Тёмный

पुणे-नाशिक व्हाया शिर्डी! कशी असेल Pune Nashik semi Highspeed Train ? Maha MTB 

MahaMTB
Подписаться 336 тыс.
Просмотров 60 тыс.
50% 1

पुणे-नाशिक व्हाया शिर्डी! कशी असेल सेमी हायस्पीड
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
RU-vid - / @mahamtb

Опубликовано:

 

22 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 138   
@dilipgite5058
@dilipgite5058 7 месяцев назад
पूर्वीचाच मार्ग आहे तो राहू द्या
@vijaychakor7237
@vijaychakor7237 6 месяцев назад
नाशिक,सिन्नर, संगमनेर,चाकण, पुणे हाच रेल मार्ग बरोबर आहे,जवळचा आहे, मनमाड, शिर्डी, श्रीरामपुर,राहुरी अ. नगर ,दौंड, पुणे हा रेल्वेमार्ग चालू आहे.एकाच मार्गाने जवळ जवळ दोन रेल मार्ग टाकते हे रेल शासनाला परवडणारे आहे का, संगमनेर मार्गच योग्य आहे.भविष्यात शिर्डी,राहता, लोणी संगमनेर अकोले इगतपुरी कसारा मुंबई.असा रेल्वेमार्ग योग्य होईल.हभप विजय महाराज चकोर पाटील पिंपळे
@somnathbharade6998
@somnathbharade6998 7 месяцев назад
संगमनेरकरांना पूण्याला जाताना पहिलं साईबाबाच दर्शन घ्यावे लागेल. धन्यवाद फडणवीस साहेब मुर्खपणा चा कळस!
@dadabhagat4464
@dadabhagat4464 6 месяцев назад
संगमनेर ल येणारच nahi train😂
@dilipmaahamine3531
@dilipmaahamine3531 7 месяцев назад
Sangamner च काय?....वाकडी वाट का? पुणे नाशिक करांचे काय म्हणणे आहे ते पहा......सरळ मार्ग सोडून trangle का? ....वाकडी वाट कोणासाठी.. .शिर्डी railway already आहे ना?
@ashutoshupasani2747
@ashutoshupasani2747 7 месяцев назад
Kharach murkhpana ahe shirdi already rail connectivity Astana punha
@prakashwagh8046
@prakashwagh8046 6 месяцев назад
मुरखाचा बाजार
@ashutoshupasani2747
@ashutoshupasani2747 6 месяцев назад
,2000 crore ni kharch vaadhla ahe mhanun via shirdi kharach murkhpans
@ismailshaikh8202
@ismailshaikh8202 7 месяцев назад
पूर्वीचा जुना मार्ग ठीक होता
@babansangale6389
@babansangale6389 7 месяцев назад
पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा अविकसित भागाचा विकास करण्यासाठी तो शिर्डी कडे न वळवता तो सरळ संगमनेर मार्गेच नेणे आवश्यक आहे याचा शासनाने विचार करावा
@ashutoshupasani2747
@ashutoshupasani2747 6 месяцев назад
Pune nashik must be via sangamner shirdi
@vishalmandekar6692
@vishalmandekar6692 7 месяцев назад
जुनाच मार्ग व्यवस्तीत होता आताचा मार्ग म्हणजे पुण्यावरून पुणतांबा
@sachinshelar934
@sachinshelar934 6 месяцев назад
सर खूप खूप आभारी....नाशिक पुणे रेल्वे हा शिर्डी मार्गे बिलकुल नको.....
@prafullakhatal9897
@prafullakhatal9897 7 месяцев назад
Sangamner ka drop kela 😢. Shirdi la airport, railway station palilech ahe .....
