बुद्ध हा काही देव नाही, तो काही वेगळा नाही तर बुद्ध ही पृथ्वीवरील माणसाची सर्वश्रेष्ठ अवस्था आहे, बुद्धत्व ही माणसाच्या बुद्धीची, मनाची आणि शरीराची सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्तम अवस्था होय.
Dev, bhagwan hi dekhil manvi avsthach aahe pan kahi lokani yache vegle kalpnik goshti rachle . sangram sir cha devavar cha video bagha khup Chan patvun sangitle aahe.
वा! सर्वांचेच डोळे उघडणारी मिहिती सांगीतली सर. सर तुम्ही फार मोठं समाजकार्य करीत आहात. समस्त बौध्द समाज विशेषतःआंबेडकराईट समुदाय तुमच्यावर बेहद खुश आहे. खरं म्हणजे तुमचं हे प्रबोधन केवळ बौध्द समाज,किंवा विशिष्ट धर्मीया साठी नाही .तर सर्वांसाठी विशेष करुन अष्टविनायका माननाऱ्या अंधभक्तांसाठी पण आहे .कान उघडणारं तुमचं बौध्दीक ऐकुन तरी त्यांनी सम्यक जिवनाचा मार्ग अनुसरायला काही हरकत नाही.धन्यवाद सर .जयभीम,जयभारत, जय संविधान.प्रबुध्द भारत हो.
डाॅ.साहेब आपण जी उदाहरणं दिलीत वा अष्टविनायक दर्शन याबाबत आठ विनय सांगीतले व बुद्धाच्या मार्गाने जाण्याचा सोपा मार्ग अनुसरणे म्हणजे काय हे आपण सांगीतले.अष्टविनायका बाबत आपले विवेचन खुप मौलिक आहे.खुप खुप धन्यवाद सर.
खूप छान डॉक्टर साहेब. पूजा कश्याची करायची. जे जे सद्गुण आहेत.जसे अष्टांगिक मार्ग आहेत नियम आहेत ते आपण अंगिकारून त्या प्रमाणे जीवन जगणे. स्वतः जीवन जगने. 🙏🙏 साधू साधू..
सर अत्यंत महत्त्वाचा मार्मिक विवेचन केले खूप अभ्यास पूर्ण माहिती दिली आज कळले आपल्या बाबासाहेब यांनी भगवान बुद्ध व बौद्ध धर्म स्वीकारला धन्य बाबासाहेब व आपलेही धन्यवाद हा विडीओ रोज घराघरात ऐकून खूप चांगले संस्कार होतील आपलेही धन्यवाद सर
You are truly educating the people about what is Dhamma and path told by Buddha for living human life peaceful and happy . Salute to your effort for this noble work. I am finding you are very honest and sincere follower of Buddha, Dr. Babasaheb Ambedkar, Mahatma Jyotiba Phule and Satyanarayan Goenkaji. Wishing you all the success in your spiritual path.
आम्ही तर तथागतांची पूजा हिंदू पद्धतीनेच करणार म्हणजे नारळ, धूप-बत्ती, समई, काही फुले आणि मूर्ती समोर ठेवायला थोडासा प्रसाद 😊☑️ जय भीम 💙 जय 9बौद्ध समाज 🥥🔥🌺🌹🌷🏵️🍓🍒🍎🍌🙏🙏🙏🙏
सर, खूप माहिती पूर्ण व मनाला पटणारे विचार मांडले आहेत . मला आपले सर्व व्हिडिओ मनापासून आवडतात . खूप धन्यवाद सर . आपल्या हातून खूपच मोलाचं कार्य घडत आहे. अनमोल मोती !!
Tumhi khup samjawun sangta..aani je khare aasel,purawa aasel tech sangta .kontihi ghost kalpanik naste..proof hi sangta .thank you so much sir yewde Chan mahiti dilyabaddal..nahitar serial aani khoti books wrong information pochawatat..aata aanhi next generation lahi hich mahiti dewu Ani real ghosti samjawun sangu..thank you sir..khup study aahe tumcha .m .khup aayush labho tumhala..aani tumchya God family la..tc