जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🏻🙏🏻 वेध महामानवाचा जसे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर आधारित पुस्तक आहे तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित आपले आवडते पुस्तक कोणते आहे व वेध महा मानवाचा ह्या सारखे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वर पुस्तक आहे का ❓❓ कृपया कळावे
तुमच्या साहेबांनी महाराष्ट्र लुटला आता यूपी बिहारी आणि अन्य परप्रांतीय लोकांसाठी स्वप्न बघा.70वर्ष मराठ्यांना आरक्षण मिळून दिलं नाही, अजिदादांनी 70 हजार कोटीचां सिंचन घोटाळा, मुंबईच्या मिल्स कशा बंद झाल्या श्रीमंतांच्या मौज मस्ती साठी लवासा सिटी सारखी स्वप्न पडतात तुमच्या साहेबाना, गरीब आदिवासी लोकांची जमिनी कवडी मोलाने घेतल्या महाराष्ट्र लुटून खाला आता तुम्हाला कसली स्वप्न पडतात
Te barobar aahe mulini dhadas kel pahije kahitari Navin karnyacha pn sanskruti la n visrta kiva sanskruti la mage n takta mulini navin kahitari kel pahije
Sanganaryan chya muli palun lagn karta te zakata..........chomade khup vadhale ahet......aaj 1 mon pasun sunita william space madhe struggle kartiy....ti la pn sanga saree ghlun ja bangadya bharun ja........kam mahtwache ki nakhare