@sampatgunjal8200
@sampatgunjal8200 7 месяцев назад
या मुळे संगमनेरवर अन्याय होणार आहे याचे काय
@pradipbhosale4157
@pradipbhosale4157 7 месяцев назад
शिर्डीला रेल्वे आहे पूर्वीच्याच मार्ग योग्य आहे
@martanddere8120
@martanddere8120 6 месяцев назад
अपूर्ण व्हिडीओ दाखवता. मार्गात बदल कुठे झाला हे सांगा व मार्ग कसा आहे हे सविस्तर सांगा.
@jufsrdaghyijfrazdsfujngfgo2153
@jufsrdaghyijfrazdsfujngfgo2153 5 месяцев назад
शिर्डी कॅन्सल करा शिर्डी ला येणाऱ्या जाणाऱ्या मार्गावर खूप एक्सीडेंट होतात.
@faizshaikh5686
@faizshaikh5686 7 месяцев назад
1.पुणे - अहमदनगर सरळ जोडा. 2.अहमदनगर शिरडी मार्ग आहेच. 3.शिरडी नाशिक सरळ जोडा.
@dilipmaahamine3531
@dilipmaahamine3531 7 месяцев назад
उपमुख्यमंत्री यांचा अभ्यास कमी वाटतो.....भूमिती कच्ची ......सरळ मार्ग सोडून वाकडी वाट......कारण काय बजेट.....
@adnyat
@adnyat 7 месяцев назад
तुमचा भूगोल कच्चा दिसतोय
@mohandivate2514
@mohandivate2514 2 месяца назад
कसा काय ​@@adnyat
@adnyat
@adnyat 2 месяца назад
@@mohandivate2514 सरळ मार्गावर मोठे डोंगर आहेत
@adnyat
@adnyat 7 месяцев назад
ज्या गतीने प्रकल्प पुढे ढकलला जातोय, त्या गतीने आमच्या हयातीत ही रेल्वे पाहायला मिळेल असे वाटत नाही.
@pradipwagh747
@pradipwagh747 7 месяцев назад
33 km चे अतिरीक्त भाडे फडणविस भरणार का. जनतेचा लुटण्याचा प्रयत्न आहे. काहीतरी फालतु कारण सांगून काही लोकांच्या फायद्या साठी मार्ग बदलला. या मार्गावरून रेल्वे ने जाण्या पेक्षा लोक जुन्या मार्गावरून बस नेच जातील.
@dadabhagat4464
@dadabhagat4464 6 месяцев назад
जुना मार्ग ठेवा... जुना मार्ग हा दुर्लक्षित भागातून जात होता.. शिर्डी kdhipn जोडली जाईल...पण शिर्डी जोडल्यावर जुन्या मार्गाचा कधी विचार होईल असे वाटत नाही म्हणतील बाजूला आहे रेल्वे.... जुना मार्ग संगमनेर अकोले तालुका आणि सिन्नर साठी विकासाचा पाय होईल..capacity asun केवळ रेल्वे आजपर्यंत नाही म्हणून पाहिजे तसा विकास झाला नाही
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 7 месяцев назад
सोबत एखादा नकाशा टाकला असता तर समजायला मदत झाली असती.
@editzzgamer190
@editzzgamer190 Месяц назад
He fake आहे
@vikasgarde5
@vikasgarde5 6 месяцев назад
30 km साठी कशाला मार्ग बदलायचा? पुणे नाशिक प्रवासी कामधांद्यासाठी प्रवास करणार का बाबांना भेटायला जाणार?
@narayankshirsagar6909
@narayankshirsagar6909 7 месяцев назад
पुणे शिर्डी नाशिक या प्रस्तावित रेल्वे कोणकोणत्या गावातून जाणार आहे याचा खुलासा या व्हिडिओ मध्ये केलेला नाही . पूर्वीचा मार्ग पुणे -राजगुरुनगर-नारायणगाव-संगमनेर-सिन्नर असा होता . नव्याने प्रस्तावित केलेला मार्ग कसा असणार याचा खुलासा करावा ही विनंती .
