Тёмный
No video :(

पुण्याला हसून हसून वेडे झालो रोहनचे घोरणे म्हणजे वाघाची डरकाळी 😂  

Rohan's Vlog
Подписаться 126 тыс.
Просмотров 95 тыс.
50% 1

► Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
Anniversary Special Video:
11 व्या ऍनिव्हर्सरी ची धमाल💃रंजिताला आलं रडू 😞
• 11 व्या ऍनिव्हर्सरी ची...
ऍनिव्हर्सरी ला मटणाच्या नळ्या आणि उकडीचा मोदक ♥️
• ऍनिव्हर्सरी ला मटणाच्य...
खोल समुद्रात केली पापलेट,बोंबील,कोळंबी ची मासेमारी🐟🐬
• खोल समुद्रात केली पापल...
►Chinchani Series
1. आम्ही सहकुटुंब चाललो रिसॉर्टला 😍अभी मजा आयेगा ना भिडू
• आम्ही सहकुटुंब चाललो र...
2. चिंचणी बीच च्या रिसॉर्ट वर ताज्या ताज्या माशांची मेजवानी 🐟🐬
• चिंचणी बीच च्या रिसॉर्...
3.नवलेशच्या घरी जाऊन दिले सरप्राईज 😍 रंजिताचे बालपणीचे घर 😍
• नवलेशच्या घरी जाऊन दिल...
►Jawhar Series
1. 5 लाख सबस्क्राइबर झाले, आम्ही चाललो जव्हारला
• 5 लाख सबस्क्राइबर झाले...
2. जव्हारच्या थंडगार रिसॉर्ट मध्ये ताज्या ताज्या माशांची मेजवानी
• जव्हारच्या थंडगार रिसॉ...
3. आमचा नवीन फॅमिली मेंबर #Hero 😍 जव्हार ते पालघर Road Trip
• आमचा नवीन फॅमिली मेंबर...
Music: Goa
Musician: ASHUTOSH
Site: ashutoshmusic....
►Rohan's Vlog
बाब्बो😧 रंजिताने रोहनला दिले 32 गिफ्ट्स 🎁
• बाब्बो😧 रंजिताने रोहनल...
कल्याणी प्रेग्नेंट आहे का?
• कल्याणी प्रेग्नेंट आहे...
आई बोटीतून पडता पडता वाचली 😂 धमाल फॅमिली vlog
• आई बोटीतून पडता पडता व...
ताडीचे आप्पे खानेका,डान्स करनेका,मज्जानू लाईफ
• ताडीचे आप्पे खानेका,डा...
आज ब्लू है पानी पानी 😂 रिसॉर्ट च्या स्विमिंग पूल मध्ये केली धमाल
• स्विमिंग पूल मध्ये फाट...
►►►My Other Channels :
►►►Crazy Foody Ranjita RU-vid Channel Link:
/ crazyfoodyranjita
►►►Ovee & Mumma RU-vid Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita RU-vid Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►Instagram: crazy foody ranjita
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
#familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

Опубликовано:

 

28 ноя 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 412   
@Miyashkini
@Miyashkini Год назад
*रंजीताताई रोहन दादा तुम्ही दोघ एखाद्या वटवृक्षा प्रमाणे क्रेजी फूडी फॅमिलीला आपलस कलच आहे but रोहान्स व्लॉगला पण फमिलीला प्रेमाने गोंजारुन मोकळी आणि आनंददायी, प्रेमाने काळजी घेणारी मनामनात,हृदयात खेलती राहणारी कोमल कायस छाया, सवाली देतच असतात.* *ताईदादा तुमच मोकल प्रेमळ मन सर्वांनाच मोहून टाकते. तुम्ही अप्रतिम आहेतच , खूपच मेहनती सुद्धा आहेत व, भरभरून मोकळेपणाने आनंदाने हेल्पिंग सुद्धा करत असतात.