#BolBhidu #Ambergris #WhaleFishVomit
पुण्याच्या डेक्कन जिमखाना परिसरातून ५ कोटींची व्हेल माशाची उलटी म्हणजे एम्बरग्रीसची तस्करी करणाऱ्या इसमाला अटक करण्यात आली आहे. भारत, युरोप आणि अमेरिका या देशांमध्ये व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करण्यास सक्त मनाई आहे. पण अंतरराष्ट्रीय बाजारात या उलटीला खूप मागणी आहे आणि याची किंमत करोडोंच्या घरात आहे.
व्हेल माशाच्या उलटी पासून म्हणजेच एम्बरग्रीसपासून सुगंधी अत्तरं, धूप तयार केली जातात पण एम्बरग्रीसची किंमतच जास्त असल्याने ही अत्तरंसुद्धा महाग विकली जातात. पण व्हेल माशाच्या उलटीची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात एवढी का आहे आणि त्याची तस्करी का केली जाते हे जाणून घेऊ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
14 окт 2024