@rutuvalnawale8770
@rutuvalnawale8770 7 месяцев назад
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद, या संदर्भातील अधिक विस्तृत माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 6 месяцев назад
निवडणुकिमुळे खुप घोषणा होतात. प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. मार्ग बदलणे म्हणजे टाईमपास करणे.
@mohandivate2514
@mohandivate2514 2 месяца назад
बहुतेक कमेटंस बघता जुना मार्ग ( आळे फाटा, संगमनेर, नांदुर शिंगोटे, सिन्नर, नाशिक) योग्य, व्यवहारी, दुर्लक्षित भागाचा विकास करणारा सर्वात जवळचा आहे.
@dharmendrasawant8061
@dharmendrasawant8061 7 месяцев назад
मी सातारचा आहे आम्हाला शिर्डी दर्शन सुलभ होईल सरकारचे आभार
@shubham-oh4ki
@shubham-oh4ki 6 месяцев назад
चांद मियाला सुद्धा देव बनवले😂
@realSamarthT
@realSamarthT 2 месяца назад
शिर्डीला आधीचीच रेल्वे आहे भाऊ.
@keshavgaikwad7080
@keshavgaikwad7080 6 месяцев назад
नाशिक शिर्डी रेल्वे ( वंदे भारत ) असताना नाशिक पुणे व्हाया शिर्डी कशासाठी ?
@kishornirhali3994
@kishornirhali3994 7 месяцев назад
अस वाटत समाधी किंवा कबर मध्ये पुणे नाशिक रेल्वे ऐकून च्या बातम्या ऐकतो किंवा जमिनी ला कान लावावा जमिनी खालून रेल्वे गेली की काय😅
@vijayvaidya7032
@vijayvaidya7032 7 месяцев назад
सदर रेल्वे मार्ग फक्त सेमी हायस्पीड मार्गासाठी असणार आहे का इतरही एक्स्प्रेस रेल्वेसाठी वापरता येऊ शकणार आहे या महत्त्वाच्या बाबीचा उल्लेख कोणीच केलेला नाही तो अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यायोगे मनमाड व पुढे पुर्व व उत्तर भारतात जाणे सोयीस्कर होऊ शकते व वेळेतही बचत होऊ शकते.
@सुर्यरावसुर्यराव
लोहमार्ग एकाच प्रकारचा आहे.त्यामुळे त्यावरून आपली मालगाडी व एक्स्प्रेस, पॅसेंजर गाड्या जाऊ शकतात. पन मुख्य मुद्दा असा की या मार्गावर बांधली जाणारी स्टेशन हि आठ डब्यांची रेल्वे गृहीत धरून असणार आहे.त्यामुळे तसा काही उपयोग होणार नाही सुरवातीला.
@shashikantmankar698
@shashikantmankar698 7 месяцев назад
सरकार चा निशेध!!! मार्ग का बदलला.
@suhaspande7378
@suhaspande7378 7 месяцев назад
निवडणूक आल्या कि हे चालू होत आणि निवडणुका झाल्यावर गायब होऊन जातात 🤣🤣🤣🤣
@aatishjondhale5962
@aatishjondhale5962 6 месяцев назад
जर शिर्डी मार्गे जाणार असेल तर नको आम्हाला ती रेल्वे ,जुन्या मार्गे म्हणजे नाशिक,सिन्नर ,संगमनेर,नारायणगाव, मंचर ,पुणे अशीच झाली पाहिजे...
@mohandivate2514
@mohandivate2514 2 месяца назад
सहमत आहे
@rajendrabhagunde8453
@rajendrabhagunde8453 7 месяцев назад
युती सरकार आले काम लवकर मार्गी लागेल नाहीतर पुन्हा काम रखडणार
@dilipudmale5422
@dilipudmale5422 7 месяцев назад
पूर्वीचा मार्ग अगदी योग्य आहे शिर्डीला रेल्वेने जोडलेले आहेच सरळ मार्गाऐवजी वाकडा मार्ग पत्करला . यात छत्रपती संभाजीनगर ॲड करा . काय चालले हे . गेले कित्येक वर्षे जुन्नर संगमनेर - सिन्नरची जनता वाट पाहत होती . भ्रमनिरास ..
