Тёмный

💥•NASHIK-PUNE रेल्वे मार्ग बदलणार•➡️ PUNE NASHIK SEMI HIGH-SPEED RAILWAY | NEW UPDATE 2022 | 

माहिती प्रवास
Подписаться 14 тыс.
Просмотров 107 тыс.
50% 1

🔹🙏🏻•या व्हिडिओला येवढे प्रेम दिल्याबद्दल सर्वप्रथम सर्व मित्र परिवारांचे मनःपूर्वक आभार•🙏🏻🔹
⬇️• माहिती वाचण्यासाठी•⬇️
🖇️: ko...
🌟 सूचना 🌟
🛑मित्रांनो, या विडिओची संपूर्ण माहिती वृत्तपत्र आणि इंटरनेटच्या माध्यमातून घेतली आहे।
👍🏻काही चुकलं असेल तर माफ करा ....
Like👍🏻 or Share💘
╔═╦╗╔╦╗╔═╦═╦╦╦╦╗╔═╗
║╚╣║║║╚╣╚╣╔╣╔╣║╚╣═╣
╠╗║╚╝║║╠╗║╚╣║║║║║═╣
╚═╩══╩═╩═╩═╩╝╚╩═╩═╝
➖➖➖➖⭐️🙏धन्यवाद🙏 ⭐️➖➖➖➖➖
-----------------------------------------------------------------------
⬇️⭐•नाशिक जिल्ह्यातील गावे•⭐⬇️
🖇️: • *नाशिक जिल्ह्यातील गाव...
⬇️⭐•अहमदनगर जिल्ह्यातील गावे•⭐⬇️
🖇️: • *अहमदनगर जिल्ह्यातील ग...
⬇️⭐•३६ गुंट्याला मिळाले १ कोटी ७२ लाख•⭐⬇️
🖇️: • *पाच लाख=प्रतीगुंठा* P...
⬇️⭐•सविस्तर माहितीसाठी PLAY LIST•⭐⬇️
🖇️: • पुणे नाशिक रेल्वेमार्ग 🚩
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔵•प्रकल्पाची वैशिष्ट्ये•🔴
* 235 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग
* रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार
* रेल्वेचा 200 किलोमीटर प्रति तास वेग, पुढे हा वेग 250 किमीपर्यंत वाढवणार
* पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊणे दोन तासात कापणार
* वेळेसह इंधनाची बचत त्यामुळे पर्यावरण पुरक प्रकल्प
* पुणे-नाशिक दरम्यान 24 स्थानकांची आखणी
* 18 बोगदे, 41 उड्डाण पूल, 128 भूयारी मार्ग प्रस्तावित
* प्रवासी आणि मालवाहतूक चालणार
* रेल्वे स्थानकात प्रकल्पबाधितांसह, स्थानिकांना व्यवसायांसाठी प्राधान्य
* प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगारांच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार
* प्रकल्पाच्या खर्चात 60 टक्के वित्तीय संस्था, 20 टक्के राज्य सरकार, 20 टक्के रेल्वेचा वाटा
* कमी खर्चात प्रकल्प मार्गी लागणार
* विद्युतीकरणासह एकाच वेळी दोन्ही रेल्वे लाईनचे बांधकाम होणार
------------------------------------------------------------------------
🔸FOR CONTACT US:ytom876684@gmail.com
Tags:#currentstatus
#punenashik
#railupdate
#mahitiprawas
#punenashikrailway
#semihighspeedtrain
#bullettraininindia
#mahitiprawas
#latestupdates
#punetonashik
#newupdate
#irctc
#पुणेनाशिकरेल्वेमार्ग
#bullettrain
#vandebharatexpress
#indianrailways
#punenashikBullettrain
#भूसंपादन
#landacquisition
#ahemadnagar
#अहमदनगर
#nashik
#sinner
#महितीप्रवास
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
-------------------------Disclaimer---------------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticisms, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use

Опубликовано:

 

22 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 79   
@deepd8529
@deepd8529 Год назад
फारच कर्कश आवाज आहे
@mahiti_prawas
@mahiti_prawas Год назад
Sorry sir next time improve voice quality 👍🏻
@Mastereditions6648
@Mastereditions6648 Год назад
मग आता तुला लता मंगेशकर च्या आवाजात बातम्या ऐकवायच्या का यांनी 😄
@deepd8529
@deepd8529 Год назад
@@Mastereditions6648 हे तर असे झाले, एकतर सूट बूट किंवा बर्थडे सूट घाला नाही तर सरळ सरळ नागडे रहा 😃 😀 लता मंगेशकर ची अपेक्षा नाही, मात्र जनरेटर ही नको.. बघा काही मधली सोय करता आली तर..
