कित्ती मेहनत करताय तुम्ही सगळे .बापरे बाप , एवढ्या लांब सड्यावर चालत जाता.न थकता.आम्हाला नाही जमणार .तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीला सलाम.आम्ही नाही करु शकत .आमचे सोप्पे ट्रेन पकडा नी शाळेत जा.खुप छान वातावरण .मन रमले.❤❤❤❤
पुष्पा सांगता ता खरा हा. पावसाने सर्वत्र शेवाळ धरुन जमिन बुळबुळीत (घसरणीची) होते. त्यामुळे चालताना काळजीपूर्वक चालणे आवश्यक आहे. अन्यथा "नजर हटी तो दुर्घटना घटी." हे म्हणणे खरे होईल.