Тёмный

Zero Hour Manoj Jarange Vidhansabha: विधानसभेसाठी मनोज जरांगेंची मोर्चेबांधणी! भाजपला धक्का देणार? 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 99 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 196   
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 2 месяца назад
पाटील काळीज आहे मराठ्यांच...❤ उमेदवार द्या... आम्ही प्रचार करू...😊
@Iamgv123
@Iamgv123 2 месяца назад
काय येडझावे लोक आहेत बाबा
@PandurangJadhav-qu6wt
@PandurangJadhav-qu6wt 2 месяца назад
देवमाणुस आहे
@Sanjaypawar-ij2nv
@Sanjaypawar-ij2nv 2 месяца назад
मनोज जरागे पाटील साहेब व छत्रपती संभाजी राजे एकत्र आले बदल होतील
@motiramsapkal5558
@motiramsapkal5558 2 месяца назад
खूप छान मुलाखत
@bapumore5533
@bapumore5533 2 месяца назад
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत सर्व समाज सर्व जाती धर्माचे लोक आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सर्व गोर गरीबांचे सरकार प्रस्थापितांना दणका ❤❤
@SushilBhandwaljar-jd4ug
@SushilBhandwaljar-jd4ug 2 месяца назад
लढेगें जितेगें हम सब जरागें मोडुन पडला संसार तरी मोडला नाही कणा पाटील पाठीवरती हात ठेऊन नुसत लढ म्हणा एक मराठा कोटी मराठा आमच दैवत मनोज दादा जरांगे पाटील
@prakashbhosale1621
@prakashbhosale1621 2 месяца назад
कौशिक ताई तुम्हाला प्रथम नमस्कार तुमचा अभ्यास खूप छान आहे.
@vijaydarande9564
@vijaydarande9564 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद❤❤❤
@bapumore5533
@bapumore5533 2 месяца назад
आता कसं पाटिल म्हणतील तसंच ❤❤
@RushiPatil888
@RushiPatil888 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा
@mahadevbedkute5989
@mahadevbedkute5989 2 месяца назад
Only patil.. 🔥🔥
@prashantsonawane5934
@prashantsonawane5934 2 месяца назад
एक मराठा कोटी मराठा
@SunilSolunke-vl3mv
@SunilSolunke-vl3mv 2 месяца назад
जय जिजाऊ जय शिवराय
@KundalikMali-n4r
@KundalikMali-n4r 2 месяца назад
झिरो आवर कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा मॅडम एबीपी माझा हा कार्यक्रम फार सुंदर आहे आपण सूत्रसंचालन फार छान करता ताई बेधडक
@RamkishanHambarde-y7m
@RamkishanHambarde-y7m 2 месяца назад
🚩🚩जरांगे पाटील पाटिल पाटील 🚩🚩
@KundalikMali-n4r
@KundalikMali-n4r 2 месяца назад
कौशिक ताई एबीपी माझावर तुमचे झिरो आवर मी दररोज पाहतो आपण बेधडकपणे सूत्रसंचालन करता त्याबद्दल ताई तुमच्या अभिनंदन
@GaneshKadge
@GaneshKadge 2 месяца назад
पाटील म्हणतील तसंच होनार सुपडा साफ निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील जिंदाबाद ❤️
@balaranmal4487
@balaranmal4487 2 месяца назад
आता कसं मनोज दादा जरांगे पाटील म्हणतील तसं❤
@patil9614
@patil9614 2 месяца назад
पाटलाचा आदेश अंतिम.... आता कसं मनोज दादा म्हणतील तसं....❤🚩
@patil9614
@patil9614 2 месяца назад
आमचे दैवत... मनोज दादा जारंगे पाटील 🚩🙏🏻
@ramprasdyadav3708
@ramprasdyadav3708 2 месяца назад
जय शिवराय
@markaddaji9016
@markaddaji9016 2 месяца назад
जय शिवराय 🙏
@PrakashpatilIngle
@PrakashpatilIngle 2 месяца назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@digambarmadhekar4405
@digambarmadhekar4405 2 месяца назад
संघर्ष सर्व सामान्यांचा. आवाज जरांगे पाटलांचा.आवाज सर्व जातीधर्मातील गोरगरीब जनतेचा.