@Mastereditions6648
@Mastereditions6648 Год назад
@@deepd8529 आरे पन कोणाला अस नसतं बोलायचं. कर्कश चा अर्थ काय होतो.? होईल सुधार वेळे नुसार. अन मीत्रा खर सांगु का तु रोज जेवढे न्युज चॅनेल बघतो त्यामध्ये तरी कुठ तुझ्या माझ्या मनाप्रमाणे बोलतात. पण आपण तीथ बोलु शकत नाही. आणि ईथ हा मेहनत करून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतोय तर आपणच अशा लोकांना प्रोत्साहन दिले पाहिजे रे मीत्रा. त्या बीच्याऱ्यानं तरी तुला रिप्लाय अन लाईक दीला यालाच म्हणायच मोठ मन.. 😄🙏🤗
@mahiti_prawas
@mahiti_prawas Год назад
मनःपुर्वक धन्यवाद महेश दादा आपले सहकार्य असेच आपल्या छोट्या भावासोबत राहू द्या. ONCE AGAIN Thank You So Much 👍🏻
@udayjakhadi7200
@udayjakhadi7200 Месяц назад
नासिक रोड ते कसारा लोकल सुरू करा,मुंबई येथे चाकर माण्यांची अनेक वर्षांची मागणी आहे.
@sanjaysangle3999
@sanjaysangle3999 6 месяцев назад
लहानपणी ऐकल होते पन्हाशी ओलांडून गेली अजून ३०वरषे लागतील 😂😂😂😂😂😂
@dhananjayghadge
@dhananjayghadge 9 месяцев назад
DPR kuthe baghayla milel?
@seemagugliya240
@seemagugliya240 Год назад
Smbt medical college javlun train jayala pahije dhamangaon
@sandipbhujbal6174
@sandipbhujbal6174 Год назад
पुणे जिल्ह्यातील ज्या गावांमधून रेल्वे मार्ग जात आहे त ते सांगा
@mahiti_prawas
@mahiti_prawas Год назад
लवकरच व्हिडिओ येईल...
@vijaychakor7237
@vijaychakor7237 Год назад
संगमनेर तालुक्यातील निमोण,सोनेवाडी,पिंपळे ,पारेगाव खु.या गावशिवारातुन रेल्वे जाणार आहे का? जर जाणार असेल तर सर्वे कधी होणार.का मार्ग बदलण्यात आले आहे का? नवीन तारीख व माहिती द्यावी.हभप अध्यक्ष विजय महाराज चकोर पाटील पिंपळे व भजनी मंडळ पिंपळे,ता.संगमनेर
@mahiti_prawas
@mahiti_prawas Год назад
नमस्कार सर. सद्या पुणे नाशिक रेल्वेमार्गाच्या अंतिम मंजुरी विषयी केंद्रामध्ये चर्चा सुरू आहेत, त्यामुळे नवीन अपडेट मिळत नाहीत. जसे काही नगर जिल्ह्यातील अपडेट मिळतील तर तुम्हाला नक्की सांगू 👍🏻
@sanjaymukharji958
@sanjaymukharji958 11 месяцев назад
Rotegaon shirdi puntambe belapur shanishinghnapur nashikrd trimbakeshwar palghar dahanu bhivandi borivali bandel burdhawan kolkatta sealdah section
@kumarrai1794
@kumarrai1794 Год назад
नाशिक अहमदाबाद डायरैक्ट कब शुरू किया जायेगा यह जानकारी दीजिए पीलीज
@unmeshwagh8765
@unmeshwagh8765 Год назад
मला वाटत नाही , हा प्रकल्प होऊन देतेल
@ajaypachore2533
@ajaypachore2533 Год назад
सिन्नर मधील कोणत्या गावातून रेल्वे जाणार आहे ते व्हिडिओ बनवायला हवे सर
@mohandivate2514
@mohandivate2514 Год назад
सिन्नर तालुक्यातील कोणकोणते गावातील मार्ग बदलले आहे ?