* *रंजीताताई रोहन दादा तुम्ही सर्वाना खुप मायाचा गोडवा देतात, करतात कोणी फमिलि पैक्की भेटल की त्यांना एकटेपना वाटू नये मनूण त्याना आपलस करतात.* *तुम्हाला दोघांना बघून तुमच खुप सुंदर ,प्रेमळ कोमल मन आणि गोड बोलन ,स्वभाव ऐकून माझाच नाही तर सर्व क्रेजी फूडी फमिलिचा आणि रोहन व्लॉग फमिलिचा थकवा आणि विरंगुला निघुन जातो. तुमची मानुसकी आणि स्वभाव खूपच प्रेमळ आणि मोहुन टाकनारी आहे* *रंजीता ताई तू ज्या stage आणि ज्या leval ला(ALL OVER INDIA) देशाच्या कानाकोपऱ्यात पोचुन जे यश आणि प्रगति संपादन केलय त्याचा जास्तित जास्त मोलाचा वाटा आणि रोहन दादाला जाते आणि रोहन दादा च पण channel grow होउदे* *रोहनदादा नेहमी ताई तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो ते प्रत्यक्षात विडिओमधे दिसतेच पण डोळ्यासमोर अनुभवता येते* ✨✨
@rohansvlog9
@rohansvlog9 Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@WayneBio
@WayneBio Год назад
विश्रांतवाडी मार्केट Area आहे toh. Ani tumhi धानोरी area kade चालले
@pallavikhangate9395
@pallavikhangate9395 Год назад
यश हात धुवायचे बाउल मधील पाणी पीत होता खुप हसू आले 😀😀😀
@rupeshmhaske1995
@rupeshmhaske1995 Год назад
फुल कॉमेडी होती.सगळीच सारखी कॉमेडी करणारे होते.माज पण हसुन पोट दुखायला लागलं.असे व्हिडिओ पहायला मज्या येते.लय भारी व्हिडिओ
@ashwinigirme8459
@ashwinigirme8459 Год назад
ताई आणि दादा तुम्ही सर्वांनी स्वतःच वजन करा आणि १३ दिवसांत किती वाढलं हे बघा 😂😂 खुप खा आणि खुप हसा 😀😀👍👍
@manjushamane4518
@manjushamane4518 Год назад
सगळ्यात बेस्ट कॉमेडी scene यश ने लेमन bowl तोंडाला लावला तो😂😂
@anitamore7199
@anitamore7199 Год назад
खूप छान होता आजचा व्लाॅग, यश ने खूप हसवले आज.😂
@niveditapurandare8293
@niveditapurandare8293 Год назад
Ho mipan khup hasale.....ratri ektich baghat hote ani ektich hasate hote
@sunehathombre9672
@sunehathombre9672 Год назад
दादा आणि रंजिता तुम्ही माझ्या घराजवळ होता. ते जे बाजार बघितलं ते गुजरात कॉलनी, कोथरूड आहे तिथे रोजचं तो बाजार भरतो. पुण्यात मच्छी बाजार गणेश पेठ, सिंहगड रोडवर आणि मनपाच्या इथे आहे.
@akshatavolvoikar5633
@akshatavolvoikar5633 Год назад
मला ताई पेक्षा तुमचे vedio जास्त आवडतात दादा कारण ताई चे एकदम professional असतात आणि तुमचे vedio full मज्जा मस्ती total धिंगाणा 👌👌👌
@pujamahajan6692
@pujamahajan6692 Год назад
Vishrantwadi chowk ahe dada to.. Ani tithe rojach evdha bajar asto....mi tithech rahte
@archanadandekar6583
@archanadandekar6583 Год назад
जय सदगुरु!हसुन हसुन पुरेवाट झाली!
