Тёмный

औक्षण कसे करावे व ओवाळावे कसे, ह्याबद्दल सविस्तर माहिती | रक्षाबंधन, भाऊबीज व इतर मंगल प्रसंगांसाठी 

Anuradha Tambolkar
Подписаться 480 тыс.
Просмотров 449 тыс.
50% 1

आता श्रावण सुरू होईल आणि मग सणांची रेलचेल सुरू होईल. अशा प्रत्येक मंगलप्रसंगी, आपण औक्षण करतोच. पण ह्याची योग्य पद्धत काय, ह्याबद्दल बर्‍याच जणांना माहिती नसते.
म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये, औक्षण कसे करावे व ओवाळावे कसे, ह्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
व्हिडिओ कसा वाटला, हयाबद्दल अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😊
#रक्षाबंधन #भाऊबीज #श्रावण #हिंदूसण #औक्षण #ओवाळणी #rakshabandhan #bhaubij #shravan
rakshabandhan 2023, sharavan mas 2023, श्रावणमास २०२३, रक्षाबंधन कसे साजरे करावे, रक्षाबंधन २०२३, औक्षण कसे करावे, ओवाळावे कसे, भाऊबीज कशी साजरी करावी,
रक्षाबंधन, भाऊबीज, श्रावण, हिंदू सण, औक्षण, ओवाळणी, परंपरा, संस्कृती, raksha bandhan, bhaubij, shravan

Опубликовано:

 

17 авг 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 486   
@vandananerurkar2764
@vandananerurkar2764 11 месяцев назад
काकू छान माहिती सांगितलीत. औक्षणाचे वेळी कापसासोबत दुर्वा घेण्याची पद्धत आहे. दुर्वा सारखी वंशपरंपरा वाढत राहावी म्हणून
@rajashribhite8026
@rajashribhite8026 11 месяцев назад
हिंदु संस्कृतीत आपण सर्व कार्य अग्नीला साक्ष ठेवून करतो. अग्नी हा परमेश्वर व आपल्यातील दुवा आहे. आपण ज्याला ओवाळतो त्याचे शुभ, कल्याण व्हावे अशी प्रार्थना, सदिच्छा परमेश्वरा पर्यंत अग्नी मार्फत जाव्या म्हणून निरांजन किंवा पूजा, आरती करतांना दिवा लावतो. अग्नीला जातवेद असेही म्हणतात. उदा. श्रीसूक्तात आपण अग्नी मार्फत लक्ष्मी प्राप्तीची प्रार्थना करतो. 🙏
@ashanazare1855
@ashanazare1855 11 месяцев назад
तीन वेळा ओवाळताना औक्षवंत हो ✋यशवंत हो✋ किर्तीवंत हो ✋असे म्हणून ओवाळतात.
@idontcarei1
@idontcarei1 11 месяцев назад
ARE WA KITI SUNDAR ...MAHIT NASTA 90% LOKANNA
@kishorbirari2531
@kishorbirari2531 4 месяца назад
काकू तूम्ही खूप छान सविस्तर माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद
@yugandharafashion369
@yugandharafashion369 11 месяцев назад
Thank you so much Aaji...mla khup chan mahiti bhetali mla mazya purn aayushyat kamat yeil ❤ Thank you 😊
@manasipahade5850
@manasipahade5850 11 месяцев назад
काकू,तुम्ही किती सुंदर दिसताय..आईची आठवण आली,एकदम❤❤
@deepawaikar6196
@deepawaikar6196 18 дней назад
Chhan mahiti dili. Dhanyavad.
@kalpanadeshpande9295
@kalpanadeshpande9295 11 месяцев назад
खुप छान माहिती सांगितली . औक्षण झाल्यावर तोंड गोड करतात आमच्याकडे . पेढा देऊन .
@sudhajadhav6411
@sudhajadhav6411 11 месяцев назад
खूप छान माहिती दिलीत. माझी आजी कपसाबरोबर दुर्वा पण घ्यायची आणि दुर्वांसारखा ताठ कणा असू दे, कपसासारखा म्हातारा हो असा आशिर्वाद द्यायची. थोडक्यात काय चांगले आरोग्य मिळो असा आशीर्वाद द्यायची.
