कुछ दिन में अगर मीडिया गलत दिखाई की जरंगे पाटिल के विरोध हो तो मीडिया वाले को भी महाराष्ट्रीयन लोग घूमने नहीं देंगे जय शिवराय TV9 टीवी मजा सबको वार्निंग है अच्छा दिखाएंगे तो उनका सम्मान अगर बुरा दिखाएंगे तो हर मराठा अगर जाग गया तो घूमने नहीं देगा जय जय शिवराय एक मराठालाख मराठा
बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जोतिबा जय भीम. सर्व बहीनीना एडवानस मध्ये रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छूक सुशील विठ्ठलराव माने. विदर्भ. एक मराठा कोटी मराठा. बहुजन हिताय बहुजन सुखाय
लाडकी बहिण जरांगेची च सांगा सथळा महिला , महिला एकत्र व्हा जरांगे ची शक्ती वाढवा , सरकार गाभरली आहे . आता चचाॅ संपली फक्त पाडायचे . ## सांताक्रुझ वेस्ट .
कोणताही राजकीय प्रस्थापित नेत्याला आरक्षण मिळू द्यायचे नाही गोरगरीब जनतेला कायमच सतरंज्या उचलायला लावायच्या आहेत.त्यामुळे ही लढाई प्रस्थापित विरुध्द विस्थापित अशीच आहे.आणि प्रस्थापित घरीच बसणार याची व्यवस्था सर्वच जातीतील धर्मातील लोक नियोजन करतील..जय शिवराय 🚩
धन्यंवाद ताई खरा भाऊ दिसला मनोज जरागे पाटील सघर्ष यौध्दां आणि त्याचे सरक्षण करण्यासाठी खरी बहिन दिसून आल्या 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अपक्ष नकोच तसेच सगळे 288 देणे यालाही डावपेच म्हणत नाहीत.. उमेदवार नाही तिथं सरळ "प्रहार आणि स्वराज्य" पक्षाला पाठिंबा द्या..ठराविक जागेवर जसे येवला, परळी (मतविभागणी होईल म्हणून) उमेदवारच द्यायचा नाही.. 🚩🙏🚩