@sushmayelve9333
@sushmayelve9333 Год назад
खूप सुंदर व्हिडिओ होता हा, तुमचा खाण्याचा हसण्याचा सर्व व्हिडिओ बघून मजा वाटली, आम्ही पण हसत होतो, मस्त वाटलं पाहून दादा, खरंच असं वाटतं आम्ही सुद्धा तुमच्यावर असं पिकनिकला यावं
@harshdapatil2765
@harshdapatil2765 Год назад
Dada tumhi masti karta aani yesh Dada chi tar khup majya yete🥰
@jyotipanchal4204
@jyotipanchal4204 Год назад
नवलेश चा स्वभाव छान आहे
@snehalmulik7931
@snehalmulik7931 Год назад
Yash is an innocent Boy, Hey yash that was not Lamon juice, 😂 🙄 hand wash bowl, nice vlog, nice climate, enjoyed to see vlog 👌👌 Good Luck 👍👍
@shwetapatil193
@shwetapatil193 Год назад
Hello... Kup mast video काळजी घ्या. Welcome to Kolhapur
@tushardarekar4336
@tushardarekar4336 Год назад
आणि हा बाजार रोजचा . असतो तुम्ही गोव्याला कधी जाणार आहात
@pratikshashelke313
@pratikshashelke313 Год назад
Tai dress mast ahe tuza link plz
@palgharmahimkar
@palgharmahimkar 10 месяцев назад
जय सद्गुरु रंजिता ताई आणि रोहन दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@sonaliborade4544
@sonaliborade4544 Год назад
दादा मला हे विचारायचं होत की तुम्ही इतले शुटिंग करतात तर एवढे पदार्थनाचे तुम्ही पैसे देतात की ते रेस्टोरंट वाले देतात त्यांची ऍड करायला
@alkakshirsagar1994
@alkakshirsagar1994 Год назад
Ho dada sang na
@kalpanayuvrajtibhe8533
@kalpanayuvrajtibhe8533 Год назад
Yash bowl madhal pani pit hota to comedy scene......best vlog khup haslo
@pramilarebello70
@pramilarebello70 Год назад
खूप छान व्हिडिओ रोहन रंजिता छान दिसतेस तुझा फ्रॉक मला खूप आवडला कुठून घेतला आहेस नवलेश खूप छान हसतोस आणि आम्हाला पण हसवतोस यश म्हणजे कार्टूनच आहे खूप छान वाटते एन्जॉय टीम केजी फुटी रंजीता
@myuniverse6320
@myuniverse6320 Год назад
Ranjita hindi and marathi combination awesome
@user-ob7kh9og5l
@user-ob7kh9og5l Год назад
Lay haslo yash la 😂😂🤣🤣🤣🤣🤣😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😂😂😂😝😝😂😝😝😝😂😂😂😝😝😝😝😝😂😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝 27:01 27:02 27:03
@anujajadhav-po3jn
@anujajadhav-po3jn Год назад
vishrantwadi wadi dhonari road aahe.
@ashwinikamble7785
@ashwinikamble7785 Год назад
Punyache mothe fish market Ganesh Pethet ahe
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 Год назад
Aajcha like fakt ani fakt Yash sathich
@rajatjoshi734
@rajatjoshi734 Год назад