@hotelganesh331
@hotelganesh331 21 день назад
शिर्डी विमानतळ च्या नजदीक भव्य आधुनिक रेल्वे स्टेशन बनवावे.तसेच त्यालाच जंक्शन चा दर्जा द्यावा.
@ishvershirsath525
@ishvershirsath525 6 месяцев назад
मुंबई शिरडी कनेक्टिविटी वाढेल
@santoshdiwakar9925
@santoshdiwakar9925 7 месяцев назад
प्रशंसनीय. काम लवकर सुरू व्हायला पाहिजे.
@jufsrdaghyijfrazdsfujngfgo2153
@jufsrdaghyijfrazdsfujngfgo2153 5 месяцев назад
हा प्रकल्प 2027 पर्यंत पूर्ण होण्याची संभावना आहे.
@gautambhalerao1441
@gautambhalerao1441 6 месяцев назад
नाशिक ते जूमला रेल्वे बनवा व्हाया पूणे करा 🎉🎉🎉😅😅😅🎉🎉🎉😂😂😂
@iftekharkazi8101
@iftekharkazi8101 7 месяцев назад
Project cha kalawadhi?
@aniltambe9544
@aniltambe9544 7 месяцев назад
Konti stations honar aahet te sangave
@jufsrdaghyijfrazdsfujngfgo2153
@jufsrdaghyijfrazdsfujngfgo2153 5 месяцев назад
पुणे ते नाशिक सेमी हायस्पीड ट्रेन नी 160.15 किलोमीटर जायला तुमच्याप्रमाणे एक तास 45 मिनिटे लागतील तर ट्रेनची सरासरी वेग 148.54 केएम असणार आहे.
@somnathshete8542
@somnathshete8542 6 месяцев назад
नवीन मार्ग तोटय़ात जाईल
@mohandivate2514
@mohandivate2514 2 месяца назад
सहमत आहे
@sanjaypujari7787
@sanjaypujari7787 7 месяцев назад
पूर्वीच्या भूसंपादनाच काय होणार?शेतकर्यांनी मोबदला सुध्दा घेतला आहे
@appleseb318
@appleseb318 7 месяцев назад
मोबदला संपला पन
@mohandivate2514
@mohandivate2514 2 месяца назад
सहमत आहे
@nitindeshmukh4586
@nitindeshmukh4586 7 месяцев назад
gelya २० वर्षा पासुन दर वर्षी एक बातमी एकतों आता अपेक्षा samplya खुप अंत bhaghitla फक्त गाजर
@ag6525
@ag6525 6 месяцев назад
Old root correct aahet, shirdi wala root accept nai.karu naka
@mohandivate2514
@mohandivate2514 2 месяца назад
सहमत आहे
@vankteshgajre-cr5rf
@vankteshgajre-cr5rf 7 месяцев назад
DCM नी मनावर घेतलाय असे दिसते म्हणून हा प्रकल्प लवकर मार्गी लागेल असे वाटत आहे
@SunilMayacharya
@SunilMayacharya 6 месяцев назад
manmad indur margach kay jhle, khup aadhi manjur kela hota?
