Тёмный

पुन्हा नथुराम ! पण वाद नेमका काय ? | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Ponkshe 

Analyser News
Подписаться 535 тыс.
Просмотров 63 тыс.
50% 1

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RU-vid - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

28 окт 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 293   
@rajangurjar2183
@rajangurjar2183 8 месяцев назад
कॉंग्रेसने गांधीजींच्या मरणोत्तर ' हे राम ' हे गांधीजींनी न बोललेले ऊद्द्गार स्वतःच्या सत्तेसाठी जनमानसात घुसडले.
@Vijay-G.
@Vijay-G. 8 месяцев назад
होय.. कारण गांधीं च्या तोंडून फक्त आहः हाच उद्गार निघाल्याचे स्वतः पं. नथुराम गोडसे यांनी नमुद केले आहे.
@gehabhushankhadilkar2671
@gehabhushankhadilkar2671 8 месяцев назад
Hijacked infact.
@gehabhushankhadilkar2671
@gehabhushankhadilkar2671 8 месяцев назад
ते जर त्या मनःस्थितीत असते,तर ,फक्त " हे राम " न म्हणता " हे रहीम " पण म्हणाले असते ना ?
@rajangurjar2183
@rajangurjar2183 8 месяцев назад
@@gehabhushankhadilkar2671 हे रहिमच म्हणाले असणार. गांधीजींच्या मनात हिंदू बद्दल जराही आस्था नव्हती.शांतीप्रिय मारले जात होते तेव्हा उपोषण नवाच अस्त्र बाहेर काढत.
@rajendrabadve5289
@rajendrabadve5289 3 месяца назад
​@@gehabhushankhadilkar2671त्रिवार सत्य
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 8 месяцев назад
विचार मरत नाहीत ,पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे!ब्राह्मण फाईल्ससाठी आमचाही अनुभव आहे. श्री.शरद पोंक्षेंना खूप शुभेच्छा!👍💐
@anaghabarve2709
@anaghabarve2709 8 месяцев назад
सत्य नक्कीच कळलं पाहिजे.
@Renaissance861
@Renaissance861 6 месяцев назад
सांगा लोकांनां किती भट मारून टाकले होतें महाराष्ट्रात १९४८ मध्ये हिंदूंनी 😂😂😂😂😂😂
@adityabadgujar3088
@adityabadgujar3088 8 месяцев назад
महाराष्ट्रातील ब्राह्मण हत्याकांड याची माहिती उघडकीस आलीच पाहिजे
@morningstar4844
@morningstar4844 8 месяцев назад
तुम्हा ब्राह्मणांच्या बाबतीत हेच व्हायला पाहिजे भट साले जातीवादी
@Vijay-G.
@Vijay-G. 8 месяцев назад
हो म्हणजे ही मानसिकता, जगाला समजेल.
@morningstar4844
@morningstar4844 8 месяцев назад
@@Vijay-G. काय रे मस्ती आल्ये
@Vijay-G.
@Vijay-G. 8 месяцев назад
@@morningstar4844 होय !
@Renaissance861
@Renaissance861 6 месяцев назад
हिंदूंनीच मारली बामनं 😂
@udaygaikwad5282
@udaygaikwad5282 8 месяцев назад
शरद पोंक्षे , आपले कार्य चालू ठेवा . जनता आपल्या पाठीशी आहे
@shobhatengaskar4242
@shobhatengaskar4242 8 месяцев назад
शरद पोंक्षे यांनी नथुराम जिवंत ठेवले. Hats of Ponksheji
@sushamanaik9997
@sushamanaik9997 8 месяцев назад
गांधीहत्येला इतकी वर्षे लोटल्यावर सुद्धा एक परिवार नथुराम गोडसेंच्या नावाने अजूनही खडेफोड करतोय . पण स्वतःच्या परिवारातल्याच राजीव गांधीची हत्या करणाऱ्यांना मात्र सहज माफ करतात . हे आश्चर्यकारक आहे .
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm 8 месяцев назад
गठ्ठा मतं मिळवण्यासाठी राजकारणी कुठल्याही थराला जाऊ शकतात. म्हणूनच तर तुम्ही म्हणत असलेली खडेफोड होत असताना ती निमूटपणे पाहत आपले "विश्वप्रवक्ते" भारत जोडो यात्रेत पण सहभागी झाले होते. बारामतीकरांनी "पडद्यामागे" खरडपट्टी काढल्यावरच "पापा पेंग्विन" खडबडून जागे झाले…!!
