Тёмный
No video :(

पुणे सातारा रस्त्यावरील शिरवळ जवळील ऐतिहासिक पाणपोई  

bhatak pakharu
Подписаться 1,6 тыс.
Просмотров 13 тыс.
50% 1

सातारा पुणे रस्त्यालगत असणारी ऐतिहासिक पाणपोई तुम्ही पाहिली आहात काय एकदा नक्की पाहा इतिहासाची साक्ष देत आजदेखील उभी आहे आतील दगडात कोरलेली रांजण आजदेखील लक्ष वेधून घेतात
#satara #सातारा #travel #bhatkanti

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 10   
@YogeshPowar-cd6kn
@YogeshPowar-cd6kn 2 месяца назад
राजवाडे मोठ मोठे धरण वगैरे बांधून शिल्लक राहिलेल्या दगडा पासून बनवले असेल ❤👍👍👍🙏🙏👌👌
@vishalshinde096
@vishalshinde096 2 месяца назад
नाही दादाराव हा खूप जुना व्यापारी मार्ग आहे सविस्तर लिहून लवकरच पोस्ट करेन
@Sampitarhimmatwala
@Sampitarhimmatwala Месяц назад
जपल पाहीजे
@vishalshinde096
@vishalshinde096 Месяц назад
@@Sampitarhimmatwala नक्कीच दादाराव सस्क्राईब करायला विसरु नका आपन अशा अनेक विडीओ अपलोड करनार आहोत
@shivprasadjoshi5280
@shivprasadjoshi5280 25 дней назад
It is a road tax booth of Satvaahaan times, just like Nane ghat....
@santoshbebale4479
@santoshbebale4479 2 месяца назад
Aata ethech aahe
@vishalshinde096
@vishalshinde096 2 месяца назад
दादा अशा अनेक व्हिडीओ पाहण्यासाठी नक्की सस्क्राइब करा 🙏🏻😍
@mygrandmothersrecipes4786
@mygrandmothersrecipes4786 2 месяца назад
अरे ही पाणपोई मी५०/६०वर्षांपूर्वी मांढरदेवीला बैलगाडीने जाताना पाहायची दोन छान घोटीव दगडाची रांजण होते त्यात चक्क पाण्याचा जिवंत झ्ररा चे पाणी एकदम निव्वळ पाणी असायचे पाणपोई व्यवस्थित एकमेकांवर दगड रचलेली होती.एकेवर्शी कोणी तरी तिथे घाण केली.त्या नंतर तिथे घाणघ घाण होत गेली.आत्ताच मला माहित नाही.ही गोष्ट पण ४५/५० वर्षांपूर्वीची आहे.
@bhaskararaopatil4142
@bhaskararaopatil4142 2 месяца назад
आमच्या शेतात शेजारी पण अशीच पाणपोई आहे
@vishalshinde096
@vishalshinde096 2 месяца назад
तुमचा नंबर कीवा लोकेशन पाठवा एकदा नक्की भेट देऊ 🚩🛕
Далее
Cristiano Ronaldo Surpassed Me! #shorts
00:17
Просмотров 10 млн
Cristiano Ronaldo Surpassed Me! #shorts
00:17
Просмотров 10 млн