@deepalishirwadkar9207
@deepalishirwadkar9207 11 месяцев назад
हा व्हिडिओ मला खूप आवडला
@archanadeshmukh6994
@archanadeshmukh6994 11 месяцев назад
Farch sunder mahiti dilat kaki 👌👌🙏
@geetanarvekar1117
@geetanarvekar1117 11 месяцев назад
खूप छान माहिती. आजच्या पिढीला गरज आहे आश्या माहितीची😊
@user-wm5cx2dn2r
@user-wm5cx2dn2r 11 месяцев назад
Kup Chan mahiti dilit tai
@shrutinaik1916
@shrutinaik1916 11 месяцев назад
आपल्या हिंदू धर्मातील फार सुंदर प्रथा सांगितलीत .ज्यामुळे त्या व्यक्ती भोवती संरक्षक कवच तयार होत
@sujataghongade6697
@sujataghongade6697 11 месяцев назад
श्री स्वामी समर्थ🌹🙏🌹🙏नमस्कार🙏🙏 धन्यवाद ताई🙏🙏
@nilimapatil7987
@nilimapatil7987 11 месяцев назад
नमस्कार काकु तुम्ही खूप खूप छान सविस्तर माहिती दिली दिसणे खूप सुंदर आहे. ह्या वयात
@AnuradhasChannel
@AnuradhasChannel 11 месяцев назад
खूप धन्यवाद
@nilimashinde2495
@nilimashinde2495 11 месяцев назад
खुप छान माहिती दिली काकू ..🙏🌹
@shravanikadam8084
@shravanikadam8084 11 месяцев назад
Sadhi sopi pun khoop mahtvachi mahiti milali....thank you so much kaku😊
@ashwinikulkarni302
@ashwinikulkarni302 Месяц назад
मावशी, खूप नीटपणे सोप्या सध्या सरळ आणि अंमलात आणता येईल अशा पद्धतीने तुमचं सांगणं असतं. उगाचच कोणताही बाऊ न करता कस साजर करायचं ते सांगता त्यामुळे छान वाटतं 👍. तुमचा अभ्यास, माहिती,आवाजाचा पोत, आणि गोड चेहऱ्याची प्रसन्नता हया सगळ्याचा एकत्रित प्रभाव चांगला पडतो. समाधानकारक उत्तरं आणि सौम्य, स्वच्छ भाषा यामुळे या अशा छोटया छोट्या गोष्टींना पण कर्मकांड समजून, न करणाऱ्या मंडळीना पण नक्कीच आनंदाने सहभागी व्हायला आवडेल अशी खात्री वाटते. 🙏
@snehakale5572
@snehakale5572 8 месяцев назад
Khup chan mahiti dili
@geeta2761
@geeta2761 11 месяцев назад
आई खूप छान मस्त माहिती दिली स ग... मन भरून आले ग. माझी आई च बोलतेय असे वाटते ग मला... सारखा आवाज ऐकत राहावा असे वाटते मला खरच.
@ojasiparameswaran1845
@ojasiparameswaran1845 11 месяцев назад
तुम्ही खूप छान माहिती सांगितली, धन्यवाद. असेच दृष्ट कशी काढावी हे ही कृपया सांगावे. जाणून घ्यायची इच्छा आहे...
@rekhakulkarni1913
@rekhakulkarni1913 11 месяцев назад
काकू तुमची भषा ओघवती आहे. त्यामुळे सहज कळते.
@sangitabhosale2333
@sangitabhosale2333 11 месяцев назад
खूप छान आणि महत्वपूर्ण माहिती.❤कोरडे कुंकू नलावता थोडे थेंब पाण्याचे घालून ते ओले कुंकू लालावेअसे म्हणतात.