@sumedha1ster
@sumedha1ster 8 месяцев назад
परिवारातील सदस्याचाच त्या हत्येत भाग असेल तर काय करणार?
@digvijaysheth3200
@digvijaysheth3200 8 месяцев назад
Gandhi chi hatya pan gharatlya mansani ghadvun anali!!!
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 8 месяцев назад
गांधी हत्येचा नेमका फायदा कोणाला झाला असेल हा मला प्रश्नच पडतो .
@rajangurjar2183
@rajangurjar2183 8 месяцев назад
@@prasadchitnis8396 नेहरूला आणि नंतर कॉंग्रेसला फायदा झाला कारण गांधीजींनी केलेली थेर सर्वसामान्य जनते पर्यंत पोहोचायला 1998 उजाडल. ( मी नथुराम बोलतोय ) .मनू मीरा बरोबर केलेले ब्रम्हचर्याचे प्रयोग समाज माध्यमातून जनते पर्यंत पोहोचायला 2014 उजाडल.
@arunapatil5583
@arunapatil5583 8 месяцев назад
नथुराम कधीच मरणार नाही ते अजरामर च आहे जो पर्यंत आपल्या सारखे देशभक्त कलाकार आहेत तोपर्यंत तुम्ही घेतलेला वारसा असाच चालू राहील व सुशील जी सारखे विश्लेषक आहेत तोपर्यंत वि ड्रालरली धुरा सुद्धा कायम राहील🙏खूप छान मुलाखत
@ulkachavan5886
@ulkachavan5886 8 месяцев назад
बरं केलंत पोंक्षे यांचे विचार जनते समोर मांडलात.
@aartideshpande8312
@aartideshpande8312 8 месяцев назад
श्री शरद पोंक्षे यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@anjalisharangpani9139
@anjalisharangpani9139 8 месяцев назад
नांवापेक्षा आशय महत्वाचा. पोंक्षे, खूप मोठं जनजागृतीचं काम तुम्ही करत आहात. घाबरणारे किंवा हताश होणारे तुम्ही नाहीतच.त्यामुळे तुमचं समाधान होईपर्यंत तुम्ही काम करत रहा.All the best 👍
@ganeshhirve6257
@ganeshhirve6257 8 месяцев назад
असा जागृत विषय पुढे आणल्या बद्दल सुशील जी तुमचे आभार...
@rameshshinde3148
@rameshshinde3148 8 месяцев назад
धन्यवाद सुशील जी.. खूप छान मुलाखत ्् ब्राह्मण फाईल्स साठी शुभेच्छा 👍
@NitinPatil-px8fq
@NitinPatil-px8fq 8 месяцев назад
शरदजी आणी सुशीलजी खूप छान माहिती दिलीत नथुराम गोडसें बद्दल आदर आहे. शरदजी पुढील प्रयोगां साठी हार्दिक शुभेच्छा. 🙏🙏
@Renaissance861
@Renaissance861 6 месяцев назад
कुणाची अवलाड आहेस बे तू पाटील आडनाव लावतोय
@dattamhatre1361
@dattamhatre1361 8 месяцев назад
ब्राम्हणां बद्दल राग नाही तर आदर करायला पाहिजे, का तर माझ्या तेराव्याला त्यांचीच गरज लागणार आहे. कँसेट लावून ती विधी पार पाडून माझ्या कुटूंबाला समाधान नाही मिळणार,म्हणून ती विधी ब्राम्हणानेच पार पाडावी म्हणून ब्राम्हणां बद्दल मला तरी आदर आहे.
@bhushanpawar2283
@bhushanpawar2283 8 месяцев назад
😂😂
@ramsutar8851
@ramsutar8851 8 месяцев назад
सुशील जी आजचा व्हिडिओ खूप छान आहे पोक्षे साहेबांनी खूप छान विश्लेषण केले आहे ज्यांच्या मनातच " राम " नाही ती माणसं नथुराम गोडसेना ना समजू शकली ना त्यांच्या जीवनावरील प्रयोग बघू शकले . धन्यवाद !