@kshirsagar4321
@kshirsagar4321 2 месяца назад
❤ मराठ्याच कालीज आहे ❤ मनोज जरागे पाटील ❤
@Vinayakghandge04
@Vinayakghandge04 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा ⛳⛳⛳⛳
@KundalnandeKundalnande
@KundalnandeKundalnande 2 месяца назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@shirishdoke2538
@shirishdoke2538 2 месяца назад
पाटलांनी उमेदवार सांगायचा आणि तो मराठ्यांनी निवडून आणायचा🚩🚩✌️✌️
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 2 месяца назад
Only Manoj dada
@sheshraonighote9439
@sheshraonighote9439 2 месяца назад
श्रीमानजी संभाजी राजे आणि श्रीमानजी मनोज जरांगे पाटील एकत्र येणार!!
@SurajKumbharan
@SurajKumbharan 2 месяца назад
जय शिवराय दडक
@dayanandmorekamthekarutube3815
@dayanandmorekamthekarutube3815 2 месяца назад
जबरदस्त पत्रकारिता
@BaluKale-d5j
@BaluKale-d5j 2 месяца назад
एकच वादा श्री मनोज जरांगे पाटील दादा
@kshirsagar4321
@kshirsagar4321 2 месяца назад
❤ आता कस पाटील म्हणतील तस च ❤
@sakshambalajirao8656
@sakshambalajirao8656 2 месяца назад
हम सब जरागे 👍
@navnathhajare37
@navnathhajare37 2 месяца назад
पाटलांचा आदेश अंतिम❤
@KundalikMali-n4r
@KundalikMali-n4r 2 месяца назад
मी दररोज झिरो आवर तुमचा कार्यक्रम पाहत आहे मॅडम तुमच्या कार्यक्रमाला हार्दिक शुभेच्छा तुमच्या हार्दिक अभिनंदन मॅडम
@nitinsawant9326
@nitinsawant9326 2 месяца назад
पाटील खुप हुशार आहेत
@amolchaudhari1302
@amolchaudhari1302 2 месяца назад
पाटील एकटेच लढा ह्यांना सोबात नका घेऊ सावध रहा एक मराठा❤❤❤❤❤❤
@vidyadharsuryawanshi1770
@vidyadharsuryawanshi1770 2 месяца назад
पाटील 95% समाज तुमचा सोबत आहे.
@rameshmane7785
@rameshmane7785 2 месяца назад
खरोखरच कर्ज माफ झालेच पाहिजे
@anilgovardhane1975
@anilgovardhane1975 2 месяца назад
आम्ही नाशिककर तुम्ही द्याल त्या उमेदवाराला मतदान करू ❤❤ पाटील
@rangraopatil4676
@rangraopatil4676 2 месяца назад
आम्ही सागंलीत जरांगे साहेबसोबत आहोत .
@balumalekar7560
@balumalekar7560 2 месяца назад
सकल मराठा समाज सदैव मनोज दादा बरोबर खंबीर उभा आहे
@abasahebpatil4692
@abasahebpatil4692 2 месяца назад
पाटील म्हणतील तसचं होईल
@ddambhoreambhore8651
@ddambhoreambhore8651 2 месяца назад
माझं दैवत मनोज दादा 🙏🙏🙏🙏
@sahebraosalunke3493
@sahebraosalunke3493 2 месяца назад
*15 आॅगस्ट...!!* भारतीय स्वातंत्र्य दिनाचा दिवस, सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा...!!! *येणारा 29 आॅगस्ट...!!* कुख्यात राजकीय पक्षांच्या 75 वर्षाच्या गुलामीरीच्या बेड्या तोडून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी ठरणारा लोकशाहीतील *आधुनिक स्वतंत्रता दिवस...!!* कुख्यात सर्वच राजकीय पक्षांच्या मोहर्क्यांच्या अन् त्यांच्या चेल्या चपाट्यांच्या डोळ्यात डोळे घालून ताठ मानेने उभा ठाकणारा अन् त्या सगळ्यांची गुलामगिरी पायाखाली तुडवत पुन्हा एकदा महाराष्ट्राला स्वाभिमान अन् स्वातंत्र्याच्या सुखद अनुभव देणाऱ्या जरांगे पाटलांसह सर्व स्वातंत्र्यवीरांना 15 आॅगस्टच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्राकडून मानाचा त्रिवार मुजरा...!!! *गर्जा महाराष्ट्र माझा* *लढेंगें जितेंगें हम सब जरांगे...!!*
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 2 месяца назад
पाटील काळीज आहे मराठा समजाच❤
@IndrajeetJogdand-jk7mq
@IndrajeetJogdand-jk7mq 2 месяца назад
जरागे.पाटील ❤❤❤❤❤पाटील ❤❤❤❤पाटील साहेब ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉पाटील ❤❤❤❤❤पाटील
@bibhishanjadhav7120
@bibhishanjadhav7120 2 месяца назад
महाविद्यालयात मतदान करणार नाही तर मराठीत एक मराठा लाख मराठा
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 2 месяца назад
झीरो अवर छान निरपेक्ष विश्लेषण ताई धन्यवाद भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र.