@mahiti_prawas
@mahiti_prawas Год назад
भाऊ त्याबद्दल अजुन काही विस्तारात माहिती उपलब्ध नाही जशी काही माहिती मिळेल तर तुम्हाला नक्की सांगू 👍🏻
@vijaychakor7237
@vijaychakor7237 Год назад
पिंपळे गावाला रेल्वे स्टेशन घ्या,हवेरोड जवळ आहे
@dnyanesh7007
@dnyanesh7007 Год назад
पुणे नाशिक महामार्ग माहिती दया
@sampatshelke6340
@sampatshelke6340 Год назад
Rotegaon to puntamba . Very important route for Shirdi Sai nagar Railway station
@mahiti_prawas
@mahiti_prawas Год назад
Thank You For Comment 👍🏻
@sampatshelke6340
@sampatshelke6340 Год назад
Maharashtriyaan MP not active otherwise complete it.they are not fight parliament
@sanjaymukharji958
@sanjaymukharji958 11 месяцев назад
Puntamba shirdi railway section Via.belapur bhivandi
@sanjaymukharji958
@sanjaymukharji958 11 месяцев назад
The Shirdi puntambe belapur nashik rd trimbakeshwar palghar
@sanjaymukharji958
@sanjaymukharji958 11 месяцев назад
Shirdir
@ashasaarang6720
@ashasaarang6720 Год назад
मंबई नाशिक लोकल
@nandkishorguptegupte1365
@nandkishorguptegupte1365 Год назад
काय म्हणता " हा मार्गही **** राज्यात विकासासाठी आवश्यक आहे" म्हणा तरचं केंद्रीय मंत्री मंजुरी देतात म्हणै !
@ramakantwadkar4609
@ramakantwadkar4609 Год назад
1.50 MRIDC काम कुठे
@nandkumargawade4210
@nandkumargawade4210 Год назад
शेतकऱ्यांना न विचारता रेल्वे ट्रॅक ठरवता, आळंदी रेल्वे स्टेशन चुकीच्या ठिकाणी प्रस्तावित केले आहे. अधिकाऱ्याना 3गावांनी निवेदने देवून सुद्धा अधिकारी दखल घेत नाहीत. शेतकरी जर कोर्टात गेले तर प्रकल्प लटकेल.
@djruturajremix2712
@djruturajremix2712 Год назад
Sar mg pune nashik Relwe Kothun Janar
@hemantagurule4182
@hemantagurule4182 Год назад
Sir Nashik seemi Hisspeed railway manjuri kadi milanar
@mahiti_prawas
@mahiti_prawas Год назад
या बद्दल काही सांगता येणार नाही. परंतू आजून भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे हा प्रकल्प रद्द तर करण्यात आलेला नाही 👍🏻
@madhukarsanap8753
@madhukarsanap8753 Год назад
Paregaon. Kh. Krdee. Honer. Vdeo. Bnva
@mahiti_prawas
@mahiti_prawas Год назад
Ok
@padmakarkenge2055
@padmakarkenge2055 Год назад
तारखे शिवाय हे व्हिडिओ पाहणे योग्य नाही काही फारच जुने व्हिडिओ आहे त्यामुळे फसगत होते
@mahiti_prawas
@mahiti_prawas Год назад
आपल्याला झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व. लवकरच नवीन अपडेटेड व्हिडियो येतील. •Like👍🏻 Share & Subscribe•
@gajanand.phadakale284
@gajanand.phadakale284 Год назад
तीच तीच वाक्ये पुन्हा पुन्हा का सांगता?
@mahiti_prawas
@mahiti_prawas Год назад
Sorry sir 👍🏻
@kedabhamare4632
@kedabhamare4632 Год назад
भाऊ नेरूल-ऊरण रेल्वेमार्ग या वर एक विडोओ बनवा भाऊ,किती काम बाकी आहे,केहवा चालू होईल,किती वेळ लागेल चालू होण्यासाठी,मस्त एक विडोओ बनवा भाऊ.