@madhuvantidandekar4917
@madhuvantidandekar4917 8 месяцев назад
या विषयावर मुलाखत घेतल्याबद्दल तुम्हाला दोघांनाही सलाम. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला उत्तम आयुरारोग्य लाभो ही सदिच्छा ! 🙏
@geetagothal1247
@geetagothal1247 8 месяцев назад
श्री शरद पोंक्षे यांना. आदराने प्रणाम त्यांच्या प्रत्येक चागल्या कृतीला सतत यश. मिळो. त्यांना. हार्दिक. शुभेच्छा चिरंजीवी. भव
@sss2157
@sss2157 8 месяцев назад
सुशीलजी सुंदर मुलाकात झाली.अर्थात तुमच्या समोर स्वतः च्या विचारांशी अत्यंत प्रामाणिक असणारे धाडसी आणि लोकप्रिय शरद पोक्षे ! सुंदर !!
@sunitanimbalkar1634
@sunitanimbalkar1634 8 месяцев назад
पोंक्षे तूम्ही महणला त्याच्याशी मी 100% सहमत आहे 🙏🙏👍
@santoshlolam2765
@santoshlolam2765 8 месяцев назад
Utube var हे नाटक पाहिले अतिशय उत्तम आहे, अंगावर शहारे आल्या शिवाय रहत नाही, live बघायला bhetle तर उत्तम, सर तुम्हाला 🙏
@vinitdesai9634
@vinitdesai9634 8 месяцев назад
दोन्ही प्रश्न व उत्तरे जबरदस्त व अप्रतिम.
@shantarammandlik2589
@shantarammandlik2589 8 месяцев назад
लोकपत्रकार श्री सुनील कुलकर्णी-अॅनलाझर + श्री प्रभाकर सुर्यवंशी+ सुनील पाटील+ जोगळेकर + घोळ + श्री दिनेश कानजी + गुरूवर्य भाऊ तोरसेकर या सर्व लोकपत्रकार याना लाखों-लाख शुभेच्छांसह अभिनंदन । परमश्रद्येय प्रातास्मरनीय स्वातंत्र्यवीर श्री नाथुराम जी गोडसे यांना शत-शत-नमन ❤🙏🙏🙏🙏
@Renaissance861
@Renaissance861 6 месяцев назад
सावरकर ची बायको खरंच पळून गेली होती काय कानोजिया सोबत?
@anaghabarve2709
@anaghabarve2709 8 месяцев назад
उत्तम विषय, उत्तम प्रश्न , उत्तम उत्तरे.👍👍👌👌🙏🙏🌷🌷 दोघांनाही शुभेच्छा. मा.शरद पोंक्षेना उत्तम आरोग्य लाभो.
@weoneuser1917
@weoneuser1917 8 месяцев назад
🙏सर श्री सुशिलजी आणि सन्मा शरदजी अतिशय छान प्रश्नोत्तर मुलाखत धन्यवाद 🙏आणि पोक्षे जी तर माझे आवडते कलाकार आहेत त्यांच्या प्रत्येक भूमिका मला खुप आवडतात त्यांचा सहज, सुंदर अभिनय आवडतो, संवाद फेक आवडते, आणि ते एक योद्धे म्हणुन आवडतात त्यांनी कर्क रोगाशी यशस्वी लढा दिला आणि जिंकुन यशस्वी पणे पुन्हा अभिनय आणि जीवन सुरु केल त्यांना समजुन घ्यायला खरच बुद्धी हवी त्यांचा प्रत्येक संवाद, वाक्य, शब्द अर्थपूर्ण असतात त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि ते एक यशस्वी कलाकार होवोत ही प्रभु चरणी प्रार्थना 🙏
@gehabhushankhadilkar2671
@gehabhushankhadilkar2671 8 месяцев назад
बरोबर
@tigerencounters
@tigerencounters 8 месяцев назад
खुप आभार दोघांचेही....🙏
@dilipchinchkar8076
@dilipchinchkar8076 8 месяцев назад
खुप खुप मनापासून शुभेच्छा गोडसे यांच्या नवीन प्रयोगा ला👏👏
@vilaskulkarni5485
@vilaskulkarni5485 8 месяцев назад
अत्यंत सुंदर विडिओ... सुशिल जी .. . शरद पोंक्षे नेहमी प्रमाणेच unbeatable
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 8 месяцев назад
धन्यवाद सुशिलजी.