@ghanashyamkhalashe4785
@ghanashyamkhalashe4785 2 месяца назад
हैद्राबाद गॅझेट मधील कुणबी गेले कोठे हे सरकारला समजत नाही असे नाही, पण मराठवाड्यातील कुणबी मागासलेले राहिले पाहिजे यावर महविकास आघाडी व महायुतीचे एकमत आहे. शांततेत आंदोलन यांना समजत नाही. तेलंगणा सारखा लढा करावा लागेल. तो लढा यांना समजेल.
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 2 месяца назад
ONLY MJP
@gajanankale3449
@gajanankale3449 2 месяца назад
जरांगे पाटील यांची मराठा समाज कधिही साथ सोड़नार नाही ❤
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 2 месяца назад
खूप chhan अभ्यासू व्यक्तिमत्त्व अणि विश्लेषण केले ताई. आता मनोज दादा म्हणतील तसच होणार. जय शिवराय
@babavarudkar
@babavarudkar 2 месяца назад
आता कस पाटील म्हणतील तस
@rangraopatil4676
@rangraopatil4676 2 месяца назад
ताई आपण चागंले विश्लेषण केले बदल धन्यवाद !
@sheshraonighote9439
@sheshraonighote9439 2 месяца назад
एक मराठा एक कोटी कोटी मराठा
@Patila-g3p
@Patila-g3p 2 месяца назад
बंद दार आड चर्चा केली तर मिडिया चा किती पोट दुखत... आमचा विश्वास पाटील जे ठरवेल तीच
@RamchandraDeore-e1x
@RamchandraDeore-e1x 2 месяца назад
ताई सुत्र संचालन फारच सुरेख..आता कसं पाटील सांगतील तसं...
@maruti1
@maruti1 2 месяца назад
पाटील सांगतील तस 🚩
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 2 месяца назад
💯💯 पाटील म्हणतील तसच होणार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ashoklahane5262
@ashoklahane5262 2 месяца назад
जरागे पाटील भल्या भल्या चा गेम करणार 💯 टक्के
@bapumore5533
@bapumore5533 2 месяца назад
गोर गरीबांचा नेता आदरणीय श्री मनोज दादा पाटिल ❤❤
@dattawaghmare7131
@dattawaghmare7131 2 месяца назад
आता कसं पाटिल म्हणतील तस
@balajipatil8606
@balajipatil8606 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा पाटील
@SeemaDherange-gh4xf
@SeemaDherange-gh4xf 2 месяца назад
Ek मराठा लाख मराठा
@kshirsagar4321
@kshirsagar4321 2 месяца назад
❤ एक मराठा कोटी मराठा ❤
@maruti1
@maruti1 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा🚩
@parasramjagtap7462
@parasramjagtap7462 2 месяца назад
गरजवंत मराठ्यांचा निष्ठावंत ढाण्या वाघ ❤
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 2 месяца назад
संभाजी राजे,जरानगे, बचू कडू,राजू शेट्टी,आनंदराज आंबेडकर ,इतर संघटना शेतकरी कामगार मजूर सर्व पक्षातील मराठा धनगर आरक्षणावर पाठिंबा देणारे बंडखोर अपक्ष यांनी एकत्र येऊन प्रस्थापित भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी विरोधात सरकार आणावे
@nileshpawar-mp3mk
@nileshpawar-mp3mk 2 месяца назад
Only मनोज दादा
@DadaBhawar-rp3rn
@DadaBhawar-rp3rn 2 месяца назад
जरागें पाटील सोबत आम्ही
@somajishelke4982
@somajishelke4982 2 месяца назад
दोन्हीही पक्षला फटका...
