पुष्पा, पुन्ग्या, लय भारी. आम्ही हिंदळें गावचे तुमचे शेजारी,तुमचे सर्व व्हिडिओ न चुकता दिवसभर पहात असतो. आम्हाला मुंबईला असुन गावी असल्या सारखे वाटते. व गावचा आनंद मिळवतो. फारच छान. असच चालू राहूदे. धन्यवाद.
पुष्पा ताई, पूनम ताई सुगरण आहेत👌👌👌👌👌👍👍👍👍👍 पुष्पा ताई रेसीपी खूप छान खरचं 1 नंबर रेसिपी आहे तुम्ही तिची किती मस्करी करतात ती खरच गरीब गाय आहे पुष्पा, पूनम ताई यांच्या रोज रेसिपी बनवा व्हिडिओ बघायला आवडतील🙏🙏