@sunilshenekar1367
@sunilshenekar1367 8 месяцев назад
जगातल्या सगळ्या भाषेत भव्य दिव्य व्हावा विंनती
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 8 месяцев назад
नमस्कार माननीय शरदजी अतिशय समर्पक आणि स्पष्टपणे आपली भूमिका सादर केली आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉
@anaghasadhu489
@anaghasadhu489 8 месяцев назад
खूप छान मुलाखत
@shilpaganu1079
@shilpaganu1079 8 месяцев назад
मी हे नाटक दोनदा पाहिले. मुलीला आवर्जून दाखवले. नाव काही ही असो विषय अप्रतिम.
@vidulamarulkar7758
@vidulamarulkar7758 8 месяцев назад
पोंक्षेना खूप खूप प्रणाम.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rohinibhagodia4659
@rohinibhagodia4659 8 месяцев назад
Good evening sir khup vishay mandat. Thanks for sharing n god bless you all the time.
@RajeshDayama-yf2rf
@RajeshDayama-yf2rf 8 месяцев назад
Kya Bat Hai Bahut Badhya Video Ji
@ananddesai4050
@ananddesai4050 8 месяцев назад
Great actor, orator,gutsy purson
@rupalipatil2606
@rupalipatil2606 8 месяцев назад
एकदा लोकमान्य टिळक यांच्या विषई पण विचार मांडा
@reemacoondapur9596
@reemacoondapur9596 8 месяцев назад
पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा शरदजी. विरोधकांनी उलट गोडसेजिना नवीन पिढीमध्ये जास्त लोकप्रिय केलेय. श्री नथुराम गोडसे 🙏🙏
@kulkarnimadhukar52
@kulkarnimadhukar52 8 месяцев назад
फारच सुंदर विश्लेषण.
@manishvispute6650
@manishvispute6650 8 месяцев назад
श्री शरदजी पोंक्षे आपणास शतशः प्रणाम . नथुराम अमर रहे .🙏
@meerabegampure6541
@meerabegampure6541 8 месяцев назад
पोंक्षेसरांचा हेतू शुद्ध आहे, सावरकर घरोघरी पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम ते करतात. त्यांचा व्यवसाय तोच आहे तर मोफत कराव ही अपेक्षा खूप चुकीची आहे, खरंतर मोफत काहीच देऊ नये नि मागूही नये.. विचारांचीही किंमत असते.. त्यातून ते गोडसे, सावरकरांचे विचार आहेत, ते अमूल्य आहेत.. 👍🙏🌹
@ushajoshi4339
@ushajoshi4339 8 месяцев назад
मोफतची एकदा का नशा चढली की काय होत आहे याचा अनुभव येत आहेच.
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 8 месяцев назад
सनातनी हिंंदूनी,हिंदू राष्ट्राची मागणी करावी.
@vinodkekare3425
@vinodkekare3425 8 месяцев назад
खूपचं सुंदर विचार व्यक्त केले.
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 8 месяцев назад
जय हिंदू राष्ट्र
@deshkarkishor
@deshkarkishor 8 месяцев назад
श्री शरद जी पोंक्षे आपले अभिनंदन, आज पूर्ण जनता आपले सोबत आहेत. श्री सुशील जी आम्हाला आपला गर्व आहे. जय श्रीराम
@musicalwaves5546
@musicalwaves5546 8 месяцев назад
सत्याची वाट काटेरीच असते
@virendramettelloo370
@virendramettelloo370 8 месяцев назад
|"SAVARKAR"=24 KARAT SONA...👌👍👏👏👏🙏🕉🙏🚩🚩🚩🚩🚩
@pradipvatte4225
@pradipvatte4225 8 месяцев назад
श्री नथुराम गोडसे यांनी खरोखरच जे कार्य केले त्या देशप्रेमी ला मानाचा मुजराच गोडसे मुळेच भारत हा हिन्दुराष्ट्र म्हणून ओळखला पाहिजे . नाहीतर ह्या हिंदू राष्ट्राचा दूसरा च राष्दू झाला असता
@gehabhushankhadilkar2671
@gehabhushankhadilkar2671 8 месяцев назад
पोंक्षे हेच गोडसे वाटतात, हे त्यांचं उत्तम यश. " तुझ्या वर्तने तिला भास्वी भरत " तोचि श्रीराम " तसं झालं हे. आता अप्रतिम हे वेगळं सांगायला नकोच."