@mahiti_prawas
@mahiti_prawas Год назад
Ok भाऊ 👍🏻
@ramakantwadkar4609
@ramakantwadkar4609 Год назад
Earthwork completed between Kharkopar and Ranjanpada. Tracks are being laid
@manishagavhane4797
@manishagavhane4797 Год назад
स्पष्ट उच्चार नाही त्यामुळे अर्धेच कळते
@mahiti_prawas
@mahiti_prawas Год назад
Sorry 👍🏻
@chandrakantbonde7292
@chandrakantbonde7292 Год назад
Mumbai to nagpur mahiti.
@dr.bharathideo408
@dr.bharathideo408 Год назад
Speak with clarity and slowly.
@mahiti_prawas
@mahiti_prawas Год назад
Ok 👍🏻
@dr.bharathideo408
@dr.bharathideo408 Год назад
Thank you.
@GauravGhandat
@GauravGhandat Год назад
Nashik neo metro update please
@suyashwaghmare8445
@suyashwaghmare8445 Год назад
Ho bhava Nashik 🚇 metro
@krutikzim
@krutikzim Год назад
@@suyashwaghmare8445 metro naahi light rail tram
@mahiti_prawas
@mahiti_prawas Год назад
Ok भाऊ लवकरच व्हिडिओ येईल 👍🏻
@gopalpure
@gopalpure Год назад
2051 Madhy
@suyashwaghmare8445
@suyashwaghmare8445 Год назад
@@gopalpure Kay
@krishsurve1284
@krishsurve1284 Год назад
Semi high-speed manje kay
@mahiti_prawas
@mahiti_prawas Год назад
चॅनेलवरील इतर व्हिडिओ पहा. कळून जाईल 👍🏻
@somnathjagtap9801
@somnathjagtap9801 Год назад
Mumbai Nagpur bullet train new update
@preshits
@preshits Год назад
Asa konta ch project nahi ahe mitra.
@somnathjagtap9801
@somnathjagtap9801 Год назад
@@preshits aahe samrudhi chya site na
@preshits
@preshits Год назад
@@somnathjagtap9801 🤣 barr
@somnathjagtap9801
@somnathjagtap9801 Год назад
@@preshits kyu be bhosdk kyu has raha he
@18102005anamitra
@18102005anamitra Год назад
How long you are going to fool people?
@sanjayshah2966
@sanjayshah2966 Год назад
व्हीडीओ टाकताना तारीख टाकत जा
@mahiti_prawas
@mahiti_prawas Год назад
Ok भाऊ 👍🏻
@dasbabu8199
@dasbabu8199 Год назад
@@mahiti_prawas तारीख नसेल तरी व्हिडीओ किती नंबर # 10 हवा
@sanjayshah2966
@sanjayshah2966 Год назад
माहिती महत्वाची आहे पण व्हिडीओ कधी चा आहे समजत नाही जुना नवा
@indira4947
@indira4947 Год назад
दोन अपडेट्स सांगताना ते जुने सांगितले रेल्वेला नवीन आराखडा दिला आहे असं सांगताना त्याबद्दल काहीही माहिती दिली नाही की तो आराखडा काय आहे इ. आक्षे पाच्या बातम्या तर आपण ऐकतोच त्यात नवीन काय?
@mahiti_prawas
@mahiti_prawas Год назад
जी माहिती अधिकृतरीत्या उपलब्ध असेल तीच माहिती आपण देत असतो. तर या मध्ये नवीन आराखडा कसा असेल अशी माहिती अद्याप उपलब्ध नाही त्यामुळे ती माहिती आम्ही सांगितलेली नाही. जशी काही माहिती मिळेल तर तुम्हाला नक्की सांगू 👍🏻 •Like👍🏻 Share & Subscribe•
@prabhakarnerurkar4097
@prabhakarnerurkar4097 Год назад
Hmm
Далее
Why India is Building Its Largest Airport
21:29
Просмотров 3,7 млн
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Journey to the edge of the Observable Universe
10:03
Просмотров 4,1 млн
How A Poor Boy Built Oberoi Hotels
17:18
Просмотров 2 млн