Тёмный

पुरण कसे करावे? पुरण बिघडले तर काय करावे?? | Easy And Quick Tips | Recipes In Marathi 

Anuradha Tambolkar
Подписаться 475 тыс.
Просмотров 211 тыс.
50% 1

आता श्रावण महिन्यात पुरणपोळी, पुरणाचे धोंडे, उंडे, ई पदार्थ आपण बनवतो. पण ते पदार्थ चांगले होण्यासाठी, मुळातच पुरण आधी चांगलं व्हावं लागतं.
म्हणूनच ह्या व्हीडियो मध्ये, उत्तम पुरण कसं करावं, हे सांगितलं आहे. शिवाय ह्यामध्ये पुरण करण्यासाठी परफेक्ट प्रमाण आणि भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत.
म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला, ह्या बद्दल अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀
खालील व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. 👇
खमंग, खुशखुशीत आणि चविष्ट पुरणपोळी:- • खमंग, खुशखुशीत पुरणपोळ...
--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#पुरण #पुरणपोळी #holi2024 #recipesinmarathi #धोंडे #उंडे #धिंडे #puran #puranpoli #pooranpoli #shravanmas2023
पुरण कसे करावे, पुरणपोळी साठी पुरण कसे तयार करावे, पूरणपोळी रेसिपी, पुरण रेसिपी मराठी, पुरणाचे धिंडे, पुरणाचे धोंडे, श्रावण स्पेशल रेसीपी, श्रावण मास रेसीपी, puran kase karave, puranpoli recipe marathi, puran recipe marathi, shravan maas recipe, shravan special recipe, पुरण, पुरणपोळी, श्रावणमास 2023, श्रावण रेसिपी, धोंडे, उंडे, धिंडे, puran, puranpoli, pooranpoli, shravanmas 2023

Опубликовано:

 

25 июл 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 173   
@ashwinigandhi1308
आम्ही सुंठ घावतो पुरणात .
@ashwinigandhi1308
मला आठवते आहे ,आई टरफलाची म्हणजे डोळ असलेली आणि कधी कधी हिरवी डाळ पण असते ती पण काढायची. पुरणाचा रंग चांगला येण्यासाठी.
@ashita6478
मी 55वर्षाची आहे पण तरी ही मला ही माहीती खुप आवडली छान मार्गदर्शन होतंय आजच्या पिढीला
@darshanavichare1951
Kaku tumhi khup chhan पद्धतीने dalhavlt.thank u
@sushilayankanchi5327
ताई पुरण कस करायची असेल तर आमची धनगराची भानु राणात बसुन सीकाव तसा आमचा भनुच शीखवलय
@sujatamalose4604
Puran kami god jhala tar Kasa god karta yeil
@dhanu7698
@dhanu7698 14 дней назад
Poli kartana puran rka bajula pasarat ani eka bajula naste ... Puran poli madhe saman pasrav yasathi kay karta yeyil ... please sanga
@fearless1564
🎉 एकदम भारी.आपण दिसता आणि बोलता पण सुंदर😊😊👌👌
@santoshthorbole4365
ताई तुम्ही खूप छान व्हिडिओ टाकता महत्त्वाचे खूप खूप व्हिडिओ खूप छान असे व्हिडिओ टाकत ताई तुम्ही खूप छान आहे
@vishwascharatkar5402
नम ताई मी मिसेस आशा तुम्ही प्रत्येक गोष्ट खुपखुप सुंदर रीतीने समजाऊन सांगतात खुप बर वाटतं आणी आम्ही पुरण बनवतो तेव्हा त्यात सुंठाची पावडर , जायफलाची पावडर असे वस्तु टाकतो कारण पोटाला काही त्रास होऊ नयेत काहींना पुरणपोलींचा त्रास होतो तेव्हा हे वस्तु टाकले कि पचनाला जड जात नाही तुम्ही सुदधा सुंदर रेसिपी दाखवली 🙏🌺👌👌👌👌👌
@shraddhashetye2387
एकदा माझं पुरण खाली कढईत लागलं होतं. जाम टेंशन आलं होतं. मग पटकन दुसऱ्या कढईत काढलं आणि केलं.
@pradyutg
छान सांगताहात. अगदी छोट्या छोट्या गोष्टी. ज्या खरच आजच्या पिढीला माहीत नाही. डोळ, बोटाच पेर
@shaktiprakash0511
धन्यवाद 🙏🙏
@vaishalipandit2181
खूप छान पुरणपोळी व खूप सविस्तर माहिती धन्यवाद काकू
@reemamankar7596
छान माहिती दिली
@diptinagwankar5362
तुम्ही खूप छान दिसताय....साडीचा आणि ब्लाऊजचा रंग मस्त ❤️
@vinayaw2646
खूपच छान पुरण करायचे दाखविले त्या बद्दल धन्यवाद ताई
@hrushikeshgpsavi2218
अतिशय छान माहिती
@anupamajagade4589
Khupach chan mahiti sangitali kaku dhanyavad 👍
@madhurikanaskar4264
Kaku khup chan...Tips Thanks ❤
Далее
Try not to Laugh Game!
00:38
Просмотров 4,8 млн
Try not to Laugh Game!
00:38
Просмотров 4,8 млн