@gehabhushankhadilkar2671
@gehabhushankhadilkar2671 8 месяцев назад
Surya
@meghanaoak765
@meghanaoak765 8 месяцев назад
खूपच सुंदर मुलाखत
@digambarmudegaonkar2680
@digambarmudegaonkar2680 8 месяцев назад
पुढील कार्यासाठी शुभेच्छा 🎉🎉🎉
@sanjaypande5380
@sanjaypande5380 8 месяцев назад
खूप खूप शुभेच्छा सुशील जी अशा वेगळ्या प्रकारचl कार्यक्रम घेतल्या बद्दल
@user-fk6ww8fe3l
@user-fk6ww8fe3l 8 месяцев назад
जय श्री राम, वंदेमातरम.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 8 месяцев назад
सावरकर, नथुराम तसेच बाजीराव पेशवे यांच्या विषयीचे पोंक्षे यांचे विचार खरोखर ऐकण्या सारखे आहेत.
@niranjansahasrabudhe4582
@niranjansahasrabudhe4582 8 месяцев назад
धर्मावरून देशाची फाळणी होण्यास कोण जबाबदार होते हे पुढील पिढीला समजण्यासाठी गांधी जिवंत ठेवणे आवश्यक आहे.
@anandjoshi7541
@anandjoshi7541 8 месяцев назад
101साठी खूप खूप शुभेच्छा . या कालाकराला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना,❤😢🎉
@rupalipatil2606
@rupalipatil2606 8 месяцев назад
Bramnalach विरोध बाकी नाही
@dattatrayaingle2782
@dattatrayaingle2782 8 месяцев назад
खरंच अगदी बेधडक ग्रेट
@user-yr3yg8um3w
@user-yr3yg8um3w 8 месяцев назад
Sharad ji Ponksha is fine person ,
@prakashkulkarni5682
@prakashkulkarni5682 8 месяцев назад
सुशील राव खूप खूप धन्यवाद कोनसे साहेबाच्या इंटरव्यू बद्दल
@padmakarjoshi1485
@padmakarjoshi1485 8 месяцев назад
पवार कंपनी, पप्पू, उबाठा यांचे सातत्याने दिसणारे कंटाळवाणे चेहरे आणि कान किटणारे रटाळ व्हिडिओ ऐकण्याऐवजी देशभक्त नथुराम समजण्यासाठी शरद पोंक्षेंची मुलाखत ऐकायला मिळणे हा सुखद अनुभव दिल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद !
@sureshsalekar4214
@sureshsalekar4214 8 месяцев назад
अरे अनाजीपंत तुमच्या मम,कर्मकांडे ऐकण्याचा व पाहण्याचा आम्हाला खूपच कंटाळा आला आहे.
@ilovemyindia9672
@ilovemyindia9672 8 месяцев назад
@@sureshsalekar4214 सत्य काय तिखट अस्ते,,मिर्ची लगते राव ,,भारी मजा yete
@anantsuryawanshi8311
@anantsuryawanshi8311 8 месяцев назад
धन्यवाद सुनिल. फारच छान मुलाखत. आवडली आपल्याला.
@ashokdatar333
@ashokdatar333 8 месяцев назад
जय हो
@sandeepkhanolkar2889
@sandeepkhanolkar2889 8 месяцев назад
Dhanyawad !
@anilpandharipande8423
@anilpandharipande8423 8 месяцев назад
श्री शरद पोंक्षे जी आपल्याला सदिच्छा.
@shantaramrepale429
@shantaramrepale429 8 месяцев назад
महाराष्ट्र हा शिवरायांपुर्वीचा महाराष्ट्र बनला आहे । आपली वतनदारी टिकावी म्हणून महाराष्ट्रातील वतनदार तेच राजकारण करीत आहेत। राजकारणातून राजधर्म नष्ट झाल्यामुळेच ।
@geetagothal1247
@geetagothal1247 8 месяцев назад
🎉 गुरुजी. तुमचे. धन्यवाद
@SaritaKatkar-fp6qx
@SaritaKatkar-fp6qx 8 месяцев назад
खूप छान मुलाखत, शरद पोंक्षे च्या धाडसाचं खरोखर कौतुक करायला पाहिजे
@shilpawaza3373
@shilpawaza3373 8 месяцев назад
ठाणे मध्ये नथू राम चा प्रयोग कधी असेल ?खूप वर्षांपासून पाहायचे
@kishorvayande2482
@kishorvayande2482 8 месяцев назад
साहेब किमान 500प्रयोग करा
@prakashmalshe5011
@prakashmalshe5011 8 месяцев назад
सुशिलजी , आ.पोंक्षे सरांबरोबरीने वंदनीय नथुराम विचार जिवंत ठेवण्यात आपणही या मार्गाने सहभागी झाले अहात, हेच ईथे लक्षात येते. उभयतांचे मनापासून अभिनंदन, शुभेच्छा.