@LaxmanBhawar-fz2rc
@LaxmanBhawar-fz2rc 2 месяца назад
पाटील धनगर समाज तुमच्या बरोबर आहे आमच्या बरोबर युती करा🎉🎉
@shivajikakade3755
@shivajikakade3755 2 месяца назад
फक्त फक्त जरांगे पाटील म्हणतील तेच आम्ही करणार गरजवंत मराठे
@maratharb6552
@maratharb6552 2 месяца назад
जे पाटील सांगतिल तेच मराठा समाज करेल
@KundalikMali-n4r
@KundalikMali-n4r 2 месяца назад
कार्यक्रमास शुभेच्छा कुंडलिक माळी चेअरमन विकास कार्यकारी सोसायटी शेतफळ तालुका मोहोळ
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 2 месяца назад
❤❤ मराठ्यांचे नेतृत्व काळीज ओन्ली आदरणीय श्री मनोज दादा जिंदाबाद ❤ निस्वार्थ प्रामाणिक कठोर परिश्रम स्वच्छ प्रतिमा आदरणीय श्री मनोज दादा जिंदाबाद ❤❤❤
@nileshpawar-mp3mk
@nileshpawar-mp3mk 2 месяца назад
Next chief minister Shri Manoj dada Pratap
@2EngineerBgl
@2EngineerBgl 2 месяца назад
पाटील सत्ता बदलणार🚩🚩
@motiramsapkal5558
@motiramsapkal5558 2 месяца назад
आता कसं पाटील म्हणतील तसं
@sachinnalawade3427
@sachinnalawade3427 2 месяца назад
एक मराठा कोटी मराठा 🚩
@sunillamkane5936
@sunillamkane5936 2 месяца назад
Ek number dada
@studycentre3984
@studycentre3984 2 месяца назад
मनोज दादा जरांगे पाटील यांच्याविरुद्ध किती षडयंत्र केले तरी सर्व मराठा जनता त्याचा सामना करणार आहे मराठा समाज आता मनुष दादाचा रंगे पाटील यांच्या नेतृत्वात अस वाटचाल करील
@satishshinde1870
@satishshinde1870 2 месяца назад
पाटील म्हणतील त्या उमेदवाराला निवडून अनु
@shivajigavhane1754
@shivajigavhane1754 2 месяца назад
पाटील तिसरी आघाडी करू नका,भाजपला फायदा होईल, ते तुम्हाला उचकायचे काम करू लागले आहेत, महायूतीचा सूपडासाप करा,जय जिजाऊ जय शिवराय
@madhukarkale3452
@madhukarkale3452 2 месяца назад
🚩🚩दगड दिला तरी निवडुन देऊ एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@kishortawde7392
@kishortawde7392 2 месяца назад
जरांगे साहेब 288 उमेदवार देतील आंणि सर्व मराठे त्याना निवडून देवून आरक्षण घेतील
@AppaKhadake-ho7pv
@AppaKhadake-ho7pv 2 месяца назад
पाटील ऊमेदवार ऊभे करा चारीही पक्ष,मराठा आरक्षण विरोधी आहेत 🚩
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 2 месяца назад
मी मराठा जरांगे पाटलां सोबतच राहणार
@swarajgarad6264
@swarajgarad6264 2 месяца назад
@jiti5034
@jiti5034 2 месяца назад
हा हिंदूंच्यातील प्रश्न आहे त्यात मुस्लिम का आणता
@SeemaDherange-gh4xf
@SeemaDherange-gh4xf 2 месяца назад
Only Jarange patil.
@gajendraghatol6444
@gajendraghatol6444 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा
@SharadDeshmukh-zg3ri
@SharadDeshmukh-zg3ri 2 месяца назад
जरांगे पाटिल सांगतील तेच मराठा करनार
@Vaishu2013off
@Vaishu2013off 2 месяца назад
🚩🚩🚩🚩🚩 फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटिल 🚩🚩🚩🚩🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@anandaghare4692
@anandaghare4692 2 месяца назад
Ichchuk umedwara पासुन् सावध रहा दगाबाजी होऊ shakte
@kishortawde7392
@kishortawde7392 2 месяца назад
जरान्गे साहेब पाहिले मरथ्यन्साठि लढा आणि आरक्षण घेऊन मग इतरांठि लढा.
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 2 месяца назад
फसणवीस मुळे झालय नुकसान मराठा समाजाच आणि हिंदु धर्माचे सुध्दा... जर ओबीसीतून द्यायचे नव्हते तर sebc का दिल...??? पाटलांची ती मागणी सुध्दा नव्हती 😢
@RajendrBhakre
@RajendrBhakre 2 месяца назад
जरागे साहेब180जागा ऐनार आहेत आपन आपलि काळजि वाटत आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Далее