@newarepriti2023
@newarepriti2023 11 месяцев назад
खुपच सुंदर माहिती. खुप खुप धन्यवाद 👌🙏🙏🙏
@sonalipedamkar4649
@sonalipedamkar4649 11 месяцев назад
Kiti sunder explain kel. Khu sunder Mahiti Dili.
@sujatapendbhaje8194
@sujatapendbhaje8194 3 месяца назад
Chan माहिती आहे
@user-wp4bi9bi5o
@user-wp4bi9bi5o 11 месяцев назад
Tai tumi rakshabandhana baddal khup chhan mahiti dilee dhanyawad 🙏🙏💐🙏🙏
@surekhadalvi7810
@surekhadalvi7810 11 месяцев назад
काकू तुम्ही खुप छान माहिती दिलीत. आणि नेहमीच देत असता. तुमचे सगळेच व्हिडिओ छान असतात. आपल्या सण आणि परंपरा यांची सुंदर माहिती मिळते. तुम्हाला सुखी निरोगी दीर्घ आयुष्य लाभो हीच सदिच्छा.🙏🙏
@shreyasjoshi9697
@shreyasjoshi9697 11 месяцев назад
❤. खूप छान. ओवाळणी करताना औक्षवंत व्हा !! असे म्हणावं
@ashawarimuley9464
@ashawarimuley9464 11 месяцев назад
Khup chan mahiti dili aaj khup chha gulabi sadi disate
@pratimakadgave9494
@pratimakadgave9494 9 месяцев назад
काकू खूप छान माहिती सांगितली. गरज होतीच. तुमचा प्रत्येक व्हिडीओ माहिती पूर्ण असतोच. आणि विशेष म्हणजे या वयात एवढं तूम्ही ज्ञानार्जनाचं काम करताय आणि ते ही अगदी व्यवस्थित पणे,असं वाटतं आपल्या घरातलंच कोणीतरी मोठं माणूस आपल्याला समजावून सांगतंय.ऐकतंच राहावंस वाटतं.तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.मनापासून धन्यवाद.
@leenavaidya1487
@leenavaidya1487 11 месяцев назад
Kaku khup sundar mahitee ajacha tarun pidhila avashak ashi mahitee tuhmi dili.Thanks.
@PushpaChute
@PushpaChute 11 месяцев назад
Tai khub Chan
@ravindrashendge1610
@ravindrashendge1610 10 месяцев назад
Khup chan mahiti dili tumhi.... khup khup Dhanyawad Kaku 😊😊
@kavitaraut6022
@kavitaraut6022 11 месяцев назад
आम्ही सर्वसाधारण महिला आहोत,खुप खुप धन्यवाद ताई,छान माहिती दिल्याबद्ल
@sharmilabhayade8089
@sharmilabhayade8089 11 месяцев назад
उपयुक्त सुंदर माहिती
@shwetasuryawanshi9582
@shwetasuryawanshi9582 11 месяцев назад
Tymhi ji mahiti sagtat te yenarya pidhisathi khup chan ahe... Asech margadarshan karat raha😊
@aparnaraul1551
@aparnaraul1551 11 месяцев назад
Namaskar Mawashi . Apan dileelya upyukt mahiti sathi aple manpurwak Abhar.🙏☺️
@nitadhavale4505
@nitadhavale4505 11 месяцев назад
काकु खुपच छान माहिती सांगितली आहे . धन्यवाद
@shripadkulkarni6519
@shripadkulkarni6519 8 месяцев назад
सुंदर माहिती दिली ताई
@varshapingle4548
@varshapingle4548 11 месяцев назад
🙏 काकू तुम्ही खूप छान माहिती दिली 👍💗
@pritammulaokar7549
@pritammulaokar7549 11 месяцев назад
Majhya aaine hech sangtla n me hech pudhchya generation la sangte. Thanks for letting others know.
@mmpatki
@mmpatki 11 месяцев назад
कापसा सारखा म्हातारा हो। अगदी माझी आई म्हणते तस्सच आपण बोललात👌👌👌👍👍🙏🙏🙏
@meghalande5643
@meghalande5643 10 месяцев назад
Khup chan mahiti
@smitachalke7929
@smitachalke7929 11 месяцев назад
Tai kharach khup Chan mahiti dilit tumache bolane Ani sangane manala bhavte kharach khup Chan
@milindgolatkar6974
@milindgolatkar6974 11 месяцев назад
खुप सुंदर माहिती दिली....धन्यवाद.