@anaghanakhate7259
@anaghanakhate7259 8 месяцев назад
सुपर actor Sharad पोंक्षे ji नमस्कार!
@rudra1289
@rudra1289 8 месяцев назад
राम राम 🚩
@bhagyalataramavat1176
@bhagyalataramavat1176 8 месяцев назад
Hardik Shubhechha, Sharad ji, Sushilji
@prakashdeshpande4693
@prakashdeshpande4693 8 месяцев назад
खूपच भावार्थ
@varshamavani854
@varshamavani854 8 месяцев назад
Brahman sanhaar cha vishay kadhun khup chhan kelet.... Picture nighel tevha nighel... Ya war charcha hot rahane jast mahatwache...
@jayantgogate8101
@jayantgogate8101 8 месяцев назад
उत्तम विषय. उत्तम मुलाखत.
@jasminakhedkar5340
@jasminakhedkar5340 8 месяцев назад
व्वा ! सुशील जी, काय मस्त दुग्धशर्करा योग साधलात तुम्ही..मी हे नाटक original २५ वर्षांपूर्वी साहित्य संघ मंदीर, गिरगाव येथे पाहीले होते. अगदी पहिले ५-७ प्रयोगामधेच..! तेव्हा शिवसेना हे नाटक बंद पाडण्याच्या आवेशात होती. पण काही फेरफार करून ते प्रस्तुत केले गेले. पण परत काहीतरी गोची होईल म्हणून घाईघाईने बघूनच घेतले. पण आत्ताचे नवे नाटक सुद्धा बघायला आवडेल. प्लीज तुम्ही श्री पोंक्षे यांना online platform वर शुल्क लावून available करायला सांगाल का??
@randomshorts5829
@randomshorts5829 3 месяца назад
आपण कोणते कार्य करू पाहत आहात. आपणास शतशः दंडवत 🙏.
@gurudini
@gurudini 8 месяцев назад
Thanks
@sumitbh6690
@sumitbh6690 8 месяцев назад
Sushil ji, Very good interview, need to have more such an interview with such a great actor also with such a personality where we get more live interviews.
@sanjaybhandiye3494
@sanjaybhandiye3494 8 месяцев назад
उत्कृष्ट मुलाखत, धन्यवाद 🇮🇳🙏
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 8 месяцев назад
Mahan deshbhakta nathuram godse na jahir abhiwadan karanare Ani Maharashtra madhe samajik ekopa nirman karanyasathi fakt jay shree ram cha jay Ghosh karanare sadawarte saheb zindabad jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb
@NJ-zz3ux
@NJ-zz3ux 8 месяцев назад
ही काय निच मानसीकता आहे पोंक्षेंनी फुकट करावे
@ashokbband6473
@ashokbband6473 8 месяцев назад
अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद सरश्री
@ambadaskamble8754
@ambadaskamble8754 8 месяцев назад
The Great Man Sharadji ❤❤❤❤
@rajhanssarjepatil5666
@rajhanssarjepatil5666 8 месяцев назад
कायदा गाढव असतो असे आपल्याकडे म्हटले जाते ते ह्या प्रकरणात सिद्ध होते. कुठल्याही व्यक्तीचे नाव काॅपीराईट होऊ शकत नाही ह्या एकाच मुद्यावर आगोदरच्या निर्मात्याची केस दाखल करून न घेताच डिसमिस करायला पाहिजे होती.
@rajeshahir893
@rajeshahir893 8 месяцев назад
सर आमच्या अकोला जिल्ह्यात केव्हा होणार आहे प्रयोग. आम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहोत.