@SURESHAVHAD-y8r
@SURESHAVHAD-y8r 6 месяцев назад
मार्गात बदल करण्यात आला त्याबद्दल जाहिर निषेध करतो, फक्त कुणाचे तरी मन राखण्यासाठी या मार्गात बदल करण्यात आला आहे हे सिद्ध होत आहेत पण यातून सिन्नर संगमनेर तालुक्यातील जनतेला कहीही उपयोग होणार नाही पण BJP हटावचा नारा हा या भागातील लोकांना द्यावाच लागेल
@mohandivate2514
@mohandivate2514 2 месяца назад
सहमत आहे
@vidyakulkarni1449
@vidyakulkarni1449 7 месяцев назад
Thanks Devendraji..👌👌👍👍 Kadhipasun prakalp suru honar.. Stations konkonti asnar to marg sanga🙏
@ganeshbhor8712
@ganeshbhor8712 6 месяцев назад
शुभेच्छा आमच्या ....आम्ही भूमिहीन होण्यापासून वाचलो.... पैसा नको आम्हाला शेती पाहिजे😂
@gautambhalerao1441
@gautambhalerao1441 6 месяцев назад
ही योजना फसव्या योजने पैकी एक आहे.🎉🎉🎉😂
@ashutoshupasani2747
@ashutoshupasani2747 7 месяцев назад
Pune shirdi nashik high speed rly margavaril prastavik rly stations konti ahet ? Please specify kara
@HV-ng1ei
@HV-ng1ei 6 месяцев назад
. पन शेतकऱ्याप सर्वात जास्त नुकसान होत होणार मध्यरेलवे आमच्या गावातुन गेली प्रवास सोडला तर तोटा जास्त
@ashutoshupasani2747
@ashutoshupasani2747 7 месяцев назад
Praposed badalela rly margavar kuthle kuthle rly stations ahet please specify kara karan sangamner naahi tasech sinnar pan naahi kaa ?
@sampatgunjal8200
@sampatgunjal8200 6 месяцев назад
संगमनेर सिन्नर मर्गेजाऊन ध्या संगमनेरला का नको येथे राजकारण नको anytha आंदोलनं करावे लागेल
@mohandivate2514
@mohandivate2514 2 месяца назад
सहमत आहे
@rakeshgaware6203
@rakeshgaware6203 7 месяцев назад
धन्यवाद शिर्डीला सामील करुन घेतल्याबद्दल🙏🏻🙏🏻
@dnyaneshwarmare9953
@dnyaneshwarmare9953 7 месяцев назад
आक्रमकांचा उल्लेख बादशहा म्हणून करण्यात येऊ नये.
@rajeevmanerikar9548
@rajeevmanerikar9548 7 месяцев назад
No details shared its just like two minutes news in 5 minutes. Needs more value addition
@somnathshete8542
@somnathshete8542 6 месяцев назад
जुना मार्ग योग्य नवीन मार्ग गाजर
@ramchandrashinde5494
@ramchandrashinde5494 6 месяцев назад
Shirdila.janaranchi.soy.hoil.
@SandeepDubey-ct6wj
@SandeepDubey-ct6wj 3 месяца назад
Yacha madhe railway la ch, labh ahet❤❤❤❤❤❤❤❤
@shamnagare4739
@shamnagare4739 9 дней назад
शिर्डी मार्गे पुणे नाशिक काही गरज नाही.पूर्वीचा मार्ग योग्य आहे. भविष्य नाशिक शिडी मार्ग करा.पुणे हून शिर्डीस जाण्यास पुणे मनमाड रूट आहे .वाटल्यास जळगांव पुणे रेल्वे गाड्या सोडा मुंबई कारणा शिडीस जाण्यास नाशिक शिर्डी रेल्वे मार्ग तयार करा.मेमो ट्रेन साठी.