*हितनं फुडं कोल्लापुरात नाष्टा आणि जेवणासाठी कुटं काय खाऊ म्हणून इच्यारायचं न्हाई* *ही घ्या लिष्ट* कोल्हापूरातील मिसळ गृह - *कळंबा मिसळ कळंबा जेल च्या पाठीमागे* १. लक्ष्मी मिसळ, शिवाजी उद्यमनगर २. फडतरे मिसळ, शिवाजी उद्यमनगर/ ३. भगत मिसळ, शिवाजी उद्यमनगर ४. महालक्ष्मी मिसळ, शिवाजी उद्यमनगर ५. पी. फडतरे मिसळ, वाय पी पोवार नगर ६. ठोंबरे मिसळ, भोई गल्ली, रविवार पेठ ७. द ए1 फूड प्लाझा, बसंत बहार टॉकीज रोड ,कुमठेकर फर्निचर जवळ,महावीर गार्डन ८. विजय मिसळ, ६ वी गल्ली, राजारामपुरी ९. गावरान मिसळ, ९ वी गल्ली राजारामपुरी १०. बावडा मिसळ, मेन रोड, कसबा बावडा ११. जनता हॉटेल, मेन रोड, कसबा बावडा १२. मिलन हॉटेल, बिंदू चौक १३. गजराज मिसळ, उमा चित्रपटगृहाजवळ, रविवार पेठ १४. कोल्हापूर मिसळ, यल्लमा मंदिर चौक, मंगळवार पेठ १५. हॉटेल आहार, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ १६. हॉटेल खासबाग, शाहू मैदान जवळ, मंगळवार पेठ १७. श्रीपतराव मामांची मिसळ, ओढ्यावरील गणपती मंदिराजवळ, राजाराम रोड १८. हॉटेल पाटील मळा, ३ री गल्ली, शाहूपुरी १९. हॉटेल विठाई, उभा मारुती चौक, शिवाजी पेठ २०. चोरगे मिसळ , महाद्वार रोड, २१. जगदंब मिसळ, शिवाजी पेठ २२. साळोखे मिसळ, मार्केट यारड समोर २३. शिव मिसळ, दसरा चौक २४. जय भवानी मिसळ, पद्माराजे हायस्कूल समोर, न्यू महाद्वार रोड २५. मिसळ स्टेशन, खरी कॉर्नर २६. नाद खुळा मिसळ, पद्माराजे हायस्कूल समोर २७. हॉटेल सूर्यप्रकाश, पापाची तिकटी २८. गायकवाड मिसळ, बिनखांबी गणेश मंदिर जवळ २९. रेळेकर मिसळ, साईक्स एक्सटेनशन कोल्हापूरातील काही प्रसिद्ध मांसाहारी जेवण मिळणारी हॉटेल्स - १. हॉटेल कृष्णा, रविवार पेठ २. हॉटेल मालन, रविवार पेठ ३. हॉटेल रेवती, बालिंगा रोड ४. हॉटेल शेतकरी, फुलेवाडी ५. हॉटेल सम्राट, फुलेवाडी ६. हॉटेल गंधार , शिवाजी चौक ७. हॉटेल रामदूत, न्यू महाद्वार रोड ८. हॉटेल बाळदूत, मंगळवार पेठ ९. हॉटेल माणिक, साकोली कोरनर १०. हॉटेल मनीष, अप्सरा चित्रपटगृहाजवळ, शाहूपुरी ११. साळोखे'ज हॉटेल तांबडा-पांढरा, शिवाजी पार्क १२. हॉटेल राजधानी, मुक्त सैनिक वसाहत १३. हॉटेल परख, मुक्त सैनिक वसाहत १४. हॉटेल करवीर किचन, मंगळवार पेठ १५. हॉटेल राहुल, NH-४ ,टोप संभापूर 16. हॉटेल रांगणा कळंबा तांबडा-पांढरा, अख्खा मसूर आणि मिसळ सोडून कोल्हापुरातील इतर पदार्थ जर आपण खाऊ इच्छिता तर खाली नमूद केलेले पदार्थ एकदा अवश्य खाऊन बघा. १. पातळ भाजी - (हॉटेल इंडिया, महानगर पालिके मागे), ( हॉटेल मिलन, बिंदू चौक) २. कांदा भजी, मस्का पाव - हॉटेल मिलन, बिंदू चौक ३. भेळ - राजाभाऊ भेळ , विलास काकांची भेळ (दोन्हीही खासबाग जवळ) ४. वडा पाव - (शामचा वडा, शासकीय तंत्र निकेतन जवळ), (चारुदत्त वडा, निवृत्ती चौक), (स्टेट बँक जवळ, उद्यमनगर येथील वडा), (सिद्धाळा गार्डन मागे मिळणारा वडा) ५. आईस क्रीम (कॉकटेल आईस क्रीम ) - (द ए1 फूड प्लाझा, बसंत बहार टॉकीज रोड ,कुमठेकर फर्निचर जवळ,महावीर गार्डन - आईस्क्रीम, ब्राऊनी केक, मॉकटेल्स, फालुदा) (राजमंदिर, माळी कॉलनी), (इम्पिरिअल आईस क्रीम, शिवाजी चौक), (एम्पायर आईस क्रीम, शिवाजी चौक), (पाटील आईस क्रीम, शिवाजी चौक) ६. खांडोळी - हॉटेल नितीन्स कॅन्टीन, शिवाजी उद्यमनगर ७. चहा - (परशुराम