@vijayadiwan54
@vijayadiwan54 8 месяцев назад
आपलेजेकामचालेआहेहेखूप़विषेशतसेचथा। डसाचेपण आह हेआमहिनेहमीआपँलेविडिओबघतंतोआपँलेखूपखुप आभार
@harikulkarni3532
@harikulkarni3532 8 месяцев назад
शरद पोक्षे एक अद्वितीय कलाकार यांनी विचाराच्या रुपात नथूराम गोडसे घरा घरात पोहचवले त्या बद्दल त्याचे आभार ब्राम्हण फाईल याला आमच्या शुभेच्छा पोक्षे सर हा चित्रपट किंवा नाटक लवकर आणा चित्रपट आणला तर बर होईल . आम्हालाही १९४८ ला नेमक काय झालं ते जाणून घेण्याची इच्छा आहे. तुम्हा दोघानाही खूप शुभेच्छा असच समाज जागृतीच कार्य पुढे चालू ठेवा . आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. 👍👍👍🚩🚩🇮🇳🇮🇳 वंदे मातरम्
@user-dj1yu7fr6i
@user-dj1yu7fr6i 8 месяцев назад
शरदजी खुप तळमळीने जगलात आणि तसच दाखवताय काय बोलु निशब्द😢
@sanjaypatolesir5526
@sanjaypatolesir5526 8 месяцев назад
अगदी बरोबर विश्लेषण केले आहे सर, जातीयवादी लोकांना फकत आपली जात म्हणजेच महान आणि बाकीच्या जातींना व त्यांच्या महापुरुषांना बदनाम करणे एव्हडच जमत, असल्या प्रवृत्तींना समाजात आणि देशात थारा दिला नाही पाहिजे
@vasantkoli680
@vasantkoli680 8 месяцев назад
गुड जॉब सर
@rajubarve7328
@rajubarve7328 8 месяцев назад
शरद दादा पोंक्षे ना मनापासून सलाम.
@rajhanssarjepatil5666
@rajhanssarjepatil5666 8 месяцев назад
माझी तीव्र इच्छा आहे की 2024 साली मोदीजी पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून यावेत व त्यानंतर " मै नथुराम गोडसे " हा चित्रपट बनवला जावा.
@vaibhavmahajan4249
@vaibhavmahajan4249 8 месяцев назад
अशाच प्रकारच्या संवादांची आता अतिशय आवश्यकता आहे.....राष्ट्रभक्तांना आता गप्प बसून चालणार नाही... आपल्या येणाऱ्या पिढ्यांनी काही गोष्टी नीट समजावून घेतल्या......तरच राष्ट्र जागे होते जेंव्हा सत्य समोर येते......मी ही मा.शरद जी.पोंक्षे यांच्या 2015 मधील पुणे येथील भरतनाट्य मंदिर येथील शेवटच्या प्रयोगाला उपस्थित होतो.
@alkadamle2727
@alkadamle2727 6 месяцев назад
शरदजि पोंक्षे तुम्हाला भेटायचि खुप ईछ्या आहे जळगावला तुमचया नाटकाचा प्रयोग करा त्यासाठि तुम्हाला खुप खुप शुभेछ्या जय नथुराम जय सावरकर जय हिंद तुम्हाला शत शत प्रणाम 😊😮
@user-jn3uu9dv5k
@user-jn3uu9dv5k 8 месяцев назад
Sharadji aap hamesha aage badhate raho sab tumhare sath he, bhagavan apako lambi umra de aur apaka bhala kare🙏 ehi prarthana!
@nandkumarmemane1651
@nandkumarmemane1651 8 месяцев назад
खूप छान
@tarajagtap7018
@tarajagtap7018 8 месяцев назад
हे नाटक जोपर्यंत हाऊस फुल्ल चालतंय तोपर्यंत चालतच रहावं . आम्हाला जवळचं तिकीट मिळालं नाही.
@ujwalaambade3708
@ujwalaambade3708 8 месяцев назад
Sir तुम्ही खुप great आहात. आम्ही आत्ताच चिंचवड येथे रामकृष्ण मोरे सभागृह येथे बघितलं. खुप परखड, स्पष्ट आणि खरं आहे ते दाखवलं आहे. Plz हे नाटक बंद करू नका. माझी मुलगी १० वर्षाची आहे तिला मला हे नाटक दाखवायचं आहे ती मोठी झाल्यावर.
Далее
Выпускаем трек? #iribaby
00:14
Просмотров 137 тыс.
श्री.निळूभाऊ फुले
55:13
Просмотров 943 тыс.
आता राजची सटकली...!
34:32
Просмотров 104 тыс.