@anilchavan-rg6in
@anilchavan-rg6in 11 месяцев назад
खूप चांगली माहिती दिली आहे, नवीन पिढीला हिंदू धर्म संस्कार, विधी याचे महत्व आणि ते कसे करावेत हे आपण समजावून सांगत आहात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
@coloursandart
@coloursandart 11 месяцев назад
खूपच सुंदर माहिती दिली.👌🙏
@sanskarbharti8656
@sanskarbharti8656 11 месяцев назад
अनुराधाताई सुंदर माहिती
@pranaliwanjari3287
@pranaliwanjari3287 11 месяцев назад
Khup chan kaku... sunder mahiti sangitali😊 dhanyawad 🫶
@aparnaupasani6596
@aparnaupasani6596 11 месяцев назад
खूप छान माहिती 🙏🏾
@bhartimali7929
@bhartimali7929 5 дней назад
Mast
@Pratiksha11.11
@Pratiksha11.11 11 месяцев назад
Asech video banvt ja aji. Thank you
@mdlk602
@mdlk602 11 месяцев назад
🙏🙏सुंदर माहिती
@geetadeshmukh6923
@geetadeshmukh6923 11 месяцев назад
ताई खूपच छान माहिती आपण दिलीत त्याबद्दल माहिती असणे अगदी आवश्यक आहे ही युवा पिढी फारसे महत्त्व याबद्दल जाणत नाही पण हे महत्वाचे संस्कार आहेत त्याची माहिती असणे आवश्यक च आहे धन्यवाद ताई 👍👍🙏
@kavitagaikwad1713
@kavitagaikwad1713 11 месяцев назад
Khup chan mahiti sangitli Thanks
@swatinachan4123
@swatinachan4123 11 месяцев назад
खूपच सुंदर video छान दिसत ahat..😊
@rohiniadhav2844
@rohiniadhav2844 11 месяцев назад
खूप छान माहिती दिली🙏🙏
@bhavnadubey9238
@bhavnadubey9238 11 месяцев назад
खुंपच छान माहिती मीळते
@FIRE_TANMAY_
@FIRE_TANMAY_ 11 месяцев назад
Kupch sundar aai 🎉🎉
@anandisontakke2960
@anandisontakke2960 11 месяцев назад
खुपच छान माहीती दिलीत
@pradnyavaidya6873
@pradnyavaidya6873 11 месяцев назад
खुप खुप छान माहिती
@dipalishevale3603
@dipalishevale3603 11 месяцев назад
किती छान बोलता तुम्ही ऐकतच रहाव वाटत खुप छान माहिती सांगितली
@ravinarane3864
@ravinarane3864 11 месяцев назад
आताच्या नवीन पिढीसाठी चांगली छान माहिती दिली 👍😍
@Ab-pc2bj
@Ab-pc2bj 11 месяцев назад
खूप छान माहिती सांगितली 🙏🙏.
@savitamahangade2725
@savitamahangade2725 11 месяцев назад
Khup chhan mahiti deli 👌🙏
@sushamamhetre7409
@sushamamhetre7409 11 месяцев назад
ताई खूपच छान सांगितलंत तुम्ही. नवीन मुलींना खूप मार्गदर्शक आहे
@vrshalidixit7179
@vrshalidixit7179 11 месяцев назад
उपयुक्त माहिती दिलीत . धन्यवाद
@alkashinde1773
@alkashinde1773 11 месяцев назад
छान च सांगितलें धन्यवाद।
@rajashrigaikwad4457
@rajashrigaikwad4457 11 месяцев назад
खुप छान माहिती मिळाली.