चहा सेंटर, रविवार पेठ),(सावली चहा सेंटर, रविवार पेठ), (टी म्याजीक, बी टी कॉलेज जवळ, शाहूपुरी), (बासुंदी चहा, लेटेस्ट तरुण मंडळ जवळ, मंगळवार पेठ) (कंट्री चहा, हॉटेल आहार, मंगळवार पेठ) ८. लस्सी - (तृशाशांती, महाद्वार रोड), (मोहक लस्सी, मराठा बँक जवळ), (श्री लस्सी, रंकाळा बस स्थानक जवळ, रंकाळावेश) ९. कोल्हापुरी गुळ, काकवी, उसाचा रस -(कोल्हापूर जिल्हातील सर्व गुर्हाळ घरांमध्ये ताजा खायला, प्यायला मिलेल.) १०. दुधसार - (होटेल पाटील मळा, ३ री गल्ली, शाहूपुरी), (राधानगरी गाव) ११. झुणका भाकरी - (पन्हाळा किल्ला) १२. कोल्हापुरी मसाले, लोणचे - (मराठा दरबार मसाले), (महालक्ष्मी सुरेश मसाले), (श्रीकांत मसाले) १३. दावनगिरी लोणी डोसा (द ए1 फूड प्लाझा{महाराष्ट्रातील एकमेव चुलीवरचा डोसा}, बसंत बहार टॉकीज रोड ,कुमठेकर फर्निचर जवळ,महावीर गार्डन), (लोणी डोसा निवृत्ती चौक) कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात मिळणाऱ्या जेवण, पदार्थ यांच्याबद्दल लिहावं तेवढ कमीच आहे. कोल्हापुरी जेवण, पदार्थ खाणाऱ्या व्यक्तीच पोट आणि मन दोनीही तृप्त होत . उगाच म्हणत नाहीत... *"जगात भारी कोल्हापुरी...!".*
@nikhilkhirid5939
@nikhilkhirid5939 Год назад
Tai Vishrantwadi ahe to amhi Rahyla tikde
@kajalshinde
@kajalshinde Год назад
Dada tumhi hotel madhe shot karta tya natar jevan karta te free aast ka tumhala
@shalakasandav1389
@shalakasandav1389 Год назад
Yesh fingar bol madhil pani pit hota hasun hasun pot dukhale pan tumhi keleli maja khup khup aawdla 👌👌😄
@snehapatil8354
@snehapatil8354 Год назад
रोहन दादा ताईने 18 ड्रेस चेंज केले पुना ते गोवा पर्यंत आणी तुमी गोव्याचे व्हिडिओ 8 तर क्रेझी फुडीवर चार गोव्याचे व्हिडिओ आहेत
@ashwinigirme8459
@ashwinigirme8459 Год назад
रोहन दादा तुम्ही बरोबर आहेत गाडी उतारावर लावताना दगड लावलाच पाहिजे 👍
@vkns6626
@vkns6626 Год назад
Tai aamchya gavat Bhugaon mdhe ale hote tumhi aadhi mahit asat tar bhetu shaklo asto apan
@atuldeshmukh8335
@atuldeshmukh8335 Год назад
बर झाल त्यांच्या त खायची ताकत आहे येवड आम्ही खालतर याशीडीटी होते बरं झालं तुम्ही तगडै आहे
@nidhiotawanekar3134
@nidhiotawanekar3134 Год назад
Yash chi hath dhuvayachi paddhat aavdli khup hasle khup sambhalun ghya Rohan bhau ani ranjita tyala lahan ahe 🤣🤣🤣 khup vat baghtoi crezy foody video chi
@karishmajadhav8486
@karishmajadhav8486 Год назад
Aaj cha video bagun pot darun hasle 😂😂😂tumhi pratek shanchi majja gheun enjoy karun video banvata te baghayala awadat sagl tension nigun jaat tumchi gornyachi acting bhari keli ranjita tai👌👌🙏🙏jay sadguru 🙏🙏 love u all family 🥰🥰
@Ramesh00300
@Ramesh00300 Год назад
Vishrantwadi Circle area aahe jo market baddal vicharat hota te pune cha.