@prabhakarkshirsagar7430
@prabhakarkshirsagar7430 2 месяца назад
Green Coridr suru Krtanla Donhi Prklpala Weglya Jminichi Grj Nahi,Ekach Rutne Green CoridrAni Relwe Mrg Jodun Ekach Margne Suru Kra ,Jmin,Rs,Ani WelWachel,Jay Bhart
@kishorpatni27
@kishorpatni27 7 месяцев назад
फार छान कव्हरेज
@SandeepDubey-ct6wj
@SandeepDubey-ct6wj 3 месяца назад
Pune shirdi Ahamednagar nishik holyas paeyet ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@kcofficial1996
@kcofficial1996 7 месяцев назад
Are bhau tumhi fakt ekach news bagta ,kalcha meeting madhe aahet toch route sangitlay tasch mla tabhe saheb pan bhetun aal aahe toch final zhala aahet
@sureshadmane7803
@sureshadmane7803 7 месяцев назад
मार्ग कोणता आहे या बाबद कुठलीही माहिती दिली नाही ती देण्यात यावी
@rutuvalnawale8770
@rutuvalnawale8770 7 месяцев назад
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, अधिकची विस्तृत माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करू
@mohandivate2514
@mohandivate2514 2 месяца назад
जुनाच मार्ग योग्य, व्यवहारी, सर्वांना परवडणारा आहे
@ashutoshupasani2747
@ashutoshupasani2747 7 месяцев назад
Pune shirdi nashik haa rly marg haa hadapsar wagholi alandi chakan yaa margapeksha talegaon chakan yaa rly route ni nyavi karan tyamyle hadapsar wagholi alandi chakan javal javal 40 te 50 km ahe jar fakt talegaon chakan margani nela tar fakt 20 km rly marg laagel aani hadapsar alandi chakan rly marg karne vaachel karan pune talegaon already rly marg existing ahe .
@rajarampalde2076
@rajarampalde2076 7 дней назад
Direct pune Nashik matgch hava Shirdi nako
@somnathshete8542
@somnathshete8542 6 месяцев назад
Nasik via Shirdi Pune नकोच
@mohandivate2514
@mohandivate2514 2 месяца назад
सहमत आहे
@kunalaakre7045
@kunalaakre7045 7 месяцев назад
हा मार्ग ब्रॉड गेज नसेल तर काय फायद्याचा.. भारतीय रेल्वेच्या एक्सप्रेस गाड्या या मार्गावरून जाणार नाही कारण हा मार्ग स्टँडर्ड गेज असणार आहे....लोकांनी आताच विरोध करून हा मार्ग भारतीय रेल्वे प्रमाणे करून घ्यावा
@PandharinathJoshi-d8p
@PandharinathJoshi-d8p 7 месяцев назад
Phaltan Pandharpur railway babatchi update sanga saheb
@gorakhpagar8439
@gorakhpagar8439 7 месяцев назад
Thanks
@darshanamanjrekar7833
@darshanamanjrekar7833 7 месяцев назад
Mumbaichya chegarachengarimadhey ya train chi kiti madad hanar aahe karan divaaganik Mumbaichi gardhi afaat wadat aahe tenva Mumbaikarani kasali aasha karawi kutalya jyadha trainchi ani jyadha trainla laganarya jyadha tracks chi Mumbaikar aapale sosatahet rojachich gardhi ani tyamule honari bhandane ani maramari dhakkabukki kon wali aahe Mumbaikar chakarmanyana
@srmtravelstories
@srmtravelstories 7 месяцев назад
They should build RRTS between Pune and Nashik just like they did between Delhi and Meerut...
@balwantkhandekar9014
@balwantkhandekar9014 7 месяцев назад
नासिक साठी कसे काय हे होऊ देणार? दुजा भाव आहे सर्वांना. जे नासिक साठी असते ते दुसऱ्या लोकांना दिलं जातं.उदा.पंचवटी Express. Better to declare the project being closed. You can not do it.
@1949anil
@1949anil 7 месяцев назад
Is there Sinnar in the new root,?
@mohandivate2514
@mohandivate2514 2 месяца назад
नवीन रुट नकोच. नाशिक, सिन्नर, नांदुर शिंगोटे, संगमनेर, आळे फाटा हाच मार्ग बरोबर आहे. या भागाचा विकास करणारा आहे.
