🙏💐Ram Krishna hari Maharaj 🙏💐khup chan kirtan 🙏🙏💐💐agdi barobar bolale Maharaj ji aapan माझ्याही gadicha 12 जुलै la apghat zala pan Krupa त्या पांडुरंगाची 🙏💐🙏💐🙏💐🙏
महाराज लोक पैसे घेतात पण त्या पैशाचा सदुपयोग करतात पण दारूडे सगळ्या भा़गडीच भानगडी करतात,,,मग दारूड्या बरा कसा?? दारूड्या फक्त दुश्मानाच्या घरी बरा वाटतो रामभाऊ,,, आपल्या घरात एखादा बेवडा पैदा होऊ द्या मग कळेल महाराज बरा की पिदाडा बरा,,, क्😂😂