@priyakashid17
@priyakashid17 Год назад
Dadach ekdam barobar ahe mehnat karun getleli gadi ahe, pan khup mast vlog😂
@rudramore9315
@rudramore9315 Год назад
Yash kiti hasval tu bapre god bless you
@ashwini..
@ashwini.. Год назад
इतकं हसलो आहोत ना limit chya बाहेर... खूप म्हणजे खूप हसवलं आज😅😅😅मस्त ह खूप मस्त व्हिडिओ झाला😅😅😅
@hemantrege2661
@hemantrege2661 Год назад
savadha तो sada सुखी anjoy
@HomeplaceRecipes
@HomeplaceRecipes Год назад
14:9 Rohan dada Vishrantwadi madhe ahe tumhi तिथे रोजच बाजार भरतो
@Gotravellerprashant
@Gotravellerprashant Год назад
Tumhi vishrantwadi area madhun gelat.. near my home 🏘️
@aartiravindraupasani.9211
@aartiravindraupasani.9211 Год назад
फुल कॉमेडी व्हिडिओ होता एकच नंबर यश😂😂🥰
@pranalianerao3893
@pranalianerao3893 Год назад
Ranjeeta coconut tree plant print dress superb
@neelimarokade1049
@neelimarokade1049 Год назад
अरे यश किती हसवले तू आज आम्हाला हसून हसून पोट दुखल 🤣🤣🤣😁😁👌👌
@pratibhadalvi02
@pratibhadalvi02 Год назад
Dada Ha Vishrantwadi area aahe. Aani ithe he daily market asate. Tumhi Dhanori road ne pude jaat aahe.
@alkamanjrekar8523
@alkamanjrekar8523 Год назад
Khup sunder vlog tumhala anandi bagatana mala pan anand hoto. Yash bowl madley pani pito majeshir vatley. Ase happy raha sunder vlog kara✌️👍
@Deshmukh96kuli
@Deshmukh96kuli Год назад
जय सद्गुरु दादा 🙏 वीडियो खूपच छान 👌👍
@rakeshmohite7328
@rakeshmohite7328 Год назад
Dada tumcha voice nice ahe Grate human being
@rohansvlog9
@rohansvlog9 Год назад
Thank You 😊
@preetamkadam9630
@preetamkadam9630 Год назад
Hi Ranjita , Shweta here. Tumhi vishrantwadi area madhe ahat . Near our house ☺️
@ankitajangam4925
@ankitajangam4925 Год назад
आमचं पण हसून हसून पोट दुखायला लागले 😂😂
@shraddhapatil8217
@shraddhapatil8217 Год назад
Hi Rohan dada , ranjita tai, happy journey to all kadhi yekada video yeto as jhal hot ,♥️
@shalinidingankar7003
@shalinidingankar7003 Год назад
Hona kharch...