@alkadigraskar8984
@alkadigraskar8984 11 месяцев назад
Chaan arthpurna maahiti saangitali ,👏👏👍
@sheelamohite9014
@sheelamohite9014 11 месяцев назад
Atishay sunder ani upukt mahiti dilit. Dhanyawad
@varshanivalkar3178
@varshanivalkar3178 11 месяцев назад
खूप छान माहिती धन्यवाद.
@dnyaneshwarrananaware7283
@dnyaneshwarrananaware7283 11 месяцев назад
छान माहिती दिली खूप आवडली
@AlkaWani-sg8th
@AlkaWani-sg8th 11 месяцев назад
छान माहिती दिली. तरुण मुलींना उपयुक्त आहे. 🙏🏿👌👌
@anuradhaatodkari
@anuradhaatodkari 11 месяцев назад
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद 👍🙏🙏 By अनुराधा तोडकरी
@pratibhabahurupi2087
@pratibhabahurupi2087 11 месяцев назад
खुप छान माहिती दिली आहे
@vitthaldesai8222
@vitthaldesai8222 11 месяцев назад
ताई नमस्कार , खूप छान माहिती दिली .
@sanjayasutar6430
@sanjayasutar6430 11 месяцев назад
अनुराधा ताई तुम्ही रक्षाबंधनाची छान माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद 👌👌🙏🏼🙏🏼
@meenaCholkar
@meenaCholkar 11 месяцев назад
Mam khoop chaan mahiti tumhi amhala dili thanku mam
@pranitakashid6510
@pranitakashid6510 11 месяцев назад
Khup chhan mahiti dili Tq madam 👍👍👌👌
@vandanakhorate9034
@vandanakhorate9034 11 месяцев назад
खुप छान माहिती मिळाली माउली धन्यवाद
@sudhajoshi139
@sudhajoshi139 11 месяцев назад
Khup sadhi pan mahatvachi mahiti ahe tumhi khup chan mahitipurn video banavta
@rekhabonkinpelliwar8019
@rekhabonkinpelliwar8019 11 месяцев назад
छान माहिती दिली ताई 🙏🙏
@sonaleejadhav7224
@sonaleejadhav7224 11 месяцев назад
नमस्कार काकू तुम्ही खूप छान माहिती सांगितली
@shardanarwade1466
@shardanarwade1466 11 месяцев назад
खुप खुप छान माहिती दिली काकू 🙏
@neetaapastamb7323
@neetaapastamb7323 11 месяцев назад
खूप छान ,घरातील मोठी व्यक्ती जसे सांगते,तसे तुमच्या सांगण्यात खूप आपलेपणा वाटतो.
@vanitasonawane1488
@vanitasonawane1488 11 месяцев назад
Khup Dhanywad Maushi.. Aapratim mahiti 🙏🌹🙏
@smitakulkarni7053
@smitakulkarni7053 7 месяцев назад
Good information 👍
@kusumnagare7735
@kusumnagare7735 11 месяцев назад
Khup chan n upyogi mahiti dili khup chan kaku
@vijayaraut6168
@vijayaraut6168 11 месяцев назад
खूपच छान माहिती.. 🙏☺️
@tejaswiniadnaik6441
@tejaswiniadnaik6441 11 месяцев назад
Kaku mala pan tumi khupach aavdta 🙏
@aartikulkarni237
@aartikulkarni237 11 месяцев назад
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏
@ManjuSharma-mj2bp
@ManjuSharma-mj2bp 11 месяцев назад
Khup Sundar
@snehajoshi1005
@snehajoshi1005 11 месяцев назад
Khup chhan information
@anjalipatil4135
@anjalipatil4135 11 месяцев назад
Khup chan mahiti milali aamcya mahitit bhar padte
@mrs.swatigodambe8871
@mrs.swatigodambe8871 11 месяцев назад
Thanks Aai chan mahiti sangitali
@prabhagandhi6931
@prabhagandhi6931 11 месяцев назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई 🙏👌👍🎊❤
@charushiladhurwe3780
@charushiladhurwe3780 11 месяцев назад
खूप छान काकू माहिती दिल्याबद्दल
Далее
кажется, началось
00:45
Просмотров 1,9 млн