@gautambhalerao1441
@gautambhalerao1441 6 месяцев назад
नाशिक दिल्लि मुर्गे पूणे असा रेल्वे मार्ग करा 😅😅😅😅😅😅😅
@mohandivate2514
@mohandivate2514 2 месяца назад
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@husainsayed4326
@husainsayed4326 6 месяцев назад
😂😂😂😂😂😂 2019 passen aakat aahey
@husainsayed4326
@husainsayed4326 6 месяцев назад
2024 election 🎉🎉🎉🎉🎉🎉
@shirishjoshi7900
@shirishjoshi7900 7 месяцев назад
किमी घ्या ऐवजी पूर्ण किलोमीटर असे म्हणावे.
@bankatsurwase6200
@bankatsurwase6200 7 месяцев назад
परत एक जुमला. साहेब 10 वर्ष बीजेपी ची सत्ता असून नाशिक ला आज पर्यंत काय मिळाले?
@mohandivate2514
@mohandivate2514 2 месяца назад
सहमत आहे. कोणताही मोठा प्रकल्प आला नाही.
@prutivirajsurve2678
@prutivirajsurve2678 7 месяцев назад
Puna shegav shirdi asa kara
@prutivirajsurve2678
@prutivirajsurve2678 7 месяцев назад
Murkhapanaahe
@rajeshghadge5718
@rajeshghadge5718 7 месяцев назад
Jage cha bhusampadan hi khup mothi adchan asel
@santoshpophale4936
@santoshpophale4936 3 месяца назад
Aurangabad Pune railway update dya
@rohidasthorat6161
@rohidasthorat6161 7 месяцев назад
Navin Gajar.reason to make Confusion.
@Pratham-Khemnar
@Pratham-Khemnar 7 месяцев назад
Kharch kiti yenar te kon sangnar bc fadanvis adhichya track ni kiti city develope zalya astya shirdi la adhich train ahe. Tari pan rajkaran karaych. Time same lagal boltay. Old route best ahe
@gajanand.phadakale284
@gajanand.phadakale284 7 месяцев назад
मनमाड नासिक शिर्डी पूणे असा किंवा पुणे नासिक त्रंबकेश्वर सुरत असा मार्ग करायला सांगा. कारण नाशिकला मुबलक रेल्वे यार्ड जागा उपलब्ध नाही. ओके
@preshits
@preshits 4 дня назад
कोणी सांगितलं
@niteshchothe0
@niteshchothe0 6 месяцев назад
👌👌👌👌🌹🌹🌹❤❤❤😜🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌
@editzzgamer190
@editzzgamer190 Месяц назад
Nasik cha vikas honya sathi atache sarve pudhari hou denar nahi hya paiki sarvani sarkar nasikchya sahkaryane satta bhogali aahe pan he nasikala hyani dhokach दिला ashe. Hya konawar vishwas theu naka.
@chandrashekharjagtap1438
@chandrashekharjagtap1438 6 месяцев назад
जय साईराम साईनाथ महाराज की जय.....
@purushottomjavadekar1031
@purushottomjavadekar1031 7 месяцев назад
Kam sunder hou de
@prakashkharote8735
@prakashkharote8735 6 месяцев назад
Prakash kharote sagmner ka kmi kla
@prakashkharote8735
@prakashkharote8735 6 месяцев назад
Devendra he yoga nhi
@subhashaher1562
@subhashaher1562 6 месяцев назад
Ti hai sped relwey kahi kamachi nahi nasikkransathi
@navnathbhujbal4102
@navnathbhujbal4102 7 месяцев назад
फक्त बाताच मारा.रेल्वे प्रकल्प रद्द करण्यात आला आहे.
@vikramohol9296
@vikramohol9296 17 дней назад
घंटा वाजवा
@ganeshsawant2811
@ganeshsawant2811 7 месяцев назад
👏🏻👏🏻
@iftekharkazi8101
@iftekharkazi8101 7 месяцев назад
Dilli door hai
@santoshdiwakar9925
@santoshdiwakar9925 7 месяцев назад
प्रशंसनीय. काम लवकर सुरू व्हायला पाहिजे.
Далее
🎙ПОЮ для ТЕБЯ ВЖИВУЮ!🍁
3:12:31
Просмотров 444 тыс.