@rohansvlog9
@rohansvlog9 Год назад
🥰🥰🥰
@yatneshgame3371
@yatneshgame3371 Год назад
Aap dono Or navlesh ki bate😅😂😂
@palgharmahimkar
@palgharmahimkar 10 месяцев назад
जय श्री राम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय हनुमान 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@mansigangade9542
@mansigangade9542 Год назад
Full comedy madhe asta tumhi sarva mast Full enjoy karta sarv jan
@aaruloke6517
@aaruloke6517 Год назад
Rohan🤣🤣
@divyashirkar2409
@divyashirkar2409 Год назад
Yash ne jam bhari kel dada 🤣🤣🤣 jam gaali me
@jyotsanabhiwgade951
@jyotsanabhiwgade951 Год назад
🤣🤣🤣खतरनाक घोरतो रोहन. Maze husband sudhha asech ghortat, zop ch Nahi lagat. By the way, Family Video khup chan zala. Majja aali. Sunil cha शोध must hota. 👌👌👌
@rupalisakpal646
@rupalisakpal646 Год назад
Khup chan video.bapre khup haslo aaj .Yash ne tr kamalch keli 😂😂😂😂😂
@reshmashaikh1234
@reshmashaikh1234 Год назад
Machhi Market lajawa Ganesh pet madhe mirchi market
@rashmijamadade8539
@rashmijamadade8539 Год назад
area --> kalas near viman nagar.. airport road Welcome to Pune
@palgharmahimkar
@palgharmahimkar 10 месяцев назад
पवनपुत्र हनुमान की जय जय हनुमान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 ( यश किशोर ठाकूर . (पालघर, माहीम -गाव, माहीम बाजार)
@nimeeshajadhav2033
@nimeeshajadhav2033 Год назад
Jai sadguru Tai n dada tumhi khupch enjoy krata 😍 vlog bghun khup majaa aali ❣️
@archanameher6446
@archanameher6446 Год назад
Jay sadguru tai 🥰dada khup mast vlog aahe khup injoy kra happy journey ❤love you family😘
@Riyanshiofficial12
@Riyanshiofficial12 Год назад
Wwwwwwwqa
@pranalidongre5813
@pranalidongre5813 Год назад
अस होत यश मी सुध्दा मोठ्या हाॅटेल मध्ये पहिल्यांदा गेले होते तेव्हा माझ्या बरोबर पण असंच झालं होतं जाऊदे जिंदगी आहे जागु घ्यायची रोहण दादा आजचा विडिओ खुप छान मी खुप हसले
@snehalmistry6324
@snehalmistry6324 Год назад
Jay sadguru 🙏 khup chaan ,full entertainment vlog zala. Navlesh dinhi kdcha pahuna kdhi ranjita kdhi Rohan chi side gheto. Good sense of humour. Yash la Pani pitana bghun khup hasayla aley , 😝 mst team ❤️
@ashanadgeri
@ashanadgeri Год назад
Ajacha vlog khup comedy hota 🤣🤣🤣🤣🤣🤣
@malharbhoir3559
@malharbhoir3559 Год назад
Khup majya Keli kiti hasle Tumi sagle khup mast vatl ❤️
@panukitchenrecipes
@panukitchenrecipes Год назад
Yash chi khup comedy aste very nice video 👍👌
@shraddhamondkar3651
@shraddhamondkar3651 Год назад
Rohan aajacha video bagun khup khup hasu aal.
@poonamkarke532
@poonamkarke532 Год назад
दादा यश ला थोडा माणसात आणा ,केस कापा त्याचे.
@tushardarekar4336
@tushardarekar4336 Год назад
अग ताई तू आमच्या विश्रांतवाडी मध्ये आली आहे केदारनाथ हॉस्पिटल मध्ये
@tushardarekar4336
@tushardarekar4336 Год назад
Dada ek reply tari dyecha
@miteshsanap2150
@miteshsanap2150 Год назад
Hello dada 😍❤️ sagle khup enjoy kartay khup chan 👌👌❤️😍🥰 dada ani tumhi comedy pn khup chan karta tai chi my sweet and lovely family 😍😍❤️❤️
@manishaprabhune5646
@manishaprabhune5646 Год назад
आजचा व्हिडिओ चा hero Yash ahe निरागस आहे तो खूप
@ashokmohatmal9396
@ashokmohatmal9396 Год назад
खूपच आवडला विडीओ 😆😆😆😆खूप हसले यश दादा ने खूप हासवले सूनिल हे माझया भावाचे आहे पन सूनिल दादा खूपच शांत आहे ताई गोड दिसत आहात तूमी 💃💃💃👌👌
@rohansvlog9
@rohansvlog9 Год назад
Thank You 😊
@palgharmahimkar
@palgharmahimkar 10 месяцев назад
जय श्री राम 🌺🌺 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 जय हनुमान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@MonikaMonika-wx7tn
@MonikaMonika-wx7tn Год назад
Khup haaslo video bagun jaast Yash ni.haat duvacya Balu mdla pani piyala getla ,🤣🤣
@palgharmahimkar
@palgharmahimkar 10 месяцев назад
जय सद्गुरु रंजिता ताई आणि रोहन दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌸🌸🌸🌸🌸🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷💐💐💐💐💐💐💐💐💐 खूप छान व्हिडिओ 👌👌👌👌👌👌 अप्रतिम व्हिडिओ 👍👍👍👍👍👍👍
@sujaymore5020
@sujaymore5020 Год назад
Khup chan watl video bagun rohan Dada aani yesh khup comedy aahe ha 🤣🤣🤣
@swatimhatre1001
@swatimhatre1001 Год назад
Full comedy 😂😂 Very nice vlog दादा 👌👌👌👍
@vishakhakharote7030
@vishakhakharote7030 Год назад
Jay sadguru dada khich cute aahe tumchi family's mast enjoy kra happy journey
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 Год назад
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच सुंदर व्हिडिओ ! !❤❤! धन्यवाद !❤❤! अभिनंदन❤अभिनंदन !❤❤!❤❤❤❤❤ !❤❤❤❤❤❤❤!
@niteendarade1464
@niteendarade1464 Год назад
नवलेश खिशामध्ये व्हॅसलीन घेऊन फिरतो🤣🤣
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 Год назад
😂😂Kay he yash, aajcha blog khop chhan zala, thanks dada
@kavitakadam7695
@kavitakadam7695 Год назад
दादा काश मी तुमच्या टीम मध्ये अस्ती तर मी पण खुप एंजॉय केलं असतं दादा तुम्ही खुप छान काळजी घेता टीम ची
@sharminamalani2541
@sharminamalani2541 Год назад
Ranjita Tai khup slim disaila lagle ahet.... Diet Kai follow karta kiva Kai krta.... Please sangana
@mansvi4795
@mansvi4795 Год назад
नाईस व्हिडिओ यश तुझी मजा आहे
@naynapadole1645
@naynapadole1645 Год назад
Nice video khup chan video rahtat dada tumhche
@kajalkhavale5109
@kajalkhavale5109 Год назад
Ganesh peth fish market..swast Ani mast
@tejasamant124
@tejasamant124 Год назад
जय सदगुरू रोहन दादा.🙏🙏🙏 खूप मस्त होता आजचा व्हिडिओ.👌👌🥰
@priyajohari7695
@priyajohari7695 Год назад
Khup mast vlog full dhamal 👍👍
@ujwalpawar1050
@ujwalpawar1050 Год назад
Dada ratrri zoptana nakat don themb Gavti (Gayeeche) tup taka 15 divsat ghornyacha trras band hoil
@vaishalispecialvlog9935
@vaishalispecialvlog9935 Год назад
Dada mastch hota aajcha vlog hasle rao khupch 👌👌😂😂😂
@swatijadhav3913
@swatijadhav3913 Год назад
पुण्यातील मासे --गणेशापेठ
@geetanjalijoshi4642
@geetanjalijoshi4642 Год назад
Khup chhan video.khup hasu aale. asche tumhi pudhe ja. Gbu you n your team.
@dineshwaghmare1061
@dineshwaghmare1061 Год назад
Bapre Yash you are great😂😂😂😂😂😂😂😂
@akshatashivarkar6696
@akshatashivarkar6696 Год назад
Hello dada ha visharatwadi cha area ahe ane me etech rahate ane hey visharatwadi cha market ahe
Далее
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13