kadhi honar saheb I am first time voter and vote given to you
@S_Chandra503
@S_Chandra503 2 месяца назад
पुण्याचा बाहेर व आतमध्ये येण्यासाठी वाहतुकीचा खूपच त्रास होतो. जसे कि वाघोली, हडपसर, कातरज, सिंहगड रोड. कोलहे साहेब आपण या प्रकल्पाचा आपण पाठपुरावा करावा. धन्यवाद
@nileshjadhav7776
@nileshjadhav7776 2 месяца назад
Shikrapoor Te talegao dabhade road kadhi honor to sanga. Purn midc hy road var ahe....yacha vicar Kara. Praytn Kara.
@anantv7355
@anantv7355 2 месяца назад
अहमदनगर पर्यंत या कॉरीडोर चा विचार व्हायला पाहिजे सर
@tradeindia7
@tradeindia7 2 месяца назад
Pwd cha pune nashik nagar highway cha kai zhala amhla rajpatra ala ahe pan ajun motice nahi toh rasta khup important ahe maza sakkha chulat bhau magchya varshi accident houn varla ahe techya var laksha dya rajkaran karu naka
@Ronith2569
@Ronith2569 2 месяца назад
Khed nagar sabhambhaji nagar new green highway hinar ahe,
@babashebgavhane2957
@babashebgavhane2957 2 месяца назад
आमदार श्री अशोक पवार साहेब आपल्या बरोबर असल्यावर कोणतेही काम साध्य होईल.
@alliswellentertainment3
@alliswellentertainment3 2 месяца назад
Semi haigh speed cha kay jal..??
@RPSSTARNEWSKOLHARPRTINIDHI
@RPSSTARNEWSKOLHARPRTINIDHI 2 месяца назад
नगर मनामड चे पन बघा
@balaji9752
@balaji9752 2 месяца назад
पहिला 1 तरी कंप्लीट करा.. खुप गरजेचे आहे ती कमीत कमी शिक्रापूर किंवा शिरूर पर्यंत व्हावा....
@dr.bhushanbhagat1530
@dr.bhushanbhagat1530 2 месяца назад
NHI works faster than MSDC..hope MSDC will complete this pending flyover as early as possible...
@sampatkand7703
@sampatkand7703 2 месяца назад
पुणे नाशिक high-speed रेल्वे बाबत काय झाले?
@thepower0007
@thepower0007 2 месяца назад
पुणे - औरंगाबाद ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे च काय झालं...
@achaudhary7
@achaudhary7 2 месяца назад
नगर - मनमाड रोड कडे पण लक्श ठेवावं ही विनंती
@mushafirirecipes5746
@mushafirirecipes5746 2 месяца назад
चाकणच्या मुख्य चौकात एखादा पूल बनवा.
@sanjaypatil4272
@sanjaypatil4272 2 месяца назад
जे काही काम होणार ते गडकरी साहेबच करणार आणि ते त्यांचंच काम आहे जबाबदारी आहे त्यांना पुणे वाघोली रोड पुणे चाकण रोडवरील वाहतूक कोंडी प्रश्न माहीत आहे काही अडचणींमुळे प्रोब्लेम येत असेल ते काही तरी मार्ग काढतील
@yogeshkadam2369
@yogeshkadam2369 2 месяца назад
पुण्यातील एक पण प्रोजेक्ट चालू होत नाही कारण काय आहे,,, रिंग रोड, नगर रोड,
Далее
Cristiano Ronaldo Surpassed Me! #shorts
00:17
Просмотров 15 млн
Mohammad bin Salman: Prince With Two Faces
54:00
Просмотров 6 млн
How to win a argument
9:28
